दर्शना आणि संकर्षण आपण दोघेही आपापल्या क्षेत्रात स्तुत्य काम करत आहात. ही मुलाखत एका मेजवानी सारखी होती ज्यात गोड कौतुक आठवणी, तिखट अनुभव व कटू सत्य सगळ्यांना चाखायला मिळाली. ह्या सुंदर मेजवानी साठी राजश्री मराठी चे धन्यवाद!!
संकर्षण..माणूस म्हणून अगदी नितळ पाण्यासारखा आहे. त्यांच्या प्रत्येक कविता इतरांनाही खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत.आजची सादर केलेली नटाची कविताही त्या मध्ये एक आहे. कवी आणि कलाकार असलेले किशोर कदम यांनी ' नटराजाची प्रार्थना ' या कवितेची आठवण झाली. प्रत्येक कलाकाराने ती जरूर ऐकावी. मधुराणीच्या कवितेचे पान च्या एका एपिसोडमध्ये सचिन खेडेकर यांनी ही प्रार्थना इतक्या आत्मीयतेने पोहोचवली आहे की डोळ्यात पाणी येते... संकर्षण तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज सतत येत राहोत हीच शुभेच्छा..!!
खूप छान मार्गदर्शक मुलाखत ,सर्व पालक आपल्या मुलांना चांगली संगती धरा असे नेहमी सांगत असतात ही व्यवहारी जीवनात ही आवश्यक असते हे मुलाखतीत प्रकर्षाने सांगीतले
मुलाखतीत तूला भेटलेली माणसे फार मोठे संदेश देउन गेले जे जीवनात फार उपयोगी आहे तुझ्या सांगण्यावरून उंची न वाढते आफली मनी ठेवून हेवा ज्याचे श्रेय त्याला द्यावे हे लक्षात ठेवा हे तू सार्थ केले त्यांना विसरला नाही god bless you
👏👏खूप सुंदर मुलाखत होती, फार फार आवडली. ... आणि संकर्षण कऱ्हाडे.. संकर्षण तुझी ही प्रामाणिक इच्छा नक्कीच पूर्ण होईल व तू एक महान कलाकार होशील यात शंकाच नाही. तुला खूप शुभेच्छा 💐💐
संकर्षण तु varsatile अहेसच. .. पण माणूस म्हणून तु ग्रेट आहेस. .. खुपच मस्त झाली मुलाखत. .. खुप दिवसांनी अशी मुलाखत खऱ्या अर्थाने रंगली. .कारण मुलाखत घेणारी आणी मुलाखत देणारा दोघेही simply great.आणी with full of positive energy. .. संकर्षण तो दिवस लांब नाही ज्या दिवशी "आणी संकर्षण कर्हाडे "असनाव झळकेल. .. all the very best
सर्वगुनसंपनन मुलगा, माझा आवडता नट आहे, मला फार आवडतो, मी त्याचे अटी आणी नियम हे नाटक पहिले ,मला फार आवडले ह्याचे काम, ग्रेट personality no show off 👌🏾❤
खूप सुंदर मुलाखत. परभणीचा मुलगा, मुंबईत येऊन स्वकर्तृत्वाने आज यशाच्या शिखरावर पोहोचला. संकर्षणचे मनःपूर्वक अभिनंदन. झी मराठीवर ज्यावेळी सुपरस्टार चा कार्यक्रम चालला होता, त्यावेळी मी त्याला टी. व्ही. वर पाहिले होते. मला वाटते त्यावेळी त्याच्या बरोबर नीलेश साबळे, अभिजीत खांडकेकर हे सहकलाकारही होते. त्याची दोन नाटके मी पाहिली आहेत. झी वरील किचन कल्लाकिरही पहाते. त्याच्या कविताही ऐकल्या आहेत. आता त्याने जी कविता सादर केली तिही खूप अर्थपूर्ण आहे. त्याला त्याच्या नैराश्येत वेळोवेळी अशोक शिंदे, मोहन जोशी, प्रशांत दामले सारख्या ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले, ते खूप मोलाचे आहे आहे. त्यांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले. आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, त्याप्रमाणेच अपमानाचे घाव सोसूनच हे संकर्षण रूपी सोनं अपमानाच्या आगीत झळाळून उठले आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐🌹🎉🎊
That is the main difference of Marathi film & Acts Industry & Bollywood Industry, no nepotism veterine Actors in Marathi Industry, always boost,appreciate the new talented artists,except very few examples...
Down to earth person.. Once I happened to see him in Lokhandwala Township at Kandivli. I 👋 him & he responded spontaneously. Watching this interview I am overwhelmed.
खरच अभिमान वाटतो आम्हाला तुझ्या सारखा नट आमच्या बाल विद्यामंदिर परभणी च्या शाळेत शिकला आज प्रत्येकाच्या ओठावर तुझे नाव आहे खुप खुप मोठा हो अशीच कीर्ती कमव फक्त पाय जमिनीवर ठेवले हेच तुझ्या यशाचं गमक आहे
सुंदर मुलाखत, संकर्षण तुझ्या कविता ऐकून कान आणि मन तृप्त होतात.पण समाधान होण्यासाठी पुन्हापुन्हा ऐकते, तुझ्या करीअर साठी तुला भरपूर आशिर्वाद आणि सदिच्छा God bless you
संकर्षण हा परभनीचा असून सुद्धा त्याला मुंबईबद्दल खूप प्रेम आहे आणि तो आता मुंबईत चांगला सेटल झाला आहे आज त्याचे नाव आहे पण मला मुंबई आवडते हे तो अगदी अभिमानाने सांगतो यात सर्व आले नाहीतर पुण्याचे कितीतरी नट आणि नट्या मुबैत येतात इथेच त्यांचे करिअर होते पण बोलताना आम्हाला आमचे पुणेच आवडते असे सांगतात.
संकर्षण क-हाडेला विचारलेला प्रश्न की तुला कोणची भूमिका करायला आवडेल? त्यावेळी संकर्षण च्या उत्तराच्या आधी माझ्या मनात तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडे हीच भूमिका आली होती आणि लगेचच संकर्षण क-हाडे नेही तसेच उत्तर दिले. मला खूप आनंद झाला की संकर्षण कराडे याच्या मनातील विचार आणि माझे विचार एकदम जुळले. संकर्षण ला भेटलेला प्रत्येक माणूस, तो त्याचे आई-वडील असो, सर असो किंवा त्याच्या भोवतालच्या व्यक्ती असोत त्यांनी जे जे सांगितले आहे ते खरोखर आपल्या डायरीत लिहून ठेवण्यासारखे आहे. मुलाखत खूप सुंदर झाली. मला आवडली. धन्यवाद.
दर्शना आणि संकर्षण आपण दोघेही आपापल्या क्षेत्रात स्तुत्य काम करत आहात. ही मुलाखत एका मेजवानी सारखी होती ज्यात गोड कौतुक आठवणी, तिखट अनुभव व कटू सत्य सगळ्यांना चाखायला मिळाली. ह्या सुंदर मेजवानी साठी राजश्री मराठी चे धन्यवाद!!
मराठवाड्यातील एक साधा माणूस.. मुंबई सारख्या शहरात स्वतः ची ओळख निर्माण करणे सोपे नाही. Proud of you Sankarshan ... 👍
तुझ्यातला हा खरेपणा तुला लेखन, अभिनय, कविता या सर्वगोष्टीत लोकांच्या हृदयापर्यंत घेऊन जातो ❤️❤️❤️
हामाणूस खूप साधा,सरळ वाटतो. कलाकार,कवी म्हणून मला आवडतोच. नवीन लोकांना प्रेरणा देणारी मुलाखत.
खूप मनापासून आणि खर बोलला..बोलण्यावरून कळते की माणूस म्हणून हा किती उत्तम माणूस आहे ..अशीच पुढे प्रगती होत राहूदे संकर्षण ❤
संकर्षण उत्कृठ कलाकार आणि माणूस 😊
lekin ek kutta bhi isko jaanta nahi hahaha
संकर्षण हा अतिशय गुणी आणि मेहनती कलाकार आहे.त्याला एकच विनंती आहे.सदैव पाय जमिनीवरच राहू दे.आमचे अनेक शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी राहतील. ✋
संकर्षण..तुझे प्रत्येक गोष्टीत किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे..तुला मनापासून अनेक आशिर्वाद
संकर्षण खूप मोठा कलाकार सर्व गुण संपन्न कलाकार आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा
रविवार सकाळ सार्थकी लागली...खूप छान मुलाखत...संकर्षण तुला खूप शुभेच्छा
मेहनतीचे पैसे परत करणे दीलदार आह संकर्षण!2100रु परत घेताना देणारा लहान झाला संकर्षण मोठा ठरला ग्रेट आहे गोड आहे संक्या
संकर्षण..माणूस म्हणून अगदी नितळ पाण्यासारखा आहे. त्यांच्या प्रत्येक कविता इतरांनाही खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत.आजची सादर केलेली नटाची कविताही त्या मध्ये एक आहे.
कवी आणि कलाकार असलेले किशोर कदम यांनी
' नटराजाची प्रार्थना ' या कवितेची आठवण झाली. प्रत्येक कलाकाराने ती जरूर ऐकावी. मधुराणीच्या कवितेचे पान च्या एका एपिसोडमध्ये सचिन खेडेकर यांनी ही प्रार्थना इतक्या आत्मीयतेने पोहोचवली आहे की डोळ्यात पाणी येते...
संकर्षण तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज
सतत येत राहोत हीच शुभेच्छा..!!
संकर्षण तुझ्यावर झालेल्या घरातील संस्कारामुळेच तू या मायावी जगात उज्ज्वल असे यश मिळवू शकलास. "आणि संकर्षण कर्हाडे " यासाठी मनापासून शुभेच्छा!
आपल्या वाटचालीतल्या खुप उद्बोधक आणि महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडली.ऊत्तरोत्तर प्रगती पथावर असावंस हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
Ani Sankarshan karhade ase nakkich lavakarch aamhala eikayla milel... Tula pudhil vatchali sathi khup khup shubhecha
साधा माणूस स्वच्छ विचार आणि पाय जमिनिवर आपल्या घरातलाच कोणी तरी आहे असे वाटते. फार छान
खूप छान मार्गदर्शक मुलाखत ,सर्व पालक आपल्या मुलांना चांगली संगती धरा असे नेहमी सांगत असतात ही व्यवहारी जीवनात ही आवश्यक असते हे मुलाखतीत प्रकर्षाने सांगीतले
एक सच्चा कलाकार आणि उत्तम माणूस 🙏
lekin ek kutta bhi isko jaanta nahi hahaha
@@BlokeBritishtu to janta hai na 😂😂😂
मोकळ्या मनाचा,मेहनती,grounded आणि गुणी कलाकार! प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि आपल्या कलेने आनंदी ठेवणारा! पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
अशीच पुढेही चालूच राहुदे ❤
मुलाखतीत तूला भेटलेली माणसे फार मोठे संदेश देउन गेले जे जीवनात फार उपयोगी आहे तुझ्या सांगण्यावरून उंची न वाढते आफली मनी ठेवून हेवा ज्याचे श्रेय त्याला द्यावे हे लक्षात ठेवा हे तू सार्थ केले त्यांना विसरला नाही god bless you
कोणालाही अभिमान वाटावा असा तू संकर्शण! शब्दशुभेच्छा, तुला मिळावी अशीच दिगंत किर्ती!
Wonderful interview n poem. God gifted child. Will bloom always.
क्या बात हैं, संकर्षण! किती छान विचार आणि किती सुंदर रीतीने मांडतोस.❤️आणि दर्शना, तू खूप छान मुलाखत घेतेस!👌🏼👌🏼
👏👏खूप सुंदर मुलाखत होती, फार फार आवडली.
... आणि संकर्षण कऱ्हाडे.. संकर्षण तुझी ही प्रामाणिक इच्छा नक्कीच पूर्ण होईल व तू एक महान कलाकार होशील यात शंकाच नाही. तुला खूप शुभेच्छा 💐💐
संकर्षण उत्तम व हरहुन्नरी कलाकार आहे.त्याच्या मना चा सच्चे पणा बोलण्यात येतं.मुलाखात खूप आवडली.😊👌👏
Kitti nashivwan aai wadil ahet jyachya poti asa chhan mulga janmala ala ...mala nehmich sankarshan chi mulakhat khup positive vibes dete ..good luck sankarshan
खूप छान Interview, पुन्हा पुन्हा पहावा असा आहे, खरच खूप positivity ahe ह्या Interview मध्ये...
अगदी खर
खूप सुंदर मुलाखत, सकर्षण गुणी कलाकार आहे,त्याला पुढील वाटचालीकरिता खूप शुभेच्छा व आशीर्वाद
अतीशय प्रामाणिक साधा सरळ माणूस अप्रतिम कलाकार ,कौतूक करावे तेवढे थोडेच . दर्शना मुलाखत खूप च छान
संयम आणि निष्ठा जीवनात खूप महत्त्वाची आहे . आणि कष्ट करण्याची जिद्द
संकर्षण तु varsatile अहेसच. .. पण माणूस म्हणून तु ग्रेट आहेस. .. खुपच मस्त झाली मुलाखत. .. खुप दिवसांनी अशी मुलाखत खऱ्या अर्थाने रंगली. .कारण मुलाखत घेणारी आणी मुलाखत देणारा दोघेही simply great.आणी with full of positive energy. .. संकर्षण तो दिवस लांब नाही ज्या दिवशी "आणी संकर्षण कर्हाडे "असनाव झळकेल. .. all the very best
खूप छान कविता सादर केली खूप छान होती खूप काही शिकायला मिळालं या इंटरव्ह्यूमध्ये खूप गोष्टी आठवणी त राहतील सर तुमचा❤🎉
अप्रतिम मुलाखत. सच्चा कलाकार संकर्षण क-हाडे. Thanks darshana for this motivational & entertaining video❤❤😊😊
.फारच छान मुलाखत
सर्वगुनसंपनन मुलगा, माझा आवडता नट आहे, मला फार आवडतो, मी त्याचे अटी आणी नियम हे नाटक पहिले ,मला फार आवडले ह्याचे काम, ग्रेट personality no show off 👌🏾❤
सुंदर मुलाखत...दर्शना अतिशय संयत...संकर्षण..उत्तम..खूप शुभेच्छा......!!
दर्शनाने मुलाखतही खूप छान घेतली आहे.अगदी सहज,सुंदर प्रश्न.
खूप छान,मुलाखत देतोय व घेताय असं वाटलं नाही ,गप्पा मारत आहात दोघेही असं वाटलं 👍🌹
खूप सुंदर मुलाखत. परभणीचा मुलगा, मुंबईत येऊन स्वकर्तृत्वाने आज यशाच्या शिखरावर पोहोचला. संकर्षणचे मनःपूर्वक अभिनंदन. झी मराठीवर ज्यावेळी सुपरस्टार चा कार्यक्रम चालला होता, त्यावेळी मी त्याला टी. व्ही. वर पाहिले होते. मला वाटते त्यावेळी त्याच्या बरोबर नीलेश साबळे, अभिजीत खांडकेकर हे सहकलाकारही होते. त्याची दोन नाटके मी पाहिली आहेत. झी वरील किचन कल्लाकिरही पहाते. त्याच्या कविताही ऐकल्या आहेत. आता त्याने जी कविता सादर केली तिही खूप अर्थपूर्ण आहे. त्याला त्याच्या नैराश्येत वेळोवेळी अशोक शिंदे, मोहन जोशी, प्रशांत दामले सारख्या ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले, ते खूप मोलाचे आहे आहे. त्यांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले. आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, त्याप्रमाणेच अपमानाचे घाव सोसूनच हे संकर्षण रूपी सोनं अपमानाच्या आगीत झळाळून उठले आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐🌹🎉🎊
That is the main difference of Marathi film & Acts Industry & Bollywood Industry, no nepotism veterine Actors in Marathi Industry, always boost,appreciate the new talented artists,except very few examples...
अतिशय प्रामाणिक आणि उत्तम अभिनेता आहे संकर्षण.
संकर्षण, खूप खूप अप्रतिम मुलाखत. तुझ्या ह्या मुलाखतीवरून तू जास्तं जवळून कळलास. Hats off to u and all the best for your future!!
Industri mdhe mla avdnara ekmev कलाकार ❤संकर्षण ❤ 💫❣️💕❣️तुझी खूप प्रगती होऊदे ❤💕❣️
Down to earth person.. Once I happened to see him in Lokhandwala Township at Kandivli. I 👋 him & he responded spontaneously. Watching this interview I am overwhelmed.
हरहुन्नरी कलाकार तुझी मुलाखत व कविता परत परत पहायला आवडेल. मुलाखत घेणारा व देणारा दोघांचे कौतुक व शुभेच्छा
मस्त मुलाखत...दोघांमध्ये इतका मस्त
संवाद की ऐकायला मज्जा आली.
संकर्षण..... शानदार,जिंदाबाद, जबरदस्त.... मस्त माणूस, उम्दा कलाकार....❤🎉❤🎉❤👌💐🎂
संकर्षण ची मुलाखत एकदम भारी खूप दिवसापासून मनमोकळ्या पणाने जेअनुभव सांगितले ते खूप छान अशीच तुझे खूप प्रगती🎉🎉
काय पाठांतर आहे....ग्रेट...संकर्षण is best 🎉
खरच छान. कविताही मस्त. सध्याच्या यादीतला एक नंबरचा कलाकार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Kiti positive vibes hotya hya episode madhe🙏🏻👌
खूप बहारदार मुलाखत.आहे ते जपं नाही ते मिळव 🎉
तुझा प्रभाणीकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐
फारच छान मुलाखत. कधीतरी प्रत्यक्ष भेट व्हावी असे वाटायला लावणारी.
खरंच अप्रतिम संकर्षण कराडे खूप खूप छान.
दर्शना मुलाखत सहज,सुंदर,मुलाखत घेता अस वाटत नाही, प्रश्न खूप छान
Love you Shankarshan,Khup positive energy aahe
खूप सच्चा माणूस आणि ऊत्तम अभिनेता ❤❤
एक उत्तम अभिनेता सूत्रसंचालक गायक उत्तम लेखक कवी दिग्दर्शक वन अँड ओन्ली संकर्षण
खूप कष्ट केले मेहनत केलीस म्हणून च देवाने यशस्वी केले अभिमान वाटतो या कलाकाराचा
Agdi खऱय
yashasvi hahaha
ek kutta bhi isko jaanta nahi hahaha
सच्चा, महत्वाकांक्षी आणि जातिवंत कलाकार 👍☝️🙂👌
Khup chhan mulakhat. Sankarshan atishay uttam kalakar. Kavita great as usual.
Khup chhan interview sankarshan khup down to earth Ani intelligent ahe
अतीशय सुंदर मुलाखत 👌👌👌👌
Telent la मरण नसते हे खरे ...hve great great success ahead 💐 💐💐💐💐...
Khup mast ❤❤ sankarshan such pure soul......😊😊 Darshana well asked questions
खूप सुंदर interview आणि सकर्षण sir खूप सुंदर अगदी खरा खरा कलाकार खूप खूप शुभेच्छा ❤
संकर्षण काका तुमच्या कविता वगैरे खूप छान मी स्वतः दर्शना आठवले मी स्वतः तबलावादिका आहे
सर्वांग सुंदर तु सकर्षणं । आणि नंतर चे स्वपन तुझहे पूर्ण नक्कीच होणार
खरच अभिमान वाटतो आम्हाला
तुझ्या सारखा नट आमच्या बाल विद्यामंदिर
परभणी च्या शाळेत शिकला
आज प्रत्येकाच्या ओठावर
तुझे नाव आहे खुप खुप मोठा हो
अशीच कीर्ती कमव
फक्त पाय जमिनीवर ठेवले हेच
तुझ्या यशाचं गमक आहे
खूपच संस्कार चांगले आहे संकर्षण वर सच्चा कलाकार आहे
सुंदर मुलाखत, संकर्षण तुझ्या कविता ऐकून कान आणि मन तृप्त होतात.पण समाधान होण्यासाठी पुन्हापुन्हा ऐकते, तुझ्या करीअर साठी तुला भरपूर आशिर्वाद आणि सदिच्छा God bless you
खूप गुणी कलाकार आहे. मनापासुन शुभेच्छा
खूप छान मुलाखत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दोघांना
Sundar Kavita Ani sankarshan he nav lavkar yevo ashi देवाकडे प्रार्थना
चक्क बस चालवली म्हणजे काय. संकर्षण जी तूसी कमाल हो 😊
Sankarshan tu far god aahes , God bless you
उत्कृष्ट लेखक.. कवी.अभिनेता....❤❤❤
एकदा वंदना गुप्ते यांनी सुध्दा ड्रायव्हर ला बरं नसतांना मुंबई बाहेर बस चालवली होती असे ऐकले होते! कौतुकास्पद. ❤
दर्शना, मस्त आहे. खूप छान वाटलं.😊 चंद्रशेखर कुलकर्णी 😊
Jaminivaril kalakar ahe God bless you🙏
Multi talented personality👍👍He deserves this success👏👏It seems that Darshana herself enjoyed this interview😊
lekin ek kutta bhi isko jaanta nahi hahaha
@@BlokeBritish are kutte tu Hindi sider hai yeh marathi actor hai tu kaise pehchanga
@BlokeBritish Tu inhe nahi janata. Iska matlab tu kaun hua? Agar samaz mein nahi aaya ho to apanihi comment padh lena.
खूप खूप सुंदर कविता👌👌👌 असेच यश मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना व भरपूर आशिर्वाद!
खूप सुंदर कविता
Apratim mulakhat. Pleasant personality. Guni ani talented kalakar. Khup Shubhechha 🎉
Aabhinadan Sankarshan
All the best 🎉
Superb personality. Hardworking n down to earth 👌👌👌
उत्तम मुलाखत. मला आवडणाऱ्या लोकांमध्ये संकर्षण हे नाव आहे.
Khupch chan tumachya bolnyatun nehmich positive energy milate gbu👌🎉🎉🎉🙏👍👍🎉
Sankarshan khup aavadat tuza kam natak bhghanyachi khup echa aahe proud of you keep it up God Bless You
संकर्षण हा परभनीचा असून सुद्धा त्याला मुंबईबद्दल खूप प्रेम आहे आणि तो आता मुंबईत चांगला सेटल झाला आहे आज त्याचे नाव आहे पण मला मुंबई आवडते हे तो अगदी अभिमानाने सांगतो यात सर्व आले नाहीतर पुण्याचे कितीतरी नट आणि नट्या मुबैत येतात इथेच त्यांचे करिअर होते पण बोलताना आम्हाला आमचे पुणेच आवडते असे सांगतात.
अतिशय संयमी, संस्कारी बहु आयामी कलाकार
Khup chaan interview, motivational,sadhey pana, kharchsankarshan Sacha kalakar ahe Ani namaskar tya aurangabad chya sirana sabdat vidyarthyala itka danyan kahrokhar 🙏🙏🙏🙏dhoghanla namskar . Denarya ne det Rahav Ani ghenarya ghet rahav
Ashya prakare kharch khupch chaan interview ❤❤❤❤
Khup chan pod cast sankarshan karade sir 👍🏻
Nice guy. पाय जमिनीवर आहेत हे महत्वाचे.
संकर्षण क-हाडेला विचारलेला प्रश्न की तुला कोणची भूमिका करायला आवडेल? त्यावेळी संकर्षण च्या उत्तराच्या आधी माझ्या मनात तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडे हीच भूमिका आली होती आणि लगेचच संकर्षण क-हाडे नेही तसेच उत्तर दिले. मला खूप आनंद झाला की संकर्षण कराडे याच्या मनातील विचार आणि माझे विचार एकदम जुळले. संकर्षण ला भेटलेला प्रत्येक माणूस, तो त्याचे आई-वडील असो, सर असो किंवा त्याच्या भोवतालच्या व्यक्ती असोत त्यांनी जे जे सांगितले आहे ते खरोखर आपल्या डायरीत लिहून ठेवण्यासारखे आहे. मुलाखत खूप सुंदर झाली. मला आवडली. धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत 👌👌
चांगला कलाकार,कवी, खूप शुभेच्छा🎉
Sankarshan good actor plus good human being God bless you always
Very sound interview. Good human being, polite, grounded, soft talking and firmed about life, very respectful for his parents, senior artist, teachers
संकर्षण खूप मस्त कुठल्याही role मध्ये छान कलाकार
संकर्षण , अभिजात कलेचा दर्जा तुझ्या काव्यात आहे.
छान मुलाखत घेतली धन्यवाद
Khupch chhan tuza मुलाखत ऐकतच राहावी मी तेच करते
Great Actor😇Very Positive thinking❤️
अप्रतिम ❤
खूपच सुंदर..अप्रतिम