@@महाराष्ट्रप्रेमीराजसाहेबमनसे औरंगाबाद ला आसल्यावर औरंगाबाद चे धार्मिक ठिकाण तुम्हाला सगळ्यांना दाखवायची.. पण तुम्हाला आवडण का सगळ्यांना 🙏🙏🙏🙏आणि गावाकडे आसल्यावर शेती विषयी माहिती आणि शेतीतील काम🙏🙏🙏
Tumi khup chan disata madam.......ani bolata pan khup chanch ,tumala sangu ka tumala baghitalyvar as vatat ki tumi eka moty job var ahat ......it's very butiful
Abad la mala pan jayachay.....Sasar ahe maz...an mamach gav pan.....tai....kahi vishesh tayari n karta agdi sadhe simple video astat tumche ....khup chhan.....!!!
नमस्कार 🙏🙏मी प्रिती.. मी ग्रामीण भागातून आसून.. काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करित आहे..
मस्त करते आपल्याला आवडले ताई
अजुन काय पल्यान आहे तुझा वेगळे म्हणजे काय
ताई तू माझ्या बहिणी सारखी आहे मी
कन्नड तालुक्यातून बोलतो
@@महाराष्ट्रप्रेमीराजसाहेबमनसे धन्यवाद दादा मनापासून 🙏
@@महाराष्ट्रप्रेमीराजसाहेबमनसे औरंगाबाद ला आसल्यावर औरंगाबाद चे धार्मिक ठिकाण तुम्हाला सगळ्यांना दाखवायची.. पण तुम्हाला आवडण का सगळ्यांना 🙏🙏🙏🙏आणि गावाकडे आसल्यावर शेती विषयी माहिती आणि शेतीतील काम🙏🙏🙏
खूप छान आहेत तुमचे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात
Thumhi doghi bahini khupach chan ahe tumchya premala konachi nazar na lago😘😘🤗🤗👍👍💞💞💞
मोठी खूप ताई माझी समजूत दार आहे.. आणि तिच मन खूप मोठ आहे.. धन्यवाद ताई 🙏
Hi
आताच सबस्क्राइब केले.. खुप छान प्रयत्न आहे आपला.. असेच व्हिडिओ टाकत रहा.. आम्ही नक्की बघु..
योगेश साळुंके,कन्नड,जि.औरंगाबाद
धन्यवाद दादा 🙏🙏
Tumi khup chan disata madam.......ani bolata pan khup chanch ,tumala sangu ka tumala baghitalyvar as vatat ki tumi eka moty job var ahat ......it's very butiful
Good morning 🌞❣️🌄 ताई
खूप छान दिसतेय शेती👌👌☺️
धन्यवाद ताई 🙏🙏शुभ सकाळ
Plz conekt Tai 🙏🙏
खुप छान ताई आसच रहा शेवट पर्यत बहिणी बहिणी आनंदाने सोबत देव तुमच नक्कीच चांगले करेल
बर दादा... मनापासून धन्यवाद 🙏😔🤗🤗🤗🤗
Mast vlog best of luck with your channel growing up
माझ्या आत्याचं च पण घर आहे महालगाव ला आणि ते असेच शेतामध्ये राहतात असंच वातावरण आहे त्यांचे येथे खूप छान वाटतं तिथे गेल्यावर
ताई तुमच शेत खूप छान आहे मक्का तर खूप हिरवीगार आहे तुमची ताई पण छान आहे
छान वाटले कमेंट वाचून. 👌👌
Chan video 👌👌stay connected friend 😊💐
तुम्ही फेमस झालाय व्हिव्ज सबस्क्रायबर फास्ट धावतय
धन्यवाद 🙏🙏
शेतीची आवड आहे ताई तुम्हाला, खुप छान ताई
शेतीतच जन्म झाला... 🙏🙏🙏🙏
Mastachhh watawaran asta gawachhh.sunderachh.taiine shevtiii hiii kelaaaachh a😊😊nice to meet you taiii😊😊
धन्यवाद अस्मिता ताई मनापासून 🙏🙏शुभ रात्री 😌😌😌🙏🙏
Abad la mala pan jayachay.....Sasar ahe maz...an mamach gav pan.....tai....kahi vishesh tayari n karta agdi sadhe simple video astat tumche ....khup chhan.....!!!
औरंगाबादला कुठे राहता तुम्ही
चॅनल मोनोटाईज केला का ताई
हो ताई 👍👍
Khup Chan video banvala Tai👍👍👌👌
खुप छान दिसताय
धन्यवाद 🙏🙏शुभ सकाळ
Happy journey tai👍
ताई खुप छान . मस्त 👌
काळजी घ्या .
असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा.
खुप खुप शुभेच्छा.
मनापासून खुप खुप आभारी आहे... 🙏🙏🙏
Khupch chan video 👌🏻👌🏻👌🏻👍
धन्यवाद ताई 🙏
Apratim video Laich bhaaaaaari. Gaav te Gaav asate. Dhanyawaad....
धन्यवाद दादा 🙏🙏
सूपर विडिओ वहिनी मी डूबई वरून बघीतला विडियो तूमचा
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
Good morning tai 💐💐
खुप छान ताई आपल्या दोघीच सेम टु सेम 👍
Khup chhan good morning tai
Good morning 🙏🏽👍🏼👍🏼👍🏼
Good morning 🙏
ताई तुम्ही औरंगाबाद ला कुठे राहता.
Khodkad wadi
पोळाचा व्हिडीओ बनवयचाआहेताई खुप छान ताई
दादा.. 🙏🙏
ताई आपलं गांव कुठलं आणि आपण औरंगाबाद ला काय करतात.
गाव पुणतांबा. आहे आणि मी गृहिणी आहे.., 🙏🙏🙏🙏धन्यवाद मनापासून
Good morning.....Khupch mast
धन्यवाद🙏🙏 शुभ सकाळ
Tai Tuza Ha Video Mala Kharach Khoop Khoop Aavadla
ओरंगाबाद मधे कुठे राहते मी पन औरंगाबाद ची आहे
Hii
Hlo ji
Hi
ताई तूमचे विडीओ खूप छान आहे 🙏
बर मस्तच छान धन्यवाद 🙏
खूप छान आहे सगळी कामे ताई कून करून घेता की काय
नाही.. ओ दादा... 😊
Good morning....khup chan vatavarn ahe...👌👌
धन्यवाद 🙏🙏शुभ सकाळ
खुपच छान ताई 👌👌 गुड मॉर्निंग 🙏
शुभ सकाळ दादा 🙏
Aap to viral ho gaye.... Congratulations
Thanks.. Bro.. 😊
आम्ही पण शेतकरी आहोत आमचं मुख्य पिक सोयाबीन आणि ऊस आहे आमचा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद आहे
मस्तच दादा आपण शेतकरी सगे सोयरे.. आम्हाला पण सोयाबीन करायची होती पण बियाणे नाही भेटलना🙏🙏🙏🙏🙏😌😌👏😌
Sir mi keaj cha aahe
खूप छान ताई
Very good blog..... Touch it
Kiti sundar distat tumhi , nice voice
Thank u दादा🙏
Good morning tai
शुभ सकाळ दादा 🙏
Tai आम्ही दोघी बहिणी पण जावा जावाच आहोत आणि मी पण औरंगाबादला राहते आणि माझी मोठी बहीण गावाकड आहे s2s😎😀
Plz Ripley mi ta
Khup chan tai ... bahin pun khup chan ahe...
धन्यवाद ताई 🙏🙏शुभ सकाळ
Khuch chhan
Tai khup chan tumacya taila karamat nahi ghelyavar👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏शुभ सकाळ
खूप छान.पण ताई तुमचं गाव कोणते आहे
पुणतांबा 🙏🙏
Kay chalyal tai
दाजी औरंगाबाद ला काय करतात आणि औरंगाबाद ला गेल्यावर सुद्धा vdo पाठवा👍
दादा मी औरंगाबाद ला चे आजच व्हिडिओ टाकला नक्की.. बघा... 🙏🙏🙏शुभ सकाळ
दादा दाजी.. डाईव्हर रे🙏🙏
तुमचा कार्यक्रम छान आहे.
गावाकडे गेल्या वर चुलीवर चे जेवण बनवत जा... खूप छान विडीओ....
बर ताई नक्की चुलीवरच जवण एकदम चविष्ट 🙏🙏🙏🙏👌🤗🤗🤗🤗🤗😋
@@GavNisargVlog अग हो म्हणून च सांगितले 🥰
Looking beautiful 👌👌
Thanks tai🙏🙏good morning
Dhanyawad bahan prittitai navin block bhaghata yatil 🙏🌸🌷🙆
धन्यवाद दादा 🙏🙏शुभ सकाळ
Nice sharing 👍👍
Mast video 👌❤️❤️
धन्यवाद खरच मनापासून 🙏
ताई छान एका व्हिडिओ मद्ये सागितलं अस्त तर सोयाबीन बियाणे दिले असते की मग काय
हा ना खरच चुकलच.. सोयाबीन ला भारी भाव राहतो.. फक्त काढायच्या वेळस पाऊस नाही आला पाहिजे.. 🙏🙏🙏
खूप छान आहे तुम्ही दोघी बहिणी सख्या जावा
धन्यवाद ताई 🙏🙏शुभ सकाळ
tai maze ek dream aahe ki....phakt ekda tumchi aai bahin bhau aani daji vlog kartil....👍👍👍👍
बर.. दादा.. मस्तच.. नक्की..
मूळ गाव कोणते आहेत तूमचे
Mast dista tumi
छान व्हिडीओ बनवीता तुम्ही हे पाहून मी तुमचा चॕनल सबस्क्राईब केला
धन्यवाद.... शुभ सकाळ
Aurangabad la kothe rahta
ताई आता आपल्या शहराचं नाव बदललं आहे संभाजीनगर आहे
2k subscriber congratulations dear tai 💐💐
धन्यवाद ताई मनापासून 🙏
Tai tumche sarv vedeo khup chan aahe ...Tai saheb tumcha No.Dya.Na.plz..
Khupch Chan
ताई खूप छान आहे तुमचं गाव
बर दादा खरच छान आहे 🙏
खुद। छान आहू। ताई। कोड। रहता। तुमी
Khup Chan video 👌👌
औरंगाबादला गेल्या तर विडिओ पण नाही बनवला ना 🤳🙋🙋🙋🙋
बनवला ना दादा.. 👍👍👍👍
🌾🌾🌾🍁
तुझं काय दुखतं मोरया
Khup chan distay tai
Aurangabad la kuthe rahta tai me pn aurangabad chi aahe ..sanga na Tai plz.
ताई तुमच्या शेतात येऊ का मका खायला देसाल का ताई कनसे.
ताई तु कुठ राहती औरंगाबादला
Khup chan..safe journey
Thanks 🙏good morning
@@GavNisargVlog Good morning🌞
छान आहे ताई मी पन नगर पारनेर ची आहे तुम्हची शेती छान आहे
धन्यवाद... ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast vlog sharing
धन्यवाद 🙏🙏
तूम्ही औरंगाबादला कुठे राहता
तूमी खुप मस्त बोलता ताई मला खूप आवडते ..
धन्यवाद.... दादा
गांव कोणते आहे ताई आपले
*Tai tumhe khup chan vlogger ahe I am prodop you tai*
आवो ताई काय करता 👌👌👌
Aamhi kokantun ratnagiri dapoli hunk video pahtoy chan aahet 🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर विडिओ बनविला
खरच मनापासून धन्यवाद दादा 🙏
❤️ गुड मॉर्निंग ❤️🌹💐
आम्ही शेतकरी खूपच छान ताईसाहेब
मस्तच दादा... शुभ सकाळ
ताई औरंगाबादचा व्हिडिओ टाका
दादा हा व्हिडिओ जुना आहे.. 🙏
खुप छान दिसतेस ग
Chan
Hii
लाईव्ह या
छान गाव गायक समाधान निकम
Khup chan vlog ahe tai🙏🙏
धन्यवाद अजिंक्य दादा.. 🙏🙏शुभ रात्री 😌
Hi tai good morning
धन्यवाद 🙏शुभ सकाळ
Tu khup chan ahe tai👌👌
🙏🙏
तुमचा नंबर मिळेल का
तुमी औरंगाबाद, ला काय, करता,
ताई तुमचं गाव कोनतं