चुक दोघांची असतें दीपक भाऊ आपल्या धाडसाचे मी कौतुक करतो आपन सर्व एक आहोत खरंच एक मराठा करोडो मराठे निर्लज्ज लोक देखील आहेत परंतु सर्वच नाही भाऊ मराठा समाजात देखील अपनाला माननारी आहेत भाऊ खरंच कधी हा राग द्वेष सपनार हो 😭
जाहीर निषेध.सर्व प्रथम आम्ही शांतीदूत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचे लोक आहोत.दुसरी गोष्ट आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी.या देशाला दिलेले संविधान मानतो.तेंव्हा जातीवाद आम्ही मानत नाही.अन् मानायचा असेल तर भिमाकोरेगाव चां इतिहास जातीवादी लोकांनी वाचावा.जय बुध्द.जय भीम
सर्व प्रथम सदर घटनेचा निषेध. पीडित मुलांना खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीम शक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा वतीने आम्ही सर्वजन पाठींबा देत अहोत
आपण असेच सामाजिक काम करत राहावे,आपले अभिनंदन. राजकीय दृष्ट्या बाळासाहेबांसोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. फक्त समाजात तेढ होणार नाही हे बघावे, समतोल वक्तव्य असावे, अशी विनंती आहे.
गेल्या 3-4 महिन्यातील अनुसूचित जाती अन्यायावरील ही पाचवी घटना आहे. अहमदनगर, सोलापूर, भिवंडी, अमरावती आणि कोल्हापूर अशा ग्रामीण भागात अन्याय अत्याचाराचे घटना घडल्या आहेत.
जातीयवाद आज देखील होत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे, आंबेडकरवादी लोकांनी अशा घटनाना सात दिली पाहिजे प्रत्येक ठिकाणी केदार साहेब त्यांचं कार्य निर्भीड, न्यायवादी, व आत्याचार ग्रस्त कुटूंबाला तात्काळ भेटी देतात त्यांच्या कार्याला जय भिम. जात पाहून हाले करणे हे आता थांबले पाहिजे...
अशी बरीच प्रकरण झालीं, होताहेत, आपण पोलीस प्रशासन, मंत्री, उपमुख्यमंत्री, फडणवीस व सरकार कडुन जी अपक्षा करतं आहोत. त्यातुन काहीही साध्य होत नाही त्या साठी कोणीतरी बाबासाहेब आंबेडकर होईल का?
अरे बाहेर काढून फटकवा ना त्यांना ! नुसता निषेध करून काही ही उपयोग होणार नाही किंवा पोलिस काही ही कारवाई करणार नाहीत हे लक्षात ठेवा!! महाराष्ट्रात या अगोदर ही अशी प्रकरणे झालेली आहेत....
आरोपींना ताबडतोब कायद्यानुसार atrocity दाखल करावीच, अन् कायद्याने न्याय मिळावाच, आम्ही सर्व भारतीय, जय भीम समाज, या सर्व पीडित मुलं व त्यांच्या कुटुंबासोबत आहोत, शासनाने कृपया दाखल घ्यावीच......
दीपक केदार भाऊ खरंच समाजाला तुमच्या सारख्या कार्यकर्त्याची खूप खूप गरज आहे तुम्ही आवाज उठवा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि त्या चार अल्पयीन मुलांना त्याच्या कुटुंबांना न्यान मिळवून द्या समाज तुमचा आभारी राहील आमच्या मनाला खूप समाधान होईल.🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
बौद्धानाच टार्गेट केले जाते, बाकीच्यांना चमार, ढोर, मातंग, हिंदू खाटिक यांच्यावर कुणीच हल्ला करीत नाही.. मग बौद्धांवरच हल्ला का होतो? याचा विचार करावा! कारण एकी नाही
शाहू महाराजांच्या या जिल्ह्यात तशेंच याच जिल्ह्यात मानगाव येथे पहिली,१९२० मागासवर्गीय परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती परंतु आता मात्र यांच जिल्ह्यात बौद्ध तरुणावर हल्ला होत आहे ही खेदाची बाब असून या जाती प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करतो
भाऊ तुम्ही वंचित आघाडीकडून कार्य करा. तुम्ही तडफदार महाराष्ट्राचे तरुण आहात. आम्हाला तुमची गरज आहे. बाळासाहेबांना भेटून वंचित कडून कार्य करा. बाळासाहेबांचे हात बळकट करा. आभारी राहू आम्ही ( boudh) बांधव तुमचे.
चुक दोघांची असतें दीपक भाऊ आपल्या धाडसाचे मी कौतुक करतो आपन सर्व एक आहोत खरंच एक मराठा करोडो मराठे निर्लज्ज लोक देखील आहेत परंतु सर्वच नाही भाऊ मराठा समाजात देखील अपनाला माननारी आहेत भाऊ खरंच कधी हा राग द्वेष सपनार हो 😭
लवकर न्याय मिलाला पाहिजे जयभीम
निच मानसिकता आहे या लोकांची , ज्यांनी अत्याचार केला त्यांना सजा झालीच पाहिजे
या देशात न्याय राहीला का नाही हेच कळत काही इलाज करावा लागेल, जयभीम
5g RR de@@MukundK-ci8dl
म्हणून सर्व समाजाने एक व्हा,,, विचार करून एक गठ्ठा मतदान करा,, सत्ता असली पाहिजे. जय भिम 🙏
म्हणून च वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा बीजेपी ला दफन करून टाकले पाहिजे जय भीम जय संविधान
❤❤
हरामखोर वंचित बहुजन आघाडी बाबा साहेबांच्या तोंडाला काळिमा फसणारे. डुप्लिकेट एक आंबा नसला म्हणून इतर आंबे नसतात अशीच गत वंचित बहुजन आघाडीची. सर्व गुंड भरले प्रकाश आंबेडकरांनी.खरंच तुमच्या रक्तात बाबा साहेब असेल तर खरं शोधा उगाच कोणामागे पळू नका.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो दीपक भाई जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
असा परकरनात आ बालासाहेब चे आनुयायी का नपुंसक बनतात
कल भी प्यानथर आज भि प्यानथर
जय भिम जय शिवराय
अशा घटनेत आ बालासाहेब आंबेडकर चा ऐकपन भडवा नेता दिसत ना तयच मुल आमचे आदश आमचे देवस्थान प्रकाश खुरचित वंचित आहे
अशा जातिवादी मानसिकतेच्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो हे सरकार झोपलेला आहे याला कधी जाग येणार आहे जय भीम जय संविधान
झाहीर निषेध करतो🌑🌑🌑
त्या सर्व आरोपींवर कायदेशीर कार्यवाई झाली पाहिजे.
जय भिम👏🏻जय शिवराय👏🏻जय संविधान👏🏻
आता वंचितने प्रकाश आण्णांना साथ द्यावी.
अशा गावगुंडाना भीमटोला दिला पाहिजे
जाहीर निषेध.सर्व प्रथम आम्ही शांतीदूत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचे लोक आहोत.दुसरी गोष्ट आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी.या देशाला दिलेले संविधान मानतो.तेंव्हा जातीवाद आम्ही मानत नाही.अन् मानायचा असेल तर भिमाकोरेगाव चां इतिहास जातीवादी लोकांनी वाचावा.जय बुध्द.जय भीम
😂😂😂😂
जाहीर निषेध मी आपल्या सोबत आहे
सर्व प्रथम सदर घटनेचा निषेध. पीडित मुलांना खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीम शक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा वतीने आम्ही सर्वजन पाठींबा देत अहोत
सगळी कडे २०१९ च्या निवडणुकीत २-३ क्रमंकावर वंचित बहुजन आघाडी आलेली होती. VBA आता २०२४ ला प्रथम येईल. 🙏👍
त्या गावातील पी आय पीएसआय यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे
दिपक भाई धाडस फार आहे.अशा धडाकेबाज कामगिरी करणारे नेते
आपण असेच सामाजिक काम करत राहावे,आपले अभिनंदन. राजकीय दृष्ट्या बाळासाहेबांसोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. फक्त समाजात तेढ होणार नाही हे बघावे, समतोल वक्तव्य असावे, अशी विनंती आहे.
गेल्या 3-4 महिन्यातील अनुसूचित जाती अन्यायावरील ही पाचवी घटना आहे. अहमदनगर, सोलापूर, भिवंडी, अमरावती आणि कोल्हापूर अशा ग्रामीण भागात अन्याय अत्याचाराचे घटना घडल्या आहेत.
गुन्हेगाराला अटक करून तात्काळ कारवाई झाली पाहिजे
पीडित कुटुंबाला न्याय द्या आणि त्या गोष्टीचा जाहीर त्यांना कठोर कारवाई करा जय भिम जय संविधान
Arrest that haramkhor they're jativadi manuvadi gaogunde we are all with you Namo budhay Jai bhim Jai Shivaji Maharaj
आरोपींना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे .
गावगुंडाना पँथर स्टाईल मध्ये दणका द्यावा.
निर्भीड नेतृत्व 💪🙏
प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करण्यात कारवाई करण्यात यावी जाहिर निषेध
भीमा कोरेगाव पुनरावृत्ती होणार आहे जय भीम जय संविधान 💙💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay lahuji ✌🏻jey bhim🤝🏻
ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे
पोलीस यांनीं त्या lokana thechun काढले पाहिजे. Jay bhim🙏
जातीयवाद आज देखील होत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे, आंबेडकरवादी लोकांनी अशा घटनाना सात दिली पाहिजे प्रत्येक ठिकाणी केदार साहेब त्यांचं कार्य निर्भीड, न्यायवादी, व आत्याचार ग्रस्त कुटूंबाला तात्काळ भेटी देतात त्यांच्या कार्याला जय भिम. जात पाहून हाले करणे हे आता थांबले पाहिजे...
तात्काळ कडक पोलीस कारवाई झाली पाहिजे
आता शस्त्र हाती घेतले पाहिजे.
दिपक भाऊ केदार साहेब आपन गरिबांच्या पाठीशी असंच उभं रहावं जय भीम 💙 परंतु चुक नेमकी कोणाची हे देखील पहावं धन्यवाद केदार भाऊ🙏
बुद्ध धम्म...दलित नाही, दलित लोक हिंदू धर्मात आहे.
या घटनेचा जाहीर निषेध या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी दीपक दादाला जय भीम जय संविधान
अशी बरीच प्रकरण झालीं, होताहेत, आपण पोलीस प्रशासन, मंत्री, उपमुख्यमंत्री, फडणवीस व सरकार कडुन जी अपक्षा करतं आहोत. त्यातुन काहीही साध्य होत नाही त्या साठी कोणीतरी बाबासाहेब आंबेडकर होईल का?
अश्या लोकांना सजा झालीच पाहिजे
अरे बाहेर काढून फटकवा ना त्यांना !
नुसता निषेध करून काही ही उपयोग होणार नाही किंवा पोलिस काही ही कारवाई करणार नाहीत हे लक्षात ठेवा!!
महाराष्ट्रात या अगोदर ही अशी प्रकरणे झालेली आहेत....
जाहीर निषेध
आरोपींना ताबडतोब कायद्यानुसार atrocity दाखल करावीच, अन् कायद्याने न्याय मिळावाच, आम्ही सर्व भारतीय, जय भीम समाज, या सर्व पीडित मुलं व त्यांच्या कुटुंबासोबत आहोत, शासनाने कृपया दाखल घ्यावीच......
द्या ना अजून त्यांना पाठींबा.... ते लोकं सुधारणारे नाहीत
दीपक केदार भाऊ खरंच समाजाला तुमच्या सारख्या कार्यकर्त्याची खूप खूप गरज आहे तुम्ही आवाज उठवा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि त्या चार अल्पयीन मुलांना त्याच्या कुटुंबांना न्यान मिळवून द्या समाज तुमचा आभारी राहील आमच्या मनाला खूप समाधान होईल.🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या प्रशासकीय अधिकारी व या सरकार यांचा निषेध व्यक्त करतो
आरोपींना शिक्षा झाली पाहिजे
भीमा कोरेगाव पुनरावृत्ती होणार आहे जय भीम
कडक कारवाई झाली पाहिजे.
पोलिस प्रशासन विभाग तात्काळ कारवाई करा😡😡
मराठ्यांच्या राज्यात असच होणार भाऊ
मराठ्यांच्या नाही रे , भाजपच्या म्हण.
केदार भाऊ तुम्ही बरोबर ईशारा दिला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मी गौतम खरात औरंगाबाद हुन
फडनविस आणि शिंदे तुमला लाजा आहेत का दीपक दादा यांंना सोडू नका 😡 जय भीम आमही सोबत आहोत
यांना जस्यास तसे उत्तर द्यावे लागते तेव्हा ते नीट वागतील
जाहीर निषेध
🌸🏵️💯खर बोलताय दिपक दादा 🌀♦️♦️🌹🌹🌹♥️♥️🌼🌼🌼दिपक भाऊ गुणेगार,सुटले, नाही पाहिजे भाजप सुपडा साफ होणारच शिव संदेश 🏵️🏵️🌸🏵️🏵️🌸🏵️🏵️🌸🌸🏵️🌸🌸🏵️🌸
Jay Bhim
जाहीर निषेध, गावगुंडांना त्वरित अटक करावी
बौद्धानाच टार्गेट केले जाते, बाकीच्यांना चमार, ढोर, मातंग, हिंदू खाटिक यांच्यावर कुणीच हल्ला करीत नाही.. मग बौद्धांवरच हल्ला का होतो? याचा विचार करावा! कारण एकी नाही
आपला समाज अल्प आहे का, आणि असेल तर प्रत्येक पाच गाव मिळवू निर्भय sc, st कार्यलय स्थापन करावी!
जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस पासुन मला वाट्त सर्व देश दलित भय भित आहेत.रोज
सर्वाच्याच बाबतीत आहे.अस माझ.मत
जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस सपवा
जाती वादय्यावर कारवाही झाली पाहीजेत
बंगालमधील संदेशखाली मधील घटना पण खुप खेददायक आहे😢
जयभिम साहेब
घृणास्पद घटना
शाहू महाराजांच्या जिल्ह्यात असं करता यांचे मानसिकता कोणती आहे यांना लवकरात लवकर अटक झाली
सर्वांनी ऐक हो लवकर
Jay bhim jay shivray aami tumachya sobat aahot
तत्काल कडक कार्यवाही झाली च पहिजे । दिपक साहेब मोठ आंदोलन करायला पहिजे .ताई तुम्ही रडू नका बबसहेबानी आपल्याला संघर्ष करायला संगितल आहे.जयभीम.
सत्य घटना वेगळीच असते म्हणून मारहाण झाली असावी
Jahir nishedh jahir nishedh jahir nishedh jahir nishedh😡😡😡😡😡jaybhim🙏
आपल्या समाजाने एकत्र आले पाहिजे विरोध केला पाहजे मी सोबत आहे सर्वांनी सहकार्य करावे
Jaybhim
शाहू महाराजांच्या या जिल्ह्यात तशेंच याच जिल्ह्यात मानगाव येथे पहिली,१९२० मागासवर्गीय परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती परंतु आता मात्र यांच जिल्ह्यात बौद्ध तरुणावर हल्ला होत आहे ही खेदाची बाब असून या जाती प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करतो
जय भीम आपल्याला काही लोक किंमत देत नाही फक्त मता पुरते की जवळ आता त्यांना जागा त्यांची जागा दाखवून जय भीम जय भीम
तुमच्या सारख्या नेत्या ची फारच आवशकता आहे बाकी नेते का झोपले कलत नाही
जाहीर निषेध या घटनेचा ..... कृपया तात्काळ दखल घ्यावी.
Deepak sirJai bhim
नमो बुध्दाय, जय भिम,
त्या प्रकरणाचा जाहिर निषेध करतो.
Jai bhim🙏🙏🙏
आता तिथे संभाजी राजे आहेत त्यांना कळत नाही का
म्हणूनच इकडे शाहू राजे जन्माला आले.
भाऊ तुम्ही वंचित आघाडीकडून कार्य करा. तुम्ही तडफदार महाराष्ट्राचे तरुण आहात. आम्हाला तुमची गरज आहे. बाळासाहेबांना भेटून वंचित कडून कार्य करा. बाळासाहेबांचे हात बळकट करा. आभारी राहू आम्ही ( boudh) बांधव तुमचे.
जय भीम
चंद्रशेखर चौगुले
Jay Bheem Jay Shri Ram
ही लोक शाही चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.निषेध आहे
Dipakbhau kedhar dhanedh jaybhim
दीपक केदार् आले दुश्मन आता खतम 😅
आदेश करा भाऊ
या जाती वादी गावगुंडांचा जाहीर निषेध
Jay Bhim
दोशी आरोपींना शासन झालेच पाहिजे.
केदार दादा पॅथर स्टाईलने यांना दादा दनका दया
Adv Prakash Ambedkar Sahebana Saport ,Sarwani karawa hich Sarwana Vinanti ,Saprem Jai bhim
पोलिस काय करतात
Jay Suvidha sanvidhan
लवकर कार्यवाही झालीच पाहीजे नाही तर पुढे काही होऊं शक्ति जय भिम
हे असे प्रकार निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हे प्रकार चालू आहेत
जय भीम 🙏 दादा
प्रगति झाली म्हणून जळतात.
भाऊ।एका।हातानी।टाऴी।वाजत।नाही
Jay bhim
Jay bhim jay hind jay sahvdn good look so beautiful ji and best 👍🙏🌹🙄🤩 so cute super 🎉😮
रामदास आठवलेला बघा म्हणावं, समाजावर हाल्ले होत आहेत.आता तरी डोळे उघडा. पक्षाला एकही जागा नाही दिली. आठवले साहेब.
जाहीर निशेध.
Jay bhim mi Ramteke bhau