Mazmuva manje kai. Guruji tumhi jya vastu sangta tyache pics Sudha tumhi tumchya video madhe dakhavu shakta ka? Jene Karun amhala kalel ki konti vastu etc.. Dhanyawad.
Aanand sir..umbrache zad aastuchya north east la aahe aani tyachya bajula toilet aahe mhanun te zad todayche aahe..Tr kay vidhi karava lagel please sir,sanga
सर मी तुमचे व्हिडिओ बघते आणि आमचं घरही तुमच्या आनंदी वास्तू या पुस्तका प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार बांधले आहे.पण सर आमच्या बाथरूमच्या मागे उंबराचे झाड उगवले आहे आणि ते५-६फुट उंच आहे. त्याला बाथरूम चे सर्व पाणी जाते. पण लोक म्हणतात की ते झाड तोडायचे नसते . आणि ते पश्चिम दिशेला आहे.आणि झाड मोठं होईल तसं त्याची मुळ भिंतीत येतील त्यामुळे भिती वाटत आहे.सर प्लीज मला मार्गदर्शन करा.सर मी स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे.सवामींची मुर्ती आमच्या घरी आहे.मी घरीच स्वामींची सेवा करत आहे .सर प्लीज मला मार्गदर्शन करा.आम्ही त्या झाडाबाबत काय निर्णय घेवु.
सर मी स्वामींना स्मरून तुम्हाला माझा प्रश्न विचारला होता आणि तुम्ही त्याचे मला उत्तर दिले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.पण सर झाड कधी आणि कसं काढायचं ते सर प्लीज मला सांगा.
छान टिप्स सांगितल्या सर , आमच्या कडे खूप तुळशी आपोआप येतात . आत्ता उन्हाळ्यात पण रोप उगवलेली आहेत . ॐ साई राम 🙏
सर माझ्या शंकेचे निरसन आपण केल्या बद्दल आपले शतश: आभार 🙏🏼 तुम्हाला मनापासून धन्यवाद!
छान माहिती सांगितली सर
खुपच छान सर
खुपच छान गुरुजी
Nice information
उत्तम माहिती 👏👏👏👍👏
चांगली माहिती👌👌👌
Sir mi rent rahte tr maza umbartha ka marble cha tyala ha upay chalel ka?
Khup chan sir ha Bhag
खूप उत्तम दादा नेहमी सारखं😀
Sir sagacha umbartha NAHI lavo shakto ka , please answer 🙏
खूप छान माहिती दिली सर,
ओम साई राम
Ambyacha zadacha umbara chalel ka sir???
मारबल चौकट वर नुसता लाकडी उंबरठा चालेल का?
sir, umbrya khali lavaychi chandichi patti tumchya kade vikat milate ka?
khup Sundar information
🙏 Durgastami upvas kele tr chaltat ka mla konitri sangitl ki upvas kr tr pooja pn krayla sangitli ahe
Tyach mhatv kay ahe te sanga ani kraycha ashel upvas tr ksa krava pooja🙏🙏
Dear Sir.. Kirtimukh manje kya
Khup chan mahity sir ❤🙏
खुप छान आहे
खुप छान माहिती👌👌
Kirtimukh mhanje Kay?, Khupach Chan mahiti sangitlit, thanks
Sir mazya gharachya aagney kopryaat sandaas bathroom aale aahe yaawar upaay saanga plz om saai raam
खूप छान माहिती 👌👍ॐ साई राम
किर्ती मुख प्रवेश द्वाराच्या आतुन लावावे का
चांगली माहिती आहे
Sir,khup Chan mahiti .om Sai ram
Devghar dry balkanichya bhintila lavta yete ka
नमस्कार गुरुजी घराला दरवाजाला choukat आहे पुढे नवीन चौकात करत ahy पिवळ्या किंवा लाल ग्रॅनाईट बसविले तर चालेल का. अणि पत्रिका दाखवायची आहे.
छान माहिती सर
कीर्ति मूख म्हणजे काय,ते कुठे मिळेल.
Chhaan mahiti dilit, thanks
Khup chan mahiti sir
मी उंबरा औदुंबराचा उंबरा बनवला आहे लावू का
Ho lava
Rudraksh toran aani kirtimukh lavave mhanje tumcha business chalel je tumhi suru kele aahe te tya peksha tumhi devache stotra Pathan karayala sanga na mhanje sarv samanya manus aase upay karu shakel
Tumchyakade sir umbra milel ka
Mala chandichi Patti kuthe milel
Very good sir 🙏🙏
गुरुजी खैराचा झाडाचा उंबरठा मी बनवुन घेत होतो..लावला तर चालतो का..
आपल्याकडे उंबराचा उंबरठा मिळेल का ? व त्याची किंमत किती आहे ?
दरवाजावर रुद्राक्षाचे तोरण बांधावयाचे असल्यास काही पथ्य सांभाळावे लागते का ?
Om sai ram sir 🙏
Umbaracha umbartha kothe milel
कितीमुख म्हणजे काय
Chandi che Patti ka thevayche umbrykhale please reply answer me tumchya tips follow kelya aahet book aahe mazyakade
West chya door war kirtimukh aslalya Devi cha photo chalel ka....tumchya product madhe je aheya tasa lavla ter
सर घराला दरवाजा व चौकटीसाठी कोणते लाकूड वापरावे
Sir aamhi flat made rahto mag umbarayache Kay .tyavar upay ssanga.
उंबरा कोणत्या दिवशी बसवावा
Nice video
उंबरठय़ा साठी औदुंबर चे लाकूड आपल्या कडे मिळेल काय?
Thank you so much sir 🙏
किर्तीमुख म्हणजे काय?
Mazmuva manje kai. Guruji tumhi jya vastu sangta tyache pics Sudha tumhi tumchya video madhe dakhavu shakta ka? Jene Karun amhala kalel ki konti vastu etc.. Dhanyawad.
सर,जर उंबरठ्याखाली चांदीची पट्टी लावायची राहिली असल्यास काय करावे...🙏🙏सर कृपया उपाय सुचवा......🙏🙏🙏🙏
Umbryavar paise coin lavavet ki nani Kani Lok antyayatret takhalele coin lavtat the changeless Ashe IA plz sanga
Sir rudraksh toran kothe milel
उपाय sanga
👌👌🙏🙏
Sir mala Rudraksh Toran pahije Kay price aahe v kuthe milel
किर्ती मुख म्हणजे काय?? सर
सर माझ्या कडे उब्राचे लाकूड आहे पण आमच्या गुरुजी ना विचारलं ते बोलें उंबराचे उंबरठा नका लावू म काय करू सांगा ना
किर्ती मुख म्हणजे काय
सर,फ्लँटमध्ये तर उंबरा व दोन पाखरांचा दरवाजा नसतोच तर ह्यासाठी काय करता येईल
किर्ती मूख म्हणजे नक्की काय
औदुंबर हे कुलदेवत चे वृक्ष असते अशा घराला चालते का ?
तुमच्या कडे सागाचे उंबरठा मिळेल का
Kirti mukh cha arth sanga plz. Baki mahiti uttam aahe sir
Umbara jaminit thewala.tar chalel ka farashi war banwun gheu
Kirtimukh mhanjeg kay
Kirti mukh mhanje Kay? Te kuthe milel.
Kirti mukh mhanje kay,,te kuthe milel
Kirtimukh mhanje kay ?
Aanand sir..umbrache zad aastuchya north east la aahe aani tyachya bajula toilet aahe mhanun te zad todayche aahe..Tr kay vidhi karava lagel please sir,sanga
Kirtimukh ky ahe (toaran)
Sunbr
Om sai ram sir 5 tola mhanje kiti
Kirti mukha kay aahe
गुरुजी तुम्ही सांगता ऊंबरा औदुंबराचा असावा पण जुनीजानती लोकं औदुंबराला पाय लावणे म्हणजे पाप समजतात मग ते कसे
Om Sai Ram 🙏
उबंरठ्याला चिर आसेल तर तो बदलावा का
मी औरंगाबाद ला राहते मला माझ्या मुलीची पत्रिका तुम्हाला दाखवाची आहे लग्न संदर्भात
सर मी तुमचे व्हिडिओ बघते आणि आमचं घरही तुमच्या आनंदी वास्तू या पुस्तका प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार बांधले आहे.पण सर आमच्या बाथरूमच्या मागे उंबराचे झाड उगवले आहे आणि ते५-६फुट उंच आहे. त्याला बाथरूम चे सर्व पाणी जाते. पण लोक म्हणतात की ते झाड तोडायचे नसते . आणि ते पश्चिम दिशेला आहे.आणि झाड मोठं होईल तसं त्याची मुळ भिंतीत येतील त्यामुळे भिती वाटत आहे.सर प्लीज मला मार्गदर्शन करा.सर मी स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे.सवामींची मुर्ती आमच्या घरी आहे.मी घरीच स्वामींची सेवा करत आहे .सर प्लीज मला मार्गदर्शन करा.आम्ही त्या झाडाबाबत काय निर्णय घेवु.
झाड फार मोठे नाही तोडून टाकायला हरकत नाही
सर मी स्वामींना स्मरून तुम्हाला माझा प्रश्न विचारला होता आणि तुम्ही त्याचे मला उत्तर दिले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.पण सर झाड कधी आणि कसं काढायचं ते सर प्लीज मला सांगा.
सर तुम्ही मला सांगीतले नाही ते उंबराचे झाड कधी आणि कशा पद्धतीने काढू.प्लीज सर सांगा
मी करायच्या घरात राहते घराचा उबरा काळ्या फरशीचा आहे काय करु
Thanks
mazi pan tulas nahi jagat
Kirtymukh. Kuthe milel
ओटा जर काळ्या रंगाचे ग्रॅ नाईट असेल तर p
पैसे अडकतात असा मला अनुभव आला आहे ओटा तर बदलू शकत नाही कृपया उपाय सांगा
Kadappa cha umbara asel ter
Tumhi daru sodnya badal ji mahiti dili hoti ti parat pathvtat ka
.
Kirtimukh mhanje Kay?
Kirti mukh kay aahe?kuthe milel??