हा महामार्ग सांगली कोल्हापुर जिल्ह्यातून त्याचा सर्वे नाहि हा महामार्ग सर्वे कर्नाटक राज्यातून सर्वे झालेला आहे उगाचच शेतकरयांना भुमिहिन करत आहेत शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध करुण हा महामार्ग खांबवला पाहिजे हा महामार्ग बेळगांव जिल्ह्यातून सिंधुदूर्ग जिल्ह्यात त्याचा रूट सर्वे आहे त्या मार्गाने च हायवे गेला पाहिजे
सदर शक्ती पीठ महामार्गास आम्हा सर्व साजणी गावकऱ्यांकडून पूर्ण विरोध करीत आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री महोदय यांचेकडे जास्तीत जास्त लोकांनी फॉरवर्ड करावा.अशी अपेक्षा आहे.
Maharashtra t honarya sagalya express way na virodh zala pahije 100 meter 120 meter rundi karun kay sadhanar bussnese class cha phakt sarkar vichar karat aahe shetkari virodhi aahe sarkar
शक्तीपीठ महामार्ग विरोधी केलेला हा व्हिडीओ एकदम सुंदर व सविस्तर माहितीसह सादर केलेला आहे 🎉🎉🎉🎉🎉
हा महामार्ग सांगली कोल्हापुर जिल्ह्यातून त्याचा सर्वे नाहि हा महामार्ग सर्वे कर्नाटक राज्यातून सर्वे झालेला आहे उगाचच शेतकरयांना भुमिहिन करत आहेत शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध करुण हा महामार्ग खांबवला पाहिजे हा महामार्ग बेळगांव जिल्ह्यातून सिंधुदूर्ग जिल्ह्यात त्याचा रूट सर्वे आहे त्या मार्गाने च हायवे गेला पाहिजे
सदर शक्ती पीठ महामार्गास आम्हा सर्व साजणी गावकऱ्यांकडून पूर्ण विरोध करीत आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री महोदय यांचेकडे जास्तीत जास्त लोकांनी फॉरवर्ड करावा.अशी अपेक्षा आहे.
कशाला विरोध करत आहे भाव जास्त मोबदला मिळाला पाहिजे म्हणून करा विरोध कशाला करत आहे
@@badaljadhao9755माईचा लिलाव करणार का पैसे जास्त मिळणार म्हणून?
आम्ही पट्टण कोडोलीकर पण या महामार्गला विरोध करत आहोत.....
श्री दर्शन मोघे साजणी याचे शक्तीपीठ महामार्ग विरोधी व्हिडीओ केलेबद्धल मनःपूर्वक अभिनंदन व आभार 🎉🎉🎉🎉🎉
🙌🙌
आमचा विरोध नाही या महामार्गाला .हा महामार्ग झालाच पाहिजे.
Saheb you are correct.All Maharashtra farmer are fasing this problem only projects names different.
Yes 💯💯
भूमिहीन होणार आहे शेतकरी
Virod nahi..he sagal rajkaran ahe..
👍👍
सधन शेतकरी बर्बाद करणारा हा शक्ती पिठ महामार्ग
💯💯
Jath madhun duskali bhagatun jau de na marg
Konach vait karun dev pavnar nai o kunala ...he tri sarkarla klayla pahije ...Jo jagala posato tyachich sheti tumi kadhun ghet aahat...udya khanar kay mg ...
💯💯
नितीन गडकरी शेतकऱ्यानं उध्वस्त करून टाकत आहे
Maharashtra t honarya sagalya express way na virodh zala pahije 100 meter 120 meter rundi karun kay sadhanar bussnese class cha phakt sarkar vichar karat aahe shetkari virodhi aahe sarkar
💯💯
Amacha virod nahi...
शेतकरी बर्बाद करणारा हा शक्ती पिठ महामार्ग
१४ से २० हजार रुपये चौरस मीटर या एक एकड़ जमीन पर है, इस की जानकारी जरूर देना🙏
100 Sq meters
१४००० रुपये के हिसाब से ५ लाख ६०००० हजार रुपये, और २०००० रुपये के हिसाब से ८ लाख से कुछ जादा रुपये यह तो अन्याय है सरकार किसान विरोधी है
@@ravindralakkawar3416 यही तो प्रॉब्लेम हैं इसीलिये हम विरोध कर रहे हैं और खेत के साथ हमारा बोअरवेल कुआ भी जा रहा है
@@ravindralakkawar3416 कस काय calculation केल तुम्ही, 1 एकरा मध्ये 4046 चौरस मीटर असतात, ₹.1400 प्रती चौरस मीटर पकडलतर तरी पण ₹.56,64,400 होतात.