दोघांचही काम अतिशय सुरेख. नाटक छानच आहे, पण कुठेतरी, काहीतरी कमी वाटते. मला वाटते नाटकाची स्पीड आणि शेवट.. बाकी प्रपोजल नंतर परत आस्ताद काळे आणि अदिती शारंगधर यांना एकत्र पाहून आनंद झाला . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
आस्तादचे काम अतिशय उत्तम आहे. अदितीचे हावभाव, अंगविक्षेप अति वाटतात ..... शेवटी आस्ताद जे मनूबद्दल बोलतो, त्याचा अर्थ ( खूपजणांना ) कळत नाही .... कळला नाही !!!!
"मास्टर माईंड " हे एक शेवटपर्यंत तुमची उत्सुकता जागृत ठेवणारे थरार नाटक आहे. ज्यांना अभिनय शिकायचा आहे त्यांनी हे नाटक जरूर बघावे कारण यामध्ये दोन्ही अभिनेता यांचे हावभाव आवाजातील चढ उतार अभ्यासण्यासारखे आहे. दोन्ही कलाकारांनी हे नाटक खूप ताकदीने पेलून धरलेले आहे. त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी हे नाटक जरूर बघावे.🙏🙏 दोनही कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळते
अतिशय उत्कंठा वर्धक आणि अभिनयाची जुगलबंदी असलेले.. एकदा अवश्य बघावे असे.. आदिती सारंगधर चे काम अतिशय सुंदर झाले आहे.
खिळून ठेवणारे नाटक, उत्तम अभिनय. माह्या १३ what'sapp group वर कळविले आहे. G8. ❤
Woww
Great🔥
Can anyone suggest how is review of this drama? I mean is it worth watching?
दोघांचही काम अतिशय सुरेख. नाटक छानच आहे, पण कुठेतरी, काहीतरी कमी वाटते. मला वाटते नाटकाची स्पीड आणि शेवट.. बाकी प्रपोजल नंतर परत आस्ताद काळे आणि अदिती शारंगधर यांना एकत्र पाहून आनंद झाला . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
1 no video
Natakacha purna timla adhinandan
Khupach utkantha wadhavliye ya vdo ne.Punyamadhe kadhi prayog ahe te list dyavi please
धन्यवाद! पुण्यात १६ मार्च ला टिळक स्मारक मंदिर येथे प्रयोग आहे. आपण पुढील प्रयोगाचे वेळापत्रक येथे पाहू शकता:
www.rangabhoomi.com/natak/mastermind/
Thanks for quick response
नक्की पाहणार
नक्की पाहाणार
liked a lot
आस्तादचे काम अतिशय उत्तम आहे.
अदितीचे हावभाव, अंगविक्षेप अति वाटतात .....
शेवटी आस्ताद जे मनूबद्दल बोलतो, त्याचा अर्थ ( खूपजणांना ) कळत नाही .... कळला नाही !!!!
"मास्टर माईंड " हे एक शेवटपर्यंत तुमची उत्सुकता जागृत ठेवणारे थरार नाटक आहे. ज्यांना अभिनय शिकायचा आहे त्यांनी हे नाटक जरूर बघावे कारण यामध्ये दोन्ही अभिनेता यांचे हावभाव आवाजातील चढ उतार अभ्यासण्यासारखे आहे.
दोन्ही कलाकारांनी हे नाटक खूप ताकदीने पेलून धरलेले आहे. त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी हे नाटक जरूर बघावे.🙏🙏
दोनही कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळते
Superb video
What a great video
you are awesome really
What a video ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
Nice one
Nice video quality
🤗🤗🤗🤗🤗
💛💛💛💛
🎊🎊🎊🎊
🔥🔥🔥🔥🔥🔥
Keep it up
😚😚😚😚😚
🤍🤍🤍🤍🤍