Manus Ek Mati | Marathi Drama Movie | Full Movie | माणूस एक माती | Fakt Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • Manus Ek Maati | Marathi Drama Movie | Full Movie | माणूस एक माती | Fakt Marathi
    #manusekmaati #faktmarathi #fullmovie #siddharthjadhav #marathimovies2022
    मानुस एक माती हा 24 मार्च 2017 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट शिवम सहेली परिवार प्रस्तुत आहे आणि शारदा विजयकुमार खरात यांच्या शिवम एंटरटेनमेंट इंडिया लिमिटेड या बॅनरखाली निर्मित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश शंकर झाडे यांनी केले आहे. विजयकुमार खरात आणि दिलीप निंबेकर हे सहनिर्माते असून देवा पांडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
    दिग्दर्शन : सुरेश शंकर झाडे
    कलाकार : सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, गणेश यादव, स्वप्नील राजशेखर, विलास उजवणे, हर्षा गुप्ते, वरद चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका
    प्रोमो टीम - फक्त मराठी : बुलाकी खान,संगम सोनी,निलेश गोंबरे
    डिजिटल टीम (फ़क्त मराठी) : गणेश पारडे ,ममता त्रिपाठी ,दिशा साटम ,साक्षी लोखंडे
    For more Marathi Interesting Episode , Please Subscribe to our channel and Enjoy all Episode
    / @faktmarathitv
    Please take a moment to like and subscribe our RUclips channel
    Visit Facebook page : / faktmarathitv
    Visit Instagram page : / faktmarathitv
    Visit Twitter page : fa...

Комментарии •

  • @ravibansode3188
    @ravibansode3188 2 года назад +27

    खूप छान चित्रपट मला बापाची भुमिका फार आवडली

  • @parkashtodkar4262
    @parkashtodkar4262 Год назад +9

    एक नंबर मराठी चित्रपट यातून घेण्यासाठी खूप छान संस्कार आहेत माणसाने परिस्थिती समजून घेतली पाहिजे कुटुंबात एकमेकांना समजून घेतले पाहिजे आपल्याला कोणी काय उपकार केलेत याची आणि आई-वडील यांची जागा कोणालाही देऊ😢😢😢😢

  • @rohitbarde9946
    @rohitbarde9946 Месяц назад +4

    या चित्र पटाचा last seen मि 5 ते ६ वेळा बघितले खुप भावनिक हृदयात दुखेल असा seen आहे खुप रडलो मी..! 😭😭😢😭🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @srcomputerskilleducation
    @srcomputerskilleducation 5 месяцев назад +13

    खूच छान चित्रपट आहे... मन दाटुन आले 😢आई सोबत बघितला तुम्ही नक्की पहा फॅमिली चित्रपट आहे

  • @vandanarahangdale8318
    @vandanarahangdale8318 2 года назад +5

    Khup chan movie hoti...mala khup radaylaa aale....mulaani aai baba chyaa sobat ase kdhi karu naye...aai baaba aple bhagwan astaat

  • @shalinikharat4882
    @shalinikharat4882 Год назад +4

    Heart' tchig😢😢 chitrpat

  • @sunitagaykwad8490
    @sunitagaykwad8490 Год назад +2

    मला हा चित्रपट खुप आवडला. Super Hit.

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe Месяц назад

    निशब्द करणारा चित्रपट आहे 👌

  • @sudhirkakde7839
    @sudhirkakde7839 2 года назад +70

    खरंच हा चित्रपट ननुस अविष्याचा भाग वाटतो आम्ही भाग्यवान आहोत आमच्या बरोबर आई वडील आहेत

    • @ckrezyravi1163
      @ckrezyravi1163 Год назад +9

      आमच्या बरोबर नाही हो आपण तेंच्या बरोबर आहोत . आपली काय लायकी आहे की आपल्या बरोबर ठेवणार .

    • @SumaiyaShaikhSumaiya-wf7cc
      @SumaiyaShaikhSumaiya-wf7cc 11 месяцев назад

      ​@@ckrezyravi1163
      Red

    • @bhagwatsonawane651
      @bhagwatsonawane651 10 месяцев назад

      😅😅😅

    • @RameshPadule-cy4ip
      @RameshPadule-cy4ip 8 месяцев назад

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 Месяц назад

      अगदी 100%खरे आहे,,,आई वडील नाही त्याची घरे रिकामी भकास वाटतात🙏🙏@@ckrezyravi1163

  • @SachinTechnical-dv8ni
    @SachinTechnical-dv8ni 2 года назад +48

    आई.... माझी आई मायेचा पाझर
    आई ची माया आनंदाची सागर....
    आई म्हणजे घराची आधार.....
    आई विना सर्व काही निर्धार.......
    .................................................................
    बाप....
    कधी बाप वळण लावत असल्यामुळे बाप वाईट असतो....
    कधी बाप पैसा नसल्यामुळे वाईट असतो...
    कधी बाप रागा मुळे वाईट असतो
    धकामुळे तर प्रत्येक बाप वाईट असतो....
    आज्ञातलाच.. बाप सर्वांना माहीत असतो
    पण थोडी जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे ही ऐकून घेतो...
    आतल्या आत हे बाप तसाच रडत असतो..
    प्रत्येकाचा गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो.....
    सर्वांना आवडीची किंमत हे बापच चुकवत असतो....
    मुलांना पायावर उभा करणार औषध म्हणजे बापाचा राग असतो....
    रागमध्ये मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो....
    आई सारखा बाप ओळखता येत नसतो...
    घडवण्याचं काम हे बापच करत असतो....
    बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते.... बापाला थकण्याची पण परवानगी नसते......
    पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो...
    नाहीतर अनागण्याची झाडाखाली एकटाच बसून असतो....
    हा बाप सहज ओळखता येत नसतो....
    अश्रू दिसू देत नसतो ते मनातली बोलत असतो...
    म्हणूनच बाप सहज ओळखता येत नसतो...
    ..................................................................................................................................
    आई बाबा....
    नको धडे विश्वासाचे...
    आपलं आपल म्हणता...
    आपलंच सूत्र फसत.........
    माय_बाप सोडून या जगात कोणीच कुणाच नसतं....
    ..............................................................,..

  • @gopalgavali3681
    @gopalgavali3681 10 месяцев назад +2

    खरच हा पिक्चर नसून एक रेल कहाणी आहे खरच खूप त्रास होतो पाहताना कारण बाप हा बाप च असतो आणि आईचे प्रेम तर नाही सांगू शकत मी, आणि खरच खूप त्रास होतो पाहताना आणि... नाही सांगू शकत शब्दात खूप छान पिक्चर आहे मन भरून येते

  • @marutikantikar4324
    @marutikantikar4324 2 года назад +3

    Wawawawa shabda nahi suchtay rao. Kay bolu,
    Deerghdanda pranam tya digdarshakala.
    No words, climax madhe radlo yar
    Mind blowing acting.

  • @shitalsathe9894
    @shitalsathe9894 Месяц назад +1

    Kharch khupch bhavanika ani aaj chya pidhisathe bagun shikanya sarkha aahe karan aai ani baba hey nashibane milatata 🥺🥺

  • @rohitbarde9946
    @rohitbarde9946 Месяц назад +1

    🙏 मोठ्या बिजनेसमन मानसाच नाही सांगता येत पण आपल्या भारत देश्यातील सर्वसाधारण मनसांच्या डोळ्यात अश्रु अल्याशिवाय राहिले नसेल 😢😢 हया चित्रपटचा अखेरचा सीन बघून मी माझ्या स्वत: च्या अनुभवाने सांगतो ..! 😥😥😥

  • @ckrezyravi1163
    @ckrezyravi1163 Год назад +12

    आई बाबा ने जे काही केलं ते अनमोल आहे. I love you so much आई बाबा . माझं पहिल शेवटचं प्रेम

  • @स्वदेशीगीरगोशाला

    आयुष्यात अन्ना सारखा एक मित्र पाहिजे

  • @akashwasekar460
    @akashwasekar460 Год назад +7

    चित्रपट असावं तर असं, रडवणार चित्रपट ✍️👌🙏

  • @VPK1204.
    @VPK1204. 29 дней назад

    Khup chan ❤

  • @sandyjadhav5395
    @sandyjadhav5395 5 часов назад

    Mst movie 😢❤❤

  • @Geeta-d4b3k
    @Geeta-d4b3k Год назад

    Khup chan movie aahe.......khup kahi shikayla bhetal love mom & Dad❤❤❤

  • @Gsk3587
    @Gsk3587 Год назад +6

    आई वडील असतानाच किंमत करावी ,त्यांच्यानंतर जग शून्य असते,दिग्दर्शकानी या विषयाला हात घातला,धन्यवाद

  • @ShaikhKhalil0101
    @ShaikhKhalil0101 2 года назад +6

    Best Movie's Marathi....❤❤❤🤗🤗🤗

  • @struggleforlife5417
    @struggleforlife5417 Год назад +1

    काय नाव,काय कथा,काय त्या भावना, काय ते प्रेम, काय तो शेवट ok मध्ये हाय सगळं...love you जिंदगी...

  • @SwapnilPatil-u4o
    @SwapnilPatil-u4o 8 месяцев назад +7

    आई वडील ❤❤❤❤❤

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 10 дней назад

    आईवडील हेच खरे मुलामुलींचे गुरू ,तेे फक्त आपल्या मुलांचे सुखंच बघतातं .ते त्याच्या दुखाबद्दल मनात विचार पण आणत नाही.

  • @sssspp5853
    @sssspp5853 8 месяцев назад +4

    19 may 2024.... खरंच खूप छान मूवी.... पाहताना शेवट खूप रडायला आलं... पण असा बाप भेटायला नशीब लागतं... आणि हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसतं...

  • @AIR1AIIMSDELHI
    @AIR1AIIMSDELHI 2 месяца назад

    Best heartwarming movie 🎬 .i literally cried when i see it

  • @nilaminde7366
    @nilaminde7366 Месяц назад

    Khup chan chitrapat aahe mi aani Mazi mulgi doghini pahile ekatra

  • @dnyaneshwarlokhande8142
    @dnyaneshwarlokhande8142 Год назад +1

    खुप छान चित्र पट

  • @keshavkhude
    @keshavkhude Год назад +2

    सुपर, मूवी,आहे

  • @POOJAJITKAR
    @POOJAJITKAR Месяц назад

    Mst 1 ch number chitrapat

  • @dharmarajgayke1536
    @dharmarajgayke1536 3 месяца назад

    खूपच छान चित्रपट आहे

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 Год назад +2

    मस्त 👌👌

  • @sachinkadhane8333
    @sachinkadhane8333 Месяц назад

    खुप छान चित्रपट मि खुप भाग्यवान माझे ताई नी भाऊ माझा बरोबर आहे

  • @jitendragirase504
    @jitendragirase504 2 года назад +5

    छान खरं च आई आणि बाबा चे उपकार कधी फेडु शकतं मुलं

  • @rakeshraut4341
    @rakeshraut4341 2 года назад +2

    Best movie. New generation ni nakkich bagha. Shiknya sarkhe barech kahi aahe hya movie madhe.

  • @kishorpawar4695
    @kishorpawar4695 Месяц назад

    खूप छान सादरीकरण

  • @Suganpagar0071
    @Suganpagar0071 Месяц назад

    डोळे भरून आले 🌹🌹

  • @beloyal2177
    @beloyal2177 Год назад +5

    गणेश यादव यांना मी सरकार ते कुंकू झालं वैरी अशा कितीतरी चित्रपटात पाहलें .ते माझे आवडते कलाकार आहेत ..फक्त प्रत्येक पोराने हे लक्षात ठेवावं तुमच्या बाहु मजबुत करण्यासाठी बापाचे गुडघे कधी दुखायला लागतात हे तुला आणि त्याला कळत पण नाही ...कर्ज घेण्याची सुरुवात लेकरं नावाचं नातं असतं ..बापाला कुठं पैशाची गरज असते ..?बापाला वाटते त्याची मुलं आपल्यापेक्षा जास्त सुखात राहावे ..फक्त हिच असते त्याची धडपड आणि तळमळ ...बाप दुसरं काही नसते

  • @jyotikatam7912
    @jyotikatam7912 Месяц назад

    Chanch ahe..aajchi family condition

  • @shivpaldaberao.6038
    @shivpaldaberao.6038 Месяц назад

    Best roll of anna... As a best friend😢

  • @parkashtodkar4262
    @parkashtodkar4262 Год назад +1

    असे वडील मिळायला भाग्य लागतं

  • @HiteshPatil-e9p
    @HiteshPatil-e9p Год назад

    I have watched the movie previously great movie

  • @pravinchavan9581
    @pravinchavan9581 Месяц назад

    Nice

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 2 года назад +2

    Nice movie 🙏🙏

  • @srcomputerskilleducation
    @srcomputerskilleducation 5 месяцев назад +1

    आई वडील काय असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.... रक्ताचे नाही पण रक्तहून जास्त प्रेम करणारे आई वडील बघायला मिळतात ❤❤

  • @rahulwaghmare4890
    @rahulwaghmare4890 3 месяца назад

    Kharach mi radalo aana sarkha Mitra pahije aani ❤❤❤

  • @kishorpawar4695
    @kishorpawar4695 Месяц назад

    खूप छान मांडणी केली

  • @ganeshchorghe8228
    @ganeshchorghe8228 3 месяца назад

    Mast १nomber❤

  • @shoebshaikh9403
    @shoebshaikh9403 2 года назад +2

    Amazing movie respect your parents

  • @dancingqueens5660
    @dancingqueens5660 2 года назад +1

    Super movie ❤️❤️❤️

  • @darkgamer5871
    @darkgamer5871 10 месяцев назад +1

    Ashru ale dolyamadhun 🥹❤️

  • @chaitanyashende9293
    @chaitanyashende9293 6 месяцев назад

    जो पर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी करायला शिका. खरच हा चित्रपट बघुन डोळ्यात अश्रू आले.

  • @vijaysuware5992
    @vijaysuware5992 2 года назад +6

    जिवलगा चित्रपट अपलोड करा please

  • @vikasgajapure1686
    @vikasgajapure1686 2 месяца назад

    Motivational story

  • @Prathmesh_adke_013
    @Prathmesh_adke_013 7 месяцев назад

    सर्वांना असेच आई वडील मिळायला नशीब लागतं❤

  • @kishortayde7172
    @kishortayde7172 Год назад +1

    Love you आई बाबा ❤❤

  • @thormotheAadesh
    @thormotheAadesh Год назад +1

    nice muvis

  • @mrsamyak0763
    @mrsamyak0763 10 месяцев назад +1

    मैत्री ला सलाम 🙏

  • @OmkarTale-qt2hs
    @OmkarTale-qt2hs 4 месяца назад

    Heart touching movie very nice

  • @smitakatkar
    @smitakatkar Месяц назад

    👌👌

  • @akashgadhawe1560
    @akashgadhawe1560 2 года назад +1

    Khup sunadar ahe movie

  • @shwetasarvagod5443
    @shwetasarvagod5443 2 года назад +14

    Always respect ur parents....their love is unconditional ❤

  • @SantoshJadhav-qm5sj
    @SantoshJadhav-qm5sj 8 месяцев назад

    खुप छान आहे पिक्चर

  • @vivekkosare4850
    @vivekkosare4850 11 месяцев назад

    Khup भारी.... 🫡🫡😢

  • @technokida5139
    @technokida5139 Год назад

    Khup chan 😢

  • @ankushsodnar7799
    @ankushsodnar7799 6 месяцев назад +1

    शेवटच्या 15 मी. रडलो 😢
    माणूस कितीही मोठा होऊ शकतो पण
    आई वरीलांपेक्षा नाही

  • @sunil_sunil3553
    @sunil_sunil3553 2 года назад +1

    Nice movie super hit

  • @chavhan551
    @chavhan551 6 месяцев назад

    आई बाबा🌍🙏

  • @navneetamudaliar1026
    @navneetamudaliar1026 Месяц назад

    Lai masta movie aai vadilcha lai jeev asta poran madhe tyana janiv nasti

  • @ambrushilondhe7882
    @ambrushilondhe7882 2 года назад +1

    Very.very.fine.

  • @mahadevsalve1117
    @mahadevsalve1117 12 дней назад

    Mala Lee aavdil marathi moive lee manje lee maja Doleyat pani aala ahe 😢😢😢

  • @pratibhanannaware6651
    @pratibhanannaware6651 9 месяцев назад

    खरच आई बाबा ची किंमत एका सुशिक्षित मुलालाच नाही कळत तर कुणाला कळणार

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 10 дней назад

    जिवनात माणसान फक्त आलेल्या प्रसंगाला झेपेल इतकच जगावं .तेच जर विजयच्या आईवडीलांनी स्वताच्या मुलं न होण्याचं बंधन घालून घेतल असत तर कदाचित यांच जिवन वेगळ असतं .म्हणून स्वताच जिवन आपल्या नको त्या वचनात जगण्याचं नियती माणसाचं धैर्य बघते ,तपासतेे.

  • @anitasale9360
    @anitasale9360 5 месяцев назад

    आई. बाबा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @suraiyainamdar3135
    @suraiyainamdar3135 Год назад +1

    WwrE GUD

  • @nitinbhosale8662
    @nitinbhosale8662 Год назад

    🎉🎉😂😂😂❤❤❤खुपच छान मुविज

  • @bhaskartadvi4674
    @bhaskartadvi4674 Год назад +5

    काही तरी निर्णय घेताना विचार करावा थोडासा करण कस असत ना या जगात माणूस हा शेवटी राखा होतस् पण जगत असताना माणसाल एक तरी स्वतः च्या मुलगा किंवा मुलगी होवीस वारस म्हणून एका पक्षा सारखा लहान पनी स्वतः न. खाता आपल्या मुलासाठी अन्न खायला देत असत पण ते पिलू जसे मोठे होतात आणि उडाईला लागतात तस माणूस पण करत आहे मी कॉमेंट करावं तितकं कमी आहे

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 10 месяцев назад

    छान

  • @jivankoli3024
    @jivankoli3024 Год назад +3

    खरंच आई वडिल नसलें तर लोग माटी मोल समजतात

  • @gopihath1513
    @gopihath1513 Год назад

    मस्त आहे आईबाबा

  • @sandeepbodke389
    @sandeepbodke389 Год назад +1

    यालाच तर म्हणतात, बाई आयुष्य घडवते पण आणि बिघडवते पण, वा सिद्धार्थ खूप जबरदस्त, अभिनय केलास, 👍👍👍👍💐💐💐💐

  • @bharatmahale6887
    @bharatmahale6887 Год назад +2

    असं कुणाच्या भविष्य मध्ये होऊ नये

  • @mrsamyak0763
    @mrsamyak0763 10 месяцев назад

    हा पिचेर खूप छान आहे खरंचआहे

  • @nitinbhosale8662
    @nitinbhosale8662 Год назад

    ❤❤❤❤

  • @shohebshekh2545
    @shohebshekh2545 10 месяцев назад +1

    या पिक्चर पाहून डोळ्यात अश्रू येते

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 Год назад +3

    😭😭😭😭😭

  • @SHg.short.offcial
    @SHg.short.offcial 3 месяца назад

    Aai. Baba ❤😢

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 года назад +1

    It Is An Emotional And Very Tragedy Film.... We Have To Learn Lessons From This Film......

  • @ganeshnemane1367
    @ganeshnemane1367 2 года назад +2

    19:12 beautiful song

  • @umeshvaidya745
    @umeshvaidya745 2 года назад +5

    City culture asas asthe .....

  • @YapheTS_PreM
    @YapheTS_PreM Месяц назад

    शब्द आज पहिल्यांदा सुचत नाहीत

  • @MukeshWalmik-t9z
    @MukeshWalmik-t9z Год назад +1

    Very beautiful picture

  • @gtvlogs91
    @gtvlogs91 Год назад +4

    30:30 Mahesh Mote guest appearance 🥳🤗🤩

  • @UmeshNaik-j9c
    @UmeshNaik-j9c 7 месяцев назад

  • @adityanirgude9434
    @adityanirgude9434 2 года назад +1

    ❤️

  • @SainathKhetre-f4x
    @SainathKhetre-f4x Год назад +2

    सगळ्यांच्या जिवनात आण्णा सारखा मित्र असावा

  • @MaheshDongare-fd6gr
    @MaheshDongare-fd6gr Месяц назад

    Chitrapat chhan aahe pan hero itka kharab ghetla nasta tar tr moviee aankhi changla zala asta

  • @kishorpawar4695
    @kishorpawar4695 Месяц назад

    इथुन पुढील काळात आई वडिलांनी स्वतःचे अधी पाहवे आणि नंतर मुलांना काही द्यावे. सगळेच मुलांना देऊन मोकळ होऊ नेय.कारण लग्न झाल्यावर मुले बदलतात किंवा परिस्थिती काळ त्यांना बदलवतो. त्यामुळे सध्याच्या काळात थोडे प्रॅक्टिकल वागलेले बरे आई वडिलांनी.

  • @umeshvaidya745
    @umeshvaidya745 2 года назад +5

    Manun shikshan nahi sanskar shikva aplya porayla