कथानक सुंदर होतं विषय ही छान निवडला होता. शेवट मात्र थोडा अजुन हृदयस्पर्शी करता आला असता. तो असा की हा मुलगा या मुलीला पटवून देतो की शहरा पेक्षा गावचं जगणं किती सुंदर असतं. याच वेळी काळजी पोटी तिथे तिचे मामा व आई आणी त्याचे बाबा व तो तिथे पाठवणारा मित्र हे पोचले पाहिजे होते. समजूतदार मुलगा नकार देणं मनाला पटत नाही त्याने निर्णय तिच्यावर सोडायला हवा होता. तरीही मुलानं नकार दिला एकवेळ ठिक आहे पण तो या सर्वांनी मुलाची समजूत काढून लग्नाला होकार दिला पाहिजे होता व शेवट त्यांचा संसार सुखाचा दाखवून त्यांच्या संसाररुपी वेलीवर एक फुल आलेलं दाखवायला पाहिजे होतं. आणी त्या फुलाला आनंदाने त्याचे किंव्हा तिचे आजोबा खेळवताना ते ही वय विसरून लहान झालेलं दाखवायला हवं होतं. असो. प्रयत्न छान होता त्यामुळे समाजात एक संदेश जातो. आपल्या सर्व टिमचे अभिनंदन.
खूप छान खूप खूप धन्यवाद समाजात आज अशीच परिस्थिती आहे थोड्या शिकलेल्या ओव्हर स्मार्ट मुली आपल्या अखुड विचार पोटी आपल्या जीवनाची आणि घरातील माणसाची वाट लावत आहेत
खूपच छान आहे हा चित्रपट. खूप वाईट वाटले पण जया त्याला सोडून गेली ते. खूप जणांच्या आयुष्यात हे असे प्रसंग व घटना घडत असतात व आपण फक्त पाहत राहतो. नशिबापुढे जाता येत नाही हेच खरं. कित्ती केलं जया ने तिच्या नवऱ्यासाठी. तीच स्वप्न पूर्ण झालं पण तीच या जगात नाही. कित्ती वाईट वाटले हे पाहून. खूपच हृदयस्पर्शी होता हा चित्रपट. खूप खूप धन्यवाद
कथा कथानकपासून ते कलाकार आणि संगीतापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर बाशिंग मनाला भावून जातं. शैलेश च्या अभिनयात कुठेही कमी जाणवत नाही तर सुरज दादाच दिग्दर्शन देखील अप्रतिम आहे.आबांचा अभिनय अस्सल आणि नैसर्गिक वाटतो. खुप छान खुप खुप शुभेच्छा
Khup chan ani reality ahe city ani gavachi😊👌 swapn ani apal jag yacha vichar kra nkki ami pn mumbai city che pn Aram nahi jivala ani kharch pn tevadhach
खुप सुंदर कथा... वास्तविकतेच्या जीवनात संस्कृती अन मातीशी असणार माणसाच घट्ट नात कधीही संपणार नाही,याच च उत्तम अस उदाहरण या चिञपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा एक प्रयत्न केलात त्यामुळ सदर टीम च हार्दिक अभीनदन
खूपच छान विषय मांडला आहे . आजच्या मुलींना यातून लग्नाचा निर्णय घेण्यासारखा आहे . सर्वांनी खूपच छान काम केलं आहे . विशेष मंजूचे काम ॲक्शन खूपच मस्त आहे . सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .💐💐
खूप छान ... आजच्या वास्तविक परिस्थिती चे सत्य चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले..खूप छान कथा... शहरातील जीवनाचे मुलांना व मुलींना आकर्षण वाटणे पण त्याचबरोबर तितक्याच सहजतेने ज्या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ते विसरून जाणं आणि वेळ निघून गेल्यावर पछाताप होणं , गणेश तुपे पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि सर्व बाशिंग टीम ने खूप छान रित्या अभिनय केला.. सर्वांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
गणेश तुपे याचं लिखाण अफलातुन... भविष्यात एक चांगला लेखक नावारूपाला येईल यात शंका नाही.. दिग्दर्शन.. सुंदर... सर्वांचा अभिनय अप्रतिम.. सायली पण खूपच छान.. त्यातल्या त्यात मला बाप जरा जास्त परफेक्ट वाटला.. म्हणजे पहिल्या सीन मध्ये तरी अप्रतिम वाटला अभिनय.. शेवटी सर्वांची मेहनत दिसून येते.. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सर्व टीमला
शैलेश तुझा अभिनय खुप छान झाला.आणि कथेचा विषय पण भारी होता... तो पोचला. ती तिची मैत्रीण तीचा अभिनय खुप सारी होता.आणि जी मेन लग्न मोडलेली मुलगी होती तीला अजुन काही देता आलं असतं.१००% नाही दिलं तीने.पण मला तुझा अभिमान वाटतो शैलेश... खुप शुभेच्छा तुला
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून युट्युब ला अपलोड करत जावा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या टीमला शुभेच्छा👌👌💐👌
खूपच छान, सुंदर व मनाला अबोल करणारी व या मोबाईलच्या युगात 2 कुटुंब व दोन मनांना जोडणारी फारच छान कथा आहे ही, मनाला भावणारी.👌👌👍🌹🙏🌹
Satya परिस्थिती 💯💯💯💯💯🥺 it's about my life.....🙂 Even more complecated
Aao yaa maari shi ekdaa naata jodu.bagha ... nice movie.. acting all the cast❤
कथानक सुंदर होतं विषय ही छान निवडला होता.
शेवट मात्र थोडा अजुन हृदयस्पर्शी करता आला असता.
तो असा की हा मुलगा या मुलीला पटवून देतो की शहरा पेक्षा गावचं जगणं किती सुंदर असतं.
याच वेळी काळजी पोटी तिथे तिचे मामा व आई आणी त्याचे बाबा व तो तिथे पाठवणारा मित्र हे पोचले पाहिजे होते. समजूतदार मुलगा नकार देणं मनाला पटत नाही त्याने निर्णय तिच्यावर सोडायला हवा होता. तरीही
मुलानं नकार दिला एकवेळ ठिक आहे पण तो या सर्वांनी मुलाची समजूत काढून लग्नाला होकार दिला पाहिजे होता व शेवट त्यांचा संसार सुखाचा दाखवून त्यांच्या संसाररुपी वेलीवर एक फुल आलेलं दाखवायला पाहिजे होतं.
आणी त्या फुलाला आनंदाने त्याचे किंव्हा तिचे आजोबा खेळवताना ते ही वय विसरून लहान झालेलं दाखवायला हवं होतं.
असो.
प्रयत्न छान होता त्यामुळे समाजात एक संदेश जातो.
आपल्या सर्व टिमचे अभिनंदन.
Shital aani Subhash chi jodi mast❤
खूप छान खूप खूप धन्यवाद समाजात आज अशीच परिस्थिती आहे थोड्या शिकलेल्या ओव्हर स्मार्ट मुली आपल्या अखुड विचार पोटी आपल्या जीवनाची आणि घरातील माणसाची वाट लावत आहेत
Khup sundar ahe kharach man prasann jhal agadi ☺🥰 yacha part 2 aala pahije nakki aani subhash ne hi sheetal la punha swikarayla hav mansanchya chuka hotat ch ❤
किती छान बोललात as सगळ्याच mulina samjle pahije Nice movie ❤
अप्रतिम फिल्म बनवली आहे. हृदयस्पर्शी 👌👌
Khup khup chan ❤निशब्द ❤
मस्त निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Khup cham movie wwwaaaa ,
Sayali jadhav & ticha partner(annya) masta khup chan kam zalay tumch.
Wah ek number 👌👌👌👌👌
कथा कथनातून सत्य परिस्थिती मांडली पटल भावा
महाराष्ट्राची खरी परिस्तिथी समोर आणली आहे अप्रतिम आहे🥀👌🙏
Khup chan part 2
Yes aapali mati aapali manas...
सुभाष आणि आबा मनाला भावलेत रे हे असत प्रेम...
खूपच छान आहे हा चित्रपट. खूप वाईट वाटले पण जया त्याला सोडून गेली ते. खूप जणांच्या आयुष्यात हे असे प्रसंग व घटना घडत असतात व आपण फक्त पाहत राहतो. नशिबापुढे जाता येत नाही हेच खरं. कित्ती केलं जया ने तिच्या नवऱ्यासाठी. तीच स्वप्न पूर्ण झालं पण तीच या जगात नाही. कित्ती वाईट वाटले हे पाहून. खूपच हृदयस्पर्शी होता हा चित्रपट. खूप खूप धन्यवाद
bang bang @@ awesome
कथा कथानकपासून ते कलाकार आणि संगीतापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर बाशिंग मनाला भावून जातं. शैलेश च्या अभिनयात कुठेही कमी जाणवत नाही तर सुरज दादाच दिग्दर्शन देखील अप्रतिम आहे.आबांचा अभिनय अस्सल आणि नैसर्गिक वाटतो. खुप छान खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन सायली स्टोरी मस्त आहे मजूची भूमिका मस्त झाली आहे
Pratik sakte , pratik rajapure ,sangita kaki mast all the best 👍👌
'Aao yaa maati shi ekdaa naata jodun bagha....' Nice movie....Nice acting all the cast...
khup Suntar
Hggtfft
🎉🎉🎉
CHAAN MESSAGE . LEHAKANE CHANGLI STORY LIHLI AAHE.
दर्जा आहे स्टरी
भावा विषय हार्ड काम आहे कलाकारांच
मनाचा भेद घेतला , मनापासून आवडली
निशब्द खंरच खुप सुंदर बोध घेन्या सारख आहे
Khup chan ani reality ahe city ani gavachi😊👌 swapn ani apal jag yacha vichar kra nkki ami pn mumbai city che pn Aram nahi jivala ani kharch pn tevadhach
खूप छान मनाला स्पर्श करणारी कहाणी आहे
वा र पठय
शेतकरी जगाचा पोशिंदा
Khup ch chan kam camera acting actors all teams khup khup shubhecha
Mast movie..agdi khare aahe..End chan watla..Hero swabhimani mast watla
खुप सुंदर कथा...
वास्तविकतेच्या जीवनात संस्कृती अन मातीशी असणार माणसाच घट्ट नात कधीही संपणार नाही,याच च उत्तम अस उदाहरण या चिञपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा एक प्रयत्न केलात त्यामुळ सदर टीम च हार्दिक अभीनदन
खूपच छान विषय मांडला आहे . आजच्या मुलींना यातून लग्नाचा निर्णय घेण्यासारखा आहे . सर्वांनी खूपच छान काम केलं आहे . विशेष मंजूचे काम ॲक्शन खूपच मस्त आहे . सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .💐💐
चालू काळाच वास्तव योग्य चितारलय सगळ्या टीमन ते वठवलय पण चांगलं..गणेश भावा एक नंबर
आमची माती आमची माणसं 👍
समाजात हीच परिस्थिती आहे ,
Khupch sunder story aahe......
खूप छान ... आजच्या वास्तविक परिस्थिती चे सत्य चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले..खूप छान कथा... शहरातील जीवनाचे मुलांना व मुलींना आकर्षण वाटणे पण त्याचबरोबर तितक्याच सहजतेने ज्या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ते विसरून जाणं आणि वेळ निघून गेल्यावर पछाताप होणं , गणेश तुपे पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि सर्व बाशिंग टीम ने खूप छान रित्या अभिनय केला.. सर्वांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
मित्रा आपला गावच बरा गड्या 👍
अतिशय उत्तम चित्रपट, सर्वाना खुप शुभेच्छा .
❤❤खरच अप्रतीम ❤❤
एक नंबर स्टोरी आहे गणेश भावा
Khupach chan ekdam sadyastiti mandli ahe avadla mala tumcha ha prayatna an vishay hi ekdam Khare bolala last la to
सिद्धी खूपच छान आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत नेहमी असतील अमृता भोसले वाई हॉस्टेल ची
खूप छान sir मस्त कथा आहे.
मस्त स्टोरी
सर्व कलाकारांचे अभिनय चांगले झाले
सुंदर कथा खूप भावली मनाला
Mast re ..avadla aplyala .ssly saglyanni khup bhari kam kelay .n thoughtful vatla bghun
अप्रतिम हृदयस्पर्शी कथा
अभिनंदन टीम बाशिंग
Katha lekhan ani direction khup uttam 😍🥰
धन्यवाद
खुप हृदयस्पर्शी कथा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जीव ओतुन काम केलंय पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा सायली (मंजु)
🇨🇮🌾
Real life varti aadharit... Khup Chan story ahe. Aavdli aaplyala 💯👍
खुप सुदर समजावून सांगितले भावा
Khup sunder shree production Giresh sir suraj sir
खुप छान ,मस्त आहे मंजू Very Nice 😍👍🙏
सद्यस्थिती चे खूप छान चित्र आणि कथा साकारली आहे
thanku🤗
स्टोरी खुप आवडली प्रतीक तू छान अक्टिंग केलीस पुढील वाटचालीस शुभेच्छा
छान स्टोरी... Acting khatarnak
खरंच... आपल गावचं चांगल...
अभिनंदन आणि शुभेच्छा
खुप छान विषय आहे सवॊंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
गणेश तुपे याचं लिखाण अफलातुन... भविष्यात एक चांगला लेखक नावारूपाला येईल यात शंका नाही.. दिग्दर्शन.. सुंदर... सर्वांचा अभिनय अप्रतिम.. सायली पण खूपच छान.. त्यातल्या त्यात मला बाप जरा जास्त परफेक्ट वाटला.. म्हणजे पहिल्या सीन मध्ये तरी अप्रतिम वाटला अभिनय.. शेवटी सर्वांची मेहनत दिसून येते.. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सर्व टीमला
Chan ahe movie.Real fact ahe..Moral khup sundar ahe...
Chan Subjects mandala aahe chan kam zale aahe sarv janacha nice
5ttt5moó🥳
Ganesh bhau kadak story aahe
खुप छान आहे कथा. अभिनंदन 💐
एकच नंबर आहे राव मुलीची कशी समजुत काढावी 🎉
खुप छान❤
शैलेश तुझा अभिनय खुप छान झाला.आणि कथेचा विषय पण भारी होता... तो पोचला. ती तिची मैत्रीण तीचा अभिनय खुप सारी होता.आणि जी मेन लग्न मोडलेली मुलगी होती तीला अजुन काही देता आलं असतं.१००% नाही दिलं तीने.पण मला तुझा अभिमान वाटतो शैलेश... खुप शुभेच्छा तुला
सायली खूप छान काम केलेस अभिनंदन
❤️सिद्धी.तुच्या.भावी.वाटचालीस.खुपखुप.मनपुर्वक.शुभेच्या.यशवंत.हो👍👍💐💐
Thank you❤
Really super movie Gharat mulagi asel tr khup prassana vatavaran aste
खूप सुंदर विषय मांडला आहे.वरवरच्या झगमगाटाला न भुलता योग्य काय ते पाहील पाहिजे.
फारच छान विषय आहे लय भारी
सिद्धी मस्त काम केलेस 🥳 congratulations💐💐🥳🥳🥳🥳
मातीशी असलेलं शेतकरी आणि आपलं नातं खूप छान पटवून सांगितले आहे,👌👌
खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी, मनाला भिडणारी चालू विषयावर स्टोरी आहे
🥰🥰🥰 शितले सुभाष बर लगीन कर... शेतात काम कर मंजी तुला कळल... भारी सुभाष खरा शेतकरी शोभतोस..
😂😊👌👍
खूप छान सुरज बाबर सर अप्रतिम दिग्दर्शन
आजकाल फक्त बाहेरच्या पेहराव बघून भुलतात मालिका बघून तर मुलींना तेचं खरं वाटत 🥰
अतिशय सुंदर web सिनेमा .......सिद्धी मॅडम अतिशय सुंदर अभिनय
Excellent
सर्वांचा अभिनय आणि दिग्दर्शन सर्वोत्तम आहे खूपच छान असेच नवनवीन प्रयोग करत रहा 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
शिकलेला मुलगा एक अशिक्षित मुली सोबत संसार करू शकतो
पण
शिकलेली मुलगी अशिक्षित मूला सोबत संसार करू शकत नाही
हो खरच... मुली शिकल्या पण माज चढलाय त्यांना.... माणसाची किंमत शून्य समजायला लागल्या
खूप चांगल झाल सूरज 💐💐💐💐
Pudhacha part chi aturta...💯💯💯
खूप छान कथा आहे सर्व कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले आहे मंजूची भूमिका आवडली . सायली(मंजू) तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप छान आहे
Khup chhan story aahe
Manala bhavnari ashi ahe katha.. Mla khup aadmi nice siddhi n all team keep it up. ❤😍
1 number film 🎥aahe Ashch kaam kara dialogue mast Aahet👍🤘💯
Director sir khup bhari Karun ghetalay Sagal
Nice yar mast vatl assch honar atta sagl kadk
Keep it up siddhi.. Khup mst ahe story ani moral pn. Mst shitalee
कडक 😊🙏🙏
खूप छान काम केलं आहे. शैलेश सर मस्त acting.
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून युट्युब ला अपलोड करत जावा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या टीमला शुभेच्छा👌👌💐👌
मंजु खुप छान मला मंजुचे काम खुप आवडले
कथा, पट कथा आणि संवाद अप्रतिम...
आजच्या समाजाला वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन देणारा WEB FILM
विषय भारी मांडलाय. परिस्थितीच्या दोन बाजू व्यवस्थित व्यक्त झाल्यात.
नोकरीच्या नादात शहरो शहर गल्लोगल्ली हिंडल्यापेक्षा आपली शेतीच बरी तिकड नोकर होण्यापेक्षा ईकड मालक बना🎉🎉🎉