Manache Shlok Nirupan Bhag : 2/4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 дек 2024

Комментарии • 17

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 4 месяца назад

    Jai jai Raghuveer Samarth.

  • @sspp9592
    @sspp9592 3 года назад +1

    जय श्री राम

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 4 месяца назад

    Dhanyawad tayi.

  • @hemasanap4315
    @hemasanap4315 3 года назад

    मॅडम आपण विदेही अवस्था अतिशय सोपी करून सांगितली आहे , माझं माझं सारखं म्हणण्यापेक्षा देव माझा म्हणणे छान सांगितले ,राघवाची आशा धरावी अत्यंत मार्मिक पध्दतीने सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 3 года назад +1

    Namaskar 🙏🏻

  • @ArvindNaikSOS
    @ArvindNaikSOS 4 года назад +1

    Thank you Respected Sushma Tai! Your words of wisdom are eternal and convey the truth/science of a universal spiritual path laid out in this wonderful scripture. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

  • @nitindole6519
    @nitindole6519 4 года назад +1

    🙏 खूप छान 🙏

  • @dbhatamule
    @dbhatamule 4 года назад +1

    खूप छान

  • @smitakulkarni6997
    @smitakulkarni6997 4 года назад +1

    🙏🙏👌👌👍

  • @suhasambikar8543
    @suhasambikar8543 4 года назад +1

    पूर्वी मी अंतर मन व बहिर्मन संमोहन शास्त्राचा अभ्यास करायचो मनाचे श्लोक अभ्यासल्यवर अंतर मनाची खूप गूढ सूत्र मला सापडली सर्व हीपनोसिस डॉ. नी प्रथम मनाचे श्लोकांचा अभ्यास करायला हवा तरच डिग्री का अर्थ आहे असेच वाटते .

  • @dilipdeshmukh6562
    @dilipdeshmukh6562 5 лет назад +2

    Thanks

  • @chintan2120
    @chintan2120 5 лет назад

    Khupch sunder

  • @sachink23
    @sachink23 5 лет назад +1

    गेले काही दिवस मनाचे श्लोक ऐकत होतो, पण ह्या निरुपणाने त्यांचा अर्थ आणि आपल्यात नक्की काय बदल व्हायला हवे ह्यांची जाणीव होते.
    नक्की ऐका आणि सर्वाना ऐकवा

  • @dbhatamule
    @dbhatamule 4 года назад

    फक्त चार च भाग आहेत का.?
    मनाचे संपूर्ण शोल्क चे असे निरुपम आहे का.?

    • @VedicVani
      @VedicVani  3 года назад

      आपणासाठी सर्व श्लोक लवकरच घेऊन येत आहोत

  • @shekharsoman3370
    @shekharsoman3370 6 лет назад +2

    मी मनाचे श्लोक खूप वर्षापासून म्हणते,पण वरवर.आता प्रत्येक श्लोकाचा अर्थ नीट कळला.आणि गोड़ी आणखी वाढली.प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते.आता उतार वयात पुढचा मार्ग तुमच्या मुळे कळला.आता श्रीरामाचेच आभार मानायला पाहिजेत,

  • @sagarlimaye8490
    @sagarlimaye8490 5 лет назад +1

    Far surekh nirupan kelay thanks