स्टीफन हॉकिंग... एक होता जीनिअस : लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्याशी बातचित

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.
    केंब्रिजमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी हॉकिंग यांची प्राणज्योत मालवली. हॉकिंग यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात ल्युसी, रॉबर्ट आणि टीम ही तीन मुलं आहेत. 'आमचे वडील महान शास्त्रज्ञ होते, त्यांचं कार्य पुढील अनेक वर्ष स्मरणात राहील' अशा भावना हॉकिंग यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.
    भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे. बिग बँग थिअरी, सापेक्षतावाद आणि कृष्णविवरावरील त्यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. विपुल वैज्ञानिक पुस्तकांचं लेखन हॉकिंग यांनी केलं होतं. आईन्स्टाईननंतरचे मोठे शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 13

  • @SureshArgade
    @SureshArgade 5 лет назад +14

    लेखक अच्युत गोडबोले यांची लेखन शैली खूपच साधी सरळ आणि निराळी आहे. त्यांची पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचवशी वाटतात......

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 6 лет назад +8

    अच्युत सरांची बोलण्याची ढब बरीचशी ह्रदयनाथ मंगेशकरांसारखी आहे.

  • @manojpendharkar6417
    @manojpendharkar6417 5 лет назад +4

    Stephen Hawking is star but Einstein is legend..

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 6 лет назад +3

    स्थूल जग- theory of relativity
    सूक्ष्म जग- quantum mechanics

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 лет назад +4

    खूप छान कार्यक्रम

  • @akashk8185
    @akashk8185 6 лет назад +4

    अच्युत सर 🙏🙏

  • @prashanttodkar5536
    @prashanttodkar5536 6 лет назад +4

    Genius hawking is great

  • @shridharkulkarni6623
    @shridharkulkarni6623 2 года назад

    सर,आपण सुद्धा खूप सुंदर आणि सोपे बोलून विवेचन केले आहे

  • @samadhansiraskar7531
    @samadhansiraskar7531 6 лет назад +2

    good job

  • @satyajitkamble559
    @satyajitkamble559 5 лет назад

    Great

  • @anjaneyasharma322
    @anjaneyasharma322 2 года назад

    All of them were great no doubt about that
    Let us come down to ground level a bit.
    Check your basics again
    Pascals law of pressures
    about masses moving up and down.
    Mr. Godbolejee how much time will it take for u to to verify the correctness of the statement.
    To me it appears the formula has been derived wrongly.
    See saw ,weighing scales the lighter one goes up and the heavier one comes down
    But in pascals lighter comes down and heavier moves up
    So on your part see what you can do to set it right.
    This is my nth post on this matter.

  • @manoramaify
    @manoramaify 3 года назад

    भारती सहस्त्रबुद्धे?