कृपाळु सज्जन तुम्ही संत जन-अप्रतिम भैरवी गीत ।Kripalu Sajjan tumhi sant jan।Pradip Mohite,9623571533
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Hello friends, this is Vikas Mohite from RUclips channel Bhaktinaad. This is Marathi devotional channel for all Marathi bhajans, abhang, kirtan, haripath, bhaktigeet, art of living songs and Vitthal bhajans.
If you like this channel then please like, share and subscribe this channel to get more videos first.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
#bhairavi, #bhairavigeet, #bhajanmarathi, #abhang,
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
मी हा अभंग रोज एकदा ऐकूनच झोपतो
इतका हा अभंग छान आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
भैरवी रागात गायले़ला अभंग।।।।
अप्रतिम आवाज।।।
खरोखर ऐकतच। रहावं अ सं वाटतं 👍👍👍
माऊली, सुंदर गायण
खुप छान अप्रतिम सर्व ग्रुपचा जिव्हाळा घरच्यासारखाच आहे सर्व गुरुजनांना व गुरु बधुंना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा संपत वाळुंज शिंदोडी राम कृष्ण हरी
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
तबलावादक उस्ताद खुप छान...पोपट चव्हाण आष्टी धन्यवाद माउली धन्यवाद
वा ,, भाई,, वा,,, जय हरी,, माऊली 🙏🏼👏👏👏👏👏👏👏👏👏👏 , सर्वांना 👏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम गायन आणि संगीत
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
तोडी भैरवी, उत्तर राग अति उत्तम सादरीकरण केले आहे... 👌👍🎉🙏
खूप सुंदर सर हार्मोनियम च्या हरकती खूप सुंदर भरल्या आवाज ही सूंदर आळंदी वाल्यांना लाजवल
मी वारंवार हे माधुर संगीत गायन याचा श्रवण लाभ घेतो. गायकाला दैवी देणगी आहे असे वाटते. अभिनंदन
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम!!! भक्ती भावपूर्ण विनंती पांडुरंगाचे चरणी केली आहे,अप्रतिम गायन, वादन, टाळ,पेटी,तबला फार छान
❤ सुंदर,अतीसुंदर मन भरतच नाही ❤ मोहिते सर,आपण अंभग शक्य तितक्या लोकांना शिकवा🙏🙏
अती सुंदर adv sanjivsn महाराज कर्जत लेई दिवस नी राग आयकीला
Very sweet bhairavi
Bhakti naad chi bhajans apraTim mast
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
माऊली भैरवी स्वररस अप्रतिम पाजला याबद्दल धन्यवाद.
खूप छान भैरवी गायली आहे
अप्रतिम गायन भैरवी
Nad kela bhava tu khup god ashi manala bhavnari bhairavi
खूप छान वाटले
वा, माऊली, अप्रतिम भैरवी रामकृष्ण हरी सर्वांना. 🙏🏻👏🛐🛐🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आवाज आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
आर्ततेने केलेले उत्तम असे भैरवी गायन🙏🙏🙏🌷
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे....
Khupach chan ashi bhairavi .
रामकृष्ण हरी माऊली संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई यूट्यूब चैनल आपले सहर्ष स्वागत मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान,गोड,मन, तृप्त झाले माऊली .
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर गायन माऊली
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
एकच नंबर आवाज दादा
माझे थोरले बंधू,माझ्या घराचं आणि गावाचं , जिल्ह्याचे भूषण. अप्रतिम गायन. आम्हा सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान आहे
मंडळी आवाज एकदम साफ ऐकायला खूप मजा येते.
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे........
Thank you🙏
खूप सुंदर अभिनंदन
फारच गोड गायन माऊली .
धन्यवाद 🙏🏻💐
धनयवाद
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल.....
आह,फारच सुंदर👌
सगळेच खुपच छान👏✊👍👏✊👍
खूप छान 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
पारंपरिक संगीत भजन फारच सुंदर.
अतिशय सुंदर
अप्रतिम आवाज खूप छान
Hari Hari 1 number
अतिशय सुंदर अभंग
भैरवि ,एकदम बढीया
Sundar gayan. Bahut hi achha....
खुपच छान, सुरेल आणि गोड आवाज, उत्कृष्ट बाज, सुरेख साथ संगत, अगदी खूपच छान ! 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Ll@@भक्तिनाद
खुप छान गायन वादन धन्यवाद माउली
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Farach sunder man bharun gel
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरी माऊली
छान,,,,जय हरि
खुप छान गायन केले आहे सुंदर आवाज आहे माऊली साथ संगत पण उत्तम आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Ati sundar gayan man khup aananand zala......👌👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
वाह अतिशय सुंदर आवाज अगदी हृदयाला भिडणारा.अशीच सुंदर सुंदर भजन गात रहा परमेश्वराची तुमच्यावर कृपा दृष्टी आहे ती सदैव राहो अशी त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना.
धन्यवाद
अप्रतिम अद्वितीय अद्भुत सादरीकरण
छान आवाज दादा 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच सुंदर गाता दादा भैरवी आवाज पण गोड आहे तुमचा आणी आलापी पण सुंदर करता
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरी खूप छान मामा
खुपच भारी वाजवली पेटी
मस्त भैरवी आणि पेटी वा वा बहोत खूब
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Shree krushna pn mastu
धन्यवाद माऊली
अप्रतिम मस्त छान एकच नंबर
राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद 🙏🏻💐
खूप सुंदर सर
अगदी ह्रदयात कायम रेंगाळत राहील अशी पारंपरिक चाल खूपच छान गायली आहे.आलापीतील आर्त भाव सहजपणे ह्रदयात घर करून राहतो.संवादिनीवादन सुद्धा भैरवीचा आर्त भाव आणि अभंगाचा विनवणीपूर्ण आशय अधिकच प्रभावीपणे प्रकट करते!! मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
धन्यवाद रोकडे sir
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
अप्रतिम जयहरी माऊली
खूप छान गायिली भैरवी ! कान तृप्त झाले महाराज.
धन्यवाद 🙏🏻💐
वा माऊली खुपच सुंदर गायन व हार्मोनियम वादन.👍👍🙏🙏👏👏👏🚩
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khupach sundar bhairavi gayan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सुंदर भैरवी
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप भारि माउलि आनदच वेगळा आहे भैरविचा
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khupch sundar mauli
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Va va.mohite.tumcha.avaj.farch.sundr.ahe.asech.gat.rha.nana.kulkarni.koregav.bhima
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Very nice sir superbbbbbbb
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Very good mauli
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Very nice congratulations
हिच खरी भक्ती व हेच खरे संगीत.पांडुरंग हरी🙏🙏🙏
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे....
खुपच गोड गायन
खूप छान राम कृष्ण हरी🙏🙏🙏
मंडळी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे....
आवाज खूप गोड आहे
अप्रतिम ,मोहिते सर
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
❤ सुंदर ,अतीसुंदर मोहिते सर,मन भरतच नाही 🙏🙏 शक्य तितक्या लोकांना भजन शिकवा🙏🙏
Good nice mohite sir
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
जय जय पांडुरंग हरी
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Ram Krishna Hari Mauli
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरी खुप छान भैरवी माऊली धन्यवाद
धन्यवाद
सूपर.
फारच सुंदर, शब्दच नाही माऊली🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
खूप च कर्णमधुर गायन
कान तृप्त झाले
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
स्पर्धा परीक्षा अभंग धन्यवाद माउली धन्यवाद माउली
Khup chhan Awaj ,Thanks
तबला वादन 👌👌👌👌
अतिशय गोड आवाज सारखं ऐकावस वाटते
खुपच छान महाराज
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup sundar 👌👌👌👌
ruclips.net/channel/UC9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे......
भावपूर्ण संतपद गोड मधुर आवाज
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Apratim sir ji bharavi
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप सुंदर आवाज
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
🎉🎉 जय जय पांडुरंग हरी
तबला टाळ खूप छान
धन्यवाद 🙏🏻💐
फारच सुंदर गायन केले महाराज तुम्ही तबला वादन फारच छान आहे सर्वच भजनी मंडळीनी चे हार्दिक अभिनंदन मदन पाटील वाढेकर
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूपच सुंदर आवाज ताल सूर अगदी बरोबर
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
WA ! Kay chhan bhairvi , tabla bol tar khupach aapratim.
अति सुंदर 👌👌
छान धन्यवाद नंबर एक
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Super khup chan sundhar gayan
धन्यवाद 🙏🏻💐