Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बीडची स्पेशल कांदुरी मटण ❤❤❤
Khup chan mahiti dili sir g je lok pravas kartat tyana yacha phayda hoil
नक्कीच....आणि धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल
अरे वा फेवरेट हॉटेल आहे माझे मी पण येतील व्हिडिओ चा विचार केला होता ...घेणार नक्की
नक्की या बाळासाहेब हॉटेल खूप सुंदर आहे आणि त्याहीपेक्षा चांगलं जेवण आहे 🙏❤️
Ek number test ahe.. special mutton ukkad
मस्त आहे बरका जेवण येथे अमी केज हून येतात
मी कालच गेलो होतो अप्रतिम चव 👌
पप्पू वावधाने वस्तद 1 नंबर
❤❤❤❤❤❤😊वा खुप छाना बीड जिल्हा स्पेशल कंदुरी मटन रस्सा भाजी नाद खुळा आहे बर का
Khup khup abhar💐🙏🏻
एकच नंबर.
खूप खूप धन्यवाद किरण जी 🙏❤️
अप्रतिम चव आणि स्वाद
धन्यवाद डॉक्टर साहेब ❤️🙏
मासे पण जबरदस्त मिळतात येथे.
नक्कीच राठोड सर तुम्ही इथे असताना या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद कित्येक वेळा घेतला असणार आहे या दुमत नाही 🙏❤️
झकास👌🏼
लक्ष्मण भाऊ धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल 🙏❤️
Bhau majalgaon la alyavar kadhi ya amchya ghari mutton khayla
धन्यवाद पृथ्वीराज दादा असे आपुलकीने आमंत्रण देणारे खूप कमी माणसे आहेत आल्यानंतर नक्की येऊ तुमच्याकडे 🙏❤️
साताऱ्यात या कधी तरी मटण खायला हॉटेल मानस तुमची कंदुरी विसरून जाल
नक्की येऊ भाऊ 🙏🏻
punyatale suddha Bajari Bhakari khatat Solaourache Jwarichi bhakari khatat
सुपर👍👍👍👍
खंदारे मॅडम आपले खूप खूप आभार आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल 🙏
नादच...
Thank you very much Yogesh ji ❤️🙏
Family vyavastha aahe ka
खूपच छान
धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏❤️
Mi gelto hite😊
Super 👍
खूप खूप धन्यवाद पटेकर साहेब 🙏❤️
1 no
Thank you Mr Ajith ❤️🙏
Yummy 😋😋
महावीर जी आपले खूप खूप आभार आपण आम्हाला प्रतिसाद दिला 🙏❤️
Nemka address sanga sir wadwani pasun beed la jatana ahe ki telgaon kade jatana ahe
वडवणी कडून बीडला जाताना उजव्या हाताला एक किलोमीटर अंतरावर दिनेश हॉटेल आहे.... नक्की जा छान जेवण भेटतं 🙏
Vikas Neharkar Hotel DineshMobile 8908101010
Thanks sir🙏
Very nice 👌
कांबळे साहेब आपले खूप खूप आभार आपण आम्हाला प्रतिसाद दिला 🙏❤️
Bhau mi parbhnikar
बीड पट्टा जेवणात बढीया
नक्कीच
Bhakri kelyawar pleat madhe thewa pusthawar naka theu kichan madhe tumche wetar chapal but ghaltat
Ok sir
👌👌👌👌
धन्यवाद फूड अँड मोर 🙏❤️
❤️🔥
धन्यवाद वेदांत 🙏❤️
👌♥️♥️♥️👌🙏
जालना एम आई डी सी मामा का दबा को 1 बर मिलें 👍
200 किलोमीटर अंतराऊन असलेल्या लोकांना परवडत नाही
दिल्ली दरबार ला एक भेट द्या भाई बीड मध्ये
नक्की च जाईन 🙏
किंमत काय आहे थाळीची
240
जास्त taste कुठे वाटली विसावा हॉटेल की दिनेश
दोन्ही हॉटेल चांगले आहेत.... पण विसावा हॉटेलची उकड मला खूप जास्त आवडली.. आणि दिनेश हॉटेलची मटण करी 🙏😍
पत्ता एकदा सांगता का
डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा
सीक्रेट 😂
😃🙏🏻
I have tasted but too much tooo much spicy you can't enjoy the taste.
Sorry to hear that
खूप छान
बीडची स्पेशल कांदुरी मटण ❤❤❤
Khup chan mahiti dili sir g je lok pravas kartat tyana yacha phayda hoil
नक्कीच....
आणि धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल
अरे वा फेवरेट हॉटेल आहे माझे मी पण येतील व्हिडिओ चा विचार केला होता ...घेणार नक्की
नक्की या बाळासाहेब हॉटेल खूप सुंदर आहे आणि त्याहीपेक्षा चांगलं जेवण आहे 🙏❤️
Ek number test ahe.. special mutton ukkad
मस्त आहे बरका जेवण येथे अमी केज हून येतात
मी कालच गेलो होतो अप्रतिम चव 👌
पप्पू वावधाने वस्तद 1 नंबर
❤❤❤❤❤❤😊वा खुप छाना बीड जिल्हा स्पेशल कंदुरी मटन रस्सा भाजी नाद खुळा आहे बर का
Khup khup abhar💐🙏🏻
एकच नंबर.
खूप खूप धन्यवाद किरण जी 🙏❤️
अप्रतिम चव आणि स्वाद
धन्यवाद डॉक्टर साहेब ❤️🙏
मासे पण जबरदस्त मिळतात येथे.
नक्कीच राठोड सर तुम्ही इथे असताना या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद कित्येक वेळा घेतला असणार आहे या दुमत नाही 🙏❤️
झकास👌🏼
लक्ष्मण भाऊ धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल 🙏❤️
Bhau majalgaon la alyavar kadhi ya amchya ghari mutton khayla
धन्यवाद पृथ्वीराज दादा असे आपुलकीने आमंत्रण देणारे खूप कमी माणसे आहेत आल्यानंतर नक्की येऊ तुमच्याकडे 🙏❤️
साताऱ्यात या कधी तरी मटण खायला हॉटेल मानस तुमची कंदुरी विसरून जाल
नक्की येऊ भाऊ 🙏🏻
punyatale suddha Bajari Bhakari khatat Solaourache Jwarichi bhakari khatat
सुपर👍👍👍👍
खंदारे मॅडम आपले खूप खूप आभार आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल 🙏
नादच...
Thank you very much Yogesh ji ❤️🙏
Family vyavastha aahe ka
खूपच छान
धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏❤️
Mi gelto hite😊
Super 👍
खूप खूप धन्यवाद पटेकर साहेब 🙏❤️
1 no
Thank you Mr Ajith ❤️🙏
Yummy 😋😋
महावीर जी आपले खूप खूप आभार आपण आम्हाला प्रतिसाद दिला 🙏❤️
Nemka address sanga sir wadwani pasun beed la jatana ahe ki telgaon kade jatana ahe
वडवणी कडून बीडला जाताना उजव्या हाताला एक किलोमीटर अंतरावर दिनेश हॉटेल आहे.... नक्की जा छान जेवण भेटतं 🙏
Vikas Neharkar Hotel Dinesh
Mobile 8908101010