जर शेवटच्या मतदाराने मतदान न करण्याचा निर्णय घेतला असेल तर.कंट्रोल युनिट बंद करून पून्हा चालू करावे आणि टोटल बटन दाबून एकुण मतांची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी बुकलेट वाचावे
नमस्कार दादा आपण खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आता या कंडिशन मध्ये मतदान करण्यास नकार दिला ही घटना आपण मतदान केंद्राध्यक्ष डायरीमध्ये नोंद घ्यायची आहे का यावर यावर एक व्हिडिओ बनवावा
हो पण विशिष्ठ पद्धतीत कराव लागत झोनल यांचे ट्रेबिंग झाले असते उशीरहोतो पण अडचण यवत नाही त्यांच्या प्रेसेन्स मध्ये केले ते इथे मोक पॉल संदर्भाव अजून लोक चुका करत आहेत तर हे करायला चुक होतील म्हणून सेफ पर्याय दिला
सर एक विनंती पहिल्या पासुन कोणकोणते काम सुरू करावे.तसे सर्व व्हिडिओ टाकून सहकार्य करावे.तुम्ही जे व्हिडीओ पाठविले आहे ते सर्व रोज पहात असतो.खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.त्याबदल आपणास धन्यवाद सर
खुप छान
Sir information is very good but collection of election material to end voting
Pl.total information send kara.
Thanks.
जर शेवटच्या मतदाराने मतदान न करण्याचा निर्णय घेतला असेल तर.कंट्रोल युनिट बंद करून पून्हा चालू करावे आणि टोटल बटन दाबून एकुण मतांची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी बुकलेट वाचावे
येथे लक्षात ठेवावे...पुन्हा cu on करताच vvpat मध्ये 7 पावत्या पडतील..करीता...को ऑफ केल्यावर vvpat cha केबल डिस्कनेक्ट करावे.. cu चे close बटन दाबावे
Right
खुप छान माहिती
छान
नमस्कार दादा आपण खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
आता या कंडिशन मध्ये मतदान करण्यास नकार दिला ही घटना आपण मतदान केंद्राध्यक्ष डायरीमध्ये नोंद घ्यायची आहे का यावर यावर एक व्हिडिओ बनवावा
Ok
सर एकच नोंद दोन किंवा अधिक फॉर्ममध्ये घ्यायची असते. त्यामध्ये गोंधळ किंवा संभ्रमावस्था निर्माण होते. याबाबत मार्गदर्शन करावे.
Asa veli close karun punha control unit on karave
हो पण विशिष्ठ पद्धतीत कराव लागत झोनल यांचे ट्रेबिंग झाले असते उशीरहोतो पण अडचण यवत नाही त्यांच्या प्रेसेन्स मध्ये केले ते
इथे मोक पॉल संदर्भाव अजून लोक चुका करत आहेत तर हे करायला चुक होतील म्हणून सेफ पर्याय दिला
फक्त cu बंद करून नाही तर कॅबल् पशुब वेगळे करावे कागते
आम्हाला training la दाखवला
सर एक विनंती पहिल्या पासुन कोणकोणते काम सुरू करावे.तसे सर्व व्हिडिओ टाकून सहकार्य करावे.तुम्ही जे व्हिडीओ पाठविले आहे ते सर्व रोज पहात असतो.खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.त्याबदल आपणास धन्यवाद सर
मनापासून आभारी
खूप खूप आभारी
सर ग्रुप ला जाईन होत नाही सर काय कराव 🙏
chat.whatsapp.com/CJ12LpqTiTF6xvemtkH8jg
group full झाल्याने join होता येत नाहीए .
ग्रुप फुल झाला आहे आपण यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपल्याला यापूर्वी सर्व व्हिडिओ मिळतील