सर तुमचा अभंग ऐकुन डोळ्यातुन अश्रू घडाघडा वाहतात माझ्या स्वर्गात गेलेल्या आई वडील आठवतात असे वाटते दिवस भर ऐकत राहावे धन्यवाद आभार प्रणाम नमस्कार देशमुख गुरुजी 🌹🌹⚘⚘🙏🙏👏👏
बुवा हे भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचें नाही,मग तुम्ही या भजनात तुकड्यादास अशी छाप कशी काय लावली.तुम्ही गायलेल्या या भजनात भावगीत प्रधान शब्द प्रत्ययास येते.संतकवित्व नाही.
❤
खूप भरून आलं ऐकल्यावर ❤❤सुंदर 👌🏼
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
खूप छान 👌राम कृष्ण हरी 🙏
काळजाला भिडणारा आवाज.अप्रतिम
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सर तुमचा अभंग ऐकुन डोळ्यातुन अश्रू घडाघडा वाहतात माझ्या स्वर्गात गेलेल्या आई वडील आठवतात असे वाटते दिवस भर ऐकत राहावे धन्यवाद आभार प्रणाम नमस्कार देशमुख गुरुजी 🌹🌹⚘⚘🙏🙏👏👏
कुष्णा बुवा अप्रतिम गायन,,,,
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
वा काय अभंग गायले
सर तुमच्या आवाजाला तोडच नाही
माऊली अप्रतिम गायन आणि आवाज बुवा
खुफ खुफ छान भावनात्मक मातृ भजन धन्य धन्य कृष्णाजी भाई, अ प्रतिम. 👍🏻🌄🚩🌺📿📢
अप्रतिम डोळ्यातून अश्रू अनावर झाले बुवा 🙏🏻🙏🏻
तोंडी रागात आईची जीवनगाथा मांडणारा अभंग ऐकून... नयनी टपटप आश्रू गळती..... कैसी वर्ण मी आईची महती....😢😢😢😢😢
अभंग ऐकताना आईची आठवण येताच डोक्यातून अश्रू येतात म्हणून अभंग गाणारा अप्रतिम गातोय
Khup chan buva amhala shikayla milta tumchayakdun
पूर्ण आईचे स्वरूपच मांडल आहे गुरुदेव मनाला स्पर्श करून जातो आवाज तुमचा अस वाटाय दिवसातून 24 तास जरी तुमचं गायन ऐकलं ना तरी कमीच 🙏
माऊली अप्रतिम गायन आणी आवाज सुध्दा
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Krushna ji buwa Apratim 🙏🙏
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Bhairavi राग आहे का
excellent voice
खूप भावनाप्रधान गायन आहे आपल 🙏🚩
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@@SagarRaje uufu8
👌👌👍👍
👌👌 Chanacc👍🏻👍🏻
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Nirdosh v bhavpurn gayki . Renge doghanchihi chan
खुप सुंदर गायन अप्रतीम काळजाला भिडले सर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप छान माऊली
Khup Chan....
अभंग कुणाचं पण असुद्या गायन महत्वाचं आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
हृदयस्पर्शी 😌👌🏻👍🏻
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम माऊली .
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
अप्रतिम, खुपचं छान... बुवा
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
बुवा हे भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचें नाही,मग तुम्ही या भजनात तुकड्यादास अशी छाप कशी काय लावली.तुम्ही गायलेल्या या भजनात भावगीत प्रधान शब्द प्रत्ययास येते.संतकवित्व नाही.
या भाजनातील चूक तुम्ही शोधली पण मग नक्की काय ते पण कमेंट मध्ये सागितलं तर बर होईल.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Lokanna chukach distat changlya गोष्टी दिसत नाही
नका काही पण चूका काढत जा खूप सुंदर गायलेल आहे मनापासून
जय हरी माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 एकच नंबर
Khup chaan .....🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप छान गायन माऊली धन्यवाद राम कृष्ण हरी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुप छान माऊली
रामकृष्ण हरी
माऊली भजन मंडळ चेंबूर मुंबई
खुप छान 👌👌👌
राग कोणता आहे हा माऊली
तोडी राग आहे
🙏राम कृष्ण हरी🙏तुका म्हणे पंढरीच्या राया,🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप छान माऊली....🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुपच भावनात्मक गित आहे .ज्यांना आई वडीलांची पुरेपुर सेवा करायला मिळाली नसेल त्यांच्या डोळ्यांत जरुर पाणी असेल .
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@@SagarRaje😊😊q😊😊😊😊😊
खूप सुंदर आवाज.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतीम गायन माऊली
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Very good
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
राग तोडी छान गायन 🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khupach sundar Aavaj aahe 👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Sir rag konta aahe
तोडी आहे
बरोबर
Todi
खुप छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
राग कोणता आहे कृपया सांगावे
RAM KRISHNA HARI 🙏🙏
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम भजन 🙏🌺🌹
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Excellent, आमचे मित्र सागर राजे यांनी हा बहुमुल्य संगीत अमृततुल्य ठेवा सर्वांना देतं आहेत, गायक वृद संगीत क्या बात है अती सुंदर, प्रणाम.🙏💐🙏💐☝️
अप्रतिम ❤️❤️❤️❤️❤️
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
सर या गाण्याचा नोटेशन प्रकाशित केलं तर बर होईल खूप छान
गूरुकडे जावून तोडिरागशिकून घ्या
Mast
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
राग तोडी आहे का
मन भरून आलं💐🎶
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Ha rag konta Ani कोणाचा आहे
👌🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Likhit dakhwa dhanyavad
Chhan
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
वा महाराज काय आवाज आहे
Buvancha number send kara🙏
93595 00274 हा कृष्णा देशमुख यांचा नंबर आहे कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
खुप छान
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद