मि आदिवासी आहे.तो पण गोंड हे लिहून देतो उईके आले की अजून कोणी येव आदिवासी च भलं कोणीच करणारं नाही.खाऊन हागुन देईल पण डकार देणार नाही. पाच वर्षांनी मला मॅसेज करुन सांगा.
Barobar karan adivasini Swatach Rajkaran sthapan kel nahi nehmi congress kivha Bjp madhech jaga shodhl aani tyamude tikdche kitre banun rahav lagte yana. Jyani ubh rahaych adhikar dil tyalach hi jamat aaj mukliy as diste mg kas Bhal honar..😅😅😅
आश्रम शाळा वेळापत्रक मध्ये लवकरात लवकर बदल करा साहेब कारण बहिस्थ विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकशान थांबवा. त्यांना शाळेत जेवण सुविधा नसते ते विद्यार्थी बरेच दूर हुन येत असता ऐवडे सकाळी कोण जेवण बनवून देणार, विद्यार्थी हित घेता अन्यायकारक वेळापत्रक रद्द करा.
महाराष्ट्रात जे गांव आदिवासी क्षेत्रात येतात त्यांचे नविन सर्वे करून त्या गावांचे पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावे. आदिवासी समाजाच्या जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पेसा भरती प्रक्रिया राबविली जावी. एक आदिवासी विकास मंत्री, आदिवासी समाजाचे कल्याण करणार हे समाजाकडून खूप अपेक्षा ठेवतात पण आज पर्यंत कोणत्याही आदिवासी विकास मंत्री यांनी असा इतिहास घडविला नाही. म्हणून तुमच्या कडून समाज अपेक्षित आहे. धन्यवाद ✋🙏🌷 जय आदिवासी, जय गोंडवाना, जय संविधान.
जागा असुसुधा अफरातफर करून candidate भेटनार नाही अशा जागा आपल्याला दिल्या जातात..लक्ष द्या काळजीने. आदिवासी आता कुठेतरी शिकत होता. शिक्षक भरती मध्ये आदिवासींना इंग्लिश मिडीयम/math science च्या जागा दिल्या..वा ! म्हणजे आदिवासी घरी कसा राहील याची काळजी सरकारने मात्र घेतली.
आपली आदिवासी भरती करा..सर्वात जास्त बेरोजगार आदिवासी मुले आहेत. योजना नका देऊ..नोकरी द्या..लाख योजना दिल्या तरीही सुधारणा होणार नाही..नोकरी द्या. आश्रमशाळा/गावांना निधी वगैरे फसवे प्रकार बंद करा..आम्हाला नोकरी द्या.समाज पुढे नेण्यासाठी चांगला विचार करा.
नविन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता जेवण मिळते. अनुदानित शाळेत तर सकाळी पुरेसा नास्ता पण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. आणि कोणताही वेळापत्रक लावला तरी कर्मचारी निवासी राहणार नाही असं मला वाटते. त्यामुळे 11 ते 5 हीच वेळ योग्य आहे.
अजून आरोग्यचा प्रश्न मिटला नाही आरोग्यचा आकृती बंध मंजूर करुन सुध्दा आरोग्यचे मागिल तीन वर्षत एकही पद भरलेले नाही सहाय्यक पद 201 विद्यार्थी मागे एक याप्रमाणे जाणुन बुजुन ठेवली आहे जेणेकरून ही पदच भरली जाणार नाही याची काळजी शासनाने घेतली आहे यासाठी ही अट 1 ते 100 मागे एक सहाय्यक नेमणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार बालहक्क संरक्षण अधिनियम अन्वये आदिवासी विभागात NCPCR शासन लागू करेल क का? भौतिक सुविधा सुध्दा पुरेशा उपलब्ध नाहीत पुर्वी महामंडळ धान्य पुरवठा करायचे आता खाजगी ठेकेदारांना संधी दिली जाते व त्यामुळे आश्रमशाळा अधिकारी बदनाम होतात
झिरवाल साहेब हेच देव होते आदिवाशी चे😊
आता काय झाले मग साहेबाना.😂😂काही पण करू शकतात..
झिरवाळ साहेब पाहिजे होत आदिवासी विकास मंत्री ❤❤❤
आश्रम शाळामधील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे आणि स्थानिक उच्च पात्रता धारकांना संधी द्यावी. अशी विनंती
पेसा भरती मार्ग मोकळा करा साहेब 🙏
आदिवासी विकास मंत्री हे पद आदिवासी मंत्रीला द्यायला पाहिजे.
Mg he kon dusre thodi ahe adiwasich ahe amchya vidarbhache ahet
मि आदिवासी आहे.तो पण गोंड हे लिहून देतो उईके आले की अजून कोणी येव आदिवासी च भलं कोणीच करणारं नाही.खाऊन हागुन देईल पण डकार देणार नाही. पाच वर्षांनी मला मॅसेज करुन सांगा.
😂😂😂
Barobar karan adivasini Swatach Rajkaran sthapan kel nahi nehmi congress kivha Bjp madhech jaga shodhl aani tyamude tikdche kitre banun rahav lagte yana. Jyani ubh rahaych adhikar dil tyalach hi jamat aaj mukliy as diste mg kas Bhal honar..😅😅😅
गावित सोडून आदिवासी मंत्री पद दिले त्याबद्दल अभिनंदन गोंड जमातीत मधील व्यक्ती ला दिले म्हणून
नंदूरबार जिल्हा पण बघा ❤
झिरवळ हेच खरे आदिवासी नेते...
त्यांना आदिवासी विकास मंत्री करायला हवं होतं. यांचं आदिवासी समाजासाठी योगदान नाही.
आश्रम शाळा वेळापत्रक मध्ये लवकरात लवकर बदल करा साहेब कारण बहिस्थ विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकशान थांबवा. त्यांना शाळेत जेवण सुविधा नसते ते विद्यार्थी बरेच दूर हुन येत असता ऐवडे सकाळी कोण जेवण बनवून देणार, विद्यार्थी हित घेता अन्यायकारक वेळापत्रक रद्द करा.
सर सर्वप्रथम पेसा भरतीचा मार्ग मोकळा करा
साहेब.., सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हक्काची १२,५००+ पद भरतीच काय झाले..?? अनेक उमेदवारांनी भरतीची वाट पाहता पाहता वयोमर्यादा ओलांडली आहे.
आदिवासी विकास विभागाची पेसा शिक्षक भरती सुरु करा.
आदिवासी मंत्री विजय गावित, केसी पाडवी विकास रुपयाचा केला नाही हो
फिरते रोटेशन असावे आवडले 😍😍
जय आदिवासी
महाराष्ट्रात जे गांव आदिवासी क्षेत्रात येतात त्यांचे नविन सर्वे करून त्या गावांचे पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावे. आदिवासी समाजाच्या जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पेसा भरती प्रक्रिया राबविली जावी. एक आदिवासी विकास मंत्री, आदिवासी समाजाचे कल्याण करणार हे समाजाकडून खूप अपेक्षा ठेवतात पण आज पर्यंत कोणत्याही आदिवासी विकास मंत्री यांनी असा इतिहास घडविला नाही. म्हणून तुमच्या कडून समाज अपेक्षित आहे. धन्यवाद ✋🙏🌷 जय आदिवासी, जय गोंडवाना, जय संविधान.
आदिवासी समस्या...खूप आहेत
पवित्र पोर्टल द्वारे आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती प्रक्रिया करा
पवित्र पोर्टल मध्ये कशाला थेट भरती करा
Je kantrati mhanun lagle aali vay dili aadi tyana permanent kara mg urleli jaga thet bhara
Aani laglelyan madhun Tet,ctet qualified astin tyanach permanent karav.
महाराष्ट्रातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कर्मचाऱ्यांना कायम सेवेत कधी करणार 22 वर्ष झाले ते आदिवासी मुलांना प्रशिक्षण देत आहे.
आदिवासी विकास विभागामध्ये दरवर्षी न्युक्लिअस बजेट अंतर्गत फार्म फक्त नावाला भरले जातात.योजना ऑनलाईन पाहिजे.
साहेब शाळेचा वेळ बदला यामुळे विद्यार्थ्याचे खुप नुकसान होत आहेत अभ्यास होत नाही आणि झोप सुधा होत नाहीत
साहेब तुमचं राजकारण आपल्या जाग्यावर असू द्या .....!
आपण आपल्या आदिवासी बांधवांना उच्च शिक्षण घेण्यात मदत करावी ....
फडणवीस लाच विचारशील का स्वतः निर्णय घेणार का नाही
वेळ बदली झाली नाही तर तुम्ही पण बदलनार साहेब...जनता हुशार आहे
हा आतच देवेंद्र देवेंद्र करत आहे बाबा अवघड आहे
आदिवासी विकास विभाग ऐवजी अधिकारी विकास विभाग करा....
जागा असुसुधा अफरातफर करून candidate भेटनार नाही अशा जागा आपल्याला दिल्या जातात..लक्ष द्या काळजीने. आदिवासी आता कुठेतरी शिकत होता. शिक्षक भरती मध्ये आदिवासींना इंग्लिश मिडीयम/math science च्या जागा दिल्या..वा ! म्हणजे आदिवासी घरी कसा राहील याची काळजी सरकारने मात्र घेतली.
जोपर्यंत शासन शिक्षकांची 61 हजार भरती तिसरी टेट घेऊन करत नाही तोपर्यंत शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही
आपली आदिवासी भरती करा..सर्वात जास्त बेरोजगार आदिवासी मुले आहेत. योजना नका देऊ..नोकरी द्या..लाख योजना दिल्या तरीही सुधारणा होणार नाही..नोकरी द्या. आश्रमशाळा/गावांना निधी वगैरे फसवे प्रकार बंद करा..आम्हाला नोकरी द्या.समाज पुढे नेण्यासाठी चांगला विचार करा.
आदिवासी विभाग व पेसा भरती करावी आधी
झिरवाळ साहेब च आदिवासी विकामंत्री हवे होते
खुप आपेक्षा आहे........ नाहीतर बुध्दीजिवी नको.
अभिनंदन साहेब!
पेसा भरती मार्ग मोकळा करा साहेब
शाळेची वेळ बदलू नका कर्मचारी कोणी निवासी राहत नाही आश्रम शाळेत..
नविन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता जेवण मिळते. अनुदानित शाळेत तर सकाळी पुरेसा नास्ता पण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. आणि कोणताही वेळापत्रक लावला तरी कर्मचारी निवासी राहणार नाही असं मला वाटते. त्यामुळे 11 ते 5 हीच वेळ योग्य आहे.
@vinodlanjewar5626 सर या वेळे नुसार कर्मचारी थांबता तरी
झिरवाळ साहेब पहिजे होतेआदिवासी विकास मंत्री
आश्रम शाळेतील रिक्त पदे भरा
पेसा भरती करा साहेब ....
साहेब जे पेसातून भरती झालेत त्यांना अजून मानधन मिळालेच नाही.मानधन मिळेल अशी अपेक्षा.
12500 भरती कधी करणार 🎉🎉
आदिवासी भर्ती करा आणि बोगस हटाव मोहीम राबवा
पेसा भरती च kay झाल..आश्रम ची पेसा भरती करा.
Central kitche band kara
माननीय महोदय ज़िल्हा परिषद शाळा सुधरूड आणि सक्षम करा
सगळे मंत्री सारखेच
Sir 12500 vacancy kadhi ghenar ahe
12500 विशेष आदिवासीची भरती बाकी आहे ती कधी करणार आहे साहेब?
पाच वर्षानंतर😂😂
तुम्ही काहीही करणार नाही सर
अजून आरोग्यचा प्रश्न मिटला नाही आरोग्यचा आकृती बंध मंजूर करुन सुध्दा आरोग्यचे मागिल तीन वर्षत एकही पद भरलेले नाही
सहाय्यक पद 201 विद्यार्थी मागे एक याप्रमाणे जाणुन बुजुन ठेवली आहे जेणेकरून ही पदच भरली जाणार नाही याची काळजी शासनाने घेतली आहे यासाठी ही अट 1 ते 100 मागे एक सहाय्यक नेमणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार बालहक्क संरक्षण अधिनियम अन्वये आदिवासी विभागात NCPCR शासन लागू करेल क का?
भौतिक सुविधा सुध्दा पुरेशा उपलब्ध नाहीत
पुर्वी महामंडळ धान्य पुरवठा करायचे आता खाजगी ठेकेदारांना संधी दिली जाते व त्यामुळे आश्रमशाळा अधिकारी बदनाम होतात
जय आदिवासी
किनवट
Bhimrao केरामजी आमदार आहे.भाजपा चे या वेळी ते नांदेड चे पालकमंत्री पाहीजेत ना .पण करणारं नाही. फडणवीस फक्त वापर करणार काम झाले की ढुंकूनही पाहत नाही.
Holle
Aadiwasi students che dbt mule khup nuksan hot ahe
DBT system chalu thevaychi asel tr amount pn val karaa
PESA Bharti and 12500 bharti kora lovkor bus
7,8 varsh jhale dbt system chalu jhali tevha pasun aaj paryant same ammount det ahet aata kiti mahagai jhali ahe aata ammount madhe val jhali pahije
DBT baddal kahi kara
हा पण काहीच करणार नाही