उप्पीट कृती खूप छान दाखवली. बरेच जण आपल्या रेसिपी देताना, एक दोन गोष्टी लपवून ठेवतात. पण तुम्ही खुल्या दिलाने secret सांगितले. त्याबद्दल तुमचे कौतुक!! यशस्वी व्हा. शुभेच्छा.
ताई कांदा परतताना त्यात किसलेलं आलं अर्धा चमचा साखर आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पूड घातली की उपीट अगदी छान होते तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍
मॅडम नमस्कार. उप्पीट रेसिपी अतिशय आवडली. सिक्रेट इनग्रेडियंट बद्दल इतके सहज पणे कोणी सांगत नाही. पण आपण ती हिम्मत दाखविली त्याबद्दल धन्यवाद. तसेच कचोरी ची रेसिपी पण प्रस्तुत करावी ही विनंती.
Tumhi hotel madhe jata aani tithe tumhi khat hi aasal tar hotel madhe hi hich padhaat vapar taat jar tumhala dudh nasel ghalayache tar vanaspati dalda ghala aani tel baki sagle tai ne dakhwale tya pramane taka mhanje jhale upit la pani jaast lagte te tevdhe dhya nat aasu dya aajun mau hava aasel tar tup ghala ek dam jhakaas.....
दूध नाही फाटणार त्यासाठी दुधाचा वापर कमीच करायचा आहे फक्त दोन ते तीन चमचे दूध इथे वापरायचं आहे आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये रवा मिक्स केल्यानंतर देखील लिंबू पिळून घेऊ शकता
दुधा दुधाच्या पदार्थ बरोबर मीठ कधीच खाऊ नये हे आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न मानलं जातं काही दाखवायला काही करू नये एक चमचा तूप टाकलं तरी ते दिवसभर माऊ राहत
dudha ewji dahi add kara fakt dahi add karnya aadhi chan fetun ghya dahi...aani pani boil hot asen upma madhe tewhach tua mdhe aale lasun paste taka aani mag dahi.hi tips waprun bagha mag mala msg kara
Khupavh chan ट्रिक thanq ताईं
उप्पीट कृती खूप छान दाखवली.
बरेच जण आपल्या रेसिपी देताना, एक दोन गोष्टी लपवून ठेवतात. पण तुम्ही खुल्या दिलाने secret सांगितले. त्याबद्दल तुमचे कौतुक!!
यशस्वी व्हा. शुभेच्छा.
इतकी छान कमेंट केल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या🙂
खूप छान , आम्ही यात फोडणीत चिमुटभर हिंग व साखर घालतो व किसलेल आलं छान लागत
खूप खूप धन्यवाद🙂 मी नक्की ट्राय करून बघेन.
शेवटी वरुन एक चमचा तूप घालून मिक्स केले तर खूप छान चव येते .
आणि ही रेसिपी पण एकदम मस्त आणि झकास .
हो खरंच तुपामुळे खूप छान चव येते, Thank you🙂
ताई कांदा परतताना त्यात किसलेलं आलं अर्धा चमचा साखर आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पूड घातली की उपीट अगदी छान होते तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍
तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙂
छानच आहे receipe
Atishay chan upma 👌👌👌
Thanks a lot🙂
छानच रसेपी चविष्ट वाटतें
खूप खूप धन्यवाद🙂
Thanks for sharing the tips, will try it. I usually use Jada rawa.
Thank you 🙂 you can always use small rava.
Khub chaan nashta 👍👍
1 नो माहित दिलात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आभारी आहे असेच सिक्रेट सांगत जावा
हो नक्की सांगेन, खूप खूप धन्यवाद🙂
Limbu pilun dudh ghatlya nantr dudh fatnar nahi ka
Thanks tai
मीठ, लिंबू घातल्यामुळे दूध फाटत नाही का?
Khup chan tip sangitlya..ase nkki karun bagen me kelele upit kayam mokle ase hote mau hot nahi ase nkki karun bagen..thanks
Nakki karun paha ani mala comment karun sanga ki kshe zali te🙂Thank you.
Mee try kartoch, Thank you so much 🙏 for the video and Tip
Nakki kara, Thanks a lot🙂
The बेस्ट
कढई छान आहे
Thanks 🙂
I am following you since your first recipe....I like your recipes...You describe each n every thing 👍👍
Thank you so much 🙂
मॅडम नमस्कार. उप्पीट रेसिपी अतिशय आवडली. सिक्रेट इनग्रेडियंट बद्दल इतके सहज पणे कोणी सांगत नाही. पण आपण ती हिम्मत दाखविली त्याबद्दल धन्यवाद. तसेच कचोरी ची रेसिपी पण प्रस्तुत करावी ही विनंती.
खूप खूप धन्यवाद ,कचोरी चा व्हिडिओ हि लवकर येईल 🙂.Stay Tuned
I like your recipe mam ..Thank you.
मी करून बघणार आहे
नक्की करून पहा तुम्हाला देखील खूप आवडेल🙂
लिंबू मुळे दुध नासेल का? दही टाकले तर चालेल का?
उपीट तयार झाल्यानंतर तुम्ही वरून लिंबू पिळू शकता किंवा दुधाऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे तुपाचा वापर केला तरी देखील चालेल🙂
खूपच छान रेसिपी, pls मला हॉटेल style रवा रेसिपी दाखवा, त्यांचा रवा दिवसभर मऊसूद असतो.
Thanks, तुम्हाला रव्यापासून कोणती रेसिपी म्हणायची आहे.
गोड रवा, (शिरा गोड )hotel style
हो लवकरच व्हिडिओ अपलोड करेन 🙂Stay Tuned.. .......
Are tai doodh ani limboo cha combination barr aahe kaa, ayurveda pramane?????
Tumhi hotel madhe jata aani tithe tumhi khat hi aasal tar hotel madhe hi hich padhaat vapar taat jar tumhala dudh nasel ghalayache tar vanaspati dalda ghala aani tel baki sagle tai ne dakhwale tya pramane taka mhanje jhale upit la pani jaast lagte te tevdhe dhya nat aasu dya aajun mau hava aasel tar tup ghala ek dam jhakaas.....
तुम्ही एकदम बरोबर बोललात, Thank you so much🙂
Best 👍
Thank you🙂
Thank you so much for tip 🙏🏻
Thanks a lot🙂
Nice recepie mam
Thank you🙂
लिंबाचा रस आणि दुध?
मला पण हाच प्रश्न पडलाय. 😀
तुम्ही दुधाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरी देखील चालेल🙂
Khup chan👌
Thank you🙂
खुप छान
Thank you🙂
Ma'am dudh ani lemon donhi vaparle tar dudh futnaar Nahi Ka pls reply.
दूध नाही फाटणार त्यासाठी दुधाचा वापर कमीच करायचा आहे फक्त दोन ते तीन चमचे दूध इथे वापरायचं आहे आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये रवा मिक्स केल्यानंतर देखील लिंबू पिळून घेऊ शकता
Ek no.👍👌👌
Thanks🙂
धन्यवाद मॅडम|🙏🙏
Thank you🙂
मस्त 👌
Thoda kislela ala ghalun kara...chaan lagta
Ho nakki try karty 🙂 Thank you🙏
@@healthycookingwithswati7259 😊😊🙏🙏
1vati ravala 4 chamche milk takayche ka
Ho chalel🙂
दुधा दुधाच्या पदार्थ बरोबर मीठ कधीच खाऊ नये हे आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न मानलं जातं काही दाखवायला काही करू नये एक चमचा तूप टाकलं तरी ते दिवसभर माऊ राहत
हो तुमचं म्हणणं बरोबर आहे , मी फक्त एक पद्धत दाखवली जर कोणाला दूध घालायचं नसेल तर त्याऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता🙂
खूप मस्त
खूप खूप धन्यवाद🙂
Tai dudh add kelas te garam ahe ki thanda?
thanda dudh aahe🙂
dudha ewji dahi add kara fakt dahi add karnya aadhi chan fetun ghya dahi...aani pani boil hot asen upma madhe tewhach tua mdhe aale lasun paste taka aani mag dahi.hi tips waprun bagha mag mala msg kara
Ho, nakki try krty , Thank you🙂
Wah mast 1st view
Thank you so much🙂
Madham ki motha sarkh badlu shakat nahi na
Upit mhanje kay
Upma lach upit mntat
हळद टाकावी की नाही?
नाही 🙂
Kadhai far Chan ahe.. Kuthe ghetali?
Ashe kadhai tumala kontyahi bhandi chya shop mdy milun jaiel fakta ti jad aahe he pahun ghya🙂
Rava bhajayacha nahi!???
रवा भाजायचा पण तो जास्त लाल नाही करायचा फक्त एक मिनिटासाठी भाजायचा आहे
Chan
Thanks🙂
लिंबू+दुध 🤔
Milk and onions are cross food not to eat as per my knowledge. Pl confirm me
Ok, Thank you🙂
Yes...Milk n onion are opposite food so never have it together.
Thanx
धन्यवाद ताई
Thank you🙂
शेंगदाणे घातले नाहीत?
आम्ही उपीट मध्ये शेंगदाणे घालत नाही🙂
Thank u so much🙏
Thanks🙂
👌👌👍
🙏🙂
Limbu dudh kahi pan.. Dudh add nahi kel tri chalty
who puts shave on upit means tikhat sheera???-MMK-usa
Mostly in many hotel they add it but at home It Depends on us whether to add or not
@@healthycookingwithswati7259 Thanks dear.i do not live in india,that's why I was unaware of it.stay safe.
उपीट आवडले... खावेशे वाटले.....
खूप खूप धन्यवाद🙂
ताई थळपिठ ची सोपी रेसिपी सांगावी.
बिना भाजणीची थालीपीठ ची रेसिपी आपल्या चैनल वरती आहे ती तुम्ही पाहू शकता🙂
ruclips.net/video/DiqIjFQ9smA/видео.html
दुधा ऐवजी दही घालावे
तसंच उडीदडाळ धाला
मोहरी , जिरे तडतडू दिले नाही सर्व साहित्य एकापोठोपाठ टाकले . .
उपमा घरचा कायदे कानुन पकडुन
उप्पिट हॉटेलचे स्वादिष्ट
असे धरूया का
😄😄 हो नक्कीच.
दूध आणी कांदा एकत्र खालल्यास पांढरे डाघ शरीरा वर होतात. दूध ऐवजी ताक ओतावे, आणी लिंबाचा रस Skip करावे.
Ok👍
Limbu Ani dudh he virodhi aahar aahet
Ok, Thank you🙂
खुप छान
Thank you🙂