सत्ता लालसेपोटी गुन्हेगारी थांबेल असं अपेक्षा न ठेवलेलंच बरं.... महाराष्ट्रात कुठलीही निवडणूक घेवू नये... फक्त गुंडगिरी करणारे आमदार, खासदार व मंत्री आपआपसात ठरवून करू द्यात..
फिल्म इंडस्ट्री त्वरीत बंद करावी, ऑनलाइन वेब सिरिज बंद कराव्यात, प्रत्येक देवस्थान संस्था मार्फत धर्म शिक्षण चालू करावे, शालेय अभ्यासक्रमात भागवतगीता समायोजीत करावी, तरच पाश्चिमात्य संस्कृति चे अतिक्रमण कमी होइल व अपराध कमी होतील
राजकारणच नासले आहे,पुढारी फक्त गोलमाल उत्तर देतात.राज्यात प्रचंड प्रमाणात वाढलेली अराजकता राजकारण्याचे हस्तक्षेप ,मस्तवालपणा या सर्व गोष्टी कारणीभूत आहे
सरपंचाच्या हत्तेला 16 दिवस होऊन गेलेत तरी आपण म्हणतात तेथील वस्तुस्थिती पहावी लागेल, मग आपले गृहखाते काय तपास करत आहे, 12 तासात आपण विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापन करता तेवढी तत्परता येथे का दिसत नाही
लाज वाटले पाहिजे रे तुम्हाला नीच वृत्तीच सरकार आहे तुमच माधुरी आणि घमंड खोर आहात तुम्ही याच्यामुळेच तुमच्यावरती लोक नाराज होती परंतु शेवटच्या चार दिवसांमध्ये लोकांनी विचार करून तुम्हाला मतदान दिले आहे पण हे असे मजूर डे काम करू नका
कधी होईल लाज वाटते का सरकार la कारवाई करा
न्याय नाही मिळाला तर यापुढे तुम्हाला आमचा जय महाराष्ट्र 🎉
मंत्री महोदय कॉल डिटेल्स तपासणी करणेसाठी वीस दिवस लागतात काय
आदरणीय योगी अदित्य नाथ यांचा एक तरी गुण तुमच्यात असू द्या निव्वळ सगळी भाजून खाऊ नये
डुप्लीकेट लोक हे राजकारणी
आम्हाला पण लाज वाटते 😮😮
बांगड्या घाला...... असल सरकार..... यांना आरोपी सापडत नाही...evm cha कारनामा
कायद्याला गुंडाळून ठेवला आहे तुम्ही. पोलीस प्रशासन दावणीला बांधलं आहे तुमच्या आणि तरी सुद्धा जनतेची मानसिकता बिघडली आहे हेच सांगा.
महाजन साहेब तुमचा बूथप्रमुख होता संतोष देशमुख त्यामुळं तुमच कर्तव्य आहे..
धनंजय मुंडे सारखं मंत्री असल्यावर अवघं आहे या राज्याचं
.. यांना वस्तुस्थिती अजून माहित नाही... काय जोक केला राव..
सत्ता लालसेपोटी गुन्हेगारी थांबेल असं अपेक्षा न ठेवलेलंच बरं.... महाराष्ट्रात कुठलीही निवडणूक घेवू नये... फक्त गुंडगिरी करणारे आमदार, खासदार व मंत्री आपआपसात ठरवून करू द्यात..
गोपीनाथ मुंढे चा प्रकरण दाबले तर हे किरकोळ हे
सांगा ना काय होत ते
तुझा बाप होता गोपीनाथ मुंडे, नाही पण कारण तुझी तेवढी लायकी नाही 😂😂
बीड चे बिहार करून ठेवलंय सगळा..💯💯
अरे कडक कायदा करा आम्हाला काय विचारताय कसे रोखायचे...तुम्हाला कशाला निवडूण दिलंय..💯💯🤬
भावपूर्ण श्रद्धांजली तुला
ही जबाबदारी शासनाची आहे
शेत खाणारे कुंपणच परत लावले तर काय होईल? लोक वेडे झालेत असे तुम्हाला म्हणायचे का? नेत्यांनी पण आत्मपरीक्षण करायची फार गरज आहे?
गुन्हेगार कोण आहे हे न्यायालय मधे ठरतं....
जनभावना आणि सोशल मीडिया नाही 🛑🛑
फिल्म इंडस्ट्री त्वरीत बंद करावी, ऑनलाइन वेब सिरिज बंद कराव्यात, प्रत्येक देवस्थान संस्था मार्फत धर्म शिक्षण चालू करावे, शालेय अभ्यासक्रमात भागवतगीता समायोजीत करावी, तरच पाश्चिमात्य संस्कृति चे अतिक्रमण कमी होइल व अपराध कमी होतील
बरोबर विचार मांडले खूपच खालच्या पातळीवर गेले सगळे राजकारणी सारखेच आहेत हे सर्व
राजकारणच नासले आहे,पुढारी फक्त गोलमाल उत्तर देतात.राज्यात प्रचंड प्रमाणात वाढलेली अराजकता राजकारण्याचे हस्तक्षेप ,मस्तवालपणा या सर्व गोष्टी कारणीभूत आहे
अरे हा मनातील मनात हसतो😂 विक्षिप्त
महाराष्ट्र राज्याचे वाटोळे केले बीजेपी ne
बोलण्यापेक्षा कारवाई जलद करा. आरोपींना वेळ मिळते वाटा शोधण्यास.
गिरीश महाजन साहेब तुम्ही आरोपी पकडण्याकरिता काय प्रयत्न करीत आहात
धनंजय मुंडे साहेब बीड चे पालकमंत्री , विनाकारण बदनामी चालू आहे बीड ची , मुळशी पॅटर्न बद्दल कोणी का बोलत नाही
निर्लज्जम सदा सुखी,हे बांडगुळ पाडायला पाहिजे होत,आणि मुनगंटीवार सारख सरकारच्या बाहेर ठेवायला हवा होता
फुकट देने बंद करा म्हणजे लोक कामाला लागतील आणि आशा घटना कमी घडतील
सगळे एका माळाचे मनी तुम्हीच वाचवणार धन्या ला वाल्या ला
सरपंचाच्या हत्तेला 16 दिवस होऊन गेलेत तरी आपण म्हणतात तेथील वस्तुस्थिती पहावी लागेल, मग आपले गृहखाते काय तपास करत आहे, 12 तासात आपण विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापन करता तेवढी तत्परता येथे का दिसत नाही
जाग्यावर ईनकांवटर करा तरच जरब बसेल
deshi peto ka re
सरकारने लाज सोडली धन्याला का होईना कारवाई झाली नाही
साहेब धस् साहेबाना पालक मंत्री पद दयावे मग बगा तपास कसा लवकर लागतो
मुंडे पालकमंत्री पद देऊ नका
मुख्यमंत्र्याला बीडचा पालकमंत्री पद द्या
Beed palakmantri DM Boss
पालकमंत्री तर मुंडेच होतील. कशाचा संबंध कोठेही जोडू नका
भा ज प सरकार हे निष्क्रिय सरकार आहे बोलता पण करत काहिच नाही
बरोबर आहे
Laj watate tumche सारखे लोक सत्तेत बसलेत
लाज वाटलीई पायेजेये हेये छका सरकारय
महाजन मुळात नेतेच बेजबाबदारपणे वागतात तूम्ही सुधारा लोक बरोबरच बोलतात
गिरीश जी फडणवीस साहेबांचे आब्रू घालवू नका आमचा देव देवेंद्र फडणवीस
तुम्ही काय घंटा हलवता का, लाज वाटली पाहिजे
मुंबई तक पवार साहेबांनी विकत घेतला काय
DM🔥👑
मुंडे पालक मंत्री करू नका कायदा राहिला नाही
GM saheb Sari Janata an Tumche netehi ordun Aropi dakhawat astana karywahila vel ka
कोणत्या लोकांची मानसिकता महाजन साहेब?
मुंडे मंत्री पालकमंत्री असताना काय न्याय मिळणार पालकमंत्री धस साहेब पाहिजेत
त्यासाठीच dhas saheb active झालेत 😂
बिड मधील आरोपींना वाचवले तर सरकार पडणार
Kay nay bhetnar nahi sagle eyakach maleche ahet lokbhavna kay vichar krava
कुठला विषय आणि काय बोलतय हे आणि आमचं काहीच घेणं देणं नाही असं स्पष्ट बोलतय
सगळ्यात जास्तं गुन्हेगारी तुमच्यांच काळात गोड बोलु नका कारवाई करा
तुमचे सरकार काम करण्याची लायक नाही
मित्र पक्षाचा मंत्री आहे विरोधात असता तर तुम्ही सगळा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचला आसतात
धनेजेमुढेतुझाकोनंआहे
अमलबजावणी तुम्ही करणार की जनता... सत्तेत कोण आहे...
खूपच योग्य निर्णय🎉
लोकांची मानसिकता खराब झाली
Vo.mahajan.kaho.ksli.vstu
V.ksli.stiti.sharv.gunedh.ahet
Tumcha.partit.v.shejari
महाजन साहेब बरोबर बोलत आहेत
Only DM Boss 🎉🎉🎉🎉🎉
ना लायक माणुस आरे कारवाई कवा
100टक्के
ajun call record nighat nahi fadvnis ne rajinama dyava
महाजन साहेब आगदी बरोबर आहे
साहेब तुमच्या सारखे ६ k सरकार मध्ये आसल्यस काय आपेशा ठेवावी सामान्य माणसने
Uncle
एका घरात दोन मंत्री पद कसे काय देताय चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत मंत्री पद काढून घ्या
gap re ugach baralu naka te mantri zale aata
एक घरात ४ ,५ खासदार , आमदार असल्यास असेच होणार की
सामर्थ्य आहे म्हणून दिलं जातं
Graha mantralaya chi Power kay aahe...
Valmiki Karad bhetat nahi...?
D.m.
Dm boss beed palakmantri
लाज वाटले पाहिजे रे तुम्हाला नीच वृत्तीच सरकार आहे तुमच माधुरी आणि घमंड खोर आहात तुम्ही याच्यामुळेच तुमच्यावरती लोक नाराज होती परंतु शेवटच्या चार दिवसांमध्ये लोकांनी विचार करून तुम्हाला मतदान दिले आहे पण हे असे मजूर डे काम करू नका
कसली वस्तुतिथी बगता ,राजकारण करू नका तुमी
Hyala sarkar jababdar ahe
धनु भाऊ ❤❤
😂😂😂येडझव
Mansikata😂😂😂....kay boltay ....tumacha kayada sarkar iamjor aye.....tumacha prashashanavar vachak nahi......
फालतु बोलतय लका ही
फडणवीस चमचा
Dya ajun hindu hindu karun mate hyana 😂 ghya thokun tumchi😂
Evm sarkar ghya tarbujyal bokandi
ह्यांना बोलायची परवानगी नाही
तूम्ही काय करतात हे सांगणार
DM boss
Mahajan kadak kayada kara
Lhaj vatti ka
महाजन साहेब कायद्याचा वचक आहे पण लोकप्रतिनिधी मुळे पोलीस प्रशासन अडचणीत येतात
Are tumhala atak karta yeyina 20 diwas
Sab1safehi
TULA LAAJ WATE KA
Tuza budat Dan nahi r asl tar ge rajinama danycha
tya sarpanchala nyay milala pahije...
yasathi zagadane yogya rahil...
jat pat nako na rajkaran
महाजन साहेब हुशार माणुस❤❤
बीड नाही पाकिस्तान