घेतला एक महत्वाचा निर्णय !! आम्ही भारतात परत येतोय. Marathi vlogs USA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Subscribe for regular updates
    Press the bell icon for notifications
    Like and share the video
    ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
    या लिकंवर आपल्या चॅनलवरचे असेच छान छान व्हिडीओ पहायला मिळतील. ते हि नक्की पहा बरं का !!
    / @indiaandme
    ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
    Marathi family vlog
    Fun with friends
    Fun with family
    Daily routine vlog
    American Home
    Home in USA Marathi
    Dinner with Friends
    Family Friends Fun Time
    Special Dinner
    Indian Food

Комментарии • 471

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Год назад +14

    आम्ही पण हा निर्णय घेतला....युरोप सोडुन कायम भारतात आलों❤️तुम्हाला खुप समाधान मीळेल..आम्ही तुमचं सुख आणि भावना पूर्णपणे समजु शकतो...कठीण असतो हा निर्णय पण खुप मस्त सांगीतले तुम्हीं
    पूर्ण सहमत👏🏻👏🏻👏🏻आणि खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 Год назад +33

    भारतात तुमचं स्वागत आहे. फार कमी लोक असा निर्णय घेतात. अबिनंदन

  • @ChalaJaauAmericaChyaGavala
    @ChalaJaauAmericaChyaGavala Год назад +22

    तुम्ही का जाता? मुख्य दोन तीन कारण सांगा प्लीज

  • @jagruti153
    @jagruti153 Год назад +11

    इथे आलात की फक्त compare करु नका ......नाहीतर खुप पश्चात्ताप होइल.....

  • @pranalidhotre5363
    @pranalidhotre5363 Год назад +14

    खूप अभिमान वाटला हे ऐकून.....तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतात.....कारण बाहेर गावी गेलेली व्यक्ती परत येईल ही आशा लोकांनी सोडून दिलेली असते......settled life सोडून परत येते हा खरंच कौतुकास्पद आहे.....lots of love

  • @Vancqa
    @Vancqa Год назад +52

    भारतात परत जाण्याचा निर्णय कधीच चुकत नाही.. अमेरिकेत 10 वर्ष राहिल्या नंतर आम्हाला एक समजला इथे आपला कोणी नाही...तात्पुरते मित्र, छोटे मोठे ग्रुप्स, स्पर्धा, इकडे तिकडे फिरणे, कृत्रिम दृष्ट्या सण साजरे करणे हे सगळे काही वर्ष ठीक वाटत..पण वयाच्या 40 नंतर इथे मजा नाही..मुलांच शिक्षण पण अगदी ठीक क्वालिटी आहे अमेरिकेत..सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले लोक,आई वडील,भाऊ बहीण,खरे मित्र हे सगळे तिथेच आहेत..आयुष्याच्या एक स्तरावर पैसे मॅटर करत नाही आणि ज्याला हे समजला त्याला भारतात परत जाणे कधीच अवघड वाटणार नाही..मुलांसाठी अति विचार करू नका..त्यांना फक्त सपोर्ट करा ..भरपूर वेळ द्या .. त्यांच्या सोबत खेळा..बाकी मुलाना काही नको असतं..ते आपले मार्ग शोधून काढतातच..

    • @vaishaliwalhekar2951
      @vaishaliwalhekar2951 Год назад +2

      Absolutely right

    • @smitakulkarni8782
      @smitakulkarni8782 Год назад +1

      जावे त्यांच्या वंशां तेव्हा कळे हेच खरे

    • @Vidya_01
      @Vidya_01 Год назад +1

      Barobar ahe

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni8782 Год назад +6

    अमेरिकेतील लाँग stay नंतर तुम्ही इथे येताय
    ही मोठी गोष्ट आहे .पण शेवटी आपला देश हा आपला असतो . म्हातारपणी आई वडलांना मुलांचा सहवास मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे .तुमचे आई वडील खुप खुश होतील आणि एकमेकांच्या मदतीने तुमचा संसार सुंदर फुलेल .Wish you all the best 👍👍

  • @royalswatiyogesh1
    @royalswatiyogesh1 Год назад +1

    Nice decision taai…
    Aami pn same asch kel
    Kahi varsh Australia mde rahilo ata aplya bhartat yeun geloo
    Family sobat rahnaycha aanad ch khup vegla asto…♥️

  • @Indraja368
    @Indraja368 Год назад +7

    Ka asa decision ghetla Tya baddal thod tari bolyla hav hot… it’s really shocking.. next video Nakki banva kay karan aahet? Tumcha point of view ekaycha aahe.

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Год назад +19

    भारतासारखे सुख जगात कुठेच नाही.. पैसा आणि प्रतिष्ठा ह्यापेक्षा आपली जवळची माणसे खुप महत्वाची असतात. तुम्ही येताय तुमचे स्वागत आहे नक्कीच

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 Год назад +53

    पूनम पाहिले छान वाटले तू भारतात येतेय ,पण तू बोलली कायमस्वरूपी येतात ते ऐकून थोडें वाईट वाटलं,कारण एवढा संसार तिकडे जाऊन उभा केला एक एक गोष्ट जमा केली,घर घेतले मुलांना तिकडे सवय झालीं आहे इकडे ऍडजस्ट होईल वेळ लागेल, पण जो काही निर्णय तुम्ही घेतला तो विचार करूनच घेतला असेल.

    • @hemantsalunke3996
      @hemantsalunke3996 Год назад +1

      तिकडच्या घराचं काय?

    • @sandipsandy7492
      @sandipsandy7492 Год назад +2

      काही नाही माधुरी दिक्षित नाही आली का?तीचा तर नवरा जन्मा पासून तीकडचाच आणि केव्हढा मोठा डॉक्टर आहे. छान वाटलं .मुलं मोठी झाल्यावर जातील .

  • @madhaviraut2890
    @madhaviraut2890 Год назад +5

    तुमचे खूप कौतुक आहे... पण शेवटी आपला देश तो आपला देश... तुम्ही इथे पण छान सेट वाल.. ही खात्री आणि शुभेच्छा 🌹

  • @aarohijadhav819
    @aarohijadhav819 Год назад +4

    पुनम तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. भारतात तुमचं स्वागत आहे. तुम्ही तिकडे राहून खूप एन्जॉय करता.तोच एन्जॉय आपल्या लोकांमध्ये आपल्या देशात राहून करा .खुप मज्जा येईल. भारतात आल्यानंतर नेहमी vlogबनवत जा आम्हाला तुझे vlog खूप आवडतात

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Год назад +27

    स्वागत आहे भारतात तुमच. कौतुक आहे पैशाच्या मोहापायी मातृभूमीला विसरलात नाही.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +22

    तुम्ही उभयतांनी अमेरिकाला कायमच रामराम करून मायदेशी भारतात येत आहात त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.. तज्ञ लोकांचे मत हि आहे earn in dollars... spend in rupees......आता तुमचे भारतात येई पर्यंत ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करावयाला लागल्या त्याचे vlog episode नक्की पोस्ट करा... फर्निचर, कार, property सेल करायची जबाबदारी मोठी आहे.... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Год назад +10

    पूनम जरा टेंशन मधे दिसते…can understand it’s really hard decision… all the good luck👍

  • @Niha_sharv
    @Niha_sharv Год назад +9

    Poonam तुझ्या nirnyache स्वागत...आपल्या desha sarkha desh जगात कुठे ही नाही...👍👍👍

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 Год назад +7

    खूप छान मला तर आवडलं तुमचा निर्णय छान आहे आपला देश तो आपला देश पुरवला थोडा त्रास होईल अस वाटत👌👌👍👍👍

  • @asharao424
    @asharao424 Год назад +1

    खूप काळजीपूर्वक घेतला असणार आहे तुम्ही दोघांनी हा निर्णय . काळजी करू नका.
    मुलांचा जन्म तिथला असल्यामुळे त्यांचे USA चे citizenship (नागरिकत्व) राहणार आहे. पुढे आयुष्यात त्यांना तिथे शिकायचे असेल तर ते केव्हाही जाऊ शकतात असे मला वाटते आहे.
    पुढे ते तुम्हालाही स्पॉन्सर करू शकतात असे ऐकले आहे. खरे आहे का?
    तुमचे स्वागत आहे भारतात. कुठेही रहा, पण सदैव आनंदी रहा.
    तुमचे अमेरिकेत ले vlogs आम्ही खूप मिस करू हे मात्र नक्की. मी बहुतेक सगळे बघितले.
    माझा मुलगा NY मध्ये राहतो. खूपदा जाऊन आले. मला स्वतःला अमेरिका खूप आवडली. म्हणुनच सांगितले की तुम्ही पुढे पण जावू शकता बहुतेक.

  • @manalidesai5185
    @manalidesai5185 Год назад +8

    IT madhe recession yetey te karan ahe ka US sodnyache ?

  • @Artwithmi13
    @Artwithmi13 Год назад +15

    Yes….It’s a very big decision!
    Plz if possible can you please share some of the major reasons…

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Год назад +3

    पुनम. तुमचा भारतात येण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला खुप छान, अभिनंदन तुमचे व आपल्या मायदेशात स्वागत आहे

  • @vaishalikondaji6295
    @vaishalikondaji6295 Год назад +12

    निर्णय खूपच छान आहे पूनम पण तुम्ही तिथे इतके छान settled असताना आणि तुझ्या नवऱ्याचाही job जर चांगला चालू असेल तर इथे आल्यावर पुन्हा job शोधणं आणि जर तो आपल्या expectations प्रमाणे नाही मिळाला तर येणारे frustration, ज्या standard of living ची मुलांना सवय आहे त्यामुळे त्यांना करावी लागणारी adjustment या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुनर्विचार करावा असं मला वाटतं.

    • @vaishalidhumal1714
      @vaishalidhumal1714 Год назад +3

      मुलांच्या शिक्षणासाठी थोडा विचार करा आता येऊ नका

    • @rashmirane6814
      @rashmirane6814 Год назад

      Actually I gree

  • @TheMiseeka
    @TheMiseeka Год назад +3

    भारतात परत जाण्याची ठोस कारण काय काय होती? देशभक्ती, नोकरी, visa status , कौटुंबिक कारण ? भारतात कुठे जात आहात? निर्णय नक्कीच चांगला आह़े.
    Please visit east coast before going back to India.

  • @sonalisonali4583
    @sonalisonali4583 Год назад +3

    Welcome Poonam मुलाना खूप अॅडजस्ट कराव लागेल पण कायम स्वरूपी येणार ऐवढी छान लाईफ सोडून येण अवघड च

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Год назад +40

    शेवटी आपला देश तो आपला देशच,आपली मातृभूमी,आपला हिंदुस्थान,आपल घर ,सारे जहाँ से अच्छा हिंदूस्था हमारा्

  • @aartidesai1577
    @aartidesai1577 Год назад +19

    Hi poon am , Welcoming u & fmly to india. U ppl will never regret. I took d same decision in 1995 when my kids were in 4th &6th grade. Since then we r at peace. Our india is great country. Wishing u all the best in life.

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 Год назад +1

    ताई मी तर सांगेन तू तिथे चांगली होती.भारतात काय कधी पण येऊ सेकतेस.पण पून्हा जायला तेव्हढाच त्रास होईल.

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 Год назад +23

    धक्कादायक बातमी आहे ही की तुम्ही कायमस्वरूपी भारतात परत येताय. असा निर्णय तुम्ही का घेतला ते सुद्धा सांगा. खरंतर वाईट वाटलं हे ऐकून. भारतात आल्यावर तुम्ही कुठे राहणार?

    • @mayurhirlekar4680
      @mayurhirlekar4680 Год назад

      Dhakka laagnyasaarkhe kay aahe? “Reverse brain drain” google kara. Barech loka ithun India la jaatat. Baryapeki savings jhalyavar ithe raahun kay karayche? Donihi thikani pros and cons aahet….pan decent saving jhali ki parat Indiala jaave ase vaatne sahajik aahe 😊

  • @ranjitvarpe192
    @ranjitvarpe192 Год назад +11

    आपला देश तो आपला देश जय महाराष्ट्र

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 Год назад +1

    का सोडून येताय ताई अमेरिका आम्ही तिकडे येण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही इकडे येताय असं काय वाईट झाले तुमच्या सोबत.

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 Год назад +1

    मी तुमची सगळी परत येण्याची तयारी बघितली आणि मला तरी असं मनापासून वाटतं की तुम्ही एवढी मेहनत करून तिकडे घर बनवलं सगळे सेटप केलं आणि एवढी मेहनत करून तुम्ही तिथे एवढी वर्ष काढली आणि तिथे तुम्हाला आवडायला हि लागलं होतं मुलांनासुद्धा तिथली सवय झाली आहे तर एवढं सगळं खर्च करून पुन्हा भारतात येणं म्हणजे डोकेदुखीचा प्रकरणाचा आहे आणि तुम्हाला खूप खूप दुःख होत असणार तर त्यामुळे माझं पर्सनल मत आहे की तुम्ही तिथे राहण्याचा का प्रयत्न करत नाही आहात काहीतरी दुसरी नोकरी किंवा काहीतरी धंदा तिथेच सोडला तर तुम्हाला तेच घर वापरता येईल तिथे राहता येईल मुलांनासुद्धा इकडे थोडा पुन्हा इथल्या वातावरणाशी अभ्यास करणं मुश्कील जाणार अचोली तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे मला कळलं नाही त्यांचं काय कॉन्ट्रॅक्टर जॉब होता का नवऱ्याचा त्याच्यामुळे तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे परत यायचं असं काय आहे का पण तसं तर दुसऱ्या नोकऱ्या तिकडे मिळू शकतात

  • @smitabhogil267
    @smitabhogil267 Год назад +3

    योग्य निर्णय, मुल अजून थोडी मोठी झाली तर इकडे कधीच राहिली नसती,कायमची अमेरिकन झाली असती

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Год назад +2

    पूनम तूझा निर्णय आवडला व आश्चर्य पण वाटल India is the best अस म्हणतात ते काही उगाच नाही सगळ ठीक होईल अंबाबाई पाठीशी आहे

  • @ArchitLand99999
    @ArchitLand99999 Год назад +1

    Mula na khup tras hoil...ithe marathi hindi sanskrit subject compulsory aahet...purva kasa manage karel...quality education milel ka ithe..vichar kara...mulan chya education la priority dya...aaj cha nirnay udya var dhakala...vishal retire jhala ka ya mag nivant...vishal chya job cha kahi problem aahe ka..mhanun yetay ka? Nit vichar kara...gain vs loss lihun ghya ya nirnayacha..mag tharva

  • @sadhanawanjare6089
    @sadhanawanjare6089 Год назад +3

    खुप छान निर्णय. मी तुमचे video नेहमी पाहत असते ताई 😊 या भारतात

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 Год назад +3

    खूप छान निर्णय पूनम, अभिनंदन. आम्हीही next year कायमचे येतोय इंडिया मध्ये. आणि खरंच मुलावर इंडियन संस्कार हवेच आणि हीच योग्य वेळ आहे... नंतर मुले जर अमेरिकन असतील तर ते easily punha Ameriket जातील.

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Год назад +7

    IT मध्ये recession आहे का ? अमेरिकेत 🔫 ची हिंसा, कमी वयात मुलं व्यसनाधीन आहेत.. हि कारणं सुद्धा असतील भारतात यायची

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Год назад

      GC or citizen ship nasel tar ameriket wife na job easily kata yet nahi, aani GC honyasathi aata barech varsha lagtata. tyamule barech lok parat yet aahet. pan khae karan konich sangat nahi. pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajibaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikshanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii..

  • @hemlatasonavane7504
    @hemlatasonavane7504 Год назад +2

    Tai tuje decesion ekun amhi serve viwers shocked zalo aye....tula actually kahi tari problem face karava lagat aye bt tu te share karat nhi aye...its k.... Bt ha decision ne khup mota dakha dila amhala..karan tu purn settle zali aye, mule pn changli education ghet aye tynche changle future ghadat aye...ani atta tula green card pn milale aye usa che...ani tu jar india mdhe yache bolte tr fkt vaccination sathi ye ....plz india tun lok changle education sathi usa la pathvtat aplya mulana ani tu tyna changlya education madhun kadun tyna india mdhe ante aye... Ye wrong aye didi. Khup vait vate aye atta amhala tuje usa mdhil vlog baghyla nhi milnar...plz mulansathi tu tuje decesion parat ghe....plz i request to u....tuja evda chan sansar sajvla aye tu usa mdhe ani te srve sodun ete ... Ka? Poonam Tai thie dada cha job cha problem zala aye ka tymule tu he decesion ghetle aye? Plz tai mulana ya atmosphere chi habits nhi.ithe health releted issue hotil ani tyna ethil atmosphere suit honar nhi ani changle education available nhi honar manje jasa tikde aye tasa... Manje ikde convent aye cbsc aye international school aye pn usa sarkhe education nhi....plz tu ani dada ni kelelya itkya varshya chya mehntivar pani feru nko....plz vichar kar atlst mulanchya manacha Tari

  • @deepalibiradar6287
    @deepalibiradar6287 Год назад

    Bharata sarkh pavilion kuthech milnar nahi 😊khup changla nirnay ghatala aahe 😊aamhi swata US madhe rahato pan nantar nakkich back to pavilion (india)

  • @vikarizonza
    @vikarizonza Год назад

    योग्य निर्णय, पण मुलांचा सखोल विचार करा. एका जमिनीतून रोपटे काढून दुसरीकडच्या जमिनीत लावणे आणि वाढवणे सोपे नसते. बेस्ट ऑफ लक.

  • @kingrajarai
    @kingrajarai Год назад +3

    किती छान लाईफ style होती का येतेय पूनम भारतात??

  • @sunita3550
    @sunita3550 Год назад +1

    Hi Poonam welcome to India पण तुम्ही हा decision ka घेतला.लोक तर Amerika la जाण्यासाठी तिकडे राहण्यासाठी तयार असतात पण तुम्ही सगळ चांगल सुरू असताना का म्हणून भारतात यायचं ठरवलं.असो तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि India मध्ये आल्यावर तुम्ही कुठे settle honar. welcome to India all of you 😊

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 Год назад +7

    निर्णय छान आहे आपली मातृभूमी परत तुमचे स्वागत आहे ,कारण कळले तर बरे मंजे आमच्या मुलांच्या करता उपयोग होईल

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Год назад +2

    The best decision forever.
    Ithe, tumhi ek lavish lifestyle jagu shakaal. Family, san, samarambha, aani kharach sangte, bharat desh ha ek, sarwa drushtine samruddha desh aahe. Mukhya mhanje, 4, 5 servent agdi sahaj theuu shakto. Aani, aaplya bharta sarkhi samruddha sanskruti kuthech milnaar nahi.
    Chan nirnay ghetla.

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 Год назад +1

    Ajun punha ekda vichar kara. It’s difficult to settle in India.

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 Год назад +1

    Baap re...khup motha decission ghetlay,barech lok foreign country la jayala excited astat,Ani tumhi sagale chaan settled zalela sodun yetay.Thoda shocking ahe .pan tumhi ghetlela decision vichar karunach ghetala asnar.

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 Год назад +2

    तुमच्या जाॅबचे काय पण चांगली संधी मिळते का

  • @archanajoshi4348
    @archanajoshi4348 Год назад +2

    Very surprising decision Poonam.पण विचार करुनच निर्णय घेतला असेल

  • @radhikadeshingkar9924
    @radhikadeshingkar9924 Год назад +2

    Ka yet aahat Bhartat?Plz,ekhada Karan sanga.
    Itaka alishan ghar,mulanchya schools sodun yena awaghad jail.America aani Bhartat schooling madhe,gharadhe far farak aahe.adjust hona awaghad jail.tumacha social life pan khup chhan aahe .mag asa nirnay ka ghetala?
    Lok Americet janyasathi dhadapadat?tumacha tar sagala set hota.
    Bhartat saglikade gardi,beshistpana mulana kathin hoil.
    Amhi aalo hoto Indiamadhe tevha Mazi mulgi gharabaher padat navati kahi divas.
    Ajunahi shakya aslyas tithech raha.adhun madhun bhartat yet ja.

  • @Adhyatmik_Gyaan375
    @Adhyatmik_Gyaan375 Год назад +1

    तुम्ही खूपच छान निर्णय घेतला आहे...कारण मुलासाठी हे अतिशय योग्य आहे...भारतात आपली शिक्षण पद्धती कुठेही बघायला मिळत नाही...All the best for your future...👍👍

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Год назад +1

      bhartatil shikshan aani over pressure mule maze friends ameriket aale. sagalach saglikade changle aste ase nahi. apli priority kaay aahe tyanusar aapan karave. pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajubaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. keval culture sathi parat yenare phar kami aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii..

    • @Adhyatmik_Gyaan375
      @Adhyatmik_Gyaan375 Год назад

      India is my country, I proud of my country's best education. Because all top companies CEO from my country 🤷

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Год назад +1

    Ka घेतला असा निर्णय. मुले pG karayla punha USA t का

  • @mamtasart2001
    @mamtasart2001 Год назад +1

    Aata mi nhi tumche video baghanar kay yaar tumhhi. 😭

  • @iasipsmotivationoriginal1229
    @iasipsmotivationoriginal1229 Год назад +1

    Tumch nahi Tai khup log Bharat parat yatai kayamcha mahit nahi pan amche 4te5 reletive tycha pn asa family sobtach rahat hote te sagle yetai resion nahi mahit pn khup log bhartat parat yetai

  • @KolhapurkarInAmerica
    @KolhapurkarInAmerica Год назад +1

    Amhi pn janar ahot . Chhan vatale eikun . Mhanje amhi ektech nahiye asa vichar karnare

  • @snehalkharmate6756
    @snehalkharmate6756 Год назад +6

    I think aata US madhun khoop loka india la maghari jat aahet . Tumche pan tech reason aahe ka job loss che ?

  • @Divyesh65
    @Divyesh65 Год назад +17

    मला वाटते तुम्ही भारतात परत येऊ. वाटले तर वर्षातून एकदा यावे. कारण एवढ्या सहज अमेरिका जाता येत नही आणि सेटल होता येत नही. तुम्ही खूप मेहनतीने जमवाले आहे. तुम्ही असेच अमेरिका मध्ये राहावे.

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Год назад

      GC or citizen ship nasel tar ameriket wife na job easily kata yet nahi, aani GC honyasathi aata baech varsha lagtata. tyamule baoech lok parat yet aahet. pan khae karan konich sangat nahi. pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajubaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii..

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +3

    Now our india is great country. Our country become fast development & future of india is very bright. I fully appreciate your good decision. Welcome back to our india country.

  • @adityagujar8138
    @adityagujar8138 Год назад +19

    Good decision
    भारत एक समृद्ध देश आहे आणि इथली भूमी शीतल आहे. You'll never regret except overpopulation. शिवाय भारतात आल्यावर तुम्हाला वर्षभर gardening करता येईल,जे की kansas मध्ये शक्य नाही.

    • @mugdhadabholkar991
      @mugdhadabholkar991 Год назад +10

      एकदम खरे आहे. खूपच सुंदर भारत आहे. पण overpopulation मुळे माणसाची value कमी आहे. Long working hours, hectic traveling,interference of extended family members असे काही प्रॉब्लेम्स young generation ला वाटतात

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Год назад

      Right

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Год назад

      very true, GC or citizen ship nasel tar ameriket wife na job easily kata yet nahi, aani GC honyasathi aata barech varsha lagtata. tyamule barech lok parat yet aahet. pan khae karan konich sangat nahi. pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajibaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikshanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii..

    • @preetirpawar3823
      @preetirpawar3823 Год назад

      @@mugdhadabholkar991 भारतात लोकांना फक्त शेजाऱ्याच्या जीवनात रस असतो की ते काय करत आहेत आणि ते का करत आहेत खूप हस्तक्षेप करून आहेत मी हे लोक सहन करू शकत नाही आणि माझ्या आजूबाजूची ही नकारात्मकता मी सहन करू शकत नाही.
      कदाचित कमी किंवा जास्त पण हे अगदी खरे आहे की भारताचा हस्तक्षेप हा भारतातील सर्वात वाईट भाग आहे

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Год назад

    तुम्ही भारतात येणार आहात या कल्पनेने च मी खूप खूप आनंदी झाले आहे. अभिनंदन तुमचं स्वागत आहे. तुमचे व्हिडिओ मी पाहिले आहेत. ते व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पाहून मलाच खूप एकटं एकटं वाटायचं.

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 Год назад +6

    खरं तर अमेरीकेत राहणे सोप्पी गोष्ट नाहिये पण इतकी वर्षं तिथे राहिल्यानंतर एक समृद्ध जीवन jaglya नंतर इथे येण,थोड आश्चर्य वाटले. तुम्ही इथे येण्याचा निर्णय त्याची कारणे विस्तृत सांगितलीत तर एक guidance मिळेल. आमची मुलं आत्ताच तिथे गेली आहेत. It will be helpful for us. Best luck. India खूप change hot ahe. Tumhala nakki आवडेल इथे.

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Год назад

      GC or citizen ship nasel tar ameriket wife na job easily kata yet nahi, aani GC honyasathi aata barech varsha lagtata. tyamule barech lok parat yet aahet. pan khae karan konich sangat nahi. pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajibaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. aplya priority pramane apan tharvave. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikshanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii..

  • @shakuntalapagar8659
    @shakuntalapagar8659 8 месяцев назад

    तुझी मुल कोणत्या वर्गात शिकत आहेततरी ते आताभारतात शिकवायला का अमेरिकेत शिकणार

  • @deeptiphalake442
    @deeptiphalake442 Год назад +24

    छान निर्णय ..आम्ही पण इकडून भारतात जाणार आहोत 😊

    • @TheGreenLeafGarden
      @TheGreenLeafGarden Год назад

      Welcome.

    • @roshnisatpute3669
      @roshnisatpute3669 Год назад +1

      खूप छान किती वर्ष आहात तुम्ही अमेरिकेत...

    • @TheGreenLeafGarden
      @TheGreenLeafGarden Год назад +1

      मी जात असते नेहमी तिकडे.

  • @sulkshanagaikwad8358
    @sulkshanagaikwad8358 Год назад

    Poonam khar tr khup vait vatle ....evd tu sgla saunsar mandla ahes tithe ...ani te sodun tu yetes ...ethe yeun tula nvayane sgl suru karayla pahije ....tuz ghar khup chan ahe tya gharat amhi dekhil rmlo hoto ...chan vataych poonam ani america vlog bghayla ...khup khup miss kren ....

  • @vilasdesai5845
    @vilasdesai5845 Год назад

    Tumche chehare aani dehboli sangatey tumhi Bhartat Jayaram kiti khush aahat te.

  • @Cricket_shorts_INDIA_07
    @Cricket_shorts_INDIA_07 Год назад

    भारतात कुठे राहणार आहेत भारतात सेटल झाल्यावर नक्की भेटा पुनम ताई

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Год назад

    Tila ikde Aalyavar 12th la Hindi Marathi Sanskrut kase yenar? Tumhi mulancha vichar Jara.

  • @ambikaaherpatil7084
    @ambikaaherpatil7084 Год назад +1

    Best nirnay, ami pan ahot USA la kahi nahi khup bor hot, mulana kahi enjoy karta yet nahi summer chi waat pahavi lagte.... Potluck tari kiti karnar? Kam karun karun jeev jato... Tat kahi lok nuste doller n rupees madhe comparison karat jagatat, kahi muli fakt india madhe sasu saare ch kam kon karnar manun ithe divas kadtat..... Lokanshi khot khot hast bolav lagte.... N ajun ek...mul astil tar... Satst tanna entertain karv lagat nahitar nuste mobile pahtat... Atleat lndia madhe mul khltat, competition asali tari... Study kartart, sagale festival enjoy kartart.... Bindhast jagta yet..... Ithe nust... Shant raha... Ekach life ahe.. Mansarkh jagata al manje majja ahe... All the best to you n family

  • @ushamathkar2598
    @ushamathkar2598 Год назад +3

    ऐकून खूप आनंद झाला. Welcome to India🇮🇳

  • @hanumantpawar3964
    @hanumantpawar3964 Год назад +2

    मला अजिबात आवडल नाही पुनम ताई

  • @ayusharekar2593
    @ayusharekar2593 Год назад +1

    Pn ka yetayet tumi chan adjust zala ahat

  • @swatithosar997
    @swatithosar997 Год назад +2

    तुम्ही अमेरिकेत रहा.

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 Год назад +3

    भारतात तुमचे स्वागत आहे

  • @nidhigharal-bodhale1231
    @nidhigharal-bodhale1231 Год назад +4

    Hi it's hard decision what is the main reason for behind this decision plz discuss .N share ur opinion .

    • @asmitamodak7876
      @asmitamodak7876 Год назад

      GC or citizen ship nasel tar ameriket wife na job easily kata yet nahi, aani GC honyasathi aata barech varsha lagtata. tyamule barech lok parat yet aahet. pan khae karan konich sangat nahi. pratyek thikani changle aani vait astech. aapan mulanvar kay sanskar kaartoy yavar sudha khoop avlambun aahe. bhartat sudhdha nako tevadhi competions aahe, culture 20 varshanpurvi hote tase ajibaat nahiye aani amerikethi khoop veglech problesm aahet. pan ameriket sudhdha apli marathi, indian mula khoop chan sanskari aani shikshanani sumrudhdh asleli aahet. jithe khoop indian aahet ashya cities madhe rahat asal tar tumhala ajibhar bhartat parat jave ase vatatnar nahii..

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 Год назад

    माझा पण मुलगा आहे US ला
    आम्ही पण त्याला भारतात सेटल व्हायला सांगतो आहे बघूया काय होते

  • @manishamahamuni7296
    @manishamahamuni7296 Год назад

    Ami pan 4 years Canada madhe rahilo pan parat Bharatat alo khup ekatapana vatato tikade Amhi pan long term sathich rahacha vichar kela hota.

  • @pallavimhatre9766
    @pallavimhatre9766 Год назад

    Ka yetay? Evadh moth ghar sodun ani mast lifestyle sodun

  • @pritammengade9889
    @pritammengade9889 Год назад

    Amhihi sadhya london la ahe but malahi india madhech yayach ahe parat..😔but my son and husband don't want go back to India....

  • @src8519
    @src8519 Год назад

    Amhi pan ha decision ghetalay after staying 10 years in USA going back to Mydesh ❤

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Год назад

    पुनम भारतात येणार तु परत खुप आनंद कुठे रहायला येणार कोल्हापूरला का खुप आनंद झाला मला

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 Год назад +3

    का g visa zhala nahi kaa.tension ghyu nako.bharat khup baddala aahe.sagle Mast aahe.chan honar ye ye .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Год назад

      Ho,bhartat pan sandhi aahet ani educated lokanchi ithe phar garaj aahe.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад

    सगळे च काही खरे सांगणे सोशल मिङियावर मांडणे सोपे नसते आणी कायम दुरून डोंगर साजरे असते. तयामुळे जे सांगतात ते आपण तयाचे म्हणणे ऐकूया. तरी पण एक वष॔ भारतात राहून बघायचे आपलयाला आवङते का?

  • @hemlatajagtap5286
    @hemlatajagtap5286 Год назад

    Tai.. tumhi ethe yenyache Karan sagitalech nahi .ase achanak kasa kay decision ghetlatl

  • @sjkranade
    @sjkranade Год назад

    Hi tai. Mi tuje vlog pahte. Khub chan astat . India returns cha evdhya mothya decision madhe tujya life partner ni tuja support kela. Hi far mothi gostha ahe. Hatt off both of you. N also respect your decision in your kids. Manje mi tar ekdam surprise zale. Anyway best luck of starting new journey in India n asech India varun chan chan vlog karat raha.

  • @gurunathwadaye4303
    @gurunathwadaye4303 Год назад +2

    भारतामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. अभिनंदन.... 👍

  • @sandhyawaydande427
    @sandhyawaydande427 Год назад

    OMG really happy ki tu India madhe yete pn India madhe kuthe settle honar ? Means mumbai ,Navi mumbai ki gavi ???👌👌👌👌👌👌 please reply h because mla wait nahi hot aahe

  • @vilasdesai5845
    @vilasdesai5845 Год назад

    Eh spashta sangato me gele 23 varsha U.S. madhye aahe, aani mazya swanubhava pramane sangato jya pramane panyatunmasa baher kadhlyavar jasa tadfadato tasach Manisha U.S. madhye yayala aani rahayala tadfadto, parantu jevha green card hota kinva honar nahi Asa distance tevha lok ashi bhumika ghetat thodkyat jevha gpl padate tevha mag lok Asa boltat kiti Tari I T valyankadun he aikalaya.

  • @strongashutosh6702
    @strongashutosh6702 Год назад +1

    Job uncertainity aahe ka? Main reason tech aahe ka poonam

  • @subhashdamle7821
    @subhashdamle7821 Год назад

    स्वागत आहे, आनंद आहे पण अमेरिकन संस्कृती मागे सोडून या.

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Год назад +1

    Congratulations and welcome to India.But can you share some reasons that u are coming permanently in India.

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 Год назад

    Shevati pratyekach mat vegal asat pan ekhadyala khup jast changal milal ki vegal kadhitari karav as dokyat yet ani barech lok ahet ki ayushya baher settle honyasatgi kasht ghet rahtat sagal opposite

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 Год назад +3

    Kids will be devastated to deal Indian culture

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Год назад +1

    Good decision 👍 but you tube channel continue karnar aahe ka ??

  • @kavitalondhe4174
    @kavitalondhe4174 Год назад

    congradulations Poonam. AAmhi london la asato, aamacha suddha vichar chalu aahe bharatat zanyasathi... pan ajun nirnay hota nahi... tujhe hyapudhache vlogs khup intersting asatil...

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 Год назад

    Good decision ❤️....भारतात कुठे सेटल होणार???

  • @milimuley9710
    @milimuley9710 Год назад

    Tumhi yeatay welcome pan tumhala ithe ala ki saghla Navin survat karavi lagel na & Bharat la ale ki konchya city t yeanare

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Год назад

    तुम्ही अमेरिका सोडून भारतात परत यायचा निर्णय का घेतला हे माहित नाही. असा निर्णय घेण्यात धाडसाच आहे असच मी म्हणेन. ह्या धाडसाबद्दल तुमचे खूप अभिनंदन. कारण अमेरिका किंवा युरोपात settle झालेले भारतीय परत भारतात यायचा विचार करत नाहीत.

  • @ketakideval
    @ketakideval Год назад

    Khup chaan decision ahe mi pan USA madhunch parat ale ahe November madhech chaan vattay ikde yeun apli mansa aple sagle festival chaan enjoy kartiey

  • @sushil.mjagushte7430
    @sushil.mjagushte7430 Год назад +1

    भारतात तुम्ही कोणत्याही राज्यात असता, किंवा महाराष्ट्रात कुठल्याही शहरात असता तर परत आपल्या गावी येणे ठीक पण तुम्ही सातासमुद्रापार गेलात बारा वर्षे राहिलात, आपण बोलतो की भारत आपली मातृभूमी आहे. पण मुलांना खूप जड जाईल, माझ्या मते भाषा,राहणीमान इ. सर्वच काही. तरी घाई न करता, अजूनही योग्य निर्णय घ्यावा. हा भारतात तुमची शेती वगैरे भरपूर असेल तर हरकत नाही. पण अशी भरपूर कुटुंब बघीतले की येऊन पश्चाताप झाला. तेव्हा ऐकावे जणांचे करावे मनाचे 🙏

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 Год назад

    तुम्ही बहुतेक confuse आहात का ? लोकांना आपले प्रश्न सांगून काही उपयोग नाही .प्रत्येक माणसाचे आयुष्य वेगळे वेगळे असते. बहुतांशी लोक तिथेच
    स्थिर होतात. उलट भारतातले सगळे उत्सव तिथे साजरे करतात .सगळी संस्कृती तिथे नेतात .ही अभिमानाची गोष्ट आहे .