नमस्कार सर माझ्या आईचा नावाची जमीन विक्री केली वडील ने तर मी कोर्ट त केस केलो पहिली केस परदीवादी बाजुसझाली तुसरीकेस वादीतरपेझाली नंतर काय वहीलसर मी शेतकरी आहो सर मला काही समजत नाही सर
एका कोर्टात न दिलेले पुरावे पुढच्या कोर्टात दिले जाऊ शकतात का. सगळे पुरावे जे आहेत अस लिहिल्या पण दिले नाहीत. मग पुढच्या कोर्टात मान्य का होतील. जे होते ते सगळे पुरावे का दिले जात नाही. या गोष्टीत कोर्टाने थोडा प्रकाश टाकावा. थोडे परखड आहेत शब्द कोर्टाचा किंवा खुर्चीचा अवमान करणे हा माझा हेतू नाही पण मुलाचा जन्म होण्यापूर्वीच आईला आणि कुटुंबातील सर्वांना बाळाचे वडिल चांगले परिचित असतात ही आपली भारतीय संस्कृती आहे. माहीत नसले तर त्या काय स्वरूप घेऊन समोर येत हे सर्वश्रुत आहे. मग कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत नंतर पुरावे मान्य करू नये. अर्थात माझे वैयक्तिक मत आहे. ज्याचे जळते त्यालाच वेदना कळते. किती खर किती खोटं माहीत नाही पण लोक साधारण पणे याला पैशाचा खेळ अगदी सहज म्हणतात. ज्यांनी हे चटके सहन केलेत आज ती लोक हयात नाहीत पण खुप कलकलून शब्द निघत आज जाणवते. कदाचित वय अगदी लहान असेल म्हणून नसेल त्या वेळी समजले पण आज समजते. काही तरी सुधारणा किंवा पायबंद बसेल अशी अपेक्षा आहे. आपणही आपल मत नक्की सांगा विनंती आहे.
खुप छान अगदी समजेल अशा सोप्या भाषेत समजावता आपण
खुप सुंदर माहिती दिली
धन्यवाद .
वादीने सरतापासाचे प्रमाणपत्र 7 तारखा दिले नाहीये मुदत वाढवून घेत आहे. किती वेळा मुदत देता येते
Very nice
Very nice information Sir
👌👌👍👍
Nice
🙏
रिडेवलपमें वर विडिओ बनवा
दिवाणी दाव्यामध्ये फ्रौड विषयी लीमिटेशन ॲक्ट चां मुद्दा कसा खोडून काढला जातो
Hearing without WS म्हणजे काय?
I have your appointment in Pune office please sant date &time & fees & office address
नोटरी हा पुरावा हा ग्राह्य धरला जाईल का ?साहेब आपन नाशिक येथे हाॅपिस ओपन करा मोठे उपकार होतील .
नमस्कार सर माझ्या आईचा नावाची जमीन विक्री केली वडील ने तर मी कोर्ट त केस केलो पहिली केस परदीवादी बाजुसझाली तुसरीकेस वादीतरपेझाली नंतर काय वहीलसर मी शेतकरी आहो सर मला काही समजत नाही सर
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
डि ऐ पि ये रद्द करता येतो का