Gunaratna Sadavarte LIVE | सदावर्तेंनी जरांगेंना कायदाच सांगितला | Jarange Patil | OBC VS Maratha
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- Gunaratna Sadavarte LIVE | सदावर्तेंनी जरांगेंना कायदाच सांगितला | Jarange Patil | OBC VS Maratha
#GunaratnaSadavarte #jarangepatil #obcvsmaratha #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
सर्व आरक्षन बंद करा. फक्त आर्थीक मागास एकच आरक्षण आसूदेत.
शरद पवारांना महाराष्ट्रात दंगली घडवून निवडणूक जिंकायची आहे पवार साहेब उतार वयात कृपया असलं पाप करू नका तुम्ही जनतेची दिशाभूल कराल पण परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही.
अगदी योग्य आणि एकदम बरोबर बोललात तुम्ही!
जरांगेला उपोषनावर बसू द्या त्याची खुशामत करू नका खुशामत केल्यास त्याला लाड केल्यासारखे वाटते आणि तो जास्तच लाडवतो शारद पवार फंडिंग मुळे लाचारीने जगतो.
खर आहे
आभिमान आहे सर
सात कोटी मराठे
आणि एकच सदावर्ते
4koti ahe sangte 7koti
सदा तू बाऊ म्हणतोस कशाला बोगडे पणा करतोस जरागे पाटील म्हणजे मराठा समाज आहे हे लक्षक्सात ठेव
सदा कशाला कायदा कोणाला शिकवतोय तुझ्या घरी जा पत्रकार घेऊन जा मोठदा का बोबलतोय मोटा आवाज काडून तुझाच लक्षक्सात ठेव एक मराठा लाख मराठा अरे तुला माहित नाही त त प प कक्षाला पाहिजे टेबा बोबलू गप्प बसावं लगणार कसला तुझ्या डका कुठये चोट कुठे याचा अर्थ सांग सदा कशाला बाऊ म्हणतोस हा वकील घरी झोपायला ने
जरांग्या 😂😂😂
😂
@@vishal-ny6bp😅😅 14:27
@@vishal-ny6bp😅😅 14:27
शरदचंद्र पवार साहेब भारत देशाचे ॠृषीमंत्री होते , तेव्हा केवळ महाराष्ट्रात पाच लाख शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत , त्यामध्ये ८०% पेक्षाही अधीक केवळ मराठा बंधु होते ???????
कायदे तज्ञ आहेत सदा र्वते सर
जरांगे हा निकम्मा कामचोर व्यक्ती आहे. त्याचा कडून कोणतेही काम होत नही. आपले कर्म लपवण्या साठी सोंग घेत आहे.
जरांगे आरक्षण आंदोलन पुर्वी तेबंगला का बांध शकला नाही आंदोनच्या काळातउत्पन्नाचेकोणते
साधन उपलब्ध झाले त्याचा हिशेबजरदिलानाही
तर एकच अर्थ होतो बोलतावितानाधनीशरद पवार कडून झाला त्याच्या बळावरबंगलाबांधला
त्या च्या अगोदर का बांधला जरांगे चे सर्व बॅंकखाताचे चौकशी झाली पाहिजे
पवार
कायदे शिरीत्या बरोबर बोलत आहे धन्यवाद सर
बाकी काही असो उगाचाच उपोषण करून प्रश्न सुटत नाहीत जे आरक्षण मिळाले आहे ते आपन घ्यावे शेवटी न्यायालय आहे
सद्या हेकण्या,गाढव सांभाळणार गाढव कुढच
जय श्री राम 👍
होय समाजात जो राहतो तो मालकच आहे तुला वकिल म्हणायला लाज वाटे आम्ही घटना वाचली आम्ही बाबा साहेबानां मानतो
Chya..may.chi..
Shri Gunvant Sadawarate ni shri Jarange Patil yanche Sampurn Kapade utarawale aahiet.
सद्या तू वकील आहेस का तु तर बोलबच्चन अमिताभ बच्चन आहेस तू नको ज्ञान पाझलु तुझे ज्ञान तुझ्या जवळच ठेव
जरांगे मालक नाही मग काय तू मालक झाला काय? सदावर्ते
सर्व मराठा फक्त जारांगे पाटील, एक मराठा साथीदार यांच्यासाठीच मतदान करतील.
Very nice explanation and thoughts of Shri Gunwant Sadawarte.
पण मा. बाबासाहेब यांनी घटनेत नमूद केलेले आहे की ज्या दिवशी मागास वर्गीय व्यक्ती भारताच्या उच्च पदावर नियुक्ती होईल त्या दिवसापासून सर्व आरक्षण बंद करावीत आणि आरक्षणाला मूदत नमूद केलेली आहे
सदावर्ते तू मुटभर मराठा मुळे सर्व मराठयांच् नुकसान बोलून करू नका
जय ओ बि सी जय सदाभाउ साहेब
अरे सदावर्ते पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी मग मराठ वाडा मराठा कुणबी नाही का
Jarangena kayada sanganara ha upat sumbh sadavarte kadhi swata kayada palatana disala ka ?
Ekda lokani yana vidhansabhet pathwave sagale ektach karun mokala hoil
तुमच्या चॅनलला असा फालतूपासूना वाचवा
Don't tell law tell us solution
तुझे मराठा भाऊ कोणी नाहीत
आरक्षण रद्द करा आर्थिक निकसावर द्या.
जरंग्या,ज़🤣🤣🤣🤣🤣🤣🙌
खूप आभार लोकमत 18. सदावर्ते साहेबांची मुलाखत दाखविल्या बद्दल. अस्वस्थ वाटत होते jarangya ला पाहिल्यास
जागतिक युवा कौशल्य दिन,असाह्य लोकांच्या मदतीसाठी सोशल मिडिया गिविंग दिन.भविष्यासाठी आर्थीक बचत पेरोल बचत दिन.नटवर्य बालगंधर्व पुण्यतिथी ,लेखक महादेव कोंडववीलकर जयंती, साहित्य समिक्षक नरहर कुरुंदकर जयंती.मराठी शाहीर लोककलाकार विठ्ठल उमप जयंती.कृषिमंत्री धनंजय मुंडे वाढदिवस, (एकुण 8 दिनविशेष शहनाई संगीत युक्त शाॅर्ट व्हिडिओ रील)
Jarange Ki Batose Nabhik. Samajke Logo - per Bahut Attychar Hinsa per Maratha kar Rahe Hai Jarange Sawdhn . 18 Pagad jati.Jamati Ekak ho Raha hai .
Yes✅👍 sir
आपन फार मोटे आहेत सर आपली जीब निट चालवा आपला ट्र्याक घसरत आहे
अरे सदा भाऊ तुमची भाषा बरोबर मला या देशाचा नागरिक म्हणून पसंत नाहीं मी तुला असे बोलले तर चालेलका. आणि अरे सद्या तू मराठ्यांसाठी काय मदत केली. मग तू संवधान प्रमामाने बोल.
आदरपूर्वक बोला एकमेकांशी
Ala punha..
मदारी ने शिकविल्यापप्रमाने हा पोपटी जिब चांगलीच सदा वळवतओय.
जरांगेंनी सुध्दा सभ्य भाषा वापरावी.
Amche arkashan gheunbasle Ahet hyanakoni tari dupari deeli Ashel
Saglyaat Uutam Sananjas Neta wakta va Netruutva Mhanje --Fakt aani. Fakt -- NamdeoRao Jaadhav hech aahey
Nit..bol..are.ture..nko.kru..patall..baddal..ok
जरांग्या
@@user-ku4gk7hn2k😂😂
सदावर्ते तुझी मैस कुठय चरायला गेलीयकाय 😅
जरंगया उपर्या आहे
God bless all After every one has to go
तुमच्या चॅनलला काही बातम्या नाहीत या वेडयाला घेउन येताय.
Sada haga hekna laya hushar ahe
1994 cyaya gr rada kar sadavarte ad
Sadavartya nit bol
😂😂😂😂🎉
तु नको शिकवु मराठ्यांना सदा
मानवताहीन व गरीबीची जाण नसलेल्याचे हे विचार वाटतात .
🎉येवढ काय शिकवता,जरांगे साहेब खूप चांगले आहेत, आम्ही जरांगे दादा चे भाऊ तर, तुम्हाला आमचं दुख नाही कळणार वकील साहेब, जेव्हा हक्क मिळत नाही तेव्हांच जरांगे दादां सारखे व्यक्ती निर्माण होतात,मराठे एकत्र आहेत,जय जरांगे दादा आम्ही सर्व सर्व तुमच्या सोबत आहोत 🙏
पकवतो जाम ह्याच्या मुळे सक्राईबर तुमचे पळून जातील
एक मराठा लाख मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील पाठींबा
जरंग्या 😂
Next cm jarange patil dcm jalil saheb kunbi maratha samajane ek houn satta vatun ghya
निसत मराठे मराठे करतो 🤬🤬 लेकरा बाळाचे नाव घेतो याला काही घेंदेन नाही आरक्षणावरून हा बेवडा शरद पवारच्या बोटावर नाचणारा हा ,लोकसभेला बघितलं आता याला कांफडीत मारणार
तुझ्या घरी घेऊन जाय त्याला😂😂
😂😂😂😂😂😂
ह्या गुण्याला कश्याला सकाळी सकाळी दाखवता lbn लोकमत दुसरं कोण भेटत नाही का