श्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • गुरु चरित्र अध्याय १४ वा - सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळविण्यासाठी नित्यपाठ करावा.
    दत्त संप्रदायातील करोडो भक्तांचा विश्वास म्हणजे गुरुचरित्र.
    जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटूंबावर येते , सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते त्यावेळेस या ग्रंथाचे परायणाने
    संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.
    या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे त्यामुळे सर्व प्रकारचे आजार याच्या वाचनाने नष्ट होतो.
    गुरूंचे आशीर्वाद प्राप्त झाले आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली कि मनुष्य दुःख मुक्त होतो.
    स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते नकारत्मक वातावरण कमी होऊन एक आनंद व प्रसन्नता निर्माण करते.
    वास्तुदोष व पितृदोष यावरती उपाय म्हणून संकल्प युक्त गुरु चरित्र पारायण केल्याने खूप लवकर प्रभावी अनुभव येतात.
    II श्री गुरुदेव दत्त II
    II जय गणेश II

Комментарии • 1