Manoj Jarange Patil | मेलो तरी चालेल, पण आरक्षण मिळवणारच, मैदानात उतरलो तर आम्ही भुगाच करतो- जरांगे
HTML-код
- Опубликовано: 6 июн 2024
- Manoj Jarange Patil | मेलो तरी चालेल, पण आरक्षण मिळवणारच, मैदानात उतरलो तर आम्ही भुगाच करतो- जरांगे
#loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
नमो नमो...नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या बद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🎉🎉
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा
Kubdya gheun 😂😂😂😂apl Maharashtra t bgha😂
मी मी ही ण@@deepakshelar7208
मनोज जरांगे पाटला सोबत मराठा समाज ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
Dadana sanga Darubandi kara, Sarv bayka upshtiti lawu.
@@user-nz3bx4rf3imag tumi atta konacha prachar kart ahe😂😂😂😂😂😂😂
Are 'jarangedada ४८paiki३५ mp maratha aahe
जय हो 🚩🚩🚩
60+ वर्षे खानग्रेस ची सत्ता होती तेव्हा त्यांनी का नाही दिलं? करामती काका 40+ वर्ष राजकारणात आहेत त्यांनी का प्रयत्न नाही केले?
विरोधात असले की यांना मराठा बांधवांची आठवण येते, आणि छोटे-मोठे दलाल बेवडे पुढे करून काड्या करायला लावतात!
आम्हाला सुखान जगुदे बाबा...लेकर लेकर करुन ..राजकारण करतोस
काबरं तुझ्या घरी आले कां
@@DipakPansare-fe3gltuzya aale nahi ka landya
झाकण झुलया पुढची पिढी बेरोजगार होईल कायदा सर्वांसाठी समान आहे
@@ramkrushnpatole8206 tuzya aaila aasa zavan aami
@@DipakPansare-fe3gl tuzya aaicha ani bahinikade
शरद पवार चे सरकार आले की जरांगे उपोषण बंद करुण आजराचे कारण देऊन गायाब होईल 😂
Hona
तुतारी चे स्टार प्रचारक 😅
ज्यांना निवडून आणण्यासाठी हा बेजार झाला त्या सर्व खासदारांना याच्यासोबत उपोषणाला बसवा ते ही 24 तास कॅमेरा लावून , बघू किती दिवस उपोषण चालते ते.
1पण नाही बसणार😅😅
वा
😂😂😂aata kashala te yetat... Vidhansabha nantr tr haaa disla tr bar
आम्हाला फक्त आरक्षण न देणार्यांना पडायचे होते बास
मराठा समाजाला फक्त मतांची ताकद दाखवायची होती.
आधी पुढच्या आंदोलनाची स्क्रिप्ट तर घेऊन ये पवार कडून
ते काय छगण्या आहे का टरबूजकडून लिहून आणायला..!!!
26 खाजदार 150 आमदार आहेत तरी पण आरक्षण पाहिजे आता घ्या आरक्षण तुटारी कडून
अंध भक्त
@@surendranarwade7153 तुम्हीं आता अंधनमाजी झालात हिंदू विरोधी बारामतीची सडकी घानीने तुमचा धर्म भ्रष्ट केला।
जय भवानी।जय शिवराय।
जय श्री राम।जय बजरंगबली।
जय श्री कृष्णा। हर-हर महादेव।
288 jagevar ubha Raha Ani arakshan ghya ata maghar ghevu naka
मत दुसरा पक्षाला देता आणि आरक्षण भाजपाला मागतात शरद पवारांना मतदान केलं 70 वर्षे झाली तुम्हाला आरक्षण दिले नाही ते आरक्षण देणार तुम्हारे
आधी सूचना काढून गुलाल उधळायला लावला अंमलबजावणी केली नाही. परत भाजपा हा ओबीसीचा डीएनए असे म्हटल्यावर कशाला मराठा मतदान करेल. हे दिसत नाहीं का
खरं आहे हे😊
Point aahe re
हो लोकसभेत दाखवले आहे विधानसभेला दाखवून देऊ.. मत पण देतो आरक्षण पण घेतो
तुम्हाला मराठ्यांची मत पण पडलेत विसरू नका फक्त 70 टक्के मराठ्यांनी विरोधात केलंय 100 टक्के केलं तर deposit जाईल भाऊ
पण भाजपशी गद्दारी केली. शरद पवार चे ऐकून
व्यतिक अधिकार नाहीत का
अभी वेक्ती स्वातंत्र्य नाहीका
भाजप हरामी आहे
फडणवीस मुसलमाना पेक्षा खराब आहे त्याने लाखो लोकांवर विनाकारण आंदोलनात गुन्हे दाखल केले हिंदू म्हणाच आनी हिंदू च खच्ची करन कराच आया बहिणीला लाठचार्ज केला हा फडणवीस खरच हिंदू आहे का
Bjp ch kay khun ahot ka amhi
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज व आंबेडकर साहेब यांच्या मुळे विजय झाले
धनगर मराठे वर्षानुवर्षे एका ताटात जेवत होते. इतके जवळचे संबंध होते. पण परभणीत किती धनगर द्वेष केला.😢
दादा यांना फक्त जात दिसते यांच्यावर विश्वास ठेऊ नका।
जय मल्हार।जय भगवान। जय सेवालाल।
जय सावता। जय भीम।जय लहुजी जय वीर रायप्पा महार
जय भवानी। जय शिवराय।
जय श्री राम।जय बजरंगबली।
जय श्री कृष्णा। हर-हर महादेव।
आपण एकत्र होतो तरी obc मेळाव्यात आपण का गर्दी केली. मराठा समाजाला सरकारी प्रवर्ग obc मध्ये का नको
Yewada watatay tar obc madhe bhawala ghyayela kay adchan aahe
only मराठा पावर ❤❤
Baro bhara bhau@@simpleman8322
तुतारी वाजवू नये
Gap re burtya
तू शिकऊ नको
@@bhagwatkhating5641tu shikwto ka mag zatyaaaa
@@Status-jk6nm तुला काय शिकवायचे रे लवड्या
@@Status-jk6nmतूला काय शिकवायचे रे लवड्या
महविकास आघाडी सरकार होत त्या वेळेस जरांगे कुठे होते का नाहि आले आरक्षणासाठी.. उपोषण का केल नाहि.. शरद पवार तुमचे गुरू होते म्हणून.
कॉंग्रेस आणि शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा आंदोलने केलेली आहेत अभ्यास करून तरी बोलत जा आता फक्त समाज जरांगे पाटलांच्या पठिशी आहे
नुसतीच उचलली जीभ लावली टाळ्याला
माहिती घे... अक्कल नको पाजाळू
माहिती घ्या आधी, उपोषण केलं आहे त्यांनी
माहिती घ्या आधी, उपोषण केलं आहे त्यांनी
Ek pan vrsh gela nhi patil uposhan na krta
म्हणून बिड मध्ये जाऊन बसला होता 8 दिवस 12बलूतेदारच काम करतो म्हणी वंजारी तूला वर येऊ देणार नाही
जेवढ्या खासदारांना निवडून आणला आहे जरांगे पाटील तेवढे सगळे खासदार तुमच्या उपोषणाला बसवा बघू आरक्षण भेटल तर भेटलं
ते खासदार सर्व समाजाने निवडलेले असतातच ते संसदेत कामं करणार तुझ्या सारखा जातीवादी विचार कसे करतील
चोरुन चोरुन मिटिगा घेत होता .पण तुझे खूप खूप आभार आहेत .भविष्यात याचे खूप फायदे होणार आहेत .दुसऱ्यांना कमी समजण्याचे परिणाम .
मिथुन acting चांगली करतो
*आमचा मिथून कसा लागला इथून तिथून😅*
Chikki acting chal rahi hai dikhao
मिथुन ने मराठा आरक्षणाला विरोध करणार्याची तासून टाकली
मराठा असूनही मराठा आरक्षणाला विरोध करणारा विखे पाटील पडला
आजोबा व वडील यांची 70 वर्षाची राजकीय कारकीर्द संपवून घेतली
वडील केंद्रात मंत्री असताना सुद्धा सुजय विखे पडले
@@user-xe6de5my6vवाकड्या ची पण ॲक्शन चांगली करेल मिथुन
तुझी लायकी आहे का जरांगे पाटलावर बोलायची
तु़झ्यात लै धमक आहे ना
घे धनंजय मुंडे च नाव नाहीतर रहा उभा परळीत त्यांच्या विरोधात बघू काय होतय
उद्धव ठाकरे सरकार मधी मराठा आरक्षण रद्द झाले..तेव्हा तुम्ही का नाही उपोषण केले तुम्ही
Are tevha pn andolan kel hota..tevha famous nvta na n media koni lksh det nvta
अबे येड्या तेंव्हा केलं होत साष्टी पिंपळगाव...3 महिने आंदोलन होत...
😂😂😂 तुझ्या सारखे मंद आता जागे झाले...2003 पासुन आंदोलन करतोय आमचा पाटील... लाठीमार करायचा माज होता ना.. आता तोच माज मोडला आहे.. महाराष्ट्रात राहून मराठ्यांवर गोळीबार करायची हिम्मत केली तर आम्ही थोडीच सोडणार.
तेव्हा तेव्हा ते खालीवुन पडलेले होते
@@vj9681 तेव्हा त्यांनी विनंती मोर्चा काढला आणि आता आक्रमक होत आहे असे का
ज्यांनी समाजाला कधीच काही दिलं नाही त्यांच्यासाठी मैदानात उतरले तुम्ही...
आम्हाला फक्त आरक्षण न देणार्यांना पडायचे होते बास
Swatachya paayavar dhonda maarla maratha samaj ni
@@MithilaKulkarni खरं
RSS ne kayam marathyavar anyay kela Rss pranit Adhikari maratha tarunana shaskiya nokarit kayam dawlle aahe .vanjari samazala sarakari nokari madye pradhyan dile.aahe. e@@MithilaKulkarni
फडण20 ची जिरवायची होती म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली ह्याला फडण20,शिंदे,अजित पवार जबाबदार आहे
केलान भाऊ पूर्ण जातीवाद तरी जात जात करतो
भावपुर्ण श्रद्धांजली
छागन गेला का
Chagan Tula swargat jaga nahi
दहावा कधी आहे त्याचा
तु दारू आणून ठेव एकदा उपोषण सुरू झाले तर तूला तिथून कुठेही जाता एनार नाही
झवन्या बाप आहे तूझा
ये बाबा अम्हा धनगरान कड़े नको येउ तिकडेच रहा😢
भुगा तर हा स्वतःचाच करून घेतोय
बरोबर आहे
भुराट बोलू नका
😂😂😂
पाटलांनी भुगा कोणाचा केला हे देशाने पाहिलं 😂
तुतारी bajao
प्रामाणिक लोकांनी आहुती दिली समजासाठी पण राजकारण नाही अनल कोणाला पाठीशी घालायचं आणि कोणाला पाठिंबा दीला हे लक्षात आले आहे
Tri amhi fkt manoj jarange patil hyancha sobat ❤
पाकिस्तानी हिरवे झेंडे विजयी मिरवणुकीत नाचताना दिसतात. फितुर झाले आपलेच भगव्या ऐवजी पाकिस्तानी झेंडा घेऊन. मतासाठी हे करण अयोग्य
जास्त टेंशन नका घेऊ हा पाळीव आहे .विधानसभे पर्यंत फडफड करणार 😂😂
लवकरच कळेल भुगा कोणचा होनार आहे ते या महारष्ट्र मध्ये असे किती तरी आले आणि गेले झ्याट काहीही फरक पडला नाही या महारष्ट्र ला नको त्या घोस्ती करूंन स्वतःची लायकी घालउ नको
मराठा समाज आज हिंदू विरोधी बनत चाललाय, ते फक्त जरांगे आणी शरद पवार मुळे
औरंग्याच्या औलादी बरोबर रोटी बेटी सुरु करणार आता 😂😂
पन हिंदूच हिंदुला सरकारी प्रवर्ग obc मधील आरक्षण सुविधा मिळू नाही म्हणुन लढतात
मग हिंदू सरकारने मराठ्यांच्या मागण्या पुर्ण कराव्यात. कशाला विरोधात जाईल.
Bjp ला मतदान नाही केले की हिंदू विरोधी 🤣..
सगळे मराठे ह्याच्या सोबत नाहीत, मी पण मराठा आहे
काँग्रेस आणि शरद पवार आरक्षण देईल का
सत्तेत आल्यास घेणार
आरक्षण फडणवीस शिंदे यांनी रोकल आहे
मग तर फास घेवून मेली तरी आरक्षण मिळणार नाय
कोणी देल नाही तर चालेल फक्त एकी राहिली पाहिजे.. सर्व भेटेल.. फक्त एकी हेच बळ.. तूम्ही केली की एकी वाह l
मराठा एक जून झाला की जातीवादी म्हणायचं आरक्षण पण द्यायचे नाही मराठा समाजात ताकद दाखवली शिवाय आरक्षण मिळणार नाही
धनगर चे नाव घ्यायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला.
Are haramkhora tumhala kimmat fakt patil detat ...tumchi ek nivdun yenyachi pan takat nahi...
कस....रे तुम्हाला काय दिले तुमच्या नेत्याने..स्वतःचे पोट भरले..पण तुम्हाला डोक्यात भरल काय करणार
Mahadev jankar dhangar aslyamule tyana virodh krun boss la nivdun dil tumhi ha tumcha jativadi tyamul dhangar samaj tumhala atta mojnar nay 😉😅
वाटोळं ओबीसी ने केलं का, काय बोलतो अन् काय नाही
मोदी पंतप्रधान झाल्या बदल अभिनंदन
महाराष्ट्राबद्दल बोला.
चिक्की पडली🤣🤣🤣😂😂
मेहनत वाया गेली साहेबाची मोदी पंतप्रधान झाले.
@@Mharattha96k आता आरक्षण आरक्षण खेळ खेळा
मला नाही। मला नाही। त्याला का त्याला का😂😂
शरद पवार देईल आरक्षण 😂😂
Sharad n Maratha ch Game Kela Aajun nhi kalal🤡🤡🤡🤡joker jaalehat Maratha che log Mithun bhau tu Maratha bgh mi muslim bagtoo sampl election dila Sharad n khata khat Aarakshan 😉😉😉😉70 varsha pasun hech karat aahe
Muslim chi sath gheun harwla 😂😂😂😂😂
💚 व 💙 पण आमच्या सोबत आहे ...
मुस्लीम बांधवांचा पण फायदा केला आहे पाटलांनी
आता ews मध्ये कोण आहे शिल्लक
औरंग्याच्या औलादी बरोबर रोटी बेटी सुरु करतील आता हे। जातीवादी 😂😂
Je tumhala nhi jml te marathyani kel 😂😂
मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे.. ओबीसी ही काही वंजाऱ्याची जागीरी नाही.
धनगर लोकांच्या घरावर हल्ले केलेत यांनी बीड मध्ये अन् त्यांचं नाव घेतोय
आईची शपथ घेेउ साग
मी पिपाणीच काम करत नाही😂😂
काम कोणाचं बी करू दे पाटील पण काम मात्र फत्तेच करतात .
झालं का चालू दोघांचे
सकल मराठा समाजाच्या न्यायासाठी जीवाचे रान करणारा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय 🙏
आम्हाला नको आरक्षण...फक्त राजकारण
मराठा समाजाने भाजपच्या विरुद्ध जाऊन खूप मोठी चूक केली. आता मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही, कारण आरक्षण केंद्राच्या विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, किंवा सरसकट आरक्षणच रद्द केले असते ज्याचा फायदा मराठा समाजाला झाला असता, जे आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील ५ ते १० वर्ष तंबाखू खाऊन जरांगे पाटीलांसोबत पिचकाऱ्या मारण्यात धन्यता माना. इतक्या वर्षात नोकरीची वयोमर्यादा सुद्धा संपेल. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक निर्णय असावा.
महाराष्ट्र बगतोय तुम्हाला जरा काही वाटू द्या किती तुतारी वाजीली तुम्ही बीड मध्ये
Mag changal zal ki
मानलं पाटील तुम्हाला❤
कायम सोबत❤
ऊध्दव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गाँधी यांच सरकार निवडून आण आणि समाजाला ओबीसी मधून आरक्षण घे।
खासदार पाडता आणि आरक्षण मागता। शरद पवार कडून घ्या😂😂😂😂
बरोबर आहे
बरोबर😅😅😅
अगोदर का दिले नाही... आरक्षण हरामखोर फडणविने
आता विधानसभा निवडणुकीत पराभूत करून बारामतीला दाखवून देऊ🚩💪⚔️✊ आमची शक्ती भाजपा ने पाहिली आता मवीआ ची बारी 🚩
बरोबर
काही करू नको jarange.
तो जाणता राजा शरद पवार आहे ना त्याला जाऊन भेट. तो सोडविल तुमचे प्रॉब्लेम.
मागील 60 वर्षा पासुन तो मराठा समाजाचे प्रॉब्लेम सोडवत आहे
😊😊😊😊😊😅😅😅
करामती काका यांचे प्रश्न सोडवले तर त्यांच्यावर राज्य कसे करणार😂
तु नको सांगु जगदिशा तु तुझे बघ आंम्हि मराठा आहोत सर्वांना मातीत घालुन वरी पाय ठेवुन उभे राहु
@@r.s.r.6601 mag Lok sabhela umedvar denar hote Ka Nahi dile?
@@user-nz3bx4rf3i तुतारी वाले पडले असते
सकल मराठा समाज महाराष्ट्र कायम मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे पाटील या संघर्ष योध्दा सोबतच ठामपणे उभा आहे. राजकारणासाठी विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करणारा लोकनेता. मराठा समाजाचे हित आणि कल्याण करण्यासाठी पोटतिडकीने उभा राहणारा धुरंधर मावळा. !
ंप्रचार संपला याचा आता उपोषोन करतोय😂
आम्ही संभाजी नगर दरेगाव मघुनपाहतो एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
शरद पवार देतील आरक्षण आता
शरद पवार शेट्ट देतील घ्या
तूझ नाव व Adress सांग. 🚩
@@BR-yi5ef घरी झोपत जाय रात्री, काल रात्री शरद येऊन गेला तुझ्या घरी 😂😂🤣
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का
शरद पवार सत्तेवर आहे का
सरकार ला अडचणीत आणून संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरण्या पेक्ष
जरांगे साहेबांनी आता सर्व जागांवर उमेदवार द्यावेत सत्तेत यावे व सर्वांना आरक्षण देऊन टाकावे.
मी पण मराठा आहे. माझा एक प्रश्न आहे शरद पवार सत्तेत असताना जरांगेनी का मराठा आरक्षण साठी जोर लावला नाही
मोठ्या कालावधी नंतर एक मराठा मुख्यमंत्री भेटला आहे तो पण काम करणारा
माझ्या मुलींची म्हणजे सर्व मराठा समाजातील मुलींची उच्च शिक्षणाची फि एकनाथ शिंदे नी माफ केली शिंदे ना हटवून परत घरकोमड्याला मुख्यमंत्री बनवण्याचा डाव आहे हा
शेती विषयी नाही बोलत जरागे त्याला काही घेण नाही शेतकऱ्यासाठी पण तेला माहीत पाहिजे 80 टक्के शेतकरी मराठा आहे आज तो मातीत चालला त्याच्या मालाला भाव नाही शेतीत काम करण्याची इच्छा कोणाचीच नाही एकट्याला शेती करता येत नाही जास्त मजुरी देऊन कामे करत आहे निसर्ग साथ देत नाही हे सांग ना सरकारला आणखी साथ मिळेल असे उपोषण करून काय फायदा
बाकी चे सगळे मेले का सगळं जरांगेनीच करायचं एक काम हाती घेतले आरक्षणाचे ते पुर्ण होऊदे
बारा बापाच्या आमच्या लेकरांच बघुदे ना, आणि आपलं च मतदान आहे ना , शेतकऱ्याला काय शट उपटायला निवडून दीले का लोक , छ्क्या झवण्या
कर्ण भाजपला मतदान मग
तूम्ही जे बोलता ते समजायला bjp Kay अन्न खात नाही का. का जरंगे च काम आहे ते पण...he is not supporting either parties... अक्कलशून्य असल्यागत बोलायचं उगी
@@pradeeplagad2359 मी कोणत्याच पक्षाचा नाही कोणतेही सरकार शेतकऱ्यासाठी करत नाही म्हणून बोललो मी जरागे नी सरकारला शेतक्र्याबद्दल बोलले तर मागून आवाज जाईल शेतकऱ्याचा आपल्यासारखा काय करू शकतो सांगा बरं हया भावनेतून म्हणालो मी त्याचा काही दुसरा अर्थ काढू नका मी शेतकरी आहे कसे जीवन जगतात शेतकरी सगळ्या जगाला माहित आहे
पावसाळा सुरू झाला वाटत 😂😂
हे दुसरे अण्णा हजरे आहेत यांना शरद पावर वेळ येईल तेव्हा कुठे टाकतील ते यांना समजणार नाही.
मराठ्यांचा.ढणा वाघ मा मनोज पाटील जरागे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
Mutaritli tutari vajli😂
तू ज्यांना मदत करतो त्यांना ही आरक्षण द्या म्हणून त्यांना भी टार्गेट कर की मगं आम्ही ही तुला ग्रेट आहेस असे समजू .
मग मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लाव त्या लाचार शिंदे ला 😂
दोन्ही समाजाला कळकळीची विनंती ..राजकारण ओळखा.....अश्या उपोशनाला साथ देवू नका
लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे💪💥🚩🚩🚩🚩
एक मराठा, लाख मराठा 🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩
, 1%आरक्षण लाख,%आरक्षण
Ha manus Shard pawar cha ahe...baki vidhansabha zali ka garab...ha fake Manus ahe...Hindu and maratha la kalal pahinjen...
राजपूत समाजाच नाव घेणारा पहिलाच नेता बघितला मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
एक मराठा कोटी मराठा🚩
संघर्षयोध्दा मा.मनोज जरांगे पाटील🚩
धनगर बांधवांचा विचार तु नको करू आम्ही आमच बघु तु तुझा मराठा आणि मुस्लिम बांधवांच बघ
चालतय की तशीच चाट टरबुजाची
Patil saheb.. Amche bhagtil tu tuz bagh
Itke details deun patat nhi mg ky bolnar tumhala ata.......
एक मराठा लाख मराठा
जरांगे पाटील सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे एक मराठा लाख मराठा कोल्हापूर
येणाऱ्या काळात आपण अशीच एकी ठेऊ एक मराठा लाख मराठा
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही मरेपर्यंत आहोत., एक मराठा लाख मराठा.
एक मराठा करोडों मराठा 🚩🚩
आता तुतारी वाजवत बसं म्हणजे आरक्षण मिळेल
विधानसभेला ही भुगाच होणार!जे खासदार आपल्या आशीर्वादाने खासदार झाले ते सर्व आपल्या व्यासपीठावर उपोषणास बसले पाहिजेत!
आता ओबीसी सावध आहे. विधान सभेला ला. उमेदवार उभे करून पाहाच.
👌👌👌
उपोषण करा पण महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करु नका
मराठा समाजाला सरकारी प्रवर्ग obc मध्ये आरक्षण देऊ नका म्हणणे हा पन जातीवादच आहे भाऊ
अरे बाबा आधी गावकरांना विचार
Tu Kaun be
@@user-xe6de5my6v तु कोण बे
@@user-xe6de5my6vव्यवस्थित क्लिप ऐक पुर्ण कळेल
@@pranavdoke8675 mi Maratha aahe pun majha pun virodh aahe jarange la. Loksabhela umedvar denar hota mag Ka Nahi dile umedvar? Congress va tutari la madat karaychi Hoti.
फडणवीस ने विकत घेतले गावकरी
आजही करोडो मराठा समाज मनोज पाटील जरांगे यांच्या सोबतच आहे सरकारने यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आता मराठा सावरणारा नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
त्याच्या गावातली हाकलून लावण्याचा हळुच प्रयत्न करीत आहेत आणि चालला करोडो मराठा सोबत आहे म्हणतोस लवकर दुकान बंद करा नाहीतर सरआटईचएच लोक बंद करतील खटाखट खटाखट
जॉईंट किलर ऑफ महाराष्ट्र जारंगे पाटिल पॅटर्न ✌️🚩🚩
मराठा समाजाने भाजपच्या विरुद्ध मतदान करून खूप मोठी चूक केली. आता मराठ्यांना आरक्षण भेटण्याची शक्यता नाही, कारण आरक्षण केंद्राचा विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, किंवा सरसकट आरक्षणच रद्द केले असते ज्याचा फायदा मराठा समाजाला झाला असता. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक फैसला असावा. , पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील १० ते २० वर्ष वाट बघण्यात धन्यता माना. इतक्या वर्षात नोकरीची वयोमर्यादा सुद्धा संपेल. GAME OVER. 😔
Jarange Patil ❌ Jarange Pawar ✅
मी तुतारी
ज्यांच्यासाठी प्रचार केला त्यांना आरक्षण मागा।
राजकारणात कोणीही असो सगळ्यांना मागणार, तो आमचा हक्क आहे समजल का 😡🚩
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले
OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
६० टक्के OBC,NT-A/B/C/D+
१३ टक्के SC+
७ टक्के ST+
२ टक्के SBC+
१२ टक्के मुस्लिम+
३.५ टक्के ब्राम्हण+
२.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
=TOTAL झाले १०० टक्के 😮.
मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का?
खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय?
अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे
फक्त ओबीसी विरुद्ध मराठा जर निवडणूक झाली ना मित्रा तर एकही मराठा निवडून येणार नाही 😂 ओबिसंची संख्या जवळपास ४०-४५% आहे
फक्त मुस्लिम आणि दलीत सोबत होते .. भाजप संविधान बदलाची भीती आणि हिंदू मुस्लिम द्वेष म्हणून😂
नाहीतर आरक्षणाच कुणाला काहीही पडलेलं नाही ७० वर्षात दिलं नाही ते आज कसं देतील .. प्रश्न शेवटी कोर्टात जाईल ह्या बाजूने किंवा विरोधात निकाल कोर्ट देईल .. खाली फक्त राजकारण आहे बाकी नाही
आणि हे सामाजिक मागास असल्याचं आहे .. 😂 आडनाव मागे पाटील लावून सत्ता शेती संपत्ती शिक्षण नोकरी मध्ये प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व आहे मराठा समाजाला म्हणून तर आरक्षण भेटत नाहीये .. 😢
लोकसंख्या आणि नोकरी शिक्षण .. ह्याच गणित ज्या मराठा नेत्यांच्या शाळा कॉलेज आहेत त्यांनीच तयार केलंय ..
जारांगे च उपयोग करून महवुकास आघाडी सत्तेत येईल आणि ह्यांना अलगद बाजूला करतील .. किंवा हेच स्वतःहून होतील
लिहून घे.
योग्य आहे
Ryt
खुप छान माहिती
एक मराठा लाख मराठा ❤
राजपूत चे नाव घेऊ नको कुठला राजपूत तुझ्या बाजूने नाही विश्वास घती माणूस
तुम्ही किती ही जळा काही उपयोग नाही
@YuvrajPatil2424काही गरजच नाही तुमची
Garaj pan nahi
राजपूत पूर्ण पणे bjp विरोधात आहे
Tu एकठा malak aahe ka
मनोज दादा जरांगे पाटील...👑🚩
भुगा करतो म्हणजे नेमकं काय म्हणायचं फक्त ओबीसी, अठरापगड जाती, बारा बलुतेदार का हलक्या जातीचे की संख्येने कमी असलेल्या जातींचा नायनाट करायचा का
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा
मनोज दादा कोर्टात जाऊ आपण परवानगी साठी कोर्ट आपल्याला न्याय देईल. शांततेत आमरण उपोषण हा लोकशाही चा संविधानाचा अधिकार आहे.
एक मराठा लाख मराठा ❤❤
जरांगे पाटलांचे उजवा हात बच्चू कडू तसेच जरांगे पाटलांचे समर्थक विखे पाटील जनतेने नाकारले असे अनेक उदाहरण
समाजाची तू चिन्ता करू नको । तुला प्रसिद्धि पाहिजे । याला फ़क्त राजकरण करायचा आहे ।अला पढ़ा तैला पढ़ा ।
पाटील च एकमेव अस व्यक्तिमत्व आहे जे आमच्या हक्का साठी लढताय, त्यांना प्रसिद्ध काय डोक्यावर घेऊन नाचणार आमचा समाज.
फक्त तुमच्या पोटात दुखु देऊ नका म्हणजे झालं होतं 😂
आम्हीं सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ❤
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
जरागें पाटील यांच्या अवाहनानंतर मराठा समजाच्या पाठीशी भक्कमपणे ऊभा राहीलेला मुसलमान व दलित बांधव यांचे योगदान मराठा कधीच विसरणार नाही
🚩⚜️🔥!! एक मराठा कोट मराठा!!🔥⚜️🚩
झालं याचं लेकरं बाळं सुरू ...आता ज्यांना निवडून आणलय त्यांना म्हणावं बसा उपोषणाला अनं द्या मिळवून आरक्षण
तु बीड जिल्ह्यातील तुझ्या गावात ये. आण कर उपोषण
सासुसमोर शायनिंग मारतो
.. राव हा मीतून
मग तुझ्या घरात येऊन करतोय का उपोषण छगन चा चमचा 😂
Mutari
उपोषण केल्याणे जातीय तेड निर्माण होण्याच कारन काय
बजरंग अप्पा आता दिलेल्या शब्दाला जागायची वेळ तुमची आहे ....फक्त सगेसोयरे
❤ मराठ्याच❤कालीज❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
Yeda jarange 😂😂😂
किंग मनोज दादा जरांगे पाटील👑👑
जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
Jarange पाटील Dhanjay मुंडे डोळा मारून चेष्टाच केली होती उपोषण वेळ आता बघा त्याच्याकडे
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
Are ha bhikmagya kutra ahe tya pawar chorcha😅
तुतारी वाले एकनिष्ठ
हम सब जरांगे 🚩🚩🚩🚩🚩🚩
All Maratha community is with you👍💐
पाटील म्हणतील तसच होइल,सरकारने विषय समजून घ्यावा
70 वर्षात नाही झाले