Комментарии •

  • @VikSaw11
    @VikSaw11 Год назад +89

    अमेरिका किंवा युरोप मध्ये राहणे म्हणजे दुरुन डोंगर साजरे. खूप एकलकोंडी आयुष्य होते. No सोशल life. आपला भारत खुप बरा आहे, बोलणे चालणे होते बाकी लोकासोबत, मन रमते.

    • @ashokpalav6997
      @ashokpalav6997 Год назад +9

      अगदी बरोबर बोललात. मी मुंबईत राहतो. माझी मुलगी US कॅलिफोर्निया मधे राहते. 3 वेळा मी तिथे जाऊन आलो आहे. पण दोन तीन आठवडे झाले की जाणवत की " माझा आपला भारत देशच बरा".

    • @chaitalijog1589
      @chaitalijog1589 3 месяца назад +2

      खरंच आहे. पटलंय.

    • @nandakamath2382
      @nandakamath2382 3 месяца назад +2

      I totally agree with you, Sir

    • @vidyamusale9280
      @vidyamusale9280 2 месяца назад +2

      Khup chan

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 Год назад +57

    किती छान अहात दोघही, समजूतदारपण संस्कारित कटुंब मला खुप आवडता तुंम्ही भावी प्रवासास अगणित शुभेच्छा
    कांचन रानडे डोंबिवली👍🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +25

    तुम्ही दोघांनी हि मनमोकळेपणाने संवाद साधला व मनोगत मांडले. योग्य वयात योग्य वेळी भारतात येण्याचा निर्णय फारच सुंदर.. तुमच्या प्रत्येक मताशी सहमत आहे... अमेरिका म्हणजे दुरुन डोंगर साजरे.आस आहे...पुनम तांईच्या channel ला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व 50k चा टप्पा पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे हि विनंती... 💐💐💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @sunitathosar1173
    @sunitathosar1173 Год назад +15

    खुप छान वाटले तुमचे विचार.तुम्ही पूर्ण सगळ्या बाजुनी विचार करुन हा निर्णय घेतला आहे याचे कौतुक वाटते. मी ६५ वर्षांची अनुभवी आजी आहे. मी स्वतः अमेरिकेत राहुन आलेली आहे, तुमच्यामधे भारत देशाचे प्रेम दिसतेच, शिवाय तुम्ही अमेरिकेत ही छान अॅडजेस्टमेंट केली आहे, तुम्हाला पुढील लाईफ साठी शुभेच्छा !

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Год назад +70

    पूनम, तुमचं understanding अतिशय संतुलित आहे हे तुम्ही विचार मांडले ह्याlवरुन कळलं. खूप. अभिमान वाटतो तुमचा. योग्य वयात तुम्ही परत येण्याचा निर्णय घेतला खूप छान. मुलांना नातेवाईकांमध्ये वावरुन अत्यंत आनंद होईल ह्यात शंका नाही. आजी आजोबांना ही मुलं नातवंडे जवळ राहिल्याने होणारा आनंद वेगळाच असतो.

    • @ashagharpure7242
      @ashagharpure7242 Год назад +3

      सगळ्यांनाच सुखाचे हौईल आई वडिलांना खूप आनंद देणारा निर्णय आहे ..कारण शक्यतो परत इंडीयात यावयास कोणी तयार नसते .आयुष्याच्या ऊतरणीला आई वडीलांना मुले जवळ असणे या सारखे सुखनाही त्यांना ही खूप सुरक्षित वाटेल नातवंड आनंद देतील अजून कोणता मोठा आनंद ना मी माझ्या वरून हे सांगू शकते.

    • @padmaabhane8722
      @padmaabhane8722 3 месяца назад

      9​@@ashagharpure7242

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 Год назад +11

    तुमचा आता जो निर्णय आहे अगदी योग्य आहे मला खूप आनंद झाला पूनम आपला देश खूप छान आहे तो बघण्यासाठी लवकर भारतात ये तु हा विचार केला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 месяца назад +23

    भारतात परत येणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. माझा मुलगा,सून दोन्ही नातवंडे भारतात आली नातवंडे छान शिकली. चांगली ऍडजस्ट झाली.

  • @poonamdarekar6739
    @poonamdarekar6739 Год назад +27

    खूप छान समर्थ तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत!!💐💐

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 Год назад +26

    खूप छान निर्णय 👌👍💐पुढील पिढीच्या डोळ्यात अंजन घातले आहे तुमच्या निर्णयाने. Proud of you 👍अनेक तरुण मुलं जी आपल्या आई वडिलांना उतार वयात एकटे सोडून परदेशी गेली आहेत त्यांनी खरंच यावर विचार करावा🙏 मेरा भारत महान🇮🇳

    • @Vancqa
      @Vancqa Год назад +2

      फक्त 5% लोक असा विचार करतात.. पण कोरोना नंतर बरेच लोक परत येण्याचा विचार करत आहेत.. घरातून काम आणि कठीण काळात आपल्या लोकांसोबत असावे असा विचार करणारे परत येणारच..बाकी असे पण बरेच आहेत जे आपले आई वडील गेले तरी परत गेले नाहीत..आई किंवा वडील भारतात एकटे आणि मुले इकडे अशी वाईट स्थिती आहे..

    • @madhuragore7809
      @madhuragore7809 3 месяца назад +1

      अगदी बरोबर

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 Год назад +59

    खरच किती बाहेरच्या देशात राहिले तरी आपला देश तो आपलाच असतो 👍👍

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Год назад +2

      Kharach

    • @bapusahebpatil1603
      @bapusahebpatil1603 Год назад

      योग्य निर्णय आपल्या लोकांमध्यें आयु ष्य जगणे सर्वात सुंदर

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Год назад

      अगदी खर आहे

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Год назад +15

    पूनम खूप छान कारण सांगितली भारतात येण्याची. भारतात तूम्हा सर्वांच स्वागत आहे

  • @psp80
    @psp80 Год назад +145

    पूनम आम्ही सुद्धा सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्नियात राहत होतो तुम्हाला तरी दोन मुलं आहेत मला तर एकूलता एक मुलगा आहे. एका विशिष्ट वयापर्यंत तुम्ही अमेरिकेत मज्जा आणि आनंदी जीवन जगू शकतात मुलं जेव्हा मोठी होतात अमेरिकेतल्या नियमानुसार घरातून दुसरीकडे राहण्यासाठी कायमची बाहेर पडतात तेव्हा तुम्ही एकाकी होणार आणि अश्या वेळेस आपल्याला भारतात परतण्याची गरज भासणार पण आपण जरी कायमचे भारतात परतलो तरी अमेरिकेत वाढलेली मुलं ज्यांना भारताबद्दल अजिबात आपुलकी नाही, त्यांची देशाशी फारशी ओळख नाही, कोणाशीच घट्ट नाती नाहीत मग ते भारतात परतलेल्या आईवडिलांना भेटायला तरी येतील की नाही अशी शंका मनात येत राहते त्यामुळे आपण जर अमेरिकेत कायमचे स्थायिक होणार नसलो तर आपल्या मुलांनी काही वर्ष तरी भारतात घालवलेली असावी म्हणजे नंतर ती शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जरी परदेशात गेली तरी कमीत कमी आई वडिलांना भेटायला मधून मधून तरी येतील हा या मागचा विचार असतो. बाकीची सगळी कारणं दुय्यम आहेत म्हणजे अमेरिकेत असताना टाॅप आयटी कंपनीत काम करत घरचं सगळं करणे या रूटीनचा काही काळानंतर कंटाळा येतोच पण भारतात परत आल्यावर आता काही वर्षांत नोकरी न करता घरी आरामात राहायचा पण कंटाळा मला यायला लागला आहे आणि इतरही अनेक गोष्टी नाईलाजास्तव स्विकाराव्या लागतात ज्या आवडत नाहीत. What to do grass is always greener on the other side.. तुझ्या मुलीचे हेच योग्य वय आहे भारतात परत येण्याचे . माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही सिलिकॉन व्हॅलीत नोकरी करत होतो पण तरीदेखील आम्ही सुद्धा तुमच्या सारखाच विचार करून निर्णय घेतला माझा मुलगा सातवीत असताना आम्ही परत आलो आता तो बारावीला आहे. सुरुवातीचे एक दोन वर्षे फार कठीण काळ होता मुलाला सेटल करण्यासाठी त्याला फक्त सातवी आठवीच्या वर्गासाठी मराठी विषयाचा पेपर देता यावा म्हणून अ आ इ ई पासून मराठी शिकवावे लागले तसंच इकडे काही मुलं ज्यांनी दहावीपर्यंत हिंदी घेतलेले नाही ती मुलं पाचवी पासून फ्रेंच शिकत होती त्याला पाचवी सहावी सातवी ह्या तीनही वर्षांचा फ्रेंचचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण आत्मसात करावा लागला आता तो बारावीला आहे आता नवीन आव्हाने आहेत इकडे शैक्षणिक स्पर्धा खूप जास्त आहे पण एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे कि तो आता हळूहळू इकडे रमला आहे आजी आजोबा आणि इतर नातेवाईकांशी कनेक्ट होतोय, नवीन मित्रमंडळी त्याला मिळाली आहेत, अमेरिकेत परत जायची ओढ सध्यातरी त्याला नाहीये. पुढे उच्चशिक्षणासाठी आम्ही नक्कीच पाठवू शकतो. तुला कशाचीही गरज किंवा माहिती हवी असेल तर मेसेज कर. Wishing you the best. तुझे wind up करण्याचे एक एक व्हिडिओ बघून आम्ही सुद्धा कसे यातून गेलो याची आठवण येतेय. जुन्या गोष्टींना उजाळा मिळतोय एकच सांगेल की तिकडून फार खरेदी करून इथे सामान आणत बसू नका इथे तुम्हाला सर्व काही आरामात मिळेल.

    • @flowers5947
      @flowers5947 Год назад +11

      Very true. We experienced this. stayed in America all the way for last 26 years. The only daughter finished college and working in different states. But we learned to detach as doing spiritual studies. Even in India, one needs to learn to detach from kids as kids are not our property to possess and expect anything, but our part of effect of our decision to give birth to them is to develop them to be able to survive independently in the world and start their own journey of spiritual enrichment/progress. In India, in general I see too much attachment ( aasakti) to kids and then pleasures and pains accordingly. In that case, I feel Americans implemented Vedant correctly when they detach from kids after their responsibility is done .

    • @vaishalibhagwat2961
      @vaishalibhagwat2961 Год назад +14

      पैशासाठी तुम्ही आईवडील नातेवाईक सोडून जाता तेव्हा त्यांना हेच जाणवत असत पण तुमच्या कुठे ते लक्षात येत. जेव्हा तुमच्यावर ती वेळ येते तेव्हा जाणीव होते.

    • @psp80
      @psp80 Год назад

      @@vaishalibhagwat2961 तुम्हाला माझा मुद्दा कळलेला दिसत नाहीये. आमचे आईवडील सुद्धा त्यांच्या आईवडिलांना सोडून गावातून शहराकडे स्थलांतरित झाले, काही जण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात तसेच आता एका देशातून दुसऱ्या देशात जातात, हे तर घडणारच आहे. मुलं काही कायमची आईवडिलांना चिकटून राहत नाहीत. ते जाणारच पण आईवडील भारतात परत येऊन तरी त्यांच्या मातृभूमीत रिटायर्डमेंट नंतरचे आयुष्य घालवू शकतात कारण कमीतकमी भारतात त्यांना एकाकीपणा तरी जाणवणार नाही. प्रत्येकाला आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करावाच लागतो. ना आमच्या आईवडीलांनी आम्हाला कधी रोखले ना आम्ही आमच्या मुलांना रोखणार.

    • @flowers5947
      @flowers5947 Год назад +3

      Ulat aai-wadil ch mulaanna ameriket jaayala inspire karat asataat. I am in America so my schoolmates accused me that I live away from parents and now they are sending their children to America, doing so much hardworking so their children can come to America. They don't like if children stay in India. It is because parenting is to take care of children until they cannot fly and teach them to fly and live independent life of parents. That is as per Geeta that children are not our property, possession and one should not get attached and do nishkaam karm. Parents should save for retirement and live independent detached vaan prasthashram life after doing all the responsibilities without taking decisions and responsibilities of children's life once they are adults.

    • @vaishalibhagwat2961
      @vaishalibhagwat2961 Год назад +11

      @@psp80 स्थलांतरीत कामा निम्मीत्त होण गैर नाही पण परदेशात गेल्यावर आई वडीलांचे अंत्य संस्कारही ओनलाइन करणारे भकास वास्तव इथे लोक अनुभवतायत. आईवडील स्वताच्या घरात वृध्दाश्रमात राहील्या सारखे रहातात. हे वास्तव आहे भारतात. तुमच्या मागे भारतीय लोक काय मत व्यक्त करतात ते तुम्हाला इथे समजेल.

  • @minkuoursmartpet9537
    @minkuoursmartpet9537 Год назад +37

    Poonam is a pur soul.her love for India excitement for moving in India can be seen from her every gesture.sir is also very supportive,sensible,calm by nature.
    tikde jas rahta tas tumhi ithe pan rahu shakta. ani jar jast late kelat tar kay mahit aple lok ankin 10 varshyane hayat astil nastil. Tyanchi sobat aplyala label na lagel. So sooner the better. All the best.God bless u.

  • @livelovelaugh6882
    @livelovelaugh6882 Год назад +18

    I am also staying is US since so many years but in between went to India for few years …Poonam tula kharach sangate far narrow minded ani backward Indians rahatat US madhe very few people like us are nice and progressive…Baki sagale paisa alyane majalele backward Indians rahtat ithe ulat indiat madhe very progressive and broad minded Hi Fi lok rahatat my personal experience ahe and it’s very true and from bottom of my heart ❤️ take care ur decision is good

    • @flowers5947
      @flowers5947 Год назад

      felt same for Indian metro cities as Rich Indian Americans. Lifestyle, way of thinking is almost same. India felt more conditioned, castism-oriented, no respect to certain jobs like maids, whereas infrastructure and respect to person irrespective to profession, religion is better in America.

    • @sangitabangar1286
      @sangitabangar1286 Год назад

      True. Very true. Last year I visited usa. Tithe aalywar pharach bhramniras zala.Indian chi rahaniman pharch low quality aahe. No class. No style.

    • @smitapatole6361
      @smitapatole6361 Год назад

      Fake

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Год назад +5

    The best decision forever. जी नाती गोती, जे सण समारंभ, जी संस्कृती इथे भारतात अनुभवायला मिळेल, ती जगाच्या पाठीवर कुठेच अनुभवायला मिळणार नाही. आपल्या माणसात वावरणे, ह्या सारखं सुख नाही हो.
    खूप. विविधता आहे आपल्या भारतात.
    या तुम्ही!!! खूप आनंदात राहाल!!! ❤️

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Год назад +8

    खूप छान वाटले की तुम्ही भारतात येता तुमच्या फॅमिली सोबत राहणार, ही खूप मोठी गोष्ट आहे फॅमिली सोबत राहून मुलांना पण छान संस्कार मिळतील, सर्व कार्यक्रम पण फॅमिली function साजरे करता येतील, खूप छान video..

  • @urmilapatil5762
    @urmilapatil5762 Год назад +31

    Right decision at right age..
    Sare jahan se aacha Hindustan hamara.🇮🇳
    l appreciate
    You people are genuine..
    Welcome to India.

  • @brs5767
    @brs5767 Год назад +4

    1)ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.
    2)ज्यांना लहानपणी नातेवाईकांकडून खूप प्रेम मिळालेलं असत तेच असा विचार करतात. तेच नातेवाईकांबरोबर आपलं आयुष्य शेअर करू इच्छितात.
    3)काही लोकांच्या आयुष्यात नबाबी शारीरिक सुखसोईंना महत्व नसतं.
    4) काही लोक इमारती, रस्ते, गाड्या, लाईट्स, सोफे च्या रंगांमधे भुलतात तर काही लोक भावनांच्या विविध रंगांमध्ये भुलतात.

  • @rajeshreetarase4051
    @rajeshreetarase4051 2 месяца назад +3

    अमेरिकेत का गेला त्याचं समर्थन खूप छान व आता या वळणावर भारतात परत येण्याच्या निर्णयाचं समर्थन पण खूपच छान,आपलं घर व फैमिली मेंबर्स तर आपल्याला नेहमीच आपले वाटतात पण आपला देश व सगेसोयरे व मीत्रपरिवार पण आपला वाटला पाहिजे तुमच्या सारखा, उत्तम निर्णय, थोड्याच काळात सगळं सेट होईल , खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @nandinimuzumdar7433
    @nandinimuzumdar7433 Год назад +11

    अगदी योग्य वयात योग्य निर्णय घेतला तुम्ही. आपल्या भारतात तुमचं नेहेमीच स्वागत आहे. तुमच्या पुढच्या आयुष्यसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.आपला भारत पण आता कुठेही मागे नाही.you will definitely enjoy ur stay in India.All the best.

  • @nareshkandakar6760
    @nareshkandakar6760 Год назад +3

    योग्य निर्णय
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
    तुम्ही आदर्श जोडपे आहात.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 Год назад +16

    दुरुन डोंगर साजरे
    नातेवाईकांसाठी येऊ नका.

    • @vaidehikulkarni7541
      @vaidehikulkarni7541 Год назад +1

      Kharay ,awadli comment

    • @RajeshKharve1
      @RajeshKharve1 3 месяца назад

      काळ बदला त्याचा परिणाम नाते सबांधान वर झाला…
      टाळी एका हाताने वाजत नाही … आपण आपले प्रामाणिक राहू या❤

    • @kailaschaugule1398
      @kailaschaugule1398 Месяц назад

      दुश्मन बरा पण नातेवाईक नको

    • @sherlokholmes7578
      @sherlokholmes7578 Месяц назад

      ते नातेवाईकांसाठी मुळीच येत नसतात
      visa प्रॉब्लेम ग्रीन कार्ड प्रॉब्लेम

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Год назад +3

    पुनम, तुझे व तुझ्या ह्यांचे मनापासुन कौतुक वाटते, तुम्ही खुप छान निर्णय घेतला माय देशी परत येण्याचा, मी तुझे सर्व video पाहत असते, काळजी घ्या, मी पण सध्या सिडनी ला आहे मुलगा व सून आणि नात आहे दोन वर्षाची छान आहे सर्व 2016 पासून आहेत ते येथे माझे येऊन जाऊन सुरू आहे सहा महिने सिडनी व सहा महिने कॅनडा मुली कडे असो तुम्ही पण आपल्या देशात या व आनंदी रहा.

  • @Blossoms360
    @Blossoms360 Год назад +26

    Very good decision children require our grand parents at this early stages of life 👏 Proud that you love ❤️ your dear family so much and your in-laws grandparents relatives.Its a must for children to mingle and grow.Nice to see you in our country.

    • @vilasjadhav7967
      @vilasjadhav7967 Год назад

      Very true n wise decision...well appreciated.

    • @rajeshreddy4113
      @rajeshreddy4113 Год назад

      Me due to covid 4 varshani gelo hoto.. i felt very disconnected after reaching there .. noboday cares .. everyone is busy doing chores.. grandparents ni dusre natevaik ani tyanchya mulana aaple kele aahe .. I cannot blame them but I have been thinking about them every day and have been planning to move back since 2 years .. I feel i am lost but eventually we brought a home here due to peer pressure and now J feel helpless becuse not sure what kid would do academically in language subject.. i am thinking to give one more try after 2 years when kid is 7th grade..

    • @flowers5947
      @flowers5947 Год назад

      @@rajeshreddy4113 same experience. Everyone is busy in their own life in America as well as in India. Unless one wants to travel India, wants to settle in village for natural life experience, lifestyle in both countries (metro cities in India for IT people and in America) is almost same except infrastructure.

  • @JoshiPrabodh-uc9xe
    @JoshiPrabodh-uc9xe Год назад +1

    तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.तसेच तुमच्या भारतात येण्याच्या प्रवासासाठी व भारतातील वास्तव्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Год назад +15

    पूनम तुम्ही दोगांनी मिळून खुपच छान निर्णय घेतला आहे या तुम्ही भारतात तुमचे आपल्या मायभूमीत स्वागत आहे 👌👌👌👍

  • @anandak52
    @anandak52 Год назад +6

    Don't judge them, its very difficult to adjust in USA, its very lonely, there's so much work you need to do here on daily basis , its my 5th month in USA , I am already missing my mom so much, just the thought of me not able to be there when she needs me gives me nightmare.

  • @narendradeshmukhe3661
    @narendradeshmukhe3661 Месяц назад

    मी तुमच्या दोघांचा व्हिडिओ ऐकला दोघांनी घेतलेला निर्णय एक मतांच्या विचारांनी अतिशय योग्य आहे
    तुमच्या दोघांचे आई-वडील नातू आणि नातवा बरोबर व्यवस्थित जगतील त्यांना ते संस्कारित करतील मुलांवर लक्ष पण असते तसेच जगण्याची उमेद पण वाढते ते असो पर्यंत हा आनंद उपभोगता येईल आयुष्य जगण्याला आनंद मिळेल
    तुम्ही दोघं तरुण आहात भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे जीवन जगता येते तसेच सर्व नातेवाईकांमध्ये याचा आनंद अवर्णनीय आहे आपण जो निर्णय घेतला तू खूप छान आहे पुढच्या आयुष्यासाठी all the best
    Narendra Deshmukhe pune

  • @someshbhalerao
    @someshbhalerao Год назад +9

    Welcome back guys, Proud on you. I also shifted from London; don't worry you have correct decision. I fully agree on social point. Here in India you will get that.

  • @toshinehete5090
    @toshinehete5090 Год назад +7

    I hope you dont stop making videos in India. I am very used to watching your videos every evening. In fact wait for it.

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden Год назад +2

    इंडीयात सुद्धा छान आयुष्य जगु शकता. कारण आयुष्यातील सुरुवातीचे दीवस आपण भारतातच होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्या परत येण्याचा ईश्यु करु नये. आपल्या देशात परत येतायत. Welcome to India.All the best to your future life.

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Месяц назад

    तुम्ही योग्य वेळी योग्य असाच निर्णय घेतला आणि आपला भारत देश महान आहे 👌👌👍👍👍💐💐

  • @poonamparab7559
    @poonamparab7559 6 месяцев назад +1

    Agadi 100 % sahamat aahe….Bharatat jaun nusti dhavpal hote….family,village visit…aani local.
    Kahi vegala firta yet nahi.
    Tumcha decision Agadi yogya aahe.

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 Год назад +5

    तुम्ही हा बनवलेला व्हिडिओ तुमच्यासारख्या अमेरीकेत/परदेशात राहणाऱ्यांनी जरुर बघावा . आणि तुम्ही जसा निर्णय घेतला तसा निर्णय घ्यावा. तुम्ही दोघांनी निर्णय कां घेतला हे ज्याप्रकारे सांगितल ते लोकांना पटेल सुध्दा.🙏🙏🙏

  • @swirlyfair-un2iy
    @swirlyfair-un2iy Год назад +6

    Hi Poona….this is your best decision….me khup happy aahe…karan me same tuzya condition madhe hote…10 years USA madhe rahun…last year aamhi India madhe parat aalot…and trust me to maza aani mazya navryacha sarvat best decision hota aani aahe 😍😍😍 mala aase vatat aahe ki maze vichar tu tuzya video madhe sangat aahes…..India tuzi vaat pahat aahe ❤

  • @mangaldhupkar3325
    @mangaldhupkar3325 Год назад +3

    खूप छान निर्णय घेतला आहे. भारतात आल्यावर कसं होईल? जमेल ना आपल्याला? मुलं adjust होतील ना ? अनेक प्रश्न पडतात. पण हे विचार बाजूला ठेवून एक विचार करा की कुठेही गेलं तरी लढावं लागतच मग भारतात, आपल्या मायदेशात येऊन ते का करायचं नाही. काळ हे प्रत्येक गोष्टीवरून औषध आहे. सर्व काही चांगलच होईल असा positive विचार करावा आणि प्राप्त परिस्थितीला तोंड देत जगावं त्यात जे समाधान मिळेल ते शब्दापलिकडले असेल.
    भारतात आपले स्वागत.

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 Месяц назад +1

    अत्यन्त योग्य विचार आहे व मुलांना सर्व भारतातच सर्व चांगलं होईल, आपले मी खूप ह्रदयपूर्वक अभिनंदन करतोय
    हा विचार थोर आहे असे गुणी लोक मला आवडतात देव हा तुमच सर्व कुटुंबाच कोट कल्याण करेल, बाळांनो खूप सुखी रहा. आशीर्वाद.

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 3 месяца назад +8

    मी uk अनुभवलंय
    "मेरा भारत महान "
    आपल्याकडे पतझड ,सावन , वसन्त ,बहार आहे
    इथे फक्त सावन आहे
    सूर्यप्रकाश नाही
    प्रचंड महागाई
    विचारत कोणी नाही

  • @prajaktakhairnar4206
    @prajaktakhairnar4206 Год назад +19

    Good decision....we also came back to India after living in US for 12 yrs....we came back for my mother in law who earlier used to come to US every year for 6 months but because of old age she started feeling uncomfortable to do such long journey..and of course for my daughter's education too....All the best to you all

    • @Andy-hr7zi
      @Andy-hr7zi Год назад +1

      We also moved 12 yrs back🙂

    • @meera7158
      @meera7158 Год назад

      I feel like a controversial topic every time there's dark side and bright side because us is suppose d to be the best contry in the world for education we should always encourage our children for best

    • @Andy-hr7zi
      @Andy-hr7zi Год назад

      Where are you in India?

  • @neelasamant6060
    @neelasamant6060 Год назад +1

    अमेरिकेत राहून सुद्धा थुम्ही भरतात परत येतात खूप सुंदर तुम्ही खूप समाजुदर आणि परफेक्ट जोडीदार आहात पार्टीच्या प्रवासाला शुभेच्छा great

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 Год назад +1

    Mr. & Mrs. Pawar खूप छान डिसिजन...आपण कितीही पैसा, settlement, career चा विचार केला तरीही आपण भारतीय, त्यात मराठी, त्यामुळे, कुटुंब, प्रेम आईवडील, मुल त्यांच्यावर होणारे संस्कार ह्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत, US मधले parents फार लवकर मुलांना independent करतात, तितकी attachment ठेवत नाहीत तस आपण नाही करू शकत, भारतीय आणि खासकरून मराठी पालकांसाठी आपली मुलं ही सर्वस्व अस समीकरण असतं, तुम्ही १२ वर्ष अमेरिकेत राहिले आहात त्यामुळे financially तुम्ही खूप छान लाईफ भारतात, महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी एन्जॉय करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे मुले, आजी आजोबा, cousins यांच्यात रमतील, त्याच्या जडणघडणीत खूप value addition होईल, शिक्षण सुद्धा कमी खर्चात चांगल्या प्रकारे देता येईल, आयआयटी,आयआयएम सारख्या ठिकाणी खूप छान शिक्षण आहे आजही, आणि तुम्ही देखील मुलानंतर एकमेकांना खूप छान वेळ देऊ शकाल, जॉब, salary हे भारतात देखील छान आहेच, फक्त लोकसंख्या, गर्दी, ट्रॅफिक, संधीची समानता नसणे ह्या गोष्टी drawback ahet.... पण खूप छान निर्णय, this is called true life living

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Год назад +3

    पुनम तुम्हा दोघांचेही विचार खूप छान आहेत I am proud of you आणि तुमचे विचार खूप छान आहेत

  • @pallavimhatre9766
    @pallavimhatre9766 Год назад +4

    Poonam Tai tu khup chan explain karates Ani dada pan khup samanjas ahet. Very nice bonding between both of you

  • @gaurideshmukh7529
    @gaurideshmukh7529 Год назад +10

    1. Bhau-bahini hyana swatache sansar astat te tyatach busy astat.nehemi koni konala bhetat nahi.
    2.kahi khup motha problem aala tar india madhe lok sufferach hotat (remember corona time)
    3.india madhe company madhe work environment/lokanchi mentality khup vegali aahe aani USA madhe company work environment khup changle aahe india peksha
    4.parents sodle tar konalach kahich fark padat nahi aaplya tithe asanya asanyane

    • @1.9tdilove71
      @1.9tdilove71 Год назад +1

      You are right. Aho kadhi kadhi tar parents na suddha farak padat nahi .

    • @sameer734
      @sameer734 3 месяца назад +1

      Kharay pan ekte pana jaam vaait

    • @gaurideshmukh7529
      @gaurideshmukh7529 3 месяца назад

      Americat lonely vattat he pan kharay.

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 Год назад +12

    In this new India there is no difference between US and our country. More than that children will get grandparents' love, protection which is really important. Best wishes.

    • @psmahadik
      @psmahadik Год назад +1

      No difference in India and usa😂

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 Год назад +2

    जगाच्या पाठीवर कुठेही रहा, मात्र जीथे कुठे जाल/ रहाल तीथे "स्वकर्तृत्वाचा छाप अवश्य उमटला, तसे जग आता खुपच सर्व दृष्टीने जवळ आलंय.
    तुमचा विचार/निर्णय सर्वतोपरी *योग्य च* आहे
    Wish you all the BEST

  • @vilasjadhav7967
    @vilasjadhav7967 Год назад +2

    आमची माती आमची माणसं...जय शिवराय, जय महाराष्ट्र ... पूनम ताई आणि तीर्थ रूप दाजी ,
    तुमचा हा निर्णय अतिशय आवडला... जीवनाच्या एका टप्प्यावर (milestone ) संसार चया बद्दल आणि भावी आयुष्य कसेल असेल (आता तर डिजिटल आणि कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) याबद्दल खूप खूप छान दूरदृष्टी ने विचार केलास आणि निर्णय घेतलास याचे खूप कौतुक आणि अभिनंदन करुशी वाटतेय.. पुण्यात आल्यावर आपली भेट होईल च ( तुम्हीं भारतात आल्यावर तुम्हा कोल्हापूर वाले जॉब किंवा व्यवसाय य साठी पुणे च ल पसंती देणार हे मात्र नक्की हे गृहीत धरून ).. विलासराव जाधव

  • @SwatiModak-lj9op
    @SwatiModak-lj9op 2 месяца назад

    खूप छान विचार आहेत तुम्हा दोघांचे. तुम्ही तुमचे आईवडील आणि नातेवाईक यांचा विचार करता. तुमचे विचार छानच आहेत. भारताशी तुमची नाळ जोडली आहे. आणि तुमच्या मुलांनाही भारताबद्दल आकर्षण आहे. आणि आजी आजोबांशी attach आहेत हे छान. कुठेही गेले तरी कष्टाला पर्याय नाही. तुम्ही मुलांना मराठीचे जुजबी तरी ज्ञान दिलेत हे छान केलेत. दोन्ही ठिकाणी plus minas point असणारच. पण शेवटी आपला देश तो आपला देश. खूप छान निर्णय आहे.स्वागत आहे.

  • @sameerpawar4442
    @sameerpawar4442 2 месяца назад +1

    Pl post your experience after living 6 months and create one special blog on your living experience …It will help us to take the right decision..

  • @sunitachaudhari9861
    @sunitachaudhari9861 Год назад +2

    Tai dada Ney khup mast samjun ghetley Tula , mi 20 varsh america madhe hoti , muley mothi zalya ver thithe america madhe nahi changley apan ekatey padto tumchey vichaar khup chaan ahet welcome to our India , our India is always the best

  • @userH0622
    @userH0622 Год назад +6

    ताई तुम्ही आता तेव्हा मुलांना सोडून राहण्याचा विचार पण नाही करू शकत ...तर विचार करा तुमचे आई वडील , सासु सासरे कसे राहिले असतील इतके वर्ष तुमच्या शिवाय ..
    मला हेच नाही पटत ...करियर वगैरे ठीक आहे पण त्या आई वडिलांच काय होत असेल जे फक्त अशेला लाउन बसलेले असतात मुलांकडे आणि मुले तिकडे एन्जॉय करत असतात तेव्हा

  • @pranitamohape100
    @pranitamohape100 Год назад +12

    Hi Mrs/Mr. Pawar, you made a right decision since your kids are very young. I am in Chicago, I feel the same what you have said; unfortunately the time has passed and can’t go back because my son has grown up, working. I really wanted to go back to India but it’s very difficult situation with only child who would stay here without us. You made a good decision. Wishing you all the best and visit us whenever you come to USA. Stay blessed.

    • @tejashrishelke4392
      @tejashrishelke4392 Год назад

      Hi
      Me sudha Chicago maydhe ahe. Ata mul lahan ahet, decision gheun hoat nahiye. Tumhi tumacha experience share kara Chicago maydhe etke varsh rahnyacha.

    • @avinashjoshi5813
      @avinashjoshi5813 Год назад +1

      ​@@tejashrishelke4392 decision ghya Ani parat ya nantar awaghada hote

  • @suveerjadhav6815
    @suveerjadhav6815 Месяц назад

    जरूर या. स्वागत आहे. विचार पण खुप छान आहेत तुमचे. हल्ली बरेच लोक येताहेत. सुनिता जाधव. पुणे.

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Год назад +20

    खर सांगु का आता भारतात सुध्दा छान राहाता येत ह्या सारखा देश नाहि हे करोनात शिकायला मिळाल कुठलीही कमी वाटली नाही अगदि दारा समोर सगळ मिळाल तेव्हा तु ये तुझ स्वागत आहे

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 3 месяца назад +1

    अप्रतिम उदाहरण देऊन निर्णय योग्य आहे.
    मी तीन वेळा कॅलिफोर्नियात आलो आहे.आपण कर्तुत्ववान आहात त्यामुळेच व्हालच. पुढील वाटचालीस मनःपुर्वक सदिच्छा.
    शिरोळे चिंचवड पुणे.

  • @manishanikam9404
    @manishanikam9404 Год назад +3

    Made for each other couple.
    पुण्यात स्थायिक झालात तर भेटायला खूप आवडेल ❤️

  • @happilyforever.aashuhappil2972

    शेवटी काय तर भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सोबत ठेवू शकता...... भारतीय जीवन शैली हीच योग्य आहे आपण आपल्या प्रिय लोकांना सोबतीने जगता येत

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 Год назад +5

    मनाला मिळणारा आनंद जास्त महत्त्वाचा नाही का? छान विचार आहेत तुम्हा दोघांचे.

  • @pgcpdc
    @pgcpdc Год назад +7

    You both are so mature and calm and a wonderful team. Inspiring 🙏

  • @toshinehete5090
    @toshinehete5090 Год назад +9

    Thank you so much didi for sharing the reasons. I love how honest you are being with the viewers to the extent that is possible to share and appreciate that so much. I am so touched by the fact how much you take comments feedback and really treat us like your friends. Thank you ❤

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 Год назад

    Poonam tumha doghanche vichar khup chan aahe. Tumhi yogya nirnay ghetla aahe.Tumchi family pan khup chan aahe. Tumche Bharat swagat aahe. 👍👍🙏🙏

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 3 месяца назад

    अतिशय विचारपूर्वक,समंजस विचार निश्चितच विचार करण्यासारखे,
    आपल्या पंरपरा नातेवाईक मित्र जपणारे.❤❤❤❤❤

  • @rajanishewale1629
    @rajanishewale1629 2 месяца назад

    एक चांगला निर्णय . भारत खूप छान आहे. आपली माणस आपल्याच देशात हवीत.

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 Год назад +4

    from experience, kids take lot of time. kids face lot of criticism, discrimination so spend more time with kids in tuning them to this new life. Lifestyle changes are also more and age is also factor. we could adjust fast when we are young. Mindset is way different of people in India. Once you live in western countries, it is another adjustment.

  • @toshinehete5090
    @toshinehete5090 Год назад +10

    I have mentioned it in other comments that I am also considering moving back to India from US and it would really really help see every stage of it including setting up and settling in India. The benefits and the frustations of going back to India when you are there etc. It will really help me.

    • @sidd0008sb
      @sidd0008sb Год назад +2

      Welcome back to corruption, traffic and total chaos

    • @VikSaw11
      @VikSaw11 Год назад +3

      Life is boring in USA Or Europe, no social life. But india is technically advanced now, there is no barrier between usa and india with few exceptions. But you will lose more in USA. at the end of day, money is jot everything, its good social life matters most to me.

  • @jayshreepatil3129
    @jayshreepatil3129 Год назад +12

    🙏 खूप छान विचार आहे.पू्नम तूम्ही आजी बरोबर काळ घालवला आहे.तूझी मुलं पण आपल्या माणसान मध्ये राहतील. १२ नंतर मुलं बाहेर पडले की आई वडील सुद्धा एकटेच असतात.हा विचार चांगला आहे.ताई सुरूवातीला हे सगळ्यांनाच अडचणींना तोंड द्यावे लागते.ताई तूझे विचारांना दादांनी साथ दिली हे महत्त्वाचे आहे.🙏💐🌹 तूमचे स्वागत आहे.🙏💐🌹

  • @MyChannel-eg9fw
    @MyChannel-eg9fw Год назад +7

    Best of luck poonam. Wish you happy, healthy and wealthy your new journey...

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 Год назад +2

    खूप छान विचार पूनम, पुण्या मध्ये वाकड हिंजवडी मधे असाल ना तुम्ही.

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 Год назад +4

    Poonam you are also very understanding and your husband also

  • @Indian_Australia20
    @Indian_Australia20 Год назад +3

    Tumhi radlat boltana tay madhun tumcha struggle samajta.good decision actually.amhi pan asach khup situation madhun ithe pariyant aalo pan yes mala tumcha video pahun ata indian shift hawa after some period of time asa feel zala. All the best 👍 ata future vlog madhe India पाहायला milen roj aamhala.

  • @Sbk1947
    @Sbk1947 Год назад +2

    तुमचा हा संवाद पाहून खूपच आनंद झालं. तुमचं ही भारताला परत येनाच निर्णय घेतलेला एकदम बरोबर आहे. प्रत्येकानं हेंचा संवडणे पाठ शिकलं पाहिजे. आपल्या माहिती बद्दल आदर आणि धनयवाद.

  • @LetsExploreWithSulu
    @LetsExploreWithSulu Год назад +14

    Poonam, I felt so proud of you and i literally cried when you had tears on your eyes because I can totally relate EACH word you said. I also live in USA and see this is a toughest decision you took with so much maturity 👏🏻👏🏻👏🏻 kudos to both of you and all the very best ❤

  • @nilimathakur5743
    @nilimathakur5743 2 месяца назад

    खूप छान विचार केला भारतात येण्याचा.माझा भारत महान.

  • @archanachapale6071
    @archanachapale6071 Год назад +1

    It's a heart to heart conversation....liked your decision of coming bk to India... most welcome.... इकडे आल्यावर ही तू तुझे vlogs सुरु ठेवशील यात शंका नाही ...love u !!!

  • @jayashreekotwal944
    @jayashreekotwal944 Год назад +1

    Thanks mazhya prshnache uttar milale chhanch vichar aahet tuze Most welcome to India

  • @priti870
    @priti870 Год назад +2

    Tai ata tumhi bhartat alyavr khup trip Kara khup mhnje khup Ashi ek pn place sodu naka ani jamlyas fist trip kokanatili Kara mi koknatli nhi but it's best piece full place fist time tumchya dolyat ashru palile understand 😥😥
    But vel balte Ani badaliye tumchi. Enjoy and welcome to India 😅😁😁😄💕

  • @pritikhare800
    @pritikhare800 Год назад +3

    खुप छान निर्णय आहे. आपल्या देशात येण्याचा स्वागत आहे

    • @shwetamankame1749
      @shwetamankame1749 Год назад

      Poonam khoop abhiman vatto mala tumcha aplya deshatil sanskruti khoop chanch ahe tumche seagatch ahe bhartat

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Год назад +1

    Tumache khup khup mana pasun Abhinandan !
    Swagat aahe tumache.
    Tumhi khup changala nirnya ghetala.

  • @Lidili
    @Lidili 3 месяца назад

    अप्रतिम निर्णय घेतला आहे. भारत हा जगातील सर्वात सुंदर देश आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. You are welcome to your country.

    • @तिरक्या
      @तिरक्या 3 месяца назад

      घंटा😂😂😂
      स्वतःची जास्त लाल करू नका, हुळहुळी होते म्हणे काही वेळाने🎉🎉
      जिथे खटाखट साडेआठ हजार महिना फुकट मिळतात, तो सारे जहाँ से अच्छा असणारच😂😂😂
      प्लस जरांगे सारखे नग आहेतच, चार चाँद लावायला😂😂😂😂

  • @rajgupte9899
    @rajgupte9899 Год назад +3

    Tai konti moving company use karat ahaat? We are also moving back home soon after being in USA for thirty years!! I lost count of years maybe 40 😄🙏🏽I know there is Universal Relocations or something

    • @psp80
      @psp80 Год назад +1

      I had used Universal relocations service for shipping we had a very good experience with them. I would recommend the same.

    • @rajgupte9899
      @rajgupte9899 Год назад +1

      @@psp80 Thank you so much👍🙏🏽

  • @sunildesai5531
    @sunildesai5531 2 месяца назад

    Most welcome to you all in India.
    Which city/ place you are coming in India ?.

  • @OmkarKanitkarOK
    @OmkarKanitkarOK 28 дней назад

    आम्ही 11 वर्षांपूर्वी हे केलं .. सगळं आठवतंय तेव्हा आम्ही काय काय केलं.. त्या आधी 8 वर्ष अमेरिकेत होतो

  • @MinalParadkar-rx5ob
    @MinalParadkar-rx5ob Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा आणि welcome India

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Год назад +4

    Indian culture and traditions and family values are best !👍
    East or West India is the best !💗😀🙏

  • @dineshdeshmukh4417
    @dineshdeshmukh4417 Год назад +2

    मायदेशी आपले स्वागत..

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Год назад

    खूप चांगला निर्णय...... शेवटी आपली माणसं, नातेवाईक,आपले मित्र, मैत्रीणी,आपला देश,आपली संस्कृती आणि आपले देवदेवता हे सारं काही आकर्षक आहे....जितके तुम्ही स्वतःवर प्रेम कराल,तितके इतरांवर ही करालं...आपल्या लोकांच प्रेम ही वेगळी आणि आनंद देणारी गोष्ट असून या मुळ जगणं सोप्पं,सुखद आणि निर्मळ होत...... अत्यंत योग्य निर्णय..... धन्यवाद.

    • @sushilamhatre7198
      @sushilamhatre7198 Год назад

      खूप चांगला विचार आहे.या परत.आपला देश खूप खूप चांगला आहे.

  • @devalpandya699
    @devalpandya699 Год назад +4

    true i can understand i can relate... same 9 years in michigan .. 5yrs old and 2 year old are planning to go back to India next year :) all the best after watching all your videos just thinking we have to do this thing next year

    • @sanvigulwani4809
      @sanvigulwani4809 Год назад

      Mr. Pandya if you're really thinking of moving back to India you must do it at the earliest
      Your kids are very young because once they grow up it will be difficult for them to adjust in India

    • @devalpandya699
      @devalpandya699 Год назад

      @@sanvigulwani4809 that’s what I said next year this time 😊

    • @devalpandya699
      @devalpandya699 Год назад

      @@sanvigulwani4809 being mom and specially who are leaving in usa always think like that…

    • @sanvigulwani4809
      @sanvigulwani4809 Год назад

      Just my 2 cents

  • @Reshmachavan_Uk_hindi_vlog
    @Reshmachavan_Uk_hindi_vlog Год назад

    He kharach ahe... Amhi pan UK madhe rahto amhi pn asach vichar krtoy.... Majhi mulgi 4 yr chi ahe ticha baddal pn asach vichar karun tensn yetay khup

  • @Bhumika588
    @Bhumika588 Год назад +8

    Indian food, weather, lifestyle is the best in world. We should be proud to be Indian.

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Год назад

      Right

    • @sonalim4498
      @sonalim4498 Год назад

      @Sam JoeU r right to certain extent..I agree. It's most hypocritic society. I am an Indian and I know it better.

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Год назад

    अगदी योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही वेलकम मुलांसाठी ही फार छान निर्णय कारण त्यांना ही आपल्या भारतीय परंपरा सण वार नाती गोती हे सगळं कळायला हवं

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Год назад

    Nice volg. Tumchi Bharatat yenyachi karane Ikli aani vatle agadi barobar yogya veli yogya nirnay ghetlay Tumhi. Bharatat tumche Manapasun Swagat Aso.

  • @sugarnspice6387
    @sugarnspice6387 Год назад +5

    Good decision, you should take decision as per your choice and comfort, make money elsewhere but settle in India 🇮🇳 our country is great and the relatives and friends always support and assist us when we need emotional and other support. Please don't keep on explaining why you are returning there is no need , do not bother. There is a very long queue for the green card and no worth waiting after sacrificing all our desires and the value time that you can give your parents . Lifestyle is cheaper and weather is so good in India too. All other materialistic things you can buy now in India too. Our country is not only good for us but even some foreigners have settled here.

  • @sunilzad1000
    @sunilzad1000 3 месяца назад +1

    लाख लुभाये महल पराए अपना घर तो अपना घर है..... आ अब लौट चले❤

  • @snehalrahude5818
    @snehalrahude5818 Год назад +1

    खूप छान निर्णय घेतला आहे योग्य वेळी.. पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..

  • @rohinikulkarni1900
    @rohinikulkarni1900 Год назад +1

    पूनम तुम्ही दोघेही खूप matured आहात,खूप कौतुक वाटले .मी पण कोल्हापूरची आहे,तुमचे खूप स्वागत आपल्या मायदेशात !!

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Год назад

    फारच छान आपल्या हा निणॅय शेवटी
    आपल्या आयुष्यात आपल्याला माणसं आपली.पाहीजे. माझ्या पुतण्या ला.हेच
    सांगितले आहे

  • @Vimp101
    @Vimp101 3 месяца назад

    फारच छान निर्णय! भारतात सर्व काही आहे. जे पाहीजे ते मिळते. 😊😊😊 मी सुद्धा 10 वर्षे झाल्यावर परत आले. भारतात फारच सुखी आहे. नातेवाइकांना भेटणे एक चंगळ आहे. सर्व सण उत्तम साजरे करता येतात. आईवडिलांना आधार मिळतो. फायदे फारच आहेत . भारतात खरी मजा आहे.

  • @sarikadisawal
    @sarikadisawal Год назад +1

    Hi Poonam
    We are also in USA, planning to go back to India for good. Our kids are 9 and 5 years old.

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 Год назад +3

    Paisa mahatwacha astoch pan tyachya peksha Mansa khup mahatwachi astat u took good decision.

  • @mecharena6734
    @mecharena6734 Год назад +4

    Really very happy for you.god bless u .coz money is not everything.n even children gets good sanskar by our culture too