मी तांब्यावर सुत काढून जमा करून घेते . अशीच शिवरात्र वाती तयार करते ती दुसरी रुद्रवात म्हणतो आम्ही ११पदरी ११वाती त्या नाही जोडत . रुद्रवाती महादेवाला श्रावण महिन्यात लावतो . तीन पदरी बेलवाती १२५वाती पण श्रावण महीन्यात सोमवारी बेलवाती किंवा रुद्र वाती लावतो कुठे महादेव तिर्थक्षेत्र गेल्यावर लावतो .
वीकंत भी देतां कां
Aka part la kiti vela vat lepataychi
1st part 350 nantr parat 350 ani last 50
मी तांब्यावर सुत काढून जमा करून घेते . अशीच शिवरात्र वाती तयार करते ती दुसरी रुद्रवात म्हणतो आम्ही ११पदरी ११वाती त्या नाही जोडत . रुद्रवाती महादेवाला श्रावण महिन्यात लावतो . तीन पदरी बेलवाती १२५वाती पण श्रावण महीन्यात सोमवारी बेलवाती किंवा रुद्र वाती लावतो कुठे महादेव तिर्थक्षेत्र गेल्यावर लावतो .
Mahashivratri. Wate prise sanga
50rs
कापूस पासून सुत कसे काढले ते नाही दाखवले . विकतचे कच्चे सुत मिळते त्यापासून वनवले का .
नाही ताई सुत पण घरीच बनवले आहे.
सुत काढण्याचा व्हीडीओ जमल्यास मी अपलोड करते लवकरच
धागा पासून बनवली तर चालते का? तो ही कपसाचाच असतो
म्हणजे दोरा म्हणायचं का तुम्हाला?
Shivratra vat kiti inch lamba kraychi ..