संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांवर ती आंबेडकरी विद्यार्थ्यांचा प्रहार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #ambedkar #babasaheb #shorts #viral #ambedkarwadi #buddha #pradipmishra
    संविधान संविधान बदलण्याची भाषा इथल्या पूर्वीच्या ही लोकांनी करू नये तुमचं काम या देशाला राजकीय मार्गदर्शन करणं किंवा राजकीय विधान करणे अजिबात नाही तुम्ही धार्मिक लोक आहात धार्मिकतेच्या बाबतीत बोला संविधानावर ती बोलणं सहन करून घेतले जाणार नाही

Комментарии • 4