टाटा कुटुंबाने नेहमीच देशहिताचे धोरण अवलंबिले आहे. इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळं जरी रतन टाटा स्वर्गवासी झाले आहेत तरी टाटा कुटुंब देशाच्या प्रगतीत योगदान देत राहणार यात शंका नाही.
अहो हे वाटच बघत होते कधी रतन टाटा स्वर्गवासी होत आहेत आणि आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला ग्रुप चालवता येईल पण यांनी जर अशीच मजुरी केली टाटा ग्रुप जमिनीत गाडला जाईल एवढे लक्षात ठेवा
Already Tata family didn't have any power. They are just member of TATA trust board of directors. Indian media selling false news using Noel Tatas name.
नोएल टाटा यांनी कंपन्यांचा नफा वाढविण्यासाठी उपाययोजना केली तशीच ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचा देखील दर्जा सुधारणा करून टाटाच्या नावावर विश्वास ठेवून खरेदी केलेल्या ग्राहकांचा विश्वास राखण्यासाठी देखील उपाययोजना कराव्यात. सध्या टाटा मोटर्सची वाहने खरेदी केलेले ग्राहक त्रस्त आहेत
TCS che head office Mumbai madhe Tata House aahe. Pan akhya mumbai madhe TCS che ek pan office nahi. Thane Powai ani Vikhroli hai suburbs aahet. Ani tech Chennai madhe 30+ office aahet TCS che. Kay chalay!!! Kiti tari Mumbai madle TCS cheoffice gelya 8 warshat Mumbai madhoon band zale. Gandhinagar madhe pan mothe TCS che office
प्रत्येकाचं आपल कौशल्य असत आपली विचार शैली असते त्यांना वेळ द्यावा लागेल
कुत्रे वाटच बघुन होते हत्ती कधी खाली पडतो 😢 रतन टाटा ❤❤
प्रत्येक का ची बिजनेसमन शैली वेगळी आहे नोवल टाटा पण वेगळी आहे नोवल टाटा कुत्रं म्हणनेच कारण काय वेळ द्यावा लागेल रतन टाटांनी 30 वर्ष टाटा ग्रुप चालवलं
टाटा कुटुंबाने नेहमीच देशहिताचे धोरण अवलंबिले आहे. इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळं जरी रतन टाटा स्वर्गवासी झाले आहेत तरी टाटा कुटुंब देशाच्या प्रगतीत योगदान देत राहणार यात शंका नाही.
अहो हे वाटच बघत होते कधी रतन टाटा स्वर्गवासी होत आहेत आणि आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला ग्रुप चालवता येईल पण यांनी जर अशीच मजुरी केली टाटा ग्रुप जमिनीत गाडला जाईल एवढे लक्षात ठेवा
रतन टाटांची legacy राहील की नाही , सांगता येत नाही.
पण main Power ही टाटा कुटुंबाकडे राहावी तरच ग्रुप टिकेल.. non-tata व्यक्ती नको
Already Tata family didn't have any power. They are just member of TATA trust board of directors. Indian media selling false news using Noel Tatas name.
Vetry nice
टाटा कुटुंबाकडेच आहे
नोएल टाटा यांनी कंपन्यांचा नफा वाढविण्यासाठी उपाययोजना केली तशीच ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचा देखील दर्जा सुधारणा करून टाटाच्या नावावर विश्वास ठेवून खरेदी केलेल्या ग्राहकांचा विश्वास राखण्यासाठी देखील उपाययोजना कराव्यात. सध्या टाटा मोटर्सची वाहने खरेदी केलेले ग्राहक त्रस्त आहेत
❤ best content as always 👍🏻
टाटा इमेज फक्त रतन टाटा ❤
आपण खूप छान माहिती दिली
माहिती अति उत्तम .....
Jai Maharashtra
Te sagala thik ahe sir pan hair transplant kuthe kela?
🎉🎉🎉🎉 wa barobar pakdle
Najar nako lavus .. ek don varsha thamb... 😂😂😂
Good decision 👍🏻👍🏻👍🏻
टाटा मोटर्स ची सेमी मॅनेजमेंट टीम काढून टाकायला हवी.. खुप भ्रष्ट मॅनेजमेंट आहे सगळ्या प्लांट मध्ये अधिकाऱ्यांनी नातेवाईक, मित्र मंडळी भरली आहेत
TCS che head office Mumbai madhe Tata House aahe. Pan akhya mumbai madhe TCS che ek pan office nahi. Thane Powai ani Vikhroli hai suburbs aahet. Ani tech Chennai madhe 30+ office aahet TCS che. Kay chalay!!! Kiti tari Mumbai madle TCS cheoffice gelya 8 warshat Mumbai madhoon band zale. Gandhinagar madhe pan mothe TCS che office
Punyamadhe 5 office aahe, aatach 20k capacity ch navin ofc innaugration zale.
Sahyadri Park 2
@TechXtronCoderz Cool,
Ani tyat kiti European or US base ODC, fully base from Pune, aahet??
@ are jithla project tithlych OFC rahtil na, tu mhtla na maharashtrat offc nahi, khup aahet, Mumbai nagpur Nasik.
@ and punyatla Sahyadri park chi capacity 60 k aahe, i think second biggesta ahe
तुम्ही ३ मिनिटांचे video बनवत जा. कारण त्यानंतर कंटाळवाणा होतो video
❤
खूप छान
tata sim card lavkar kada
Shirt bhari aahe
Tata Steel madhe Cross Cutting chalu ahe😂 Ani VRS pan😢
Tata sons?
Or Tata capital ipo?
TATA capital 💯💯
Tata sons
Bghuya kay kartoy thoda time deuya ....nahitr akkha desh shivya chalel yala.
Ratan tata is the best❤
😊
Tata che projects hold var aahet
वाचून दाखवा 😂
Noel bhai
He lok sagli ghalavnar ji ratan tata sir yanni kamavleli
टोरेस scam वर व्हिडीओ बनवा बोल भिडू
First view