Tumi ji mahiti dili dhanyavaad mi ek handicapped ahe Gharkul pahije grampanchayat madhye ya yojana sangat nahi.jo 5%nidhi ahe to grampanchayat valyane to Amsabhet sagava hi vinati 😢😢😢
सर उत्तर माहिती दिलीत धन्यवाद अशीच माहिती अपंगांची नवीन नवीन देत रहा तसेच अपंगांना घरकुल व अंत्योदय राशन कार्ड ची जरुरी आहे ते कसे मिळेल व कोणाकडे व अपंगांना उत्पन्नाची अट नसावी असा विडिओ टाका?
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये वारस अपंग असल्यास त्याला आजीवन पेन्शन मिळते. पण माझा भाऊ 100% अपंग आहे तरी त्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शन देत नाही. मला काहीतरी उपाय सांगा 🙏
धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती दिली आहे सर मी एक शेतकरी आहे मला पोल्ट्री फ्रॉम टाकायचे आहे तर मला किती टक्के निधी मिळू शकते मी 40% दिव्यांग आहे
मी अपंगत्व आल्यास मला कैनतेहि व्यंजना मिळविले नाही हे मला घराकुल मिलावि हि विनंति ४१/. आहे गांव आंबेघर पो.पिगोंडे व्यवसायासाठी लोन मिळवा.अशीच माहिती सविस्तर आहे krushna bade
Railway Id card kase banavaave New aale ahe update Pn marathit mahiti nahi RUclips la khas kar dhule jalgaon district online karayche ahe website nahi mahiti ((Railway concessions Id card) Aaple sarkar portal hoil ka?
सर अजून एक माहिती मिळाली तर बरं होईल अपंगांच्या पेन्शनसाठी जे आपण फॉर्म भरतो त्यासाठी किती दिवस लागतात पेन्शन चालू होण्यासाठी तीन ते चार महिने लागतात असे आम्हाला सांगण्यात येते तर खरोखर किती दिवस पेन्शन चालू होण्यासाठी लागतील
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये जो पाच टक्के नि अजूनही खर्च केला गेला नाही तर याच्यासाठी काय करावे मार्गदर्शन करावे आणि याचि तक्रार कुठे करावी अपंगाचा एकही रुपया खर्च केला गेला नाही
आमच्या गावासाठी पाण्याची मोठी टॉकी काम चालू आहे ते काम पंचायत समिती कडून नाही .तर ते जिल्हा परी.कडून आहे पण ते बजेट विसेई मला माहिती हावी आहे ... please
सर आमच्या ग्राम पंचायत चा वार्षिक उत्पन्न 2018 रोजी 2.5 कोटी रुपये होता पण आम्हाला ग्रामपंचायत मात्र 1कोटी रू. उत्पन्न सांगत होती तसेच आम्ही या वर्षी मागील 5 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट पंचायत समिती कडून मागितला असता आम्हाला 2018-1 9 चा वार्षिक उत्पन्न 2.5 कोटी असल्याचे समजले याची विचारणा संबधित ग्रामपंचायती च्या सरपंच ग्रामसेवक केली तेव्हा ते म्हणाले ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्याचे पगार व खर्च वगळून उर्वरित निधी पैकी 5% निधी तुम्हाला दिला जातो हे खर आहे का? तसेच या साठी अधिक माहिती साठी कुठे संपर्क साधावा ते सांगावे ही नम्र विनंती
सर आपण अपंगांसाठी शासकीय माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद. सर मि विलास जाधव रा.वैदुवाडी जवळ गोपाळ वाडी सर्वे न.३१५ हडपसर पुणे 13 या ठिकाणी मी कायम स्वरुपी राहावयास आहे सर मि लहानपणापासून पोलिओच्या आजारामुळे दोन्ही पायांनी अपंग आहे व माझी टक्के वारी अपंगत्व ९०/टक्के आहे व माझे लग्न झाले आहे व मला दोन मुले आहेत मि प्रवास करताना माझा गाडीवरून घनघोर अपघात झाला व त्यामध्ये मा़झ्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले व कवटी बसविण्यात आली आहे व माझे आई-वडील एका पाठोपाठ एक असे मरण पावले व मला माझे घर चालवणे अशक्य झाले आहे व मला ना शासनाची मदत ना नोकरी काम धंदा ना रोजगार व स्वयंरोजगार मासिक उत्पन्न अशा या परिस्थित माझ्या परिवाराला पोसणे एकदम कठीण झाले माझ्या जवळ चार खोल्या खाली वर असुन मि या खोल्यांमध्ये रहावयास आहे व एक खोली भाड्याने देऊन आपल्या परिवारास सांभाळीत आहेत हे माझ्या भावांना बघववेना म्हणून त्यांनी माझ्यावर अती अन्याय अत्याचार सुरू केले व यांनी माझ्या खोल्या बळकटी बळकावुन हिसकावुन घेऊन माझ्यावर दादागीरी व मला धमकावणे व मारहाण शिविगाळ करणे व अपंग असल्या कारणाने मला जिवे मारण्यास येणे गुंड पाठवून मारावयास लावणे हे प्रकार करीत आहेत यामुळे मला रस्त्यावर बसुन भिक मागावी लागत आहे तेव्हा माझे घर चालवणे शक्य झाले आहे व मला या अपंगाला या भावांनी भिक मागण्यास प्रवृत केले आहे व स्वता दादागिरीने मजेशिर खात आहे तेव्हा आपणास विनंती करतो की अपंगावर अशा पध्दतीने अन्याय अत्याचार होतो त्यासाठी अपंगानी कोणाकडे दाद फिर्याद दाखल करावी व मागावी अशी विनंती करतो विलास जाधव
Dr. ची चुकी असेल तर अपंग यांना त्रास सहन करावा लागत आहे 3 सही नसल्यामुळे अपंग व्यक्ती सलेडर करावे लागते पूना तपासणी करून घ्यावी लागते. कायस्वरूपी अपंग प्रमाणपत्र असण्याऱ्या व्यक्ती तपासणी ना करता प्रमाणपत्र का मिळत नाही प्रमाणपत्र ड्रा यांनी दिलेले असते मग असे का याचे उत्तर आपण द्यावे
, धन्यवाद सर आपल्या माहिती वरुण आम्ही
फार फार खुश झालो आहे
अशीच माहिती सविस्तर
व
नविन माहिती सविस्तर देत झालं अंशी आशा बाळगतो
🙏🏻👌👍सर डोळयांनी दिव्यांग,अल्पददृष्टी व्यक्तींसाठी शिक्षण 10,12 ,बी.ए साठी नोकरी,व्यवसायसंधीविषयी माहीती द्यावी ही विनंती🙏🏻
सर माहीतीछान दिली परंतु आम्हाला बिले सादर करण्यास सांगत आहेत
अति तीव्र अपंगना कशाप्रकारे योजनाचा लाभ मिळेल
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिल्ली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Khub hi acchi jankari hi aap ke is vedewo me
Thank you sir goodwill 🎉
धन्यवाद साहेब ! खुपच छान माहिती दिली आहे .
मनस्वी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल sir आता Live २०२२ मधील नवनवीन योजना बदल माहिती सांगत चला आम्हाला
खुपच छान माहिती दिली साहेब, धन्यवाद.आणखी अपंगा बद्दल माहिती चे विडिओ अपलोड करा साहेब.
Dhangar sir very fine yogana informetion
Thank. U..sir..mahiti dilya badhl
साहेब अपंग पेन्शन ( महाराष्ट्रामध्ये) व्हिडिओ जरूर बनवा खास करून अपंगांची उत्पन्न पत्रता
Hi
Hi
पन्नास हजाराचा जमते उत्पन्न
नक्की सांगा
Mahiti Diya Badal dhanyvad
छान माहिती दिली धन्यवाद
Verry Helpful information
Tumi ji mahiti dili dhanyavaad mi ek handicapped ahe Gharkul pahije grampanchayat madhye ya yojana sangat nahi.jo 5%nidhi ahe to grampanchayat valyane to Amsabhet sagava hi vinati 😢😢😢
खुप छान माहिती दिली मेंदूच्या पक्षगंता मुळे बहू विकलंगता आली आहे मिळणारा मदती विषयी माहिती डायल हि विनंती
सर उत्तर माहिती दिलीत धन्यवाद अशीच माहिती अपंगांची नवीन नवीन देत रहा तसेच अपंगांना घरकुल व अंत्योदय राशन कार्ड ची जरुरी आहे ते कसे मिळेल व कोणाकडे व अपंगांना उत्पन्नाची अट नसावी असा विडिओ टाका?
न
😊
Khubchand mahiti Delhi Shahar
Thank you sr smpurn maheeti dilyabdal thanks
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये वारस अपंग असल्यास त्याला आजीवन पेन्शन मिळते. पण माझा भाऊ 100% अपंग आहे तरी त्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शन देत नाही. मला काहीतरी उपाय सांगा 🙏
दिव्यागसाठी घरकुल कसे मिळवावे
good
खूपच छान माहिती दिलीत
Nagar parishad ,diwyang lokana property tax madhe suddha aartik sawlati detat ka ?
Sir divang stole milavne sati kay karave pl mahiti dya mumbai kiva upnagrat
धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती दिली आहे सर मी एक शेतकरी आहे मला पोल्ट्री फ्रॉम टाकायचे आहे तर मला किती टक्के निधी मिळू शकते मी 40% दिव्यांग आहे
संजय गांधी निराधार योजना वाढ झाली पाहिजे 6000रु वाढ झाली पाहिजे नाय मिळून द्यावे
खूप छान माहिती दिलीत पण ही माहिती मिळाल्यावर आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत जातो त्यावेळेस सरळ नाही असे म्हटले जाते
Te tr nahich mhannar ahe. Tumhi arja karun tharav manga mg baga
माझा भाऊ अपंग आहे माझे वडील मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे कामाला होते ते मरण पावले पण मुंबई पोर्ट ट्रस्ट ने माझ्या अपंग भावाला पेन्शन चालू केले नाही.
अपंग कायदा २०१६ बाबत असीच माहिती समजावून सांगाल सर
Ase new videos pathvat java
एखादा अधिकारी काम करीत नसल्यास अपंग हेल्पलाइन नंबर आहे का तेवढा पाठवा
3 R जमीन घेतली आहे गुंठेवारी कधी होणार आहे ते सांगा
Amol bhava nice question
Thanks sir khupch chan mahiti dili
Nice information
अपंग व्यक्ती ना 5 टक्के निधी ग्रामपचायत घर टक्स वसुली मधून देतात कि ? ग्रमा पंचायत च्या एकून जमा निधी मधून वाटप करतात ते कळवा सर
सररचंडगड तालुक्यात जिल्हा परिषद ची निधी देण्यात येत नाही
Sir vikalanga vektinna xerox machine che pravdhan Kuthalya yojane tun kele aahe
मी अपंगत्व आल्यास मला कैनतेहि व्यंजना मिळविले नाही हे मला घराकुल मिलावि हि विनंति ४१/. आहे गांव आंबेघर पो.पिगोंडे व्यवसायासाठी लोन मिळवा.अशीच माहिती सविस्तर आहे krushna bade
Railway Id card kase banavaave
New aale ahe update
Pn marathit mahiti nahi RUclips la khas kar dhule jalgaon district online karayche ahe website nahi mahiti
((Railway concessions Id card)
Aaple sarkar portal hoil ka?
अपंगांसाठी विहिरीसाठी व जमिनीच्या सपाटीकर करण्यासाठी कुठे अर्ज करावा व कसा
सर अजून एक माहिती मिळाली तर बरं होईल अपंगांच्या पेन्शनसाठी जे आपण फॉर्म भरतो त्यासाठी किती दिवस लागतात पेन्शन चालू होण्यासाठी तीन ते चार महिने लागतात असे आम्हाला सांगण्यात येते तर खरोखर किती दिवस पेन्शन चालू होण्यासाठी लागतील
🙏🌹 सर खूप खूप आभार .....
खूपच छान सर
अपंग व्यक्ती एकटाच कुटुंब प्रमुख असला तर त्याला लाभ मिळणार का
Sir majya gavamadhe gram sevak nidhi kharch krnyacha order nai aala ase manat ahe 2021 tr mi kay karu sir plz provide information sir
Sir utpann dakhla sati form wapas Aala me talati pason utpann dakhla ghetla pan panchayat samiti form wapas ghet nahi
सर तुमची माहिती खूप छान आहे दिव्यांगांसाठी महत्त्वाची आहे
मी अंध व्यक्ती आहे
गौणखनिज चा निधी पाच टक्के खर्च करणे आणि ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्न तील निधी वेग वेगळ्या उपाय योजना वर खर्च करायचा अधिकार ग्रामपंचायती ला आहे.
फारच छान माहिती दिलीत आभार या योजनेचा जी़आर पृत मिळेल का 9579134439ढाकणी़ता़जि़़लातूर
अपंग व्यक्ती चे फार्म कुठे भरावे लागते
ग्रामपंचायत मालमत्ता करात 50 टक्के सवलत देत नाहीत काय करावे
Ration is not supply on APL card on handicaped person is it right or wrong plllarry
सर संजय गांधी. दिव्यागण घेरकुल मिळते का आणि नवर्यानी सोडले आहे त्यांना योजना आहे का
Parbhani district madhe handicap la kontaycha Yojana milat nahi
हरीचद्रं शंकरराव काळे गाव धानोरा काळे ता पुर्णा जि परभणी अपंगा मुक बधीर झाले 100%
अस्थी व्यंग व्यति व्यक्तींक लाभातून लॅपटॉप घेऊ शकतो का.
हो पण तुमच्या ग्रामपंचायतीचा स्व उत्पन्न किती आहे त्यावर अवलंबून राहील
laptop Bittu shakto ka apng aahe
@@mrunalmeshram7861 Ani zilha Parishad kivha panchyat Samiti madhe lun ghyaycha asel tar kay karaycha please sanga
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये जो पाच टक्के नि अजूनही खर्च केला गेला नाही तर याच्यासाठी काय करावे मार्गदर्शन करावे आणि याचि तक्रार कुठे करावी अपंगाचा एकही रुपया खर्च केला गेला नाही
हआजइआर आहे पण आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायत नेपाचटक्याचावाटपचकेलानाहीसुखदेवदुधेबेलोराघाटंजी
सर, व्यवसायसाठी लोन मिळतय काय आणि किती व्याज काय आकारतात. माहिती खरोखर चांगली दिलीत. धन्यवाद.
Sickle cell मुलांच्या शिक्षक पालकांसाठी काही gr असतिल त सांगाल sir
अपंग सवलतीसाठी पालकाचे उत्पन्न गृहित धरले जाते काय ?
👍
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा वेळपञक काय ? नोकरी अज॔ जाॅब संपले मी कण॔ मूकबधिर दिव्यांग घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय 😢😢😴😴😔😔☹️🙏📜
सर अंपग साठी कोनत्या नोकर्या आहे ते सांगा
काय काय नोकरी आहेत ते सांगा लवकर
कर्णबधिर साठी रेल्वे कंसेशन पास किती टक्याची मर्यादा आहे.सरजी
Sir panchayat samiti madhe krishi avjare miltat subsiditun jse ki tadpatri, kolpni cycle,ya vishyi jar video banva pls
क
आ
Sar apangasathi pagar vag kashi karavi
Nagarprishad gharpatti madhe 50 % savlat milte ka
हे जर होत नसेल तर त्यावर कार्यवाही कशी करायची ते ही सांगा?
@Brock Zeke मराठीत पण सांगू शकता
आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल करा
सर आमचा ग्राम पंचायत मध्ए पंचायत वाले अपंग मुलांसाठी का हिच वाटप्प नहीं करत नागपुर सावनेर चनकापुर पोटा ग्राम पंचायत अपंग मुलांसाठी काय करायचे
सर आमच्या गावात आसं काही होत नाही आम्ही कोनाला सांगायच
आमच्या गावासाठी पाण्याची मोठी टॉकी काम चालू आहे ते काम पंचायत समिती कडून नाही .तर ते जिल्हा परी.कडून आहे पण ते बजेट विसेई मला माहिती हावी आहे ... please
2:21 2:31 ❤
न d करी
पावस - -❤
सर आमच्या ग्राम पंचायत चा वार्षिक उत्पन्न 2018 रोजी 2.5 कोटी रुपये होता पण आम्हाला ग्रामपंचायत मात्र 1कोटी रू. उत्पन्न सांगत होती तसेच आम्ही या वर्षी मागील 5 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट पंचायत समिती कडून मागितला असता आम्हाला 2018-1 9 चा वार्षिक उत्पन्न 2.5 कोटी असल्याचे समजले याची विचारणा संबधित ग्रामपंचायती च्या सरपंच ग्रामसेवक केली तेव्हा ते म्हणाले ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्याचे पगार व खर्च वगळून उर्वरित निधी पैकी 5% निधी तुम्हाला दिला जातो हे खर आहे का?
तसेच या साठी अधिक माहिती साठी कुठे संपर्क साधावा ते सांगावे ही नम्र विनंती
2024 दिवयांग निधी ,योजना, अधिनियम, हिवाळी अधिवेशन शासन निर्णय एक एपिसोड करावे
महानगरपालिका असेल तर या योजना लागू होतील का
निलेश दुबे अपंग बांधव अहमदनगर❤❤❤
डी जाब लेटी सर्टिफिकेट ची माहिती द्या ना तुम्ही
Sar Amala Panchayat samiti ka scheme date nahin tar Kay karave
सर माहिती छान दिली धन्यवाद. सर अजून माहिती हवी मो.न. मिळेल का?
मतिमंद साठी काय योजना आहेत
समाज कल्याण तर्फे काय तर मदत मिळू शकते का आमच्या घरच्यांना मानसिक त्रास आहेत
सर आपण अपंगांसाठी शासकीय माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद.
सर मि विलास जाधव रा.वैदुवाडी जवळ गोपाळ वाडी सर्वे न.३१५ हडपसर पुणे 13
या ठिकाणी मी कायम स्वरुपी राहावयास आहे
सर मि लहानपणापासून पोलिओच्या आजारामुळे दोन्ही पायांनी अपंग आहे व माझी टक्के वारी अपंगत्व ९०/टक्के आहे व माझे लग्न झाले आहे व मला दोन मुले आहेत मि प्रवास करताना माझा गाडीवरून घनघोर अपघात झाला व त्यामध्ये मा़झ्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले व कवटी बसविण्यात आली आहे व माझे आई-वडील एका पाठोपाठ एक असे मरण पावले व मला माझे घर चालवणे अशक्य झाले आहे व मला ना शासनाची मदत ना नोकरी काम धंदा ना रोजगार व स्वयंरोजगार मासिक उत्पन्न अशा या परिस्थित माझ्या परिवाराला पोसणे एकदम कठीण झाले माझ्या जवळ चार खोल्या खाली वर असुन मि या खोल्यांमध्ये रहावयास आहे व एक खोली भाड्याने देऊन आपल्या परिवारास सांभाळीत आहेत हे माझ्या भावांना बघववेना म्हणून त्यांनी माझ्यावर अती अन्याय अत्याचार सुरू केले व यांनी माझ्या खोल्या बळकटी बळकावुन हिसकावुन घेऊन माझ्यावर दादागीरी व मला धमकावणे व मारहाण शिविगाळ करणे व अपंग असल्या कारणाने मला जिवे मारण्यास येणे गुंड पाठवून मारावयास लावणे हे प्रकार करीत आहेत यामुळे मला रस्त्यावर बसुन भिक मागावी लागत आहे तेव्हा माझे घर चालवणे शक्य झाले आहे व मला या अपंगाला या भावांनी भिक मागण्यास प्रवृत केले आहे व स्वता दादागिरीने मजेशिर खात आहे
तेव्हा आपणास विनंती करतो की अपंगावर अशा पध्दतीने अन्याय अत्याचार होतो त्यासाठी अपंगानी कोणाकडे दाद फिर्याद दाखल करावी व मागावी अशी विनंती करतो
विलास जाधव
खूपच छान माहिती दिलीत आपण, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पंनाची माध्यमे, स्रोत आणि तो निधी कसा खर्च केला जातो या माहितीचा व्हिडिओ बनवा अशी एक विनंती
Sir dhanyvad mahiti dilyabaddal jilha parishad, gram panchayat v panchayat samiti ya tinhistaravar aapan aarthik madat gheu shakto ka?
Appaing nidhi 2018pasun milale nahi grampanchay
संजय❤
अपंग आयुक्तालयाची कामे सांगा व कार्यपद्धती
Sir mi anganwadi la sevika aahe tari mala Sanjay Gandhi yojana form bharu sakate ka
प्रदिप कामठे
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग जनता दल
No. send Kara Saheb
Send me no
Dr. ची चुकी असेल तर अपंग यांना त्रास सहन करावा लागत आहे 3 सही नसल्यामुळे अपंग व्यक्ती सलेडर करावे लागते पूना तपासणी करून घ्यावी लागते. कायस्वरूपी अपंग प्रमाणपत्र असण्याऱ्या व्यक्ती तपासणी ना करता प्रमाणपत्र का मिळत नाही प्रमाणपत्र ड्रा यांनी दिलेले असते मग असे का याचे उत्तर आपण द्यावे
सर मी घरातला मुख्य व्यक्ती कर्ता कमवता असून माझा हृदयाचा ऑपरेशन झाला असून मला सरकारकडून काहीही योजणांचा लाभ मिळत नाही
नमस्कार सर शुभ सकाळ माझा भाऊ 60%अपंग आहे या योजनेत रिक्षा ची स्वयं चलित जाहिरात वाचली त्यासाठी कुठ अर्ज करायचा 😊
वरील व्हीडीओ चे लिखाण कसे मीळेल, कींवा हा GR कसा,कुठे मिळेल. (एक अपंग )
@@marathikhajana मला पण हा grपाठवा
9529850013
@@marathikhajana मला पाठवा मला पाहीजेत
@@anandhiremath3742 9503087880 msg kra wtsp la
@@marathikhajana 🙏 नमस्कार मी एक अपंग व्यक्तीं आहे मला आता परत कोणताही सरकारी लाभ मिळत नाही
सर हि विकलांग आहे पण मला मात्र मानधन मिळत नाही. काय करावे
सर वैयक्तिक दिवानग्या साठी अर्ज कुठे व कसा करायचं आहे
मला नाही अजून काही मिळत नाहीत का ?
जरुर सांगा साहेब 🙏🙏
सर हा gr कसा मिळू शकेल
सर माझी मुलगी अंपग आहे ती सात वर्ष चीआहे आनी तीला सरटपीकीट शेबंर टक्के च मिळालेल आहे तीच होईल का पगाराच मला जानकारी दीजिए सर
डोळ्यांनी अपंग असणाऱ्या साठी कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत?
हाय
कुठ हो