Santosh Deshmukh Case : देशमुखांच्या हत्येचा कट कुठे शिजला, हेच ते हॉटेल? CID चा दावा काय?
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Santosh Deshmukh Case LIVE: देशमुखांच्या हत्येचा कट कुठे शिजला, हेच ते हॉटेल? CID चा दावा काय?
Sudarshan Ghule, Sudhir Sangle and Siddharth Sonwane, accused in the murder of Sarpanch Santosh Deshmukh, were produced in the cage court. All the three accused have been sent to 14-day police custody. Police remand till 18th.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
#walmikkarad #santoshdeshmukhcase #beedsarpanchcase #dhananjaymunde #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. #PUKU
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
याची नार्को टेस्ट करण्यात यावी पाठीमागील इतिहास कळेल याच्या बोलण्यावरून आरोपी हे तिरंगा हॉटेल चे नियमित ग्राहक होते असं वाटतं
कुछ तो गडबड है 🤫
प्लीज हे प्रकरण लावून धरा नाहीं तर त्यांना न्याय मिळणार नाहीं
2 महिन्याच CCTV रिकॉर्ड होत असते, काय तरी नक्कीच गडबड आहे... तो हॉटेल वाला घाबरलेला आहे,त्याला माहित असेल सगळ...
तो बोलतोय अर्धा तास थांबल्यात आणि बोलतोय कोण कोण येतय माहीत नाही काय तरी गडबड आहे
आरोपी जिल्ह्यातील सर्वपरिचित असताना हा म्हणतो मी ओळखत नाही खोटा बोलतो आहे अर्धा तास फक्त थांबले म्हणतो दोन हंडी बनवण्यासाठीच एक तास लागतो यावरून तो खोटा बोलत आहे पत्रकारही स्वत:प्रश्न विचारत आहे आणि उत्तरेही देत असल्याने मालकही तेच उत्तर देत आहे.
Yes right 💯
या ठिकाणी गावरान चिकन खाल हे याला माहिती आहे पण किती लोक होते हे माहित नाही याचा अर्थ हा मालक खोटं बोलतोय
एका मंत्र्यांमुळे हे खेळ चालू आहे खंडणी खून दहशत राजकारण हेच यांचा व्यवसाय
हॉटेल. वालाच. घोळ. करतोय
दारू पिलीका विचार बै तेनी
पिणारे काही पण बरळतात मग काय हॉटेल मालकाने त्यांच्या गप्पा कडे लक्ष्य द्येयेच की धद्या कडे लक्ष द्येयेच काय गंमत लावलीय. हॉटेल मनल्यावर तिथं काय महाराज लोक जातेन का. पिणारे खाणारेच जाणार ना
गिर्हाईक खूप दिसत आहेत
Double double जाऊन त्याच्या गिरायकाची वाट लावा तुम्ही पत्रकार,
सगेसोयरे😂😂
हा मानुस घाबरुन गेला काही तरी गरबड आहे
आरोपी chya आई बहिणी ना , लोकांच्या हवाली करा, म्हणजे असली घण परत पैदा होणार नाही
आरोपी गुन्हा करण्याच्या आधी हे झालं त्या बिचाऱ्याला तरी काय कळणार? परेशान नका करू.. ज्याने खरंच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील अशी reporting करा
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
अति तिथे माती
बियाॅनी बराेबर हा सुद्धा विकला गेला
एडी झोपली का ज्योती जाधव ची चौकशी करा
Bill bil kiti jala jevycha che 😂😂
Report vala yeda ahe kay
Pahila cut Rachala hota Nanter cut Rachala asel
Vishnu chate ncp cha taluka pramukh hota ani olkht nahi kse
एनसीपी मध्ये गुन्हे करणाऱ्या सदस्यांना प्रवेश कसा दिला जातो ?? नंतर सदरील सदस्यांनी केलेल्या करामतीमुळे पक्षाची बदनामी होते. पक्षप्रमुख दुदेऀवीघटनेनंतर सारवासारव करतात बाकी काय ❓❓
किती खोटं बोलतो
Olkhat nahi mhanto ..pakka ghabarlai.
Hotel line la girhayik he olkhichech astat .
Tyat he tar kukhyat gund
Patrakar mitra to ardha taas spasht sangatoy....tu ardha paun tassa peksha jast mhantoy....are bavlata adhi neat sangun thevat ja ki tyala kay bolaychay te.😂😂😂😂shikau aahes kay yedpat 😂😂😂😂😂shikau asel nahitr vikau tar asanarach.karan rashtra patrakar mhantat 99 %media vikau aahe.tu kahi 1 % madhala disat nahis 😂😂😂
😅
बसा बोट चाटीत
हे राजकारणी
खोट बोलताय
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.