Sambhaji Bhide Interview: Election 2024 Maharashtra | PM Modi Amit Shahवर काय म्हणाले गुरुजी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 109

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 8 месяцев назад +14

    हिंदु धर्माच्या आधुनिक उन्नती साठी व संस्कृती साठी झटणारे गुरुवर्य गुरजी तुम्हाला शत शत प्रणाम

  • @avadhutmajagaonkar5248
    @avadhutmajagaonkar5248 9 месяцев назад +29

    खूप चांगली मुलाखत..आगदी मार्गदर्शक ! पूर्ण दाखवली असती तर आजुन बर वाटल असत ...धन्यवाद लोकमत !

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 8 месяцев назад +1

      यांना मोदींनी आयोद्ध्या आमंत्रण तर पाहिजे ना

    • @avadhutmajagaonkar5248
      @avadhutmajagaonkar5248 8 месяцев назад

      @@pramodpatil9491 आमंत्रण न्हवत आस तुम्हाला का वाटत बर

  • @rohitsutar2267
    @rohitsutar2267 5 месяцев назад +5

    जय श्री राम जय शिवराय

  • @tejasshivarkar289
    @tejasshivarkar289 9 месяцев назад +43

    आज जगामध्ये ८०० कोटी लोक आहेत पण देव देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श मानून कार्य करणारे आणि तशी पिढी घडवणारे जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्ती म्हणजे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी 🚩

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 8 месяцев назад

      चुत्या आहेस का ? छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही

    • @prashantrathod3888
      @prashantrathod3888 7 месяцев назад

      Tula shivaji maharaj kalto???😂😂😂 are anadi hasu yetay tuzyvr

    • @anirudhakutre4920
      @anirudhakutre4920 3 месяца назад

      तु बापाच नाव नीट घे पहिला नन्तर बोल...​@@prashantrathod3888

  • @babluvare9777
    @babluvare9777 9 месяцев назад +16

    गुरुवर्य 🙏🚩

  • @swapnilgaikwad538
    @swapnilgaikwad538 9 месяцев назад +15

    गुरुवर्य 🚩

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 8 месяцев назад +6

    दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता है 🚩

  • @shubhamthigale3388
    @shubhamthigale3388 9 месяцев назад +27

    गुरुवर्य आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी🙏🏼🚩

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 8 месяцев назад +11

    जय हिंदू धर्म

  • @dharmendrakansara2928
    @dharmendrakansara2928 8 месяцев назад +5

    🇮🇳💐🙏 वंन्दे माँतरम 🇮🇳💐🙏 भारत माता जी की जय हो 🇮🇳💐🙏कोटी कोटी नतमस्तक वंदन हो🇮🇳💐🙏

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 8 месяцев назад +9

    तुम्ही एक कॉमन बघितलं का बाईणे कुंकवाचा टिळा लावलेला आहे
    😂😂😂😂

  • @NatureB12
    @NatureB12 9 месяцев назад +16

    जात बाजूला ठेवून हिंदू म्हणून विचार केला तर हे जे बलत आहे ते सर्व बरोबर आहे

  • @ModernBrahmacharya780
    @ModernBrahmacharya780 9 месяцев назад +6

    🚩🚩🙏🙇‍♂🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 8 месяцев назад +7

    अहो उलट्या कंमेंट करणार्यानो, देव, देश आणि धर्म जिवंत राहिला तरच आपण राहू. जाती पातीचा विचार न करता हिंदू म्हणून एकत्र येऊन देश कसा सुरक्षित राहील याचा विचार करा भावांनो. जिथे कांग्रेसची सता आहे त्या राज्यात काय चाललंय ते पहा. विचार करा.

    • @sk.0500
      @sk.0500 8 месяцев назад

      उलट्या कमेंट करणारी कुत्री भुकत राहतात आपला हत्ती चालत रहातो

    • @gajananmore2792
      @gajananmore2792 8 месяцев назад

      भिड्या हा संत श्रेष्ठ तुकोबाराया विषयी व मनु बद्दल काय म्हटलेला आहे.त्याचा आधी अभ्यास कर आणि नंतर उलट्या कमेंट करणार्यांना बोल.

    • @anirudhakutre4920
      @anirudhakutre4920 3 месяца назад

      हिंदूंच्या अश्या वागण्यामुळेच भारताचे असंख्य तुकडे झालेत आया बहिणींची अब्रू लुटली गेली पण अजून जागे नाही झाले... हीच शोकांतिका आहे या देशाची... 😔😔😔

  • @chhayag.434
    @chhayag.434 8 месяцев назад +1

    अगदीच खर

  • @सफरमहाराष्ट्राची-ङ7ड

    🔥🔥🔥

  • @vijayjadhav4257
    @vijayjadhav4257 8 месяцев назад +10

    अतिशय स्पष्ट मांडणी...गुरुजी म्हणजे ऋषितुल्य🚩🙌

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 8 месяцев назад +1

    मुलाखत घेणारी अमराठी होती, तरी पण तिचा प्रयत्न होता असे म्हणावे लागेल, खरं तर भिडे गुरुजी सारख्या जेष्ठ व्यक्ती बरोबर बोलायला आपल्या असखलीत मराठी च माणूस पाहिजे.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 8 месяцев назад +8

    आदरणीय संभाजी भिडे गुरुजींना माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @siddhusukalkar6663
    @siddhusukalkar6663 7 месяцев назад +1

    Jai Shree Ram

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 5 месяцев назад +1

    विशाल च्या घरी नियमित 10000,आंबे रामनवनिला हा गुरुजी पोहवत होता.

    • @gmoiindia2929
      @gmoiindia2929 4 месяца назад

      😂 chutiya, mahit kaay zaat nahi ala comment karayla, adhi guruji kaay boalle te आंब्याच्या प्रकरणामध्ये

  • @sagarwaghve7049
    @sagarwaghve7049 8 месяцев назад +3

    🚩🙏

  • @chhayag.434
    @chhayag.434 8 месяцев назад +1

    लाख लाख अपेक्षित

  • @MohansinghRajput-vj4uq
    @MohansinghRajput-vj4uq 8 месяцев назад +1

    गुरुजी हिंदू जागा झाला पाहिजे.

  • @ganpatraomore4466
    @ganpatraomore4466 4 месяца назад

    🙏🏻जय शिवराय

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 8 месяцев назад +7

    भिडे गुरुजी ची मुलाखत एक एक शब्द लाख मोलाचा होता भिडे गुरुजी भिडे गुरुजींना माझा साष्टांग दंडवत सनातन धर्म भाजपा नरेंद्र मोदी बद्दल चांगले उद्गार काढले याबद्दल भिडे गुरुजी चा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन जय श्रीराम जय श्रीराम

  • @umaurankar7335
    @umaurankar7335 7 месяцев назад

    मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती गुरुवर्य भिडे यांच्या योग्यतेच्या असल्या असत्या तर या मुलाखतीला योग्य न्याय मिळाला असता, हे निष्काम कर्मयोगी आहेत,

  • @ShankarMetkari
    @ShankarMetkari 9 месяцев назад +7

    हिंदू धर्मासाठी मोदीच योगदान काय ते सांगा भिडे ज्यांच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी काहीच योगदान नाही त्यांनी देशभक्ती वर बोलू नये

  • @NavhnatPole
    @NavhnatPole 8 месяцев назад +2

    एक नंबर भिडे गुरूजी धंन्यवाद काहीच लोकांची लायकी नाही भिडे गुरुजी वर बोलन्यची जय श्रि राम

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 8 месяцев назад +1

    गुरुजीं बद्दल
    एक हजार एक टक्के आदर आहे

  • @arunpatil3949
    @arunpatil3949 8 месяцев назад

    गुरूजी आमचे प्रेरणास़थान🙏🙏🙏

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il 6 месяцев назад

    🚩संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला ग्रंथ 🚩संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ हे 🚩मराठ्यांचा धर्मग्रंथ 🚩आहेत आणि त्यालाच 🚩भागवत धर्म आणि 🚩वैष्णवांचा धर्म हीच प्रेरणा हीच प्रेरणा पुढे🚩 रयतेचा राज 🚩स्वराज्य🚩 🚩मराठा साम्राज्याची स्थापना 🚩छत्रपती शिवरायांनी केली पुढे 🚩छत्रपती संभाजी राजांनी 🚩बुधभूषण 🚩हे ग्रंथ लिहिला मराठा राजधर्म ग्रंथ🚩 होय म्हणून मराठ्यांचा तेजस्विनी ओजस्वी इतिहास भारतामध्ये फक्त मराठ्यांचेच नाव इतिहासाच्या पानापानावर दिसते त्यामुळेच फक्त आणि फक्त मराठ्यांच्या पोरांना मराठ्यांचा इतिहास अभ्यास करणे गरजेचे आहे कारण या मातीत जन्माला येणारा प्रत्येक मराठी माणसाला देशाभिमान शिकवावे लागत नाही त्याच्या रक्तामध्ये आहे त्यामुळे कृपा करून मराठ्यांच्या पोरांना फक्त घोषवाक्य एवढेच म्हणायला लावा 🚩होय मी मराठा🚩 होय मी मराठा🚩 होय मी मराठा🚩होय मी मराठा 🚩 मराठी माणसांनी लक्षात ठेवा अभ्यास करा🚩 मराठ्यांचे साम्राज्य🚩 होतं बाकीचं कोण काय सांगते ते माझ्यापेक्षा🚩 स्वाभिमानाने अभिमानाने म्हणा🚩 होय मी मराठा🚩 होय मी मराठा🚩 मराठा समाजाने समजून जावं काय म्हणायचं ते इतकच 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @pradippatil-ki9oz
    @pradippatil-ki9oz 8 месяцев назад +9

    श्री संभाजी भिडे गुरुजी ऐक निष्काम कर्मयोगी.PHD झाले आहेत.करोडो रुपयांचे प्रॉपर्टी देशाला दान देवुन टाकली आहे. भारत रत्न पुस्कार द्यायला पाहिजे.

  • @rajivkulkarni5010
    @rajivkulkarni5010 8 месяцев назад +2

    Bhide guruji yancha shishya cha intervew pahita Ani guruji baddal adar wadla

  • @vaijaykumarkulkarni8122
    @vaijaykumarkulkarni8122 6 месяцев назад

    संभाजी भिडे गुरुजी पूर्वी धाराशिव तालुक्यातील मेंढा सांगवी परिसरात प्रचारक म्हणून काम करत होते.

  • @nanibeast
    @nanibeast Месяц назад

    8:04 Mahan Sambhaji bhide guruji was right this is not matter of one or two places it's happened in many places actually under every village town Cities of bharath you find some bharath old cultural architecture especially like temples

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 9 месяцев назад +6

    मनोहर भिडे आणि आण्णा हजारे दोन्ही सारखे बोलतात

  • @gajananmore2792
    @gajananmore2792 8 месяцев назад +1

    संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराया पेक्षा मनु लाश्रेष्ठ सांगणारा तुच का खुळ्या भामट्या येळा समजतोस का आम्हाला.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 8 месяцев назад +2

    मजारी मशीदी उध्वस्त होणे 😡 सहमत आहे

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 8 месяцев назад

    🌹🐯 Dynamic Elite Honest assets of our country Mr Sambhaji Bhide excellent speech appreciate it.💐 🙏 🙏 🙏

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 8 месяцев назад +3

    Yala manipurla baikan che kay zale he mahit nahi ,kay?

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 8 месяцев назад +1

    प्रचंड परिश्रमी पण तितकाच संकोचित बुध्दीचा

  • @satishpawar2050
    @satishpawar2050 7 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🚩🚩🚩🚩🚩

  • @Ujsd591
    @Ujsd591 8 месяцев назад +2

    टिकली लावली काय बघा 😂😂😂

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 9 месяцев назад +8

    फक्त देशासाठी मोदी जी

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 8 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत. धन्यवाद

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 8 месяцев назад +7

    भिडे गुरुजी यांना नमण

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 8 месяцев назад +3

    सिर्फ ॲड पे चलने वाला चानल दिखरहा है।

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 8 месяцев назад +4

    गुरुजी धर्म हा महत्त्वाचा आहे हे मान्य आहे परंतु मोदीनी महागाई बेरोजगारी आणि बरसटचारी यांना जवळ घेऊन मोदींनी हे काय चांगले केले आहे का

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 4 месяца назад

    ब्राम्हण परकीय आहेत यावर भिडे आपले काय मत संदर्भ ...लोकमान्य टिळक... यांची विचार धारा.......

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 8 месяцев назад +2

    बाई ग 🚩 ऋषितुल्य व्यक्ती आहे 🚩 भिडे गुरुजी 🚩 असा उल्लेख केलंस उत्तम होईल 🙏🏻

  • @renukadasshinde1271
    @renukadasshinde1271 8 месяцев назад +2

    हलकट भिडे गुरुजी

    • @hrushikeshnikam1506
      @hrushikeshnikam1506 8 месяцев назад +3

      बग्रेडी नीला बेडूक 😢😅

  • @BalasahebGangurde-k7j
    @BalasahebGangurde-k7j 8 месяцев назад

    मनोहर भाई ने पण कुंकू लावलेले आहे ना

  • @dilipsompurkar3470
    @dilipsompurkar3470 8 месяцев назад +1

    मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने मराठी भाषेचा अभ्यास करावा आणि प्रथम मराठी भाषेचे उच्चार सुधारावेत नंतर मुलाखती घ्याव्यात.

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 8 месяцев назад +3

    Bhide. Apn. Bodh. Dharm. Shivikarava

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 8 месяцев назад +1

    रामदास स्वामी आहेत.

  • @BalkrushanShinde
    @BalkrushanShinde 8 месяцев назад +2

    140
    ..koti jantecya.
    Deshat 1shahana

  • @MohansinghRajput-vj4uq
    @MohansinghRajput-vj4uq 8 месяцев назад

    सर्व जाती वाद बंद होउन हिंदू धर्म टिकला पाहिजे

  • @bhaskarkhandare3374
    @bhaskarkhandare3374 20 часов назад

    शिवाजी संभाजी महराज tuzya सार के नरकती ल किड ना ही त्यां नचा deshatil jantela समता स्वतन्त्र बंधु भाव चा संदेश देता त

  • @pra231-nw4im
    @pra231-nw4im 8 месяцев назад

    Sambhaji bide guruji he Hindu dharmat ahet hich apli takat ahe

  • @2110BAK
    @2110BAK 8 месяцев назад +4

    आंबा खाल्ला तर पोरगं होऊ शकतो
    या शोधाचे जनक

  • @meerapatil4389
    @meerapatil4389 8 месяцев назад +4

    नाटकी, बुजगावणे

  • @dilipsompurkar3470
    @dilipsompurkar3470 4 месяца назад

    मराठी सुधारा आनि मगच अशा व्यक्तिंची मुलाखत् घ्या

  • @BalkrushanShinde
    @BalkrushanShinde 8 месяцев назад +1

    Ambe..khavun..mule..hotat...avdha..shabana.. mastar..koshagiri..ca..bhau

  • @niranjansahasrabudhe4582
    @niranjansahasrabudhe4582 8 месяцев назад +1

    Terribly bad interviewer.

  • @kondibakamble1831
    @kondibakamble1831 5 месяцев назад

    😂😂😂😂😂😂

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 8 месяцев назад

    परम पूज्य गुरुजींना मी विनम्र पाने सांगू इच्छितो की,जगातले सगळेच सनातनचे पाईक झाले तर,मनुष्य सोडून इतर ज्या जीव योनी आहेत,त्यामध्ये जन्म कुणी घ्यावा ? ही सृष्टी चालावी कशी?
    याचं प्रबोधन माउलींनी केलंय.
    आणि जिया दुःख योनी आहाति |
    तिया निरर्थका तरी नव्हती ?
    जरी विषयावरी विरक्ती |
    धरती जीव ?
    ना तरी गर्भवासादी संकट |
    का जन्म मरणींचे कष्ट |
    हे विसावेविण वाट |
    वाहावी कवणे ?
    जरी विषयी विषयो संडिजेल |
    तरी महादोशी कें वसीजेल ?
    आणि ' संसारू ' हा शब्दू नव्हेल |
    लटीका जगी ?

  • @UmeshMane-sj5zl
    @UmeshMane-sj5zl 8 месяцев назад +1

    Sarif kada jataki nahi

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 8 месяцев назад +2

    चांगले मराठी बोलणारी एकही व्यक्ती नाही का तुमच्या चॅनल मध्ये.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 8 месяцев назад

      कोणते अमराठी लोकांना घेऊन येतात काय माहीत

  • @BalasahebGangurde-k7j
    @BalasahebGangurde-k7j 8 месяцев назад

    टिकली लावली का, बाई 😱

  • @ghuleclinic
    @ghuleclinic 9 месяцев назад +2

    🙏🙏🙏

  • @virendrakale671
    @virendrakale671 8 месяцев назад +2

    छ शिवाजी महाराज याचा राज्याभिषेक बामनानी के ला नाही त्या वर बोल रे 😢

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 3 месяца назад

    झक मारली

  • @sevanandshamaskar3332
    @sevanandshamaskar3332 8 месяцев назад +1

    Yachai patrakay

  • @ravindramulay994
    @ravindramulay994 9 месяцев назад +6

    Bhide you are hopeless and shameless

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 8 месяцев назад

      MANU WAADI R.S.S CHA DALAL KEEDE

    • @umeshbhadule2404
      @umeshbhadule2404 8 месяцев назад +3

      त्याचं कार्य बघा त्यांचं आयुष्य अभ्यासा.

  • @clall1
    @clall1 7 месяцев назад

    Zyatya la kay kalat😂