Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय हरी माऊली अप्रतिम
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते अगदी सोप्या पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा प्रकारचे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
वाह मस्तच
Thank you 😊🙏
छान माऊली
Ati sunder manmohak maooli
मस्त नोटेशन सुपर
खुप छान
अतिशय सुंदर सादरीकरण माऊली 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
Thank you Sir 😊🙏
खूप छान सुंदर माऊली आपला आवाज म्हणजे दुधात साखर माऊली
अतिशय सुंदर माऊली. अशा प्रकारे नोटेशन द्या. धन्यवाद
सादरीकरण छान
Kupach chan
मुषका वरी शोभे गणा तू ह्या गाण्याचं नोंटेशन दया माऊली
खुपच सुंदर अभंग व नोटेशन माऊली
मस्त 🌹🌹🌹माऊली
खूप छान माऊली......
Good
खुप सुंदर अप्रतिम अभंग चाल पण खुप सुंदर आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍👍👌👌💐💐👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान.
👌👃👃👃👃🌹
खूप छान 👍👍👍👍👍अप्रतिम 👌👌👌👌👌
Khup khup chan. 👌👌👌👍
Hyeche aaroh ovrov kay aahet aani aallap sangaa buvaa
खुप सुंदर सादरीकरण केले आहे 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
सुंदर
नीलम गाडेकर यांनी गायिलेल्या रुपावलीच नोटेशन कृपया अपलोड करावे ही विनंती
निज माझ्या नंदलाला नंदलाला रे याचे नोटेशन please.
Chan notetion 👌🏽
Hari Hara Shiv Shankara,Redkar Buva he Bhajan notation dya
Very nice 👍👍👍👍
माऊली माझी एक विनंति आहे स्वर्गात आकाशगंगा गंगेत सोनेरी घाट घाटाला पायर्या शंभर या बालगीताचे नोटेशन दिली तर बर होईल गुगलवर हे गाणे लागते विनंती
Dekhila mi deva chandrbhage tiri ya abhang che notations dya
Pandhri a nagari abhangqche नोटेशन pathava please
Waw खूपच सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🙏👌
खुप छान!!👌👌💐💐
आणि लिंबूनीचा झाडा खाली हे गाणं वाजून दाखवा सावकाश पेटीवर पूर्ण
Buva please aalap mara survatila tari
Mi alap kadhun thevle hote pn Majhya kadun shoot karayache rahilet. Mi description madhye dile aahet 😊🙏
कॉड कसे वाजवायचे आणि कोणते वाजवायचे ते दाखवताल का सर
Ho mi course madhye detail madhye ghenar aahe 😊👍
डम डम डमरू वाजे हा अभंग दाखवा प्लिज लवकरच वाजून दाखवा सावकाश पेटीवर पूर्ण संदीप लोके बुंवाचा आहे
Mala link pathvavi mauli🙏
बुवा आपला नंबर भेटू शकेल का
जय हरी माऊली अप्रतिम
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते अगदी सोप्या पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा प्रकारचे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
वाह मस्तच
Thank you 😊🙏
छान माऊली
Ati sunder manmohak maooli
मस्त नोटेशन सुपर
खुप छान
अतिशय सुंदर सादरीकरण माऊली 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
Thank you Sir 😊🙏
खूप छान सुंदर माऊली आपला आवाज म्हणजे दुधात साखर माऊली
अतिशय सुंदर माऊली. अशा प्रकारे नोटेशन द्या. धन्यवाद
सादरीकरण छान
Kupach chan
मुषका वरी शोभे गणा तू ह्या गाण्याचं नोंटेशन दया माऊली
खुपच सुंदर अभंग व नोटेशन माऊली
मस्त 🌹🌹🌹माऊली
खूप छान माऊली......
Good
खुप सुंदर अप्रतिम अभंग चाल पण खुप सुंदर आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍👍👌👌💐💐👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you 😊🙏
खूप छान.
👌👃👃👃👃🌹
खूप छान 👍👍👍👍👍अप्रतिम 👌👌👌👌👌
Khup khup chan. 👌👌👌👍
Thank you 😊🙏
Hyeche aaroh ovrov kay aahet aani aallap sangaa buvaa
खुप सुंदर सादरीकरण केले आहे 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
सुंदर
नीलम गाडेकर यांनी गायिलेल्या रुपावलीच नोटेशन कृपया अपलोड करावे ही विनंती
निज माझ्या नंदलाला नंदलाला रे याचे नोटेशन please.
Chan notetion 👌🏽
Hari Hara Shiv Shankara,Redkar Buva he Bhajan notation dya
Very nice 👍👍👍👍
माऊली माझी एक विनंति आहे स्वर्गात आकाशगंगा
गंगेत सोनेरी घाट घाटाला पायर्या शंभर या बालगीताचे
नोटेशन दिली तर बर होईल गुगलवर हे गाणे लागते विनंती
Dekhila mi deva chandrbhage tiri ya abhang che notations dya
Pandhri a nagari abhangqche नोटेशन pathava please
Waw खूपच सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🙏👌
खुप छान!!
👌👌💐💐