धन्यवाद सर हा उपक्रम चालू केल्या बद्दल मी दररोज आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून गणित शिकत आहे तुम्ही खुप छान साध्या सरळ पद्धतीने शिकवता. अपूर्णांक या विषयावर सर व्हिडीओ बनवा मी याची खुप वाट बघत आहे आणि माझ्या सारखे आणखीन असतील तर विशेष विनंती की आपण याची दखल घ्यावी .
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे .... Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.... वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल..... तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे.... आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार.... गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल.... महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा..... आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .c
माझी मुलगी नवोदय exam Sathi व्हिडिओ पाहते व सर्व गणित आरामात सोडवते तीला खूप आवडते शिकवलेले
Good
Mast sir 👍गणिताचा पाय पक्का असणे खूप महत्वाचे आहे 🙏
धन्यवाद सर हा उपक्रम चालू केल्या बद्दल मी दररोज आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून गणित शिकत आहे तुम्ही खुप छान साध्या सरळ पद्धतीने शिकवता.
अपूर्णांक या विषयावर सर व्हिडीओ बनवा मी याची खुप वाट बघत आहे आणि माझ्या सारखे आणखीन असतील तर विशेष विनंती की आपण याची दखल घ्यावी .
Ek nambar sir 💐🎉🎉
1no sir ❤️🔥
bahot jabrdast & khup sunder shikwta sir 🔥
पोलीस भरतीतील देव माणूस❤
Super ❤❤❤
खुप दिवसापासून ह्या लेक्चर ची वाट बघत होतो सर ❤
Nice lecture sir 🎉🎉🎉❤
Sir. Chan. Sikvta
पोलीस भरतीतील देव मानुस ❤
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
मी प्राध्यापक विशाल तुपे ....
Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार....
वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल.....
तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे....
आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार....
गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा
आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल....
महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.....
आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .c
Apratim sir ❤
Sir khup bhari shikvata..... manapasun thanks.....sir paichart var video ghya....ekda
Mast sir❤
Nice vedio
👍👍👍👍
1no Sir
Thanks sir ❤❤❤❤
Mast
👌
Zhakash ❤
❤
Kadak
पोलीस भरती करणाऱ्या मुलांचे दैवत तुपे सर ❤🎉
जास्त भावनिक नको होऊ....
😊
Sir.... Record classes da n sir....Amhala type nusar pahije police bharti sathi sir
❤❤❤
टेलिग्राम kay आहे नाव sir
Lasavi. Masavi. Ghya. Sir
1no sir
Thank you sir
Mast sir ❤
❤❤❤
Mast sir ❤❤
❤❤❤