@@NamaskarPrasadMarathi युट्युबचे नियम काय आहेत? प्रेक्षकांनी जाहिरात स्कीप केली तर त्याचा फायदा तुम्हाला होतो की नाही होत? माझा अंदाज असा आहे ज्या चॅनेलवर जाहिरात पूर्ण पाहिली जाते त्या युट्युबरला त्याचा फायदा अधिक होतो. मागे एकदा एका युट्युबरने जाहिरात स्कीप करू नका असे आवाहन केले होते म्हणून विचारतोय?
The Foundation Course On Indian Stock Market (Beginner)
Pre-book now - courses.finnovationz.com/indian-stock-market
प्रसाद सर तुम्हाला फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असतात आमच्यासाठी मराठी माणूस पुढे जायला पाहिजे
अतिशय सुरेख विवेचन. 🙏🌹🙏
Thank you sir तुमच्यामुळे साधारण व्यक्ती सुद्धा शेअर मार्केट मध्ये आरामात आणि आत्मिश्वासाने गुंतवणूक करु शकतो.
आदरणीय सर,,,,फारच उपयुक्त माहिती मिळाली त्याबद्दल onse again thanku
अरे हे तर आम्हाला माहितीच नव्हतं, पण या लेक्चर मुळे आमच्या ज्ञानात भर पडल, आणि याचा आम्हाला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो, थँक्यू यु🙏👍
खरच खुपचं छान शब्दात शिकवले धन्यवाद
खूपच छान समजावून सांगितलं❤️
Best information you are giving to beginners.Thanks.
प्रसाद सर आपण चांगल्या प्रतीचे आमच्या सारख्या अनपड लोकांना उपयुक्त मार्गदर्शन केलेले असून आपले खूप खूप आभार व धन्यवाद.राम कृष्ण हरी
Prasad Sir
Excellent video
Thank you Prasad,please keep on learnig and Teaching us ,Thanks
Khup chnglya paddhatine shikavta.
Khup chan mahiti dili dnyawad
Thank you very much,Sir. Please give such type of videos.wish you all the best.
खुप सोप्या भाषेत शिकवले सर, धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you for this video. You are really good
Good. Informative lecture.Everybody should watch.👏👏
Thanks 😊
सर्व मराठी प्रेक्षकांनी हे चॅनेल बघताना जाहिराती स्कीप करू नका. त्याचा फायदा प्रसाद ह्यांना होईल.
जाहिराती स्कीप केल्या तरी चालेल, तुमचा वेळ आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.😊
@@NamaskarPrasadMarathi युट्युबचे नियम काय आहेत? प्रेक्षकांनी जाहिरात स्कीप केली तर त्याचा फायदा तुम्हाला होतो की नाही होत? माझा अंदाज असा आहे ज्या चॅनेलवर जाहिरात पूर्ण पाहिली जाते त्या युट्युबरला त्याचा फायदा अधिक होतो. मागे एकदा एका युट्युबरने जाहिरात स्कीप करू नका असे आवाहन केले होते म्हणून विचारतोय?
Thank you sir
Thanks sir...khup.chhan
dhanyawad prasad bhau khup bhari ani productive video hota azun lavkar lavkar banva videos
धन्यवाद विवेक 😊
Thnx Prasad sir sharing your valuable knowledge with us
Seriously khoop changli mahiti dili 🙏
Thanks🙏🙏
🙏🏼 पुढच्या Video ची वाट पाहत आहोत…
Thanks
Now that's what I was waiting for.. Great job
excellant lecture
Thanks you for giving valuable information, 💫
प्रसाद भाऊ एक नंबर माहिती पूर्ण व्हिडिओ
सोप्या शब्दात एकदम मस्त आहे❤
Excellent video, really it will benefit to us.
माहितीपूर्ण
Khup chhan 🎉
खूप छान....कृपया आम्हाला आठवड्याला तरी एक व्हिडिओ द्याच.
प्रत्येक शुक्रवारी एक Detail Long विडियो येईल.
Thnx Prasad sir sharing your valuable knowledge with us
mast .. Sopya bhashet sangitalya baddal thanks❤🌹🙏
Khup chan, thodi aajun details information dili tar best hoyil for accuracy.
पार्ट 2 मधे अजून detail Information देतो, धन्यवाद 😊
Thank you
This is what everyone should understand before investing in stock ❤
Good speech
Plz bring part two
धन्यवाद खुप छान माहिती देता तुम्ही
पुढेचे lecturer जरा लवकरच टाका ही विनंती🎉🙏
आता प्रत्येक शुक्रवारी एक विडियो येणार.
@@NamaskarPrasadMarathi खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद सर ❤
Great work dada🎉
Very Very good lecture.
Keep it up.
❤❤
Thank you Prasad
धन्यवाद
खुप छान प्रसाद हे सर्व कोठे पाहायचे
यावर मी एक विडियो बनवतोय,
खूप छान
❤
Video timer 16:11, you said company A's profit margin 0.1%, which is wrong. It is 1%. Still good explanation.
Nice prasad sir
प्रसाद भाऊ मराठी भाषेत पण कोर्स आन खूप फायदा होईल मराठी बांधवांना
Nice information sir 👍
Sir dusare statements baddal mahiti sanga
प्रसाद जी,कंपनी चे Annual report कसे वाचावे यावर थोड मार्गदर्शन करा plz.
Dada profit and loss , balance sheet, cash flow statement kuthlya website varati baghaych he pn sang
ठीक आहे, एका Short विडियो मधे पूर्ण सांगतो.
Intrinsic value
🔥🔥🔥🙏
जे पाहिजे होत ते मिळालं ❤❤
प्रसाद सर आपले पुण्यात ऑफिस आहे काय? पत्ता काय?
कंपनी चे बेसिक कसे चेक केले पाहिजे sir त्याची काही साईट असते का
यावर मी एक विडियो बनवत आहे, तो नक्की पहा.
जॉर्ज सोरोसने बँक ऑफ इंग्लंड कशी बुडवली होती?
I am first
Thank you. Please lower the brightness of your screen. How you are manage to stay in front of it and teach..??
Noted
पुण्यात आफिस आहे का?
काळी स्क्रीन घेतली बर होईल
Khup chan video
He kuthe baghayche
Hindi kha hai?
Kya faida Bhai without Hindi
Ur नॉलेज is superb
Thanks
खूप छान पद्धतीने समजावला सर,