State Employee Protest : सरकारी कर्मचारी आणि आमदार-खासदारांच्या पेन्शनची तुलना होऊ शकते ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 730

  • @rohangheji2294
    @rohangheji2294 Год назад +256

    लोकांनी आमदारसाठी खासदारासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही

    • @manasvalvi9784
      @manasvalvi9784 Год назад +12

      Tyana kitihi dile tari kamich padt.

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 Год назад +13

      जेव्हा पर्यंत आमदार, खासदार सरकारी कर्मचारी यांना फुकटचा पगार भेटत राहिल तेव्हा पर्यंत या देशातिल शेतकरी याच्यावर अन्याय होतच राहिल

    • @sureshjankut884
      @sureshjankut884 Год назад +3

      Problem ekach aahe berojgari Ani Encome Kami hon unejucated lokanna Nivdun anu Naka Nahitar Matadanawar bahishkar ghala vishay sampla Jai Hind Jai Maharashtra

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 Год назад +8

      सत्तर पंचाहत्तर हजार पगार असणारे गरिब लोकं पेन्शनसाठी संपावर जातात..
      आणि दहा हजार कापसाचा भाव सात हजार वर गेला तरी ते कधी शेतकरी संपावर जात नाहीत..
      यावरून हे सिद्ध झालंय की शेतकरी देशासाठी जगतो आणि कर्मचारी स्वतःसाठी जगतो.. +

    • @firozmulla1940
      @firozmulla1940 Год назад

      Aamhi janta janardan matadan nemke kashasathi karto. Ha vichar karaichi vel aali aahe. Sarv prakar manasvi cheed aannara aani talpayachi aag mastakaat nenara aahe

  • @prashikdurge7983
    @prashikdurge7983 Год назад +209

    आमदार, खासदार , मंत्री यांनी पेन्शन घेऊ नये.

    • @prashantkharat1796
      @prashantkharat1796 Год назад +10

      यांना पेन्शन देऊ नये अस म्हणा, उपकार करत नाहीत हे लोक

    • @rohan.kumbhar007
      @rohan.kumbhar007 Год назад +5

      पगार पण देवू नये तयना

    • @rj6169
      @rj6169 Год назад +4

      @@prashantkharat1796 खासगी कर्मचारी ला पण दिली पाहिजे.. खासगी कर्मचारी भरमसाठ टॅक्स देतात म्हणून देशातील कित्येक योजना साकार होतात

    • @chandangosavi4507
      @chandangosavi4507 Год назад

      @@rj6169 khajgi la pension wah logic😂

    • @prashantshirsekar1671
      @prashantshirsekar1671 Год назад

      दादा सांगतो आणि *ट ऐकतो 😂

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 Год назад +81

    बोल भिडू छान असेच video तयार करा व जनतेला सर्व माहिती देऊन लोकशाही मजबूत करा. .....

  • @India3006
    @India3006 Год назад +133

    आत्ता ऐकच उपाय.. न्यायालयात आमदार, खासदार चे लाड बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची वेळ आहे....

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज Год назад +7

      न्यायालय हे केंद्र सरकार च्या हातात आहे..
      ते काय करणार आहेत?

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh Год назад +1

      आपल्या देशात कोर्टपेक्षा संसद आणि विधिमंडळ जास्त अधिकार असतात

    • @jRavi-qh8zp
      @jRavi-qh8zp Год назад

      नाही अजून न्याय देवता जिवंत ठेवली आहे , CJI यांनी..

    • @bali4
      @bali4 Год назад +1

      @@विश्वजीत-ठ5ज sadhyache CJI changle watat ahet.

    • @roshangangawane6206
      @roshangangawane6206 Год назад

      जनहित याचिका केली तरी न्यायपालिका त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. हे नाय पालिकेच्या बऱ्याचशा निर्णय प्रक्रियेत दिसून आले आहे.

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 Год назад +60

    या नेत्यांची पण पेंशन बंद करा... दोन वेळा निवडून आले तर दोन पेंशन हे आता लोकांना समजलं पाहिजे..

  • @India3006
    @India3006 Год назад +110

    आमदार, खासदार चे पगार, बत्ता, पेन्शन कमी करून आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशासाठी रात्र दिवस देशाचे रक्षण करता त्यांना पगार द्या..

    • @prashantkharat1796
      @prashantkharat1796 Год назад +1

      त्यांच्या साठी अग्निवीर सुरु केल आहे

    • @firozmulla1940
      @firozmulla1940 Год назад +1

      Rahul bhai pension kami karoon nahi pension band karoon mhana. Yanna garajach ky pensionchi. Samanya mansachi nokri geli tar sarkar to aani tyache kutumb melai ki jaglai he baghaila yet nahi. Pan to kamavar asto tyaveli tyachykadoon IT matra ghetla jato

  • @yogeshjadhav843
    @yogeshjadhav843 Год назад +67

    शरम वाटली पाहिजे सरकारची म्हणजेच जनतेच्या पैशाची लूट करायला . पुढाऱ्यांना सुख सुविधा कशाला पाहिजे गरीब आहेत का ते

    • @manasvalvi9784
      @manasvalvi9784 Год назад

      Evdhya sukh suvidha pahun asa vatatay ki te bhikarich astil.

    • @pp9226-q5e
      @pp9226-q5e Год назад

      भाडखाऊना लाज कशी वाटत नाही.जनतेच्या पैशाची भाडखुऊ

  • @shubhashgangurde3421
    @shubhashgangurde3421 Год назад +96

    आमदार आणि खासदार यांचा पगार पाहुन खूप चीड निर्माण झाली ।😡😡😡🏴🏴🏴

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Год назад +2

      Ha 😣😨

    • @mentorsuraj
      @mentorsuraj Год назад +1

      Election जिंकण्यासाठी पण ते खूप खर्च पण करतात की 😂😂😂

    • @manasvalvi9784
      @manasvalvi9784 Год назад +1

      Evdha pagar asun pan pension gheta te. Nirlajj kuthle. Ek hi dhad nit kaam karat nahi.

    • @pp9226-q5e
      @pp9226-q5e Год назад

      आमदार खासदारांचे वेतन भत्ते पेन्शन बंद करा

    • @mentorsuraj
      @mentorsuraj Год назад

      @@pp9226-q5e अस काही होत नाही, जे तळं राखत तेच पाणी चाखतं..... Ops लाच सपोर्ट करा....

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Год назад +22

    आमदार,खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात समतोल साधला जाईल असा प्रयत्न हवाच

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 Год назад +44

    कर्मचाऱ्याला 58/60वर्षा नंतर तुटपुंजी पेन्शन मिळते आणि दोन वर्ष काम केले तरी आजल्म तीही दोन पदाची पेन्शन ह्यांना मिळते हा कुठला न्याय

    • @dhananjaypatil1795
      @dhananjaypatil1795 Год назад +2

      Pagar bhetato na private peksha 5 pat jast. Tech theva saving krun.

    • @user-dw5uh3hu2k
      @user-dw5uh3hu2k Год назад +1

      Don’t just think about class 1 or class 2 officers. There many government job people who don’t even get enough salary. So what they can save for future? They are totally dependent on pension.

    • @RokingAB
      @RokingAB Год назад +1

      सरकारी प्राध्यापक 1/5 दीड लाख पगार आहे. वर्षीत 100 सुट्या असतात.
      रविवार च्या 4 सुट्या वेगळा
      काय काम करतात सगळ्यांना माहिते.

    • @meghshyamkonde5603
      @meghshyamkonde5603 Год назад

      सरकारी शिपाई सुद्धा 50000/- खाली पगार घेत नाही सेविंग करून पेन्शन ची सोय करा

    • @mmk2044
      @mmk2044 Год назад +1

      ​@@RokingAB तू तुझ्या मित्रांना तुझ्या आवडत्या विषयावर 15 मिनिटांचे लेक्चर प्रामाणिकपणे दे. त्यानंतर सांग शिक्षकांना किती पगार द्यायला पाहिजे

  • @pawannimbokar8306
    @pawannimbokar8306 Год назад +67

    खासदार, आमदार, मंत्री , सरकारी अधिकारी कर्मचारी सर्वांचे पेन्शन बंद करा जेणेकरून सर्वसामान्य जनता कशी जगत आहे या काळात या सर्वांना कळेल.

    • @bhagwankedar8823
      @bhagwankedar8823 Год назад +6

      100% बरोबर आहे आणी हाच तोडगा निघावा .

    • @prashantkharat1796
      @prashantkharat1796 Год назад +4

      सरकारी नोकरीं मध्ये फक्त लेबर पदाची परीक्षा पास होऊन दाखवा आणि नंतर बोला

    • @rudraraj9788
      @rudraraj9788 Год назад +1

      New Pension Scheme is good for financial health of country 🇮🇳🇮🇳🇮🇳
      #IsupportNewPensionScheme 🇮🇳

    • @meghshyamkonde5603
      @meghshyamkonde5603 Год назад +2

      या लोकांना नोकरीला लागताना माहित होते का नाही 2005 नंतर सरकारने पेन्शन बंद केली आहे मग नोकरीला लागल्या वर कश्याला नाटकं करतात परवडत नसेल तर द्या नोकरी सोडून विना पेन्शन काम करायला भरपूर बेरोजगार तयार आहेत काम करायला

  • @playwithkhushi8344
    @playwithkhushi8344 Год назад +16

    खूप चांगली माहिती दिली. आमदार, खासदार, नगरसेवक यांना टॅक्स का नाही.
    एकच देशात असे वेगवगळे नियम का?
    हा अन्ायाविरुध्द लढले पाहिजे

  • @princearyan80
    @princearyan80 Год назад +19

    ज्या आमदार खासदार यांची संपत्ती 50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पेन्शन देऊ नये.....

  • @India3006
    @India3006 Год назад +30

    खूप शान माहिती दिली.. पण लोक काहीच करू शकत नाही. कारण की हे आमदार, खासदार यांच्या हातात sgd आहे. हे खासदार आमदार टॅक्स भरत नाही. यांची मजा आहे. आता lokanac याचावर तोडगा काढायला हवा.. अजुन काम ची टक्केवारी खातात..

  • @rupalikumbhar1302
    @rupalikumbhar1302 Год назад +10

    खूप धक्का बसणारी माहिती आहे ही मॅडम!खूप खूप धन्यवाद आपले.असच लोकांना जागृत करण्याचं बळ तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या माझ्या खूप खूप शुभेच्छा!

  • @scccc526
    @scccc526 Год назад +48

    जुनी पेन्शन योग्य आहे,, आमदार खासदार यांची पेन्शन रद्द करा

  • @shankarparbate1346
    @shankarparbate1346 Год назад +60

    पेन्शन हा शब्दच नाहीसा करावं लागेल तर तेंव्हाच एक विकासाला सूर्सुळीत मार्ग भेटेल....🙏🙏

  • @sushantnikam33
    @sushantnikam33 Год назад +132

    आमदार खासदार पेंशन मुळे सरकारी तिजोरी वर जास्त भार पडत आहे.

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 Год назад +4

      Aho amdar khasdar lakho nahi ithe karmchari lakho ahet practiacally juni pension desh diwalkhorit kadhel yat fakt sarkai karmchari APL hit paht ahet khajgi karmcharyach jindagi paha

    • @rushikeshnavghare4296
      @rushikeshnavghare4296 Год назад +1

      Amdar khasdarana pension dene kitpat yogya ahe mahit nahi pan 100 koti sarkarsathi jast nahi pan 55000 crore khup mothe ahet

    • @mmk2044
      @mmk2044 Год назад +1

      ​@@lakshvibhute34 आमदार खाजदार यांना देणे महत्वाचे आहे आणि तुझ्यासारख्या खासगी कर्मचाऱ्याला नको असं तुला म्हणायचं आहे का

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 Год назад

      @@mmk2044 khasgi lokana kuthe aste pension fuktya sarkari bamboona aste tyana suttya bharpur majach maja kamache navane bomba

    • @kamalakarshendage8471
      @kamalakarshendage8471 Год назад

      3000 Rs madhe varshabhar mobile unlimitel chalto hech amadar monthly 8000 Rs ghetat kiti anyay

  • @Suuday
    @Suuday Год назад +12

    प्रत्येक आजी - माजी मंत्र्यांची पेन्शन 50% नी कमी करावी, ही मागणी आता जनतेने लावून धरली पाहिजे.

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Год назад +23

    आमदार ,खासदाराच्या पेन्शन बंद करा. का याने तिजोरीवर भार पडत नाही का? तस बघायला गेल ते काय गरिब असतात का?

  • @dipakphuse3577
    @dipakphuse3577 Год назад +54

    आधी आमदार खासदारांची पेन्शन बंद करा

    • @avinashlad646
      @avinashlad646 Год назад +1

      आमदार खासदार यांची पहिली पेन्शन बंद करा

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 Год назад +12

    आमदार खासदार मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, यांची बंद करा आणि कर्मचाऱ्यांना दया

  • @dinkarbhos193
    @dinkarbhos193 Год назад +14

    कर्मचारयाना जुनी पेन्शन देता येत नसेल तर देऊ नका पण अगोदर आमदार व खासदार यांना मिळणारी पेन्शन व इतर भत्तेही पुर्ण बंद करून दाखवा

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Год назад

      Tu karna ak 47 gun ne

    • @firozmulla1940
      @firozmulla1940 Год назад

      He lok tumche aamche bhalyasathi nahi tar swatsathi nivdoon jatat he aadhi lakshat ghya bhau!

  • @valuablevideos1055
    @valuablevideos1055 Год назад +12

    हे ऐकून भारत का मागे आहे हे कळले...... आपल्यासाठी निवडून दिलेत आपण जो पर्यंत हे बंद होणार नाही तोवर भारताचे काही होणे अशक्य

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +3

    आमदार आणि खासदार यांना एवढा पगार देण्यापेक्षा तेच पैसे शेतकऱ्यांना बिनव्याजी पैसे द्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पेंशन नाही दीली पाहिजे 🙏🏻

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Год назад +35

    वरील पाहता सर्व सरकार लुटतात आणि महागाई सामान्य माणसांना भोगावी लागते. सर्व ची पेन्शन बंद करा.......

    • @ashokbahirwal5584
      @ashokbahirwal5584 Год назад

      बरोबर ह्यांना पगार 80,000पाहिजे गरीबाची लाच पाहिजे, पेन्शन पाहिजे आणि शेतकरी माल पण सस्त पाहिजे नाहीतर लगेच महागाई वाढली म्हणून बोबलतेत हे सरकारी नोकर

  • @mehuldeshpande3533
    @mehuldeshpande3533 Год назад +18

    एक आमदार खासदार फक्त 5 वर्षांसाठी निवडून येतो आणि आयुष्यभर पेन्शन खातो मग एक सरकारी कर्मचारी 30-35 वर्षे सेवा करतो त्याला पेन्शन का नाही..?

  • @sandyga1416
    @sandyga1416 Год назад +88

    प्रश्न संख्येचा नाही मॅडम, तत्त्वाचा आहे. देशात नेत्यांना वेगळा कायदा लागू आहे का?

    • @rajashreegaikwad1657
      @rajashreegaikwad1657 Год назад +4

      Point ahe

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 Год назад +2

      Tatvacha prashna aahe tar private employees kadun tax gheun tumhala pension dyaychi ka

    • @akshaysakate9237
      @akshaysakate9237 Год назад +1

      ​@@sarveshdhavale9487tax काय सरकारी कर्मचारी भरत नाही का?

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 Год назад

      @@akshaysakate9237 jevdhi salary bhetate tevhdi efficiency aahe ka???
      Tax saglech bhartat tar benefit fakt tumhalach ka??
      Total Revenue chya 14% Income Tax kamavnarya govt ne jar tumchya pension ani salary var 12% kharch karaycha tar urvarit lokanch kay??

    • @akshaysakate9237
      @akshaysakate9237 Год назад +1

      @@sarveshdhavale9487 efficiency nahi as vatatay tar mag sagal government services kasha kay working aahet? Pension benifit aamhalach ka mhanje aamhala job la lagtana te aadhich promise kelay karan retirement nantar pan aamch ghar chalal pahije. Aani govt employees na salary nako ka dayayla? Fukat kam karave ka tyanni? Urvarit lokanna pan tyanchya organisation ni dyavyat pensions. Aamhi kuthe virodh kelay tyala.

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 Год назад +7

    एक कर्मचारी 35-40 वर्षे त्या त्या पदावर सेवा देत असतो.. एक दिवसासाठी खासदार-आमदार झाले तरी आयुष्यभर हे लोक पेन्शन लुबाडतात तर मग एवढी वर्षे सर्विस केलेल्या कर्मचाऱ्यांशी हा दुजाभाव का?
    कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे,जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे... ✊✊✊

    • @meghshyamkonde5603
      @meghshyamkonde5603 Год назад +1

      कर्मचारी बिन पगारी काम करतात का? आपल्या पगारातून सोय कराना पेन्शन ची

    • @sandeshbhalerao2476
      @sandeshbhalerao2476 Год назад

      @@meghshyamkonde5603 कल्याणकारी राज्याची संकल्पना कळाली असती तर हा प्रश्न केला नसता.. भांडवलशाही जोपासणाऱ्या आणि खासगीकरणाचे गोडवे गाणारे सरकार जेंव्हा 10-10 लाख कोटी रुपये आपल्या मोजक्या उद्योगपतींना माफ करते तेंव्हा प्रश्न करायचा सोडून रास्त मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न करत असाल तर आपण कोणाच्या किती आहारी गेलाय ह्याचं शक्य असेलच तर आत्मचिंतन करा...

  • @atpbooster
    @atpbooster Год назад +10

    एक आमदार एक पेन्शन असावी पण महाराष्ट्र राज्य प्रतेक टर्म ला जास्तीची पेन्शन चालू आहे तेवढ तरी बंद होयलाच पाहिजे....

  • @rampatil2632
    @rampatil2632 Год назад +45

    सर्वच पेन्शन योजना बंद केल्या पाहिजेत त्या मग सरकारी नोकरदार असो वा आमदार खासदार लोकांच्या

    • @SanchitKandekar_2003
      @SanchitKandekar_2003 Год назад +2

      Barobar ahe.bhau tumhacha.

    • @pawankolhe1875
      @pawankolhe1875 Год назад +4

      Selection zala nahi vatat ,,😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Год назад

      बरोबर आहे 🙏🙏🙏

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Год назад

      @@pawankolhe1875 तुमचे सिलेक्शन झाले तर तुम्ही देश विकून टाकतात 😜😜

  • @ajitpol876
    @ajitpol876 Год назад +28

    विषय किती आमदार खासदार यांना पेन्शन मिळते याचा नसून ती संविधानात नसताना मिळते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना संविधानात लागू करण्यात आले ली पेन्शन संपवली आहे

  • @leenalolage4019
    @leenalolage4019 Год назад +14

    आमदार पेंशन बंद करुन सरकारी कर्मचाऱ्यांवर तो खर्च करण्यात यावा.

    • @meghshyamkonde5603
      @meghshyamkonde5603 Год назад +1

      आमदार खासदार च नाही कोणालाच पेन्शन देऊ नये कोणीही नोकरी करतो म्हणजे देशावर उपकार करतो असे समजू नये थोडे थोडे सेविंग करून ज्याची त्याने सोय करावी इतर जनता तेच करते

  • @surajnaik4821
    @surajnaik4821 Год назад +16

    आमदार, खासदार यांच्या वेतन पेन्शन साठी कोणतीच समीती नसते दोन मिनीटात हे स्वःतचे वेतन पेन्शन वाढवतात इतरांना देण्याची वेळ येते तेव्हा समीती नेमू, अभ्यास करू आधी स्वत लोकप्रतीनिधी नी वेतन पेन्शन घेणे बंद करावे तरच इतर कोणी मागणार नाही

    • @meghshyamkonde5603
      @meghshyamkonde5603 Год назад

      बरोबर आहे या देशात कोणालाच पेन्शन देऊ नये कोणीही देशाचा जावई नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणालाच पेन्शन देऊ नका यासाठी आंदोलन केले पाहिजे तरच हा देश वाचेल

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 Год назад

      Last aplyala vote tetar niljya sarkhe boltat ki Amdar khasdaranche pagar penchant band karun ha prashan sutnar aaheka??? Kiti ha besharm Pana ahe he lokani 2024 la yacha nakky hisob ghyva

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 Год назад +5

    खासदार , आमदार , नोकरदार याचीं पेन्शन बंद करा. याचीं मालमत्ता तपासा . ऊतपना पेक्षा जास्त मिळाल्यास सरकार जमा करा.

  • @ajaymahajan1778
    @ajaymahajan1778 Год назад +18

    खरी पेन्शन ची गरज तर खाजगी क्षेत्रात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या लोकांना आहे....नौकरी संपल्यानंतर तरी सुखी राहतील बेचारे..

  • @kavitabhange9410
    @kavitabhange9410 Год назад +4

    आमदारांची पेन्शन बंद करायलाच पाहिजे... सामान्यांना द्या नाहीतर नका देऊ पण त्यांचे बंद करा ते फार मह्त्वाचं आहे

  • @tympaskumar5808
    @tympaskumar5808 Год назад +4

    हे आमदार खासदार एकदा निवडून आल्यानंतर त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवतात...जवळजवळ सर्व गोष्टी शासन मार्फत फुकट मिळतात... तरीदेखील यांना पेंशन पाहिजे😡😡😡

  • @arjunjaybhayejaybhaye7150
    @arjunjaybhayejaybhaye7150 Год назад +13

    खासदार अमदाराची पेनसेन बंद झाली पाहिजे

  • @devkarsir5457
    @devkarsir5457 Год назад +1

    आमदार, खासदार व कर्मचारी यांच्या संख्येची तुलना कशी काय होऊ शकते मॅडम, आमदार, खासदार संख्येने कमी म्हणून त्यांच्यावर कितीही खर्च करावा का? अन् कर्मचारी भरपूर म्हणून त्याना वाक्यावर सोडायचं का? कामगार, शेतकरी तर संख्येने त्याहून जास्त आहेत मग त्यांना का सोडूनच द्यायचं का? हा कुठला न्याय हाय बप्पा!

  • @raosahebshirse323
    @raosahebshirse323 Год назад +5

    आमदार व खासदार सतत 25वर्ष नंतर पेन्शन योजना लागू करण्यात आली पाहिजे

  • @pavanwadatkar5094
    @pavanwadatkar5094 Год назад +19

    सरकारी कर्मचारी सर्व सामान्य वाट लावतील

  • @nothingforai
    @nothingforai Год назад +15

    मला वाट की एकदा आमदार कीव खासदार होतो. आणि बस आराम ही आरम आहे ना bhoo 😁

  • @vikrantshinde
    @vikrantshinde Год назад +3

    30-40 वर्ष सर्विस करणारे कर्मचारी हक्काच्या पेन्शन साठी सरकार कडे याचना करणार...आणि आमदार खासदार 5 वर्ष टर्म करून आयुष्यभर पेन्शन घेणार.......राजकारण जिंदाबाद

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Год назад +1

    आमदार खासदार यांना सुद्धा वय वर्ष 60 झाल की कोणत ही राजकीय पद घेता येणार नाही असा कायदा यायला पाहिजे...💯

  • @rbcreation1474
    @rbcreation1474 Год назад +9

    सरकारी कर्मचाऱ्यांना सामान्य माणसा प्रमाणे वागवल पाहिजे. जुनी - नविन कोणतीच पेन्शन योजना नको यांना. रिटायर झाला संबंध संपला 😏

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 Год назад +3

    एकीकडे शेतकरी जो दिवस रात्र शेतात काम करून हि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव त्याला हक्क नाही आणि दुसरीकडे माजी आमदार जो ना समाजाच्या काही कामाचा ना काही तरी सुद्धा त्याला सरकार आराम पेंशन दे वारे रे माझ्या कृषीप्रधान देशा काय चाललंय तुझ्या देशात😭😭😭😭😭😭

  • @akshaybhadakumbe5539
    @akshaybhadakumbe5539 Год назад +3

    चांगलीच मजा आहे यांची तर, पहिलं यांची पेन्शन बंद करायला पाहिजे ..नुसती लूट आहे जनतेची 😢

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 Год назад +1

    3:20 मग उदा. तर क्लार्कला बढती मिळून तो हेडक्लार्क झाला तर त्यालाही दोन्ही पेन्शन दिल्या पाहिजेत......शिवाय यांचा कार्यकाळही 5 वर्षांपेक्षा मोठा(25-30 वर्षांचा) असतो.....
    तसेच इतरही कर्मचाऱ्यांबाबत लागू पडेल....
    राजकारणी लोक आधी स्वतःचाच विचार करतात....
    तेव्हा मग सत्तारूढ आणि विरोधक यांचे एकमत होते...

  • @eknathshewale5853
    @eknathshewale5853 Год назад +1

    आजून एक मागणी आहे आमदार व खाजदार यांना दर वर्षी चड्डी बनियान घ्यायला नवीन भत्ता मिळाला पायजे ही बरेच दिवसापासून ची मागणी प्रलंबित आहे

  • @ganeshpalavi898
    @ganeshpalavi898 Год назад +2

    मी अभ्यास करण्यापेक्षा लोकांना पैसे वाटून एकदाच आमदार/खासदार होणार मग पेंशनचा पैसाच पैसा.

  • @mehuldeshpande3533
    @mehuldeshpande3533 Год назад +3

    जर पेन्शन चालू केल्यावर सरकारच्या तिजोरीवर ताण येणार असेल तर आधी आमदार खासदारांच्या पेन्शन बंद करा.

  • @akshaykanase7134
    @akshaykanase7134 Год назад +31

    Why politician want pension are they employees

    • @manasvalvi9784
      @manasvalvi9784 Год назад

      No. They are economically sooo weak, helpless, homeless. Thats why they take pension even if they won election once in their whole life.

  • @sndy2436
    @sndy2436 Год назад +8

    जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही पाहिजे आणि तसच आमदार आणि खासदारांच्या पेन्शन बाबत काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे किमान पात्रता असली पाहिजे , नाहीतर आता एकदा पण आमदार झाला की मरेपर्यंत पेन्शन हे चुकीचे आहे.

  • @ramraoshinde3965
    @ramraoshinde3965 Год назад +19

    Paying pension to Aamdar and Khasdar should be stopped immediately

  • @himeshchuri5747
    @himeshchuri5747 Год назад +2

    आमदार खासदार हे लोकसेवक आहेत ते कर्मचारी नाहीत त्यामुळे त्यांना पेन्शन देणे योग्य नाही

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Год назад +4

    उत्तम अभ्यासपूर्ण मांडणी 👍

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Год назад

    कोणासोबत कोणाची तुलना करावी हे ही कळावं ,राजकारणी हे देशभक्त, त्यागी ,निरपराध, निर्भष्ट, न्याय प्रविष्ट बाजू घेणारे.. अजून सांगेल तेवढं कमी पडेल लिहायला ,यांना तर अजून फॅसिलिटी दयव्यात...💐💐💐💐💐

  • @gajananshinde9413
    @gajananshinde9413 Год назад

    पेन्शन सर्व ना देणे ही ही नम्र विनंती नाही पेन्शन दिल्यास आमदार खासदार यांची पण पेन्शन बंद करावी व सर्व राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे याचेही शासनाच्या निदर्शनास आणून देणे हे नम्र विनंती आहे ताई याबाबत आपण प्रकारपने विचार मांडले त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @shrinivas1035
    @shrinivas1035 Год назад

    आमदार आणि खासदार हा भारतातील गरीब प्राणी आहे ... त्यामुळे येवढ्या सुविधा आहेत

  • @रहस्यभेद
    @रहस्यभेद Год назад +1

    कार्यकाळ शिक्षण पदवी नोकरी वेळापत्रक असेही मुद्दे विचारात घ्या 30 वर्षे नोकरी करून न मिळणारी पेन्शन आणि आमदारांचे हप्ते,टक्केवारी यांची मोजदाद होऊ शकत नाही

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Год назад

    सर्व साधारण लोकांना जगणं मुश्कील झाले आहे गरीबांना सुध्दा चांगल्या पद्धतीने सुविधा आहे व मोठ्या लोकांना पैसे ठेवले पाहिजे हे कळत नाही मोठ्या लोकांच्या मुलें खर्च किती करतात हे सगळे पाहून सर्व साधारण लोकांना जगणं मुश्कील झाले आहे धन्यवाद माऊली धन्यवाद जग. व जगु दया सर्व याला राजकते जबाबदार आहे

  • @nandamane2353
    @nandamane2353 Год назад +4

    आमदार खासदार यांचे पगार भत्ते पेंशन बंद करा यांना का दियांचे याचा सर्वांनी अभ्यास करावा यांचे पेंशन पगार बंद केला तर शांतता शांतता देशात होईल 🙏

  • @kishorsonawane409
    @kishorsonawane409 Год назад +5

    आमदार व खासदार यांच्या pension scheme बंद करावी नियम सर्वांना समान आहेत.

  • @chandrashekherjoshi7089
    @chandrashekherjoshi7089 Месяц назад

    आमदार असो किंव्हा खासदार असो तो 10 वेळा जरी निवडून आला तरी त्याला एकच पेन्शन दिली पाहिजे शिवाय इतर मिळणारे भते ही बंद झाले पाहिजे ह्या गोष्टी संविधानात नसताना सरकार कोणत्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टी देत आहे ह्या वर आवाज उठविणे खूप खूप गरजेचे झाले आहे ह्या बाबतीत एक जनहित याचिका सादर करावी लागेल

  • @rocky3424
    @rocky3424 Год назад +2

    सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यापेक्षा आमदारांची पेन्शन बंद करणे सरकार ला परवडेल 😅

  • @Rokhthok46
    @Rokhthok46 Год назад +5

    असे आंदोलन आमदार न खासदार लोकांची पेंशन बंद करण्यासाठी केले पायजे....

  • @arundive1957
    @arundive1957 Год назад +9

    आमदार खासदाराच्या सुरक्षे वर देखील खुप खर्च होतो त्यात देखील कपात करण्यात यावी

  • @abhiom4901
    @abhiom4901 Год назад +1

    Madam राज्यातील सगळे कर्मचारी एकच वेळी थोडी निवृत्त होणार आहेत, तेंव्हा तुम्ही 16 लाख कर्मचाऱ्यांचा पेन्शन cha हिशोब मांडला, तुम्ही पण तुलना करताना नीट करा,

  • @arundive1957
    @arundive1957 Год назад +2

    आमदार हे काही सरकारी कर्मचारी नाहीत त्यामुळे त्यांना पेन्शन घेण्याचा अधिकार च नाही त्यांना स्वत राजकरण करायची हौस असते म्हणुन ते राजकरणात येतात त्यांनी नुसती पेन्शन च नाही तर सरकारी सुरक्षा यंत्रणा देखील घेऊ नये, कारण त्यांना राजकरणात येण्यासाठी कोणी आमंत्रित केलल नसत

  • @gamingkings11
    @gamingkings11 Год назад +1

    सगळ्यात महत्वाचं हा विडिओ बघून खूपच चीड निर्माण झाली आहे , शेवटी हा पैसा पचणारा नाही कारण हा सगळा टॅक्स मधून लुटलेला पैसा शेवटी जनतेचाच आहे .
    मला कळत नाही आमदार , खासदार , नगरसेवक हवेतच कशाला मग महानगरपालिका का " *****" खाते का??
    म्हणून आपला देश मागासलेला होत चालला , महागाई , बेरोजगारी यांच्यामुळे वाढली , जर विचार करा फक्त मुंबईत नगरसेवक , आमदार , खासदार , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांची फक्त पेन्शन , अतिरिक्त भत्ता बंद करा मग बघा मुंबई ही दुबई होईल.
    संपूर्ण मुंबईत एकही बेरोजगार राहणार नाही.

  • @surekhaandhale3718
    @surekhaandhale3718 Год назад

    समानता आणि जगण्याचा मुलभूत अधिकार सर्वाना आहे आमदार सरकारी आणि कर्मचारी पण सरकारी

  • @sayalibhagwat8175
    @sayalibhagwat8175 Год назад

    5 वर्ष काम करून आमदार खासदारांनाआयुष्यभर पेन्शन चा लाभ परंतु वयाच्या ५८ वर्षांपर्यंत सरकारसाठी काम करूनही त्यांना मात्र नवीन पेन्शन योजना, हा भेदभाव आहे.

  • @gajanankulkarni9299
    @gajanankulkarni9299 Год назад

    वा वा काय सुंदर पगार आहे जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Год назад +1

    आमदार खासदार फार गरीब असतात त्यांची पगार वा पेंशन वाढ झाली पाहीजे 👍👍👍

  • @balajiarsul5644
    @balajiarsul5644 Год назад

    आपण जो पगार सांगितला आहे त्या पेक्षा देखील आमदाराचा पगार सध्या चालू स्थिती भरपूर प्रमाणात जास्त आहे.....

  • @productreview1024
    @productreview1024 Год назад

    एखादी व्यक्ती आमदार असेल आणि नंतर खासदार झाली असेल तर डबल पेन्शन बंद केली पाहिजे. कुठलाही एकच लाभ द्यावा

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Год назад +1

    आमदार खासदारांना जनताच निवडून देते ते जनतेतूनच निवडून येतात. ज्यांना वाटते की आमदार-खासदारांना पेन्शन जास्त आहे त्यांनी निवडून या मग पेन्शन पगार कशी कमी आहे हे समजेल.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Год назад +3

    navacha कायदा आहे .
    बिल पास करनारे टेच अमदार,ख़ासदार आहेत

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 Год назад +4

    एकदा शेतकरी गरीब मुलांना आमदार व खासदार यांनी तेयांची पगार पेन्शन रक्कम जर दान देली तर शेतकरी आत्महत्या थाबेल

  • @alikbhattacharya7077
    @alikbhattacharya7077 Год назад +34

    Why not the New Pension Scheme introduced for the law makers henceforth

    • @subhashingale6957
      @subhashingale6957 Год назад

      Sat ta dharyan chu peanshan tvrit band Kara me savidhanat tyachi tartudachach nah I tar tyanna pen shan na dyavi a khada kramchari ha aapalejivanache sampran aayusha satat nirntar Deva karnarya karamchai ya na pen shan milaylach pahije hay choir v bhrastachari aamdarana vkhasdarana pen shan na ya cha jab thank aadh thank dyava Marita junk pen shan yojana LA karat lavakar chalu Karavi has miss sajamt Ashe mi kami shikalo Ashe maze mate mi lihalele chukiche asushakte parntu mazelihalele share save

    • @nareshmalibut2946
      @nareshmalibut2946 Год назад

      Y

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Год назад +1

    मैडम नी सांगितले प्रमाणे दरवर्षी ७०ते८० कोटी लाख रुपये एवढा निधी फक्त आमदारांच्या पेन्शन वर खर्च होतो तेवढ्या पैशांत किती विकास कामे होतील 😮😮

    • @Avin868
      @Avin868 7 месяцев назад

      It's not 70 to 80 lakh crore it's 70 to 80 crore rupees

  • @ishwarlambe9680
    @ishwarlambe9680 Год назад

    आमदार असो कि नामदार सर्वांचीच पेन्शन बंद करावी.... जर पेन्शन लागू झालीच तर पुढे होणाऱ्या सर्वच सरकारी नोकरभर्तीवर परिणाम १००%होणार.....

  • @kiranchormule1279
    @kiranchormule1279 Год назад +5

    आमदार अन् खासदार खूपच गरीब आहेत भारतातील...त्यामुळं त्यांना पेन्शन दिली जाते.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 Год назад +1

    त्या वर टैक्स असतो का? हे ही सांगा ना.कारण आमची पेंशन तीन लाख पन्नास हजाराचे वर गेली की टैक्स लावला जातो मग यांना टैक्स लावतात की नाही याची माहीती मिळायला पाहिजे.यांना एक न्याय व कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय हे योग्य वाटतय का?

  • @balasolokhande6658
    @balasolokhande6658 Год назад

    आभार व खासदार रांची पेंशन खरोखर बंद कराया पाहिजेअशी मागणी आम जनतेतुन होत आहे

  • @vaibhavmule6194
    @vaibhavmule6194 Год назад +1

    आमदार खासदार यांची पेन्शन बंद झाली पाहिजे

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Год назад +1

    कुटलाया जगात आहात..आमदार निधी वार्षिक 5 कोटी आहे

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +1

    आमदार व खासदार यांना भरपूर पेन्शन देणे यालाच लोकशाही म्हणतात. आमदार खासदार व सेवानिवृत्त होणारे सर्व नोकरदार या सर्वांना समान पेन्शन द्या पगाराच्या 25 टक्के परंतू 10000 रु पेक्षा जास्त पेन्शन देऊ नका.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Год назад

    आमदार व खासदार राज्यपाल व राष्ट्रपती न्यायाधीशांची पण बंद करा कारण न्यायाधीश सारख्या किड्यावर कोणाचे लक्ष नाही 🙏🙏

  • @rajgirgosavi5484
    @rajgirgosavi5484 Год назад

    आजी माजी सर्व आमदार व खासदार यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन स्वःता पेंन्शन घेणे बंद करावे .कारण बहुतेकांची आर्थिक स्थिति चांगली आहे.

  • @ajvloger7736
    @ajvloger7736 Год назад +2

    Majja ahe Amdar & khasadarchi government job pekksha bhari 🙂

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Год назад +1

    आमदार खासदार यांची पेन्शन रद्द करा.

  • @yashendrakshirsagar3394
    @yashendrakshirsagar3394 Год назад

    प्रश्न किती खर्च होतो याचा नाही तर दोन वेगवेगळ्या सेवकांना ....एकाला पेन्शन द्यायचे आणि दुसऱ्याला नाही या तत्त्वातील भेदाचा आहे....

  • @chatsgpt.
    @chatsgpt. Год назад

    खासदार आणि आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देश चालवावा लागतो. देश ते चालवत असतात. ५० खासदार आणि ५० आमदार जरी रिक्त असले तरी संसदेत कायदे तयार करणे आणि सरकार स्थापन करणे अवघड होत असते. ते पद एक प्रकारे लोकांचं प्रतिनिधित्व करत असते. १ खासदार जवळ पास १५ लाख लोकांचं प्रतिनिधित्व संसदेत करत असतो. आणि १ आमदार जवळ पास ४ लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. हे सगळं काम करत असताना त्यांना सहाय्य देण्यासाठी या सगळ्या वेतन आणि पेन्शन ची तरतूद आमदार आणि खासदार यांच्या साठी संविधानाने करून ठेवली आहे.
    त्यांना देश आणि राज्य चालवावे लागते.
    हे सरकारी कर्मचारी कोणाचे प्रतिनिधित्व करतात हो?
    ५० शिक्षक आणि ५० ग्रामसेवक जागा रिक्त असेल तर देश किंवा राज्य ची प्रशासन वेव्स्थेवर काही परिणाम होणार आहे का. देशाचं प्रशासन चलवण्या साठी लोकांना सेवा देण्या साठी. संसदे मध्ये निर्माण केलेल्या योजना लोकांना पर्यंत पोहचवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते म्हणून सरकार ही सरकारी नोकरी भारती करत असते. पण जर यांच्या वेतन आणि पेन्शन वरच सरकार चा ५७ टक्के अर्थसंकल्प निधी खर्च होत असेल . आणि जुनी पेन्शन योजना मुळे ८० टक्के निधी खर्च होत असेल. तर लोकांसाठी योजना आणि अनुदान राबवण्यासाठी पैसा कुठून निर्माण करायचा. समजा जुनी पेन्शन योजना लागू केली तर. यांचे पेन्शन आणि वेतन देण्या साठी आपल्या सरकार ला कर्ज काढावे लागेल. जे आपल्या विकसनशील देशा साठी परवडण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपली वाटचाल या मुळे श्रीलंका आणि पाकिस्तान ची जी अर्थवेवस्था आहे त्या दिशेने होणार. जी आपल्याला कधीही परवडणारी नाही. या मुळे सरकार खाजगीकरण करण्याच्या दिशेने आहे.

  • @vlshavskapse1161
    @vlshavskapse1161 Год назад

    जो पर्यत जुनी पेन्शन योजनेचा निर्णय होत नाही तो पर्यंत आमदार व खासदार यांची पेन्शन व ईतर भत्ते बंद करा

  • @laxmanambre7559
    @laxmanambre7559 Год назад

    टॅक्स भरायचा सामान्य जनतेनी . मज्जा करायची आमदार , खाजदार यांनी . मला असे वाटते कोणालाच पेंशन नाही मिळाली पाहिजे . पेन्शन पद्धतच बंद झाली पाहिजे

  • @rahula2676
    @rahula2676 Год назад +1

    किती आमदार दारिद्र्य रेषेखालील आहेत ते पण नमूद केलं असत तर योग्य झालं असत

  • @gopaltale6608
    @gopaltale6608 Год назад

    बघता बघता भारतात जनतेचा सेवक (आमदार, खासदार )कधी करोडपती, उद्योगपती, कारखानदार,सदन शेतकरी (50/100 एकर जमीन ),संस्था अध्यक्ष, पेंशन धारक आणि आणखीन बरंच काही कधी झाला काही समजलंच नाही राव....🤔

  • @ShreeSwamiSamarth261
    @ShreeSwamiSamarth261 Год назад

    काही आमदार 3 4 terms असतात पण जयंत पाटील अजित पवार वयाचे 70 पार केलेले पण अजून आमदार आहेत आणि सरकारी कर्मचारी वयची 58 वरशी retire होतो
    आमदार निवृत्त झालं मयत झाला तरी त्याला आणि त्याच्या वारसास पेन्शन मिळते त्यांचे उदरनिर्वाह देखील चालू असतात आमदारकी बरोबर पण कर्मचारी मयत झाला retire झाला तरी त्याला पेन्शन नाही हे सिद्ध होतंय की आमदार मंत्री स्वार्थी आहेत