आपली सांगण्याची पद्धत फार छान सोप्या शब्दात तळमळीने सांगता.सातत्य धीर तुम्ही सांगता त्या टिप्स ऐकून त्याप्रमाणे डाएट घेणं सगळ्या साठी च फायदेशीर आहे. 🙏🙏
खूप छान पद्धत आहे तुमची समजून सांगायची, कळकळीने सांगता, त्यामुळे कोणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही . तुम्ही खूप चांगले काम रीत आहात, देव तुम्हाला सदैव यश देत राहो, हीच सदिच्छा.
मॅम ,नमस्कार खूपच चांगला वेटलाॅस प्लॅन आहे आताचा ,मला खूप आवडला,पटला!त्याचा मला खूप फायदा झाला,शरीरात हलकेपणा आला.तरी मी आमच्याकडे प्रचंड ऊन,गरमी असल्यामुळे फॅटकटर ड्रिंक काही दिवस skip केले ,पणहलकेपणा खूप वाटतो. मी पुढच्या महिन्यात पुन्हा हा कोर्स करणार आहे .🙏🙏🙏
मॅडम तुमचा व्हिडिओ बघितला फार छान वाटला मी नवीन आहे चॅनेलवर मला एक विचारायचं होतं कि माझ वय 31 आहे वजन 67 आहे , थॉयराइड आहे आणि सध्या मला PCOD चा त्रास होत आहे तर मला वजन कमी करण्यासाठी या सर्व व्हिडिओ मधील कोणता वेट लॉसचा जास्त उपयोग होईल , त्या व्हिडिओ ची लिंक द्या मी तसं फॉलो करेल मॅडम प्लीज रिप्लाय दया मी वाट बघेन.
आपली सांगण्याची पद्धत फार छान सोप्या शब्दात तळमळीने सांगता.सातत्य धीर तुम्ही सांगता त्या टिप्स ऐकून त्याप्रमाणे डाएट घेणं सगळ्या साठी च फायदेशीर आहे. 🙏🙏
Thank u
Thanks madm
अगदी बरोबर मॅडम मी असेच करण्याचा प्रयत्न करीत आहे 👍🌷
Khup chhan mahiti dili madam tumhi
मनापासून आभार 🌹
मॅडम खूपच छान माहिती तुम्ही दिली आहे. नेमकी मनातील शंका दूर झाली.
Madam तुम्ही diet baddle नेहमीच खुप छान सांगता ही माहिती देखील खुप छान सांगितली
100 ,✅....1 year jhal mi tumhala follow karate aahe....wajan kami houn baryach healthy sawai pan laglya aahet.....👍🏻🙏🏻thank you mam,😘🙏🏻
खरंय मॅडम खूप छान समजून सांगता तुम्ही नेमक्या याच चुका होतात लोकांकडून🙏💐
खूप छान पद्धत आहे तुमची समजून सांगायची, कळकळीने सांगता, त्यामुळे कोणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही . तुम्ही खूप चांगले काम रीत आहात, देव तुम्हाला सदैव यश देत राहो, हीच सदिच्छा.
Kuph chan❤❤❤❤
Khupach chan mam
खुप छान
खूप छान माहिती मिळाली
खुप छान माहिती सांगितली mam त्याचा नक्कीच फायदा होईल 🙏🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे
Dr. Madam tumhi agadi ai sarakh kalajine sangta thank you so much
आपण खुप छान समजवून सागता खुप छान मेसेज आहे
Pavsali diet sanga plz
उपयुक्त माहिती.धन्यवाद
Thanks for your valuable information
दैनंदिन जीवन शैलीतील बदल खरच खूप महत्वाचे आहेत .धन्यवाद
Thank you so much mam 🙏 khup chan mahiti sangitli👍👌
खूप छान माहिती सांगता 👌👌👍👍
Very well described Dr.Amruta.Thanks a lot for best tips.I am continued your tips.Realy helped me in my day today life.
Thank you mam. khup chan tips ahet 👍
Khup Chhan Mahiti dili 👌👌🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती👍
हो मॅडम मी तेच रूटीन केले आहे
Khupach chan samjavtay tumhi madam...
खूप छान समजावून सांगितले....
धन्यवाद🙏🙏💓💓
Khup chan sangitale mam. God bless you always. Khup khup bharbharat Hou det tumchi.
Khup Chan mahiti sagitali mam
खुप छान माहिती दिली मॅडम 👌👌
धन्यवाद 🙏🙏
Thanks madam
Khup chan & upaukta mahiti dilit mam 🙏
मॅम ,नमस्कार खूपच चांगला वेटलाॅस प्लॅन आहे आताचा ,मला खूप आवडला,पटला!त्याचा मला खूप फायदा झाला,शरीरात हलकेपणा आला.तरी मी आमच्याकडे प्रचंड ऊन,गरमी असल्यामुळे फॅटकटर ड्रिंक काही दिवस skip केले ,पणहलकेपणा खूप वाटतो. मी पुढच्या महिन्यात पुन्हा हा कोर्स करणार आहे .🙏🙏🙏
V.very nice information mam thank u very much 👍👍👌👌🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली 🙏
Khup sunder 👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Very good points for health thank you so much my friend i am so happy 😊😘 i am proud of you God bless you 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
Hi after delivery kasa weight loss karaych
खरं च खूप छान सांगितले.मला परत वेटलोस करायचं आहे . पुढच्या महिन्यात तुम्ही डायट प्रोग्राम करनार आहे का
Ho , every month asto
@@Dr.Amruta_Kulkarni धन्यवाद 🙏😊😊
Thank you mam
Maje 4kg wait loss zhale ahe
Khoop chan 👍🙏🙏
खूप छान माहिती
Thank you mam
Most welcome 😊
खुप छान टिप्स दिल्या तुम्ही..आभारी..🙏
Pavsaleche diet sanga
Khup chhan mahiti
Tai koni mhnt mad kahle ni vajn kmi hot te khr ahe k
छान idea आहे
खुप मस्त समजून सागता मॅडम 💐🙏
खूप छान सांगितल मॅडम...तुमचे सगळे च व्हिडीओ helpfull असतात thnk u so much 🙏🏻
Thnq mam
Very good information - about disciplines.
मँडम मला डायट पँल्य न पाहिजे आहे मी कसे तुम्हाला काँट्रॅक्ट करायचे
मॅडम मला डायट प्लॅन पाहिजे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा?
Khupch Chan tip's ahe mam thanks u mam😄😄😄🙏🙏
Khup chan video 👌
Madam safed pethya cha juice changla asto ka
Sakali ghenyasathi
Thanks mam khup chan tips dilit🙏
Khup छान mam
Mam kadhi asto ..aani kasa sto weight loss program..mala pn karaych aahe.. please mala sangal ka.. please 🙏
God bless u mam
Next diet program kadhi ahe
मडम दररोज तिनं वेळा तुळस बिय ताकातुन घेतलं तर चालेल का? वजन कमी करण्यासाठी
Thank you so much madam
Nice mam, diet program kadhi ani kuthe asto? tyla fee aste ka? Sandhykali chalale tar chalate ka?
God khayche ki nahi mam weight loss zalyanantr
Mastach
10000 steps purne divasat chalyache ahe ka mam ? Or 1 hour madye 10000?
Me tumche sagle tips follow karte n tyamule Me changla weight loss kelay.....Mam mazi hight 5'4 aahe tr maza weight kiti asla pahije...please reply
I have continue exercise , but I cannot loose wait hon . Madam
मॅडम pcod वर व्हिडीओ असेल तर टाका plz
Subscribe to my channel tyawar aahe pcod diet video
Thanks मॅडम
🙏🙏
Mla pn krych ahe
या 15 दिवसाच्या डायट नी खुप छान वाटत आहे खुप हलके पणा जाणवतो आहे पुढचा ही डायट प्रोग्रॅम करायची इच्छा आहे तो कधी सुरू होणार?
New diet plan chi date saanga madam
Next weight loss program kadhi ahe mam
Mrs. Jadhav. Tai amchyethe herballife che vajan kami karnyasathi golya v powder detat. Tyane vajan lavakar kami hote . He barbor aahe ka.karan tumhi naturaly vajan kami karayla sangitle aahe .please reply dya madam
I dont recommend supplements
Mam mala tumcha diet plan ghyacha ahe. Please guide kara
Sure..9370319591
👍👍🙏🙏
वजन जास्त पण ,H.B.कमी.. तर काय..?
मॅडम मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही मलाही हा कोर्स करायचा आहे रीप्लाय दिलास तर बरं होईल
🙏🙏👍👍👌👌👌👌
पिरियेडस येत नाहीत म्हणून वेट वाढत का
आॉपरेन झाल आहे त्यासाठी काही माहीती मिळैल का
मॅडम तुमचा व्हिडिओ बघितला फार छान वाटला
मी नवीन आहे चॅनेलवर
मला एक विचारायचं होतं कि माझ वय 31 आहे
वजन 67 आहे , थॉयराइड आहे आणि सध्या मला PCOD चा त्रास होत आहे तर मला वजन कमी करण्यासाठी या सर्व व्हिडिओ मधील कोणता वेट लॉसचा जास्त उपयोग होईल , त्या व्हिडिओ ची लिंक द्या मी तसं फॉलो करेल
मॅडम प्लीज रिप्लाय दया
मी वाट बघेन.
Thanks
.kindly subscribe to my channel tyawar pcod diet video aahe
@@Dr.Amruta_Kulkarni Ok Thank you
मॅडम पी सी ओ डी मध्ये वजन कमी करायचे आहे त्या साठी पुर्ण दिवसाचा डाईट प्लॅन असेल तर सांगा
👍
पुढचा डायट प्लॅन कधी आहे?
Next month
आवाज nhiy mam
तुमच्या वेटलॉस प्रोग्रॅम मध्ये येण्यासाठी कोणता no वर कॉल करायचा
9370319591 whatsapp
मम मला थकवा जाणवतो फार
पेशन्स वाढवला पाहिजे
Tumcha contact no milel ka ?
Sure. 9370319591
मॕडम आपला आवाज येत नाही.
खूप खूप छान माहिती दिली डॉ
खूप छान माहिती दिली आहे
छान माहिती दिली
Khup chaan mahiti Madam 🙏🙏🌹🌹