शेवटी किती केले तरी मी वाईटच ठरले 😊🙏 संघर्ष करून जो पुढे जातो ना त्याचीच बदनामी केली जाते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 439

  • @shobhajadhav8882
    @shobhajadhav8882 Месяц назад

    👌 👍

  • @rupaliscreativity
    @rupaliscreativity Месяц назад +92

    किती खालची भाषा बोलली बकी. तुम्हाला कुत्री म्हणाली तुम्ही किती शांत बोलला

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl Месяц назад +1

    आक्का तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकाआणी स्वतः ला त्रास करून घेऊ नका ❤आक्कासाहेब

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Месяц назад +18

    कमाल आहे तुझ्या भावाची भावजयीच्या वागण्याची. एवढे अपशब्द तीने काढले पण नवरा तिला बाळा रडते कशाला म्हणतो,, दोन तोंडात लावले पाहिजे होते., तुझ्या आई वडील यांनी त्यांना जाब विचारले पाहिजे, पण तू समंजस संस्कृत लेक आहे स पोरी, मानले तुला

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar Месяц назад +40

    बकुळान घर बांधले म्हणून तीला गर्व झाला आहे

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад +1

      जसं घर बांधायला सुरुवात केली तसे काही ना काही घडतच आहे. म्हणून च मन स्वच्छ असावं.

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 Месяц назад +1

      तरी बरं गळकं आहे अक्का सारखं घर राहिलं असतं तर काय केलं असतं अजून

  • @STM96557
    @STM96557 Месяц назад +47

    तरी बरं एकुलती एकच नणंद आहे म्हणून. पण जिथे मुलींची इज्जत केली जात नाही तिथं लक्ष्मी पण टिकत नाही.

  • @pradnyajadhav5102
    @pradnyajadhav5102 Месяц назад +47

    बापरे ती बकी किती काय काय बोलत आहे तुला..तिचा नवरा शांतच बसलाय..आपल्या बहिणी विषयी कस ऐकून घेऊ वाटत त्याला..तुझी ती जोडी बकि आणि तिचा नवरा स्वार्थी आहेत..

  • @meenakshideokar8584
    @meenakshideokar8584 Месяц назад

    Khup chan Tai

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 Месяц назад +2

    खूप बेशरम आहेत बकी आणि तिचा नवरा काय हसून व्हिडिओ काढला त्यांनी निर्लज्ज आहे संद्या आणि बकी त्याला लाजही वाटत नाही त्याच्या बायकोने किती शिव्या दिल्या त्याच्या बहिणीला त्याच्या तोंडावर आक्का खरंच तू त्यांना जवळ घेऊ नको आणि जवळ केलं तरी त्यांनी दिलेल्या शिव्या विसरू नको

  • @shobhajadhav8882
    @shobhajadhav8882 Месяц назад

    Khup mast

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 Месяц назад +37

    संदीप ने बायकोची बाजू घेतली अक्का इथून पुढे तू तुझ्या नवऱ्याला आणि मुलांनाच जीव लाव बाकी दुनिया सोड. त्याने कशी बायकोची बाजू घेतली तू सुद्धा तुझा स्वाभिमान जप अगं तिने त्याच्या तोंडावर शिव्या दिल्या तरी पट्ट्याला काही फरक नाही कमाल आहे तुझ्या माहेरच्या मंडळींची

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Месяц назад +13

    आक्का तू खरी आहे हे तुझ्या प्रत्येक शब्दावरुन येतो आम्ही तुला पहिल्या पासून पाहतो की किती कष्ट घेतले आहे, आक्का तु बोलते फुल पडतात तु किती positive घेते ते म्हतवाच आहे. कितीही केल आपल्या लोकासाठी त्याची जाण ठेवणारे खूप कमी लोक असतात. तू आपली काळजी घे ❤

  • @MayuriSurve-dl3ss
    @MayuriSurve-dl3ss Месяц назад +41

    मी कधीच कमेंट करत नाही पण आज पहिल्यांदा कमेंट करते तुम्ही जे काही विकलं ते तुमच्या चांगल्यासाठी विकलं तुम्ही त्यातून काही वेस्ट असा पैसा नाही केलेला जे काही घेतलं ते तुमच्या संसारासाठी केलं आणि चांगल्यासाठीच केलं आणि आज चांगलं झालेलं आहे लाखांचा जरी विकला असेल तरी त्यातून तुम्ही 10 लाख निर्माण केलेले आहेत तुम्ही तुमच्या नवऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी हे सर्व केलं मग त्यात काय चुकीचं असं काहीच नाही तुम्ही केलं ते योग्य केलं आणि आज योग्य केलं म्हणूनच आज तुम्ही इतक्या उंचावर येऊन टेकलेल्या आहे आणि अशीच प्रगती करत रहा ऑल द बेस्ट❤

  • @STM96557
    @STM96557 Месяц назад +14

    ताई तुमच्या भावाला सांगा तिचा जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन सत्कार कर 35हजार कमवते म्हणून. मनजे तिला बरं वाटेल.

  • @meeradevimahajan6924
    @meeradevimahajan6924 Месяц назад

    Himmat sodu naka,he divas pretekache vatyala yetat.
    Jyach kele to visrto,swarthi lok aahet.
    Tymche vichar far chan aahet.
    Sacchai la far ushira jag yete.

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 Месяц назад +189

    बकुळी जरा आघावच आहे तिला नाही देकवत कोणाचं रेश्मा नाही तशी ती खूप निरागस आहे पण बकी खूपच बुषरी आहे

  • @chaitaligadhave1956
    @chaitaligadhave1956 Месяц назад +8

    कोणाचा फोन आला होता कळाल मला..तो जळकुटा माणूस तुमच्या मोठ्या भावावर जळतो म्हणून त्यानी भांडण लावली..

  • @arungodse5725
    @arungodse5725 Месяц назад +4

    अक्का तू संघर्ष भरपूर केलेला आहे आम्ही पाहतोय तुझी धडपड भरपूर आहे अक्का त्या संघर्षात ना खचून न जाता त्यावेळेस परिस्थिती लय नाजूक होतीस वर आलीस म्हणून हा दिवस बघायला भेटला का तुझ्या कार्याला का माझा दोघांनीही संघर्ष भरपूर केलेला आहे त्याचंच फळ आहे अक्का 👍👍🙏🏻🙏🏻

  • @user-cc5xw3fs6e
    @user-cc5xw3fs6e Месяц назад

    ते जाऊ द्या सगळं चांगलं होईल तुमचं आता

  • @GoldenretrieverMrMylo
    @GoldenretrieverMrMylo Месяц назад +5

    नातेसंबधात कितीही चांगले वागले तरी गैरसमज होतात च... सगळीकडे होतात.... पण इथे वयाचा आणि नात्याचा विचार करून राग व्यक्त व्हायला पाहिजे... बकुळा ने सर्व मर्यादा ओलांडून काकी आणि नणंद हे नाते तसेच मनीषा ताईचे वयाचा विचार न करता खूपच वाईट शब्द वापरले ज्या मुळे वाईट वाटले 🙏🏻. इतका जळफळाट आणि तिरस्कार मनात ठेवून बकुळा वागते? Competition करावी पण हसत खेळत... असा जळफळाट करून कधीच सुख मिळत नाही बकुळा 🙏🏻.

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 Месяц назад +29

    मी तर अश्विनी चे व्हिडिओ बघणं बंद केले होते अगोदरच...स्वार्थी आहे ती जरा.

  • @sanjeevanijadhav7031
    @sanjeevanijadhav7031 Месяц назад +10

    ताई खरोखर तुमचा अभिमान वाटतो आहे, किती कष्ट करता सर्वाना मिळुन, मिसळून घेता, तेही किती हसत, खेळत अगदी प्रसन्न मुद्रेने, व्हिडिओ बघता बघता मलाही रडायला आले

  • @varshapanchal2049
    @varshapanchal2049 Месяц назад +36

    मी कधी कमेंट करत नाही,पण आता खूप वाईट वाटले तुझ्या बद्दल.ताई तू म्हणली होती की माझा अश्विनी वर खूप जीव आहे.मला खूप आवडते ती. तुझ्या जीव लावण्याची ही परतफेड बघ. तू हसतेस,पण तुला आलेलं टेन्शन कळून येतय.स्वतःच्या विश्वात जग. इथ चांगुलपणा ची किंमत 0 आहे.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +43

    आक्का तू रडणारी नाही तू लढणारी आहे.👍
    तू कष्टाने तू वर आलेली आहे. आक्का अपन एखाद्याला मदत करतो पण नंतर मदत कमी पडली लोक बोलायला सुरुवात करतात. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी पण त्यातून गेली आहे. 🙏मदत करून लोक आपल्यालाच बोलतात. मदत करण खूप मोठी चूक आहे. पैसा चांगला आहे. पण माणस चांगली नाहीत. कधी मन पलटतील सांगता येत नाही.
    आक्का खरचं काल Video बघितला सकाळी उठल्यावर मला वाटलं हे स्वप्न नाही ना तर हे खरचं आहे.

  • @seemagund9278
    @seemagund9278 Месяц назад +14

    अग मनिषा माणूस कर्ज काढून च पुढे जातो कॅश एवढे कुणाकडे नसते काही तरी उलाढाल केल्या शिवाय होत नाही काय तरी करायचे म्हणाल्या वर कायतरी गमवावे लागते

  • @sujatadaundkar294
    @sujatadaundkar294 Месяц назад +8

    मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता आई समान चुलतीला, नंदला कुत्री म्हणाली😢

  • @shar_om_.2_0_1_0
    @shar_om_.2_0_1_0 Месяц назад +6

    सगळे जोमात बकुळा कोमात बकुळ आणि केले तिन्ही व्हिडिओ डिलीट बकुळा घाबरून बसली आता घरात

  • @Sulochanamankar-c
    @Sulochanamankar-c Месяц назад +30

    आक्का तू किती कष्ट करते हे सगळ्यांना दिसते, आणि हिच्या आईबापला आई बाप सांभाळता येत नाही, तिने जरी व्हिडीओ डिलीट केले तरी तिने घातलेल्या शिव्या विसरू नकोस तू, माणसं जरी आपली असली तरी लायकीत ठेवावी लागतात 😡😡😡😡

  • @vikrantpawar2809
    @vikrantpawar2809 Месяц назад +26

    आक्का शांत रहा , मागच काही सांगत बसू नको कोणी विचारल नाही आणि कोणाला सांगत बसायची गरज पण नाही , फक्त आपल्या बद्दल जे काही बोल जातय ते लक्षात ठेवायच विसरायच नाही , आणि आता माझा भाऊ माझा भाऊ बंद कर समजल तुझा भाऊ पण तुझा नाही माझ हे वाक्य लक्षात ठेव तुझा नवरा तुझी पोर हेच तुझ कुटूंब , जे घाण शब्द बोले गेले ते मनात आणि डोक्यात कोरून ठेव

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 Месяц назад +6

    खूपच मायाळू आहेस ताई माझ्याही डोळ्यात पाणी आलं ताई काही माणसांना कळत नाही आपण बोललेले शब्द काळजाला लागतात ❤

  • @PriyaJadhav-gm1ts
    @PriyaJadhav-gm1ts Месяц назад +9

    तुम्ही केलेली मदतीचा चांगले पांग फेडले बारक्या भावांनी आणि त्याच्या बायकोनी

  • @nitagavli5561
    @nitagavli5561 Месяц назад +6

    आक्का तु किती समजूतदार पणे घेतलं सगळं किती बोललि ति बकि बावळट आणि तुझा भाऊ पण बैल झालायं

  • @girjabais2515
    @girjabais2515 Месяц назад +10

    मनीषा ताई जाऊध्या लक्ष नका देऊ हे तर चालूच राहणार पण ती तुमच्या भावा समोर बोलत होती आणि तो गप ऐकत होता 🙏🙏🙏

  • @user-cc5xw3fs6e
    @user-cc5xw3fs6e Месяц назад

    सगळ्यात चांगला फायदा आहे काळुबाई च्या नावाने तुळजापूरच्या आईने सगळ्यात चांगलं करून देईन मला

  • @aditiwaghmare7278
    @aditiwaghmare7278 Месяц назад +45

    तुम्ही हे नका सांगु आपला संघर्ष किती असतो ते आपल्याला माहीत.
    पण जगासमोर आणायची काही गरज नव्हती त्या बकुळला तुम्ही नका जास्त मनावर घेऊ.

  • @marathirokthok
    @marathirokthok Месяц назад +17

    अक्का संदीप ची पोरगी अजिबात सून करू नकोस हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते

  • @user-zo5cm1iz7j
    @user-zo5cm1iz7j Месяц назад +15

    अक्का तुम्ही संदीप साठी एवढं केलं बहिणी बद्दल आपली बायको नको ते घाण बोलली तरीपण ऐकत बसला काहीच बोलला नाही तुम्ही तर परवाच्या व्हिडिओमध्ये बोलला की मला कोणी काय बोललं तरी संदीपला खूप राग येतो काल तर तसं वाटलं नाही गरज पडल्यावर केवढा तुमच्याकडे संदीप

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s Месяц назад +7

    आक्का तुम्ही खुप मोकळ्या मणाच्या आहेत तुम्ही सेम रवि दादा सारखे आहेत रवि दादा पण खुप भारी आहे ❤❤

  • @trupti7386
    @trupti7386 Месяц назад +118

    ताई तुम्ही लक्ष नका देऊ तिच्या मनात इतकी घान होती तुमच्या विषयी हे तर समजले ना....तुमची अशी प्रगती बघून तिला वाईट वाटत असेल
    आणि ती जशी म्हणते की तुम्ही जागा विकून सर्व केलं आहे...पण तुमचेच जागा विकत आहे कोणाला फसउन तर नाही करत...मग कोण काही बोलयचा संबंध नाही येत...
    तुमच्या वयाचे मानाचे भान ठेवणे गरजेचे हवे होते बाकुलाला...अग तुग ची भाषा...मेलीस तर मर जा ही भाषा नंनदे साठी वापरणे योग्य नाही

  • @aditiwaghmare7278
    @aditiwaghmare7278 Месяц назад +113

    अग पण तुझ रान तू विकाल तिला काय करायचं आहे.

  • @SanjaySanjay-tq1kr
    @SanjaySanjay-tq1kr Месяц назад +5

    मनिषा ताई तु खरी आहे आणि तु खुप कष्टकरी महिला आहेस देव तुझे भले करीन लोक नाव ठेवतात ठेऊदे बकुळा बावळट बाई आहे ती सगळे विसरली आहे मनिषा ताई तु खुश राहा

  • @STM96557
    @STM96557 Месяц назад +136

    तुमच्या भावा समोर बोलली आणि तो हे ऐकत होता सगळं शांत याच जास्त वाईट वाटलं. पण खरय भावा साठी किती ही करा त्याला कधीच बहिणी ची माया कदर नसते. स्व अनुभवा वरून सांगते.

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 Месяц назад +10

      तिला अशी कमेंट केली तर ती म्हणते बहीण किती गुणांची आहे माहिती आहे भावाला

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад

      @@khandeshichavalkaskitchen11282 दगडाखालून हात निघाल्यावरच बहीण किती गुणांची आहे हे कळतं सगळयांना. अडचणीत तिच्या कडून मदत घेताना तिचे गुण दिसत नाही यांना.

    • @kanchanpawar7881
      @kanchanpawar7881 Месяц назад +4

      Sandeep chi kahi chuk nahi to bolala ho changlya bhashet bol mhnun velela madat kelelyanchi mansane janiv thevavi.

    • @sammitrekha526
      @sammitrekha526 Месяц назад

      हो खरंच आहे

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад

      @@kanchanpawar7881 पहिला विडिओ आला त्याच वेळेस त्याने थांबवायचे ना. तुला जो राग आहे तो फोन करून काढ म्हणून. विडिओ बनवू नको यावर.

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 Месяц назад +32

    निंदकाचे घर असावे शेजारी आसेl कष्ट केल्यावर फळ प्राप्त होतो आपलीच माणसं आपल्या माणसाचं खच्चीकरण करण्यात पुढे असतात झाले गेले विसरून जावे पुढे पुढे जातच जावे जीवन गाणे गातच जावे, 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @sadhanashind4980
    @sadhanashind4980 Месяц назад +45

    मनिषा ताई घरच्या घरीच मिटवा माणसाना हेच बघायला आवडत

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl Месяц назад +25

    तुम्हि ग्रेट आहात येवडे zale तरिहि तुम्हि किति वेवस्तित बोल्ता शिवि गाली nahi याातच तुमचे sanskar दिस्तात

  • @sandhyaranisankpal2559
    @sandhyaranisankpal2559 Месяц назад +11

    मनीषाताई लक्ष देऊ स्वतःला त्रास करून घेऊ नका हे असेच असतात

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Месяц назад +14

    एकं लक्षात ठेव तुझयावर जळतात रेशमा आई वडील सोडून आणी रवीदादा प़ण छान आहे

  • @RekhaKurhade-xp8zq
    @RekhaKurhade-xp8zq Месяц назад +13

    चारच दिवस झाले व्हिडीओ टाकला होता की डिप्रेशन मधून बाहेर निघते तो पर्यंत नवीन काही तरी टेंशन जास्त त्रास करुन घेऊ नको आणि कुठली ही गोष्ट कर्ज काढूनच केली जाते

  • @MadhuriLokhande-pg5so
    @MadhuriLokhande-pg5so Месяц назад +2

    अगं अक्का तू किती मेहनत करून मोठी झाली असू देत नाव ठेवणारी खूप असते पण कष्ट केलेल्या कोणाला दिसत नाही तुला अजून खूप छान दिवस येतील

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 Месяц назад +5

    शुन्यातून प्रगती करताना या गोष्टी कराव्या लागतात . स्पष्टीकरण सगळ्यांना देण्याची गरज नाही.ती जोडी सगळ्याच नात्यांबाबतीत स्वार्थी वाटते . सोडून द्या.तुम्हीपण कौशल्याचे पैसे जास्त सांगितले का.तसे असेल तर सांगू नका . तुम्ही प्रामाणिक वाटता म्हणून सांगते . बाकी तुम्हा दोघांचे कष्टाला अजून यश मिळेल.आता फक्त त्याचा विचार करा .all d best😊

  • @SanjayDisale1234
    @SanjayDisale1234 Месяц назад

    Aka video New tak

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 Месяц назад +64

    बकुळीच्या सर्व भक्तांनी तिच्या शिव्या आणि खर रूप पाहील.

  • @surbhi2780
    @surbhi2780 Месяц назад +5

    आक्का त्या bakichy nadala लागु nakos. तुझे सगळे खूप छान होईल. जय श्री swami samarth

  • @archanapunekar1665
    @archanapunekar1665 Месяц назад +8

    नवरे जरी काही गोष्टी विसरले तरी बायकोच्या सगळं लक्ष्यात असत आपण काय केल काय नाही कोणी आपल्याला कस केल हें बाई ला चांगल माहिती असत

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 Месяц назад +9

    खर आहे आक्का माणूस मोठा झालेला...पुढे गेलेला दिसतो पण तो kay परिस्थिती तुन पुढे गेला हे कोणी बघत नाहीं तू रडू नको आक्का ❤️

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 Месяц назад +21

    तुम्हालाच फार कौतूक होत बकुळाच तुम्हालाच रेशमाला किमत देत नव्हताच

  • @rekhalohor445
    @rekhalohor445 Месяц назад +7

    बकीची तुमच्या विषयीची भाषा ऐकून वाईट ताई

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s Месяц назад +5

    आक्का ‌ रेश्मा ताई खुप सरस आहे सगळ्यांना बघते रवि दादा पण तसचं आहे ❤❤

  • @nandinighangurde6266
    @nandinighangurde6266 Месяц назад +12

    निदकाचे घर असावे शेजारी
    तरच आपली प्रगती होते मनीषा

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 Месяц назад +14

    अक्कासाहेब तुम्ही बोलतात ते खर आहे आपण पुढे जात असलो की खेकडा वाणी दुसरी पाय ओढतात देख होत नाही

  • @nileshraut5780
    @nileshraut5780 Месяц назад +1

    आक्का आपले video फक्त बारामती च नाही तर संपुर्ण महाराष्ट्रतील लोक पाहतात, त्यामुळे थोड जपून. प्रत्येक घरात थोडीफार भांडण असतातच , हे अश्विनी ला कदाचीत समजल नसले. तुम्ही तिच्या video ला उत्तर देऊ नका कारण तुम्ही च टेन्शन येता. 🙏🙏

  • @mirakashid4394
    @mirakashid4394 Месяц назад +3

    Your so great.❤❤❤❤❤ tai

  • @dattatraywalzade2854
    @dattatraywalzade2854 Месяц назад +2

    रक्ताची नाती कशीही असली व वागली तरी चालेल कधीही आपल्या ला च होतील.थोडेफार गैरसमज होऊ शकतात
    कुणी तरी समजून घेणे व सांभाळून घेणं आवश्यक असतं.दुनियासाठी अशाच गोष्टी आनंददायक असतात.लोकांना तुमच्यातला एकोपा जिव्हाळा आवडणार नाही.कुणीतरी समजून घेऊन माफी मागावी
    //शरण येता काही मरण असे//

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 Месяц назад +116

    इतकं खालच्या भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं त्या बकीने
    तिचं खरं रूप बाहेर आलं
    एक नंबरची जळकी बकी
    नानदेच्या पायावर वाकलेलं कधी बघितलं नाही अजून तिला ,किती मान द्यावा लागतो किती करावं लागतं नंनदेच याचे संस्कर आहेत का तिला

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад +8

      खरय अगदी संस्कार म्हवताचे आहेत

    • @rajushinde8791
      @rajushinde8791 Месяц назад

      Tai tumhi plz 🙏 ignore kara

    • @asmitakulkarni3734
      @asmitakulkarni3734 Месяц назад +1

      ती म्हणाली माझा स्वभाव आई सारखा आहे

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 Месяц назад +9

    शुभ सकाळ 🌹 आता कोणी दारात रडत माफी मागत आलं तरी उभं करु नक तुमच्याबद्दलचा जळकापणा दिसला ना चार हात लांबच ठेवा असली नाती.मलाही माझ्या नातेवाईकांनी खुप त्रास दिला आहे उसने पैसे मागतात मागितले की राग काय करायचे 🌹

  • @vyogeshharak5561
    @vyogeshharak5561 Месяц назад +16

    Akka baki tula dholi,,nalayk bai ahe,,kutri ashi khi bolt ahe tiche video bagh kiti ghan shivya det ahe 😢😢

    • @STM96557
      @STM96557 Месяц назад +5

      बघितले असतील ना हो, मुलांच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचार करा. नात्यांचा विचार करा पैसा कमवता येतो पण नाती ही जपावीच लागतात.

  • @ganeshsaudagar2784
    @ganeshsaudagar2784 Месяц назад +2

    एक आदर्श घेण्यासारखे यूट्यूब चैनल

  • @santoshgawari79
    @santoshgawari79 Месяц назад +7

    आका तु कीती काम करतेस ते सगळे बघतात तु आहेस मेहनतीने सगळे केले आहे तु आजुन खुप पुढे जाणार आहे खूप खूप शुभेच्छा

  • @Vidyakaustubh
    @Vidyakaustubh Месяц назад +11

    शांत आहे असे दाखविणारे लोक खुप विस्फोटक असतात आक्का सावध राहा...आणि भोळी लोक बोलुन मोकळी असतात मनात काही साठवून ठेवत नाहीत

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp Месяц назад +36

    अक्का तुझा स्वभाव मला खूप आवडतो ग बकिनी एवढे तुला घाण बोलली तरी तू किती छान समजावून सांगितलं शिस्तीत याला संस्कार म्हणतात आणि इथून पुढे आता दोन हात लांब राहा या सगळ्यांपासून कोण नसतं कुणाचं अक्का

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Месяц назад +5

    मनिषा रडु नकोस दिदी ला काय वाटतं असेल आजोळ विषयी इथं च सगळं थांबवं

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Месяц назад +7

    अंग आकार तुझ्यावर खूप खूप जळतात ती लोक बघत नाही हयानी कीती हाल काढले पंण वैभव दीसलं की तयाचया डोळ्यात माती पडतीत

  • @ddurga2017
    @ddurga2017 Месяц назад +4

    बकी ला एक जणीने कमेंट केली होती की नणंदेला अस बोलू नये तर ती बावळट बाई बकी म्हणते....नणंदेने हाणलेले मारलेले चालते का

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of Месяц назад +3

    दिदू किती छान ग बाई खुप खुप मोठी हो पिलू आईची आई झाली ग पिल् किती समजूतदार

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Месяц назад +11

    मराठी माणूस प्रगती करायला लागला की जवळचे जास्त त्रास देतात तुमच्यावर जी वेळ आहे ती अनेक लोकांचा अनुभव असतो काही घाबरायचं कारण नाही

  • @SanchiShinde-d2z
    @SanchiShinde-d2z Месяц назад +8

    अक्का द्या सोडून तुम्ही खुप कष्टाळू आहे पुढं तुमचं खुप चांगलं होनार आहे

  • @24ovi24
    @24ovi24 Месяц назад +38

    ताई आमचा विश्वास आहे तुमच्या वर. भांडण कोणाच्या घरी होत नाही सगळ्यांच्या घरी होतात पण लहानानी शब्दाची मर्यादा जपली पाहिजे. .अश्विनी किती घाण बोलते संदीप दादा मस्त ऐकून घेतो याचे खूप वाईट वाटले. .तुम्ही घरात बसून बोला youtube वर nako ताई 🙏🙏🙏

  • @Ni3-322
    @Ni3-322 Месяц назад +3

    अक्का 😔नका टेंशन घेऊ ,होईल सगळ व्यव्यस्थित 'ही पण वेळ निघुन जाईल 🙏

  • @sap.infinite4201
    @sap.infinite4201 Месяц назад +2

    Khup chan video .. Khup shikay bhetl..

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 Месяц назад +3

    टाळी एका हाताने वाजत नाही किती भांडले तरी रक्ताची नाती तुटत नाही उगीच एकमेकाला वाईट बोलून बदनाम कशाला

  • @surbhi2780
    @surbhi2780 Месяц назад +4

    आक्का आता त्या bakula ला माफ करू नकोस. तिच्या मुळे तुला खूप त्रास होत आहे. आणि तिने तुला शिव्या पण दिल्या आहेत

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    भांडण कोणाच्या घरी होत नाही सगळ्यांच्या घरी होतात पण लहानांनी शब्दांची मर्यादा जपली पाहिजे...बकुळा ने पहिला व्हिडिओ सोडला नसता तर एवढं सगळं झाल् नसत ..बकुळा खूप चुकलीय ..भाषा खूप घसरली तिची...

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt Месяц назад +4

    ताई तू एक नंबर आहे ओळखते मी तुला 👌👌👌 काही सांगायची गरज नाही स्पष्टीकरण नकोस देऊ
    त्या बाईला जवळ करू नको पुन्हा
    तुला कुत्री जाडी बोली ती

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 Месяц назад +19

    आक्का तुम्ही शहाण्या आहेत विषय इथेच थांबवा दोन नाही तर तीन कुटुंबाचा विषय आहे हा तिथ जाऊन बसुन बोला सगळे एक ना एक दिवस तुम्ही गोड होणार तुमची कळ तुम्हाला च येणार 🙏🙏

  • @shobhabedkute9062
    @shobhabedkute9062 Месяц назад +52

    आक्का तु सगळ्या साठी खूप करते आम्हाला खूप वाईट वाटलं जाउद्या तुमच्याच लोकांनी अशी बदनामी केली तुमच्या बद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो तुम्ही स्वकष्टाने कमवले चांगलं झालं की बघवत नाही

    • @nandinigalande8865
      @nandinigalande8865 Месяц назад +3

      होना खरंच वाईट वाटलं आपण तर बाहेरचे आहे तरी पण आपल्याला वाईट वाटलं,

  • @surekhabhawar6540
    @surekhabhawar6540 Месяц назад +9

    चांगल्या माणसाच्या वाट्याला असंच येतं लोकं काही पण बोलतेत

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar Месяц назад +4

    अक्का तुम्ही शांत रहा तिनं असं बोलायला नव्हतं पाहिजे खूप वाईट वाटलं

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 Месяц назад +14

    अक्का बकुळा आणि कालचे ते दोन-तीन व्हिडिओ डिलीट केलेत खूप घाण शिव्या देत होती तुमच्या विषयी काही जास्त घेणं नाही देणे नाही पण आपल्या विषयी कोण कसे आहे हे आत्ता ओळखायला शिक अक्का

  • @kanchanbhujbal9544
    @kanchanbhujbal9544 Месяц назад +4

    आक्का तुम्ही टेन्शन घेऊ नका,आपण पुढे चाललो की आपलेच घरातले लोक आपली बदनामी करतात कारण,त्यांना देखवत नाही, तुम्ही तुमचे काम चालू ठेवा,व अशीच प्रगती करा व अजून मोठे व्हा ,❤❤

  • @abhisheknarayan6968
    @abhisheknarayan6968 Месяц назад +7

    आका तुम्ही एवढे सगळे उभे केले त्यावर लक्ष द्या. तुमचे मन दुखवू नका तुमच्या कामावर परीणाम होईल बाजुच्या लोकांना तेच पाहिजे.
    तुम्ही बाकी गोष्टी कडे लक्ष देऊ नका तुम्हाला जे काम करुन ध्येय गाठायचे प्रगती करायची एक यशस्वी महिला उद्योजक बनायचे आहे.
    मंजुषा खनके

  • @amod4767
    @amod4767 Месяц назад +4

    ताई चांगल्या माणसाच्या नशिबी असे खेकडे असतात ओ जाऊद्या मी खूप जवळून असे लोक अनुभवलेत आपला हरी आपल्या सोबत असतो कुणाचं वाईट करायचं नाही आणि ऐकून पण घायचं नाही तुमच्या ध्येया कडे लक्ष द्या तुम्ही आशा कुचक्या लोकांना भाव नका देऊ

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Месяц назад +7

    आका जास्त विचार करू नका
    शांत व्हा बरोबर आहे जीवाच्या भावाच्या आपल्या माणसांनी बोलल्यावर खूप काळीज फाटत याच मलाही खूप अनुभव आहे
    कोणावर विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे
    त्यामुळे आपल्याला त्रास होत़ो
    आपली मुलं आपल घर आपला जिव भला कोणी कोणाचे नाही या जगात

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl Месяц назад +30

    Pls आक्का आशे बोलू नका तुम्चा आम्हला खूप aabhiman आहे द्या sodun विषय प्रगती zalyaa वर हाच प्रोब्लम येतो

    • @rekhadaingade6776
      @rekhadaingade6776 Месяц назад

      अक्का तुमच्या जिद्दीला सलाम

  • @sudhakarmane98
    @sudhakarmane98 Месяц назад +4

    नमस्कार अक्का चांगल्या लोकांना त्रासहोत असतो जीवनामध्ये या सर्व गोष्टींना पाठ देऊन पुढे जायचे असते लोकं वाईट बोलतात म्हणजे फुले पडतात असे समजून पुढे चालायचे पुढे चालता अशी अपेक्षा आहे

  • @varsharawade4821
    @varsharawade4821 Месяц назад +1

    Tai mst vidieo .aamhi gotyadadache tumchi web series bghaycho kay mst hoti khup. Support kela tumhi tya na Pn kdr nahi Pn jaude mahabharat,ramayn,n shiwcharitra ya sglyancha nash gharatlyanich kela.yatun ekch bodh ghyaych bhikaryala dyaych Pn ya lokanpasun 4 hat lamb rahaych.alll the best .....for your future

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 Месяц назад +5

    अक्का बकुळा ने शब्द चुकीचे वापरले तुझ्या बाबतीत हे बरोबर नाही आपल चांगले झालेले बघवत नाही लोकांना हे मी माझ्या अनुभवावरून सांगते

  • @Rajvlogs-m4d
    @Rajvlogs-m4d Месяц назад +10

    पैसा महत्त्वाचा नसतो इज्जत महत्त्वाचे असते संस्कार कशी आहे हे आज तू दाखवून दिल संस्कार हे आहेत आणि संयमही आहे आता आता या विषयावर व्हिडिओ बनवू नको अगं प्रगती करत असताना असंच होत असतं जर तू रोज खुरपायला जात असती तर तुझ्यावर कोणीही बोललं नस पण ज्या वेळेस आपली प्रगती होते त्यावेळेस असे प्रकार होत असते जास्त मनाला लावून घेऊ नका आणि जे काय बोलायचं ते तुमचे तुम्ही बोला व्हिडिओ काढू नका असली व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नाही नेटला पैसे घालवतो चांगले असतात म्हणून बघत होतो जर असले आले तर बघणार नाही माझी कमेंट नक्की वाचा

  • @minakshifashion5586
    @minakshifashion5586 Месяц назад +20

    अक्का मी कधी कमेंट करत नाही पण मी व्हिडिओ पाहून पहिल्यांदा कमेंट केली आहे मी व्हिडिओ पाहून शॉक झाले टेन्शन घेऊ naka

  • @Meskaly_
    @Meskaly_ Месяц назад +2

    तुमची मुलगी तुम्हाला बोलून का नाही देत. तिला अश्विनी जास्त प्यारी आहे वाटत

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp Месяц назад +2

    Tumala tich awadat hoti teshma tai kup chan aahet