अतिशय सुंदर गीत सादर केले ढोलकी वादक दादांनी खुप छान साथ दिली विद्यापीठाचे नामांतरा साठी समाजाने जीवाची बाजी लावुन डाॅ.बाबासाहेब विद्यापीठ हे नाव देऊन ऐतिहासिक कामगिरी (कार्य) बजावले शाहिर गायक दादासाहेब खुपच अप्रतिम गीत सादर केली रचना अतिशय सुरेख पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छां..🍫🎍🙏
अतिशय सुंदर गीत सादर केले
ढोलकी वादक दादांनी खुप छान साथ दिली विद्यापीठाचे नामांतरा साठी समाजाने जीवाची बाजी लावुन डाॅ.बाबासाहेब विद्यापीठ हे नाव देऊन
ऐतिहासिक कामगिरी (कार्य) बजावले
शाहिर गायक दादासाहेब खुपच अप्रतिम गीत सादर केली रचना अतिशय सुरेख
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छां..🍫🎍🙏
वाह वाह वाह वाह वाह खुपचं छान गीत व शब्द रचना कवी शाहीर उतमराव म्हस्के सरांचे,व गिताला ढोलकी ची साथ खुपचं छान 👍👍👍👌👌👌💙💙💙❤️❤️❤️💚💚💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप च सुंदर 👌👌🌹
👌👌👌
खुपच सुंदर गीत गाईले आणि ढोलकीची साथ आणखीच छान आहे गात रहा धन्यवाद जयभीम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤