Water crisis वर उपाय शोधणाऱ्या 75 वर्षांच्या कोडा चिन्नालम्मा यांना लोक इंजिनिअर म्हणतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #Watercrisis #watershedmanagement #Dam #irrigation #BBCMarathi
    कोडा चिन्नालम्मा या 75 वर्षांच्या शेतकरी महिलेने स्वतःच्या मेहनतीने गावात चेक डॅम म्हणजेच बंधारा बांधला. त्यामुळे 100 एकर जमीन सिंचनाखाली आली. या जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी स्वतःचे आणि गावातल्या देणगीतून आलेले पैसे वापरले. तेव्हापासून गावकरी त्यांना इंजिनिअर चिन्नलाम्मा नावाने ओळखतात.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 178