कांदा पोहे,६० प्लेट उपीट वयाच्या १८ वर्षांपासून करतात व्यवसाय 5 kg kanda poha recipe in marathi
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #khakikha #kolhapur #foodvlog
पत्ता : दसरा चौक पार्किंग पलीकडे स्टेस्ट बँक शेजारी कोल्हापूर
mobile : 9420973057
kanda poha : 15
upit : 15
mix : 15
अशोक आमचे मित्र आहेत याचा अभिमान आहे त्यांनी कष्टाने व जिद्दीन हा व्यवसाय वाढवला त्यांची अशीच प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जय भवानी पोहे खाण्याचा जेवढा आनंद , तेवढाच आनंद अशोकला मनलावून पोहे-उप्पीट बनवताना बघण्याचा असतो.खूप छान👍👍👍
कष्टकरी, मेहनती,गरीब लोकांच्या food stall वर जाऊन तू विडीओ बनवतो दादा.. खरच दिलसे सलाम.. कधी तरी पुणे कर्वेनगर इकडची खाऊ गल्ली वर blog येऊ देत...
एक foodi पुणेकर
हो नक्की येतो
मस्त काका तुमच्या मेहनती ला सलाम मराठी माणूस सुध्दा व्यवसायात चांगली प्रगती करतोय 🙏 जय महाराष्ट्र
खुप मेहनती आहे अशोक, त्याच्याकडे एकदा आलेले गिऱ्हाईक वर्षानुवर्ष येतेच. बोलणे इतके आपुलकीचे आहे की मित्रत्वाचे नाते निर्माण होते, आम्ही 22 - 23 वर्षापासून मित्र आहोत.
हो खरं आहे
खूप छान...नक्की ट्राय करणार...👌👌👌😊😊😊 thanku chaitanya sir ashi unexplore thikane amhala dakhavaty tya baddl...🙏👍🏻
नक्की बघा आणि पुढे पाठवा
पोहे उपीट दोन्हीची टेस्ट छान आहे
Thodala paani ala 😋😋😋😋😋😋❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰
❤❤❤😋😋😋
Khup chan video
Khup chan 😋😋😊
पोहे....मस्त
विषय हार्ड, कोल्हापूर. 😍
खूप छान व्हिडिओ 👍
Me 2006-2007 pasun me tithe khato mast ahe quality
खुप छान पोहे बनवतात
मस्त आहे
Mastch Tumach kam
मस्त, जरूर भेट देणार
कॉलेज जीवनातील आमचा बसायचा अड्डा
Khup ch mast dada lay bhari
👌
Mast 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Amhi 2004 la college madhe aslya pasun khatoy ashok mitra apla. naad khula aste tyche poohe & upit mix
😋😋
पोहे तर बघुन च येवढे टेस्टि दिसत आहेत की तोंडाला पानी सटल उपमा पण येक नंबर आहे
सर तुम्ही उपमा शिरा कांदा पोहे यांचं प्रमाण पण सांगत जावा किती किलोचा
Farst coment
नमस्कार सर बासुंदी ज्याच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे आशा आहे की आपण व्हिडिओ नक्की बनवणार धन्यवाद
Ho nakki
Fast customer / customer lla fast .?
Nyc
व्हिडीओ टेष्टिदार आहेत बघायला आवडतात च
23 years better to take education
तुमचे व्हीडीओ 1नं असतात
thanks
Upit bakwaas
ruclips.net/user/shortskIMJi2fm8YE?feature=share
Rudra Vadapav Pimple Saudagar Near Hotel Saudagar yethe Ekda Jarur Visit kara Sir...Tumi khup Satisfied hotin ekda taste kelyvar
पोहे उपीट दोन्हीची टेस्ट छान आहे