लॅबमध्ये आणि ग्लुकोमीटरवर तपासलेल्या शुगरमध्ये फरक का दिसतो? | Dr. Tejas | Marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • लॅबमध्ये आणि ग्लुकोमीटरवर तपासलेल्या शुगरमध्ये फरक का दिसतो? | Dr. Tejas | Marathi |
    तुम्ही अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की ग्लुकोमीटरवर तपासलेली शुगर आणि लॅबमध्ये तपासलेली शुगर एकसारखी नसते.
    हा फरक का दिसतो?
    मग यातला कोणता रिपोर्ट अचूक समजायचा?
    असा फरक दिसत असेल तर काय करायचं? ग्लुकोमीटर वापरायचा की नाही?
    पडलेत असे प्रश्न?? पाहूया उत्तरे आज संध्याकाळी 7 वाजता!!
    Subscribe Now:
    / justforhearts
    Follow us to stay updated:
    • Our website : www.justforhea...
    _____________________________________________________
    • Like us on Facebook: / justforhearts
    ___________________________________________________________
    • Follow us on Instagram: / justforhearts
    ___________________________________________________________
    • Linked in : / just-for-hearts
    ___________________________________________________________
    For inquiry mail us on : operations@justforhearts.org
    ___________________________________________________________
    For appointment what app us on - 9422973171
    ___________________________________________________________
    *Disclaimer
    The opinion and guilines presented in the video are from expert dietitians and doctors but implement those on based on your medical history/allergies/current medical conditions after personal consultation from us or your doctor.
    For personal online consultation book an appointment with us, click here 👇
    वैयक्तिक ऑनलाईन मार्गदर्शनासाठी खालील app वर जा -
    Download the app - bit.ly/3ymdDiO

Комментарии • 96

  • @JustForHearts
    @JustForHearts  Год назад +1

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @nandakumarmhapsekar4477
    @nandakumarmhapsekar4477 4 дня назад +2

    मी घरी laboratory चा माणुस blood collection साठी बोलाविले. त्याचं वेळी त्याने घेतलेल्या रक्ताचे sample माझ्याकडील तीन veg vegalya कंपनी che gulcometer वर चेक केले त्यावेळी सर्वांच्या रीडिंग मध्ये फार तफावत आढळली. माझ्या पत्नीच्या रक्ताची बर्‍याच वेळा तपासणी करावी लागत होती तो हा अनुभव आहे.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 20 дней назад +1

    Good information on gucometer and various procedures for knowing glucose levels.

  • @chandrikagawas294
    @chandrikagawas294 2 года назад +1

    Very good information.

  • @Gajanan_Pandit
    @Gajanan_Pandit 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      धन्यवाद . चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 2 года назад +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Many thanks!!

  • @deepakinamdar9392
    @deepakinamdar9392 26 дней назад +1

    Yes I have done this experiment & taking readings accordingly.

    • @JustForHearts
      @JustForHearts  24 дня назад

      What was your experience. Please share.

  • @pratappatil3918
    @pratappatil3918 2 года назад +1

    Chaan mahiti madam ... Thànk u .....!!!🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @nalinisultanpure714
    @nalinisultanpure714 2 года назад +1

    Very informative session, a layman can get awareness through this session & help in controlling his diabetes 👍 👍👍

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +1

      Many thanks for your comment!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @rajukasabe9780
    @rajukasabe9780 2 года назад

    इतर यूटृयूबर लांबलचक व्हिडिओ बनवतात पन तूमचा व्हिडिओ थोडक्यात आनि माहीतीपूर्ण व्हिडिओ असतो. धन्यवाद

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 2 года назад +1

    Thanks, this doubt is very common. Your explanation is convincing

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      Thank you for feedback....Hope you are following other videos on Diabetes by Dr Tejas. Here is the link ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Thank you!

  • @vrushaliyadav9573
    @vrushaliyadav9573 2 года назад +1

    Like you DOCTORS ARE GOD🙏🙏🙏U R GENIUS MAM GBU

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      Thank you !

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Many thanks for your kind words. Take care.

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 20 дней назад +1

    Very good view

  • @vitthalmagar3796
    @vitthalmagar3796 2 года назад +2

    थँक्यू 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Thanks for your feedback.

  • @deepakinamdar9392
    @deepakinamdar9392 26 дней назад +1

    ✔️👍

  • @milindjoshi8582
    @milindjoshi8582 21 день назад +1

    Glucometer strips to be used in specific time limit or otherwise.

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 2 года назад +1

    Good information 👍

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +1

      Thank you for your feedback!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @mahadevgharat1769
    @mahadevgharat1769 17 дней назад +2

    आता डॉक्टर ग्लूकोमीटर दवाखान्यात ठेवतात
    जेव्हा पेशंट म्हणतो मला डायबेटिस नाही असे सांगतो तरी पण ग्कोजमीटरवर चेक करतात व त्याचे पेशंट कडून शंभर रुपये घेतात हे अन्यायकारक आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 дней назад

      मधुमेहाचे लक्षणे सुरुवातीला दिसत नाही आणि त्यामुळे खूप लोकांचे नुकसान होते म्हणून डॉक्टर चेक करता आणि १० मधून ७ ते ८ लोक डिंबेटीक निघतात.

  • @parvezdaruwalla788
    @parvezdaruwalla788 2 года назад +1

    Maala hey khup mahity milali

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Thank you

  • @sagardeshmukh8046
    @sagardeshmukh8046 2 года назад +2

    Kami sugar jast sugar kase oalkhawe he pl sanga

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      कृपया माझा हा व्हिडिओ पहा. यात सविस्तर सांगितले आहे ruclips.net/video/NHZIEp6mUzk/видео.html

  • @rajendradhage5594
    @rajendradhage5594 2 года назад +1

    Normally it is on higher side by glucometer ?as compared to lab test

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +1

      Yes it is generally higher than lab test. Capillary blood vs Venous blood: Glucose not utilised vs glucose utilised by muscles. That's why the difference

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @swatidalvi1860
    @swatidalvi1860 2 года назад +1

    It's useful for my father.Thanks Dr.

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Glad to know. Thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @vmmadge
    @vmmadge Год назад

    डॉक्टर, परवाच मी शुगर टेस्ट केली. Fasting 160, PP 126! तेही ग्लुकोमिटर वर. म्हणजे लॅब मध्ये जर 20% ने कमी धरले तर अनुक्रमे 128 व 101!!!
    तुमच्या या व्हिडिओ मुळे हे समजले. आधी नुसती जास्त येते हे माहीत होते पण आता ती का व किती फरक मान्य आहे ते माहीत झाले

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @Bhogichand
    @Bhogichand 21 день назад +1

    ग्लुकोमीटर घरच्या घरी कॅलिब्रेट करता येईल कां ? मी पाण्यात मोजून साखर टाकली. ती विरघळलेल्या नंतर ग्लुकोमीटर ने तपासून पाहिले. पण काही च दाखविले नाही. जर रक्त टेस्ट स्ट्रीप वर लावले तर रिडिंग दाखविते पण मग साखर युक्त पाणी लावल्यास कां रिडिंग दाखवत नाही?ग्लेकोमीटर लॅब टेस्ट पेक्षा कमी दाखविते शुगर की जास्त ?

    • @dhananjaypatil3657
      @dhananjaypatil3657 19 дней назад +1

      Sir, GlucoMeter strip madhe enzyme aste, te blood sugar sathi count karta yeyil ase enzyme use kele aste

  • @manishathorat9687
    @manishathorat9687 2 года назад +1

    Madam sugar boday madhe prtek minitala badlat aste ka.sarkhi veg vegali yet

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Yes, sugar sarkhi badalat asate. Halli Continuous Glucose Monitors miltat. tyaat he disu shakte.

  • @sudhakarmarathe4790
    @sudhakarmarathe4790 2 года назад +1

    नमस्कार. डाॅ.
    ग्लुकोमिटर रीडिंग लॅब रीडिंग पेक्षा कमी आल्यास लाल रक्त पेशी कमी आहेत व जास्त आल्यास अपेक्षे पेक्षा जास्त आहेत असे समजायचे कां? कृपया कळवावे.

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      उलट असते याच्या. Hematocrit level कमी असेल तर मीटर मध्ये शुगर जास्त दिसू शकते. यासाठी हल्लीच्या मीटर मध्ये एका ठराविक reference value साठी callibration केलेले असते.

  • @rajendradhage5594
    @rajendradhage5594 2 года назад

    Good evening mam,
    Normally it found on higher side ? By glucometer as compared to the lab test.pl guide.

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Yes that's right.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      We have a workshop by Dr. Tejas on 6th May on Diabetes Friendly snacks. Whatsapp 9422989425 to register.

  • @anjalimungre7878
    @anjalimungre7878 2 года назад +2

    Digital blood presour machine Omron correct aahe ka

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +1

      Every electronic device can have some margin of error. In recent models the error margin is smaller. Callibrating your device regularly and using right technique will help you get correct readings.

    • @sujataborulkar4582
      @sujataborulkar4582 2 года назад

      @@ltejas86 un

  • @dhanajidhere7367
    @dhanajidhere7367 2 года назад +1

    मी एकदा लॅब मध्ये ब्लड सँपल दिले आणि त्याच वेळी glucometer वर केले, glucometer वर १०० दाखवली आणि रिपोर्ट मध्ये ८७ होती....म्हणजे १३% फरक होता

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      ग्लुकोमीटरवर बोटातून काढलेले रक्त तपासले ना? १३% फरक ठीक आहे.

    • @dhanajidhere7367
      @dhanajidhere7367 2 года назад +1

      @@ltejas86 हो, glucometer ने बोटामधून सँपल घेतले होते

    • @dhanajidhere7367
      @dhanajidhere7367 2 года назад

      @@ltejas86 मधुमेही (HBA१C- ८.६%) चे जर १ महिना सातत्याने (एक दिवस आड मोजली जाते) साखरेचे प्रमाण उपाशीपोटी १००-१०२ आणि जेवणा नंतर १२० च्या आता असेल तर hba१c किती नियंत्रणात येवू शकतो......

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      साखरेचे चांगले नियंत्रण HBA1C नियंत्रित करण्यास नक्कीच मदत करते
      अशा वारंवार प्रश्नांसाठी आणि जेव्हा तुम्हाला आमच्या Drs आणि आहारतज्ञांच्या पॅनेलकडून तपशीलवार वैयक्तिकृत उत्तरे हवी असतील तेव्हा आमच्या चॅनल सदस्यत्वात सामील व्हा

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 23 дня назад

    Lab madhye jar instant blood sugar level check nahi zali kinva 2 tasanantar check zali tar ti glucometer peksha kiti farak dakhvel.

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 дня назад

      Farak asto kiti te sangta yet nahi karan tyachee anek karna ahet

    • @swatipandit5147
      @swatipandit5147 15 дней назад

      If there is no certainty about the variation what is the correct reading

  • @sampatyenare5076
    @sampatyenare5076 20 дней назад +1

    ग्लुकोमिटर मध्ये २०%जास्त निघते की ब्लड शांम्पल देवून ते स्पष्ट करा प्लीज

  • @arunkulkarni7112
    @arunkulkarni7112 2 года назад

    मॅडम लॅब मध्ये ब्लड दिल्यानंतर ते खूप वेळाने म्हणजे 5/6तासांनी चेक करतात तर असा रिपोर्ट योग्य असतो का सकाळची आणि जेवणानंतर ची बरोबरच चेक करतात

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      साधारणपणे प्रयोगशाळा असे करत नाहीत
      तथापि, शंका असल्यास, पॅथॉलॉजिस्टशी बोला

  • @abhaypatil9005
    @abhaypatil9005 Год назад +1

    But glucometer shows higher or lower ???

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      There can be variation in Lab reports and glucometer reading...It can be both High or low - Difficult to predict.

    • @2002khilanand
      @2002khilanand 3 дня назад

      Glucometer shows higher reading

  • @ushawashindkar7488
    @ushawashindkar7488 2 года назад +2

    My doctor don't like glucometer blood test

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +1

      Why? If done and recorded systematically, it is a great tool for patients as well as doctors to assess blood sugar control

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      We have a workshop by Dr. Tejas on 6th May on Diabetes Friendly snacks. Whatsapp 9422989425 to register.

  • @vedanteshi8090
    @vedanteshi8090 2 года назад +1

    आईची कमेंट 👇
    किडनी चे पण सांगा ना

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      Thank you for your feedback. We will consider this for our upcoming videos.

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      किडनीबद्दल काय माहिती हवी आहे?

  • @sulabhaanand206
    @sulabhaanand206 2 года назад

    विडिओ मधला आवाज नीट कळत नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद
      आम्ही आगामी व्हिडिओंमध्ये हे दुरुस्त करू
      सबस्क्राईब करा आणि आमचे चॅनल पहात रहा

  • @julalpatil8493
    @julalpatil8493 2 года назад

    Madam, तुमचा विचार बरोबर नाही. मी अनुभवाने सांगतो. 🙏🙏

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      कोणता विचार? सविस्तर सांगाल का? मला जाणून घ्यायला आवडेल.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      तुमचा अनुभव तुम्ही शेर करू शकतात

  • @ishwaricreations1089
    @ishwaricreations1089 2 года назад +1

    My father age 66 ahe.Tyanchi fasting sugar114 Ani pp sugar 260 ahe .konati aushadhe ghyvi

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. मधुमेह आणि जीवनशैली याबाबत काही शंका असल्यास जरूर विचारा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 2 года назад

    No sense

    • @vijayakijainrasoi
      @vijayakijainrasoi 2 года назад +1

      छान माहिती दिली

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад +1

      @@vijayakijainrasoi Thank you very much!!

    • @ltejas86
      @ltejas86 2 года назад

      Can you please elaborate?

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 года назад

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171