अतिशय सुंदर विचार..कष्ट..जिद्द.. मेहनत, परिस्थितीची जाणीव ठेवून केलेलं आजपर्यंतचे काम उल्लेखनीय आहे, आपल्या कार्याला सलाम 🙏, पुढील काळात आपल्या हातुन असेच उल्लेखनीय कार्य, कामगिरी घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
मा.वहिनीसाहेब सुनंदाताई...तुम्ही ग्रेट आहात...आपल्या सारखी मोठी माणस किती साधी असू शकतात..हे मी जवळून अनुभवल..आपण मला 'पोरी जरा जपून' मुलींच्या व्याख्याना करिता निमंत्रित केलत.. आपले कार्य बघता आले..आपण मला एकयला समोर जाउंन बसलात..सार सार अविस्मरणीय...आ.आप्पा साहेबांच स्वप्न पुर्ण केलत.... खुप खुप शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किती छान दिसतात ताई साहेब स्वभाव पण शांत समजूतदार व खरंच सगळं काही ok आहेत ताई, मी विनंती करेल ह्या कार्यक्रमा च्या आयोजकना की ताई पुंन्हा एकदा येणाऱ्या महिला दिनी बोलवावं मार्गदर्शन करायला ♥️🙏
सुनंदा ताई आपण खूप हुशार आहात. कर्जत तालुक्यात रोहित दादा च्या निवडणूक काळात लोकांना सांगितले की मी तुमचे खायला आले नाही? तुम्हाला खाऊ घालायला आले आहे. तुमच्या वागण्यात,बोलण्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा आहे त्याचे कारण आप्पासाहेब पवार यांचेवराच अण्णांचे संस्कार झाले आहे.
ताई तुमचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहोत या जिल्ह्यात काजू आंबा फणस असे खुप काही निसर्गाने आपल्याला दिले पण आज कोकणात सर्व जास्त महिला आहेत पण यांना ताई तुमचं अनमोल मागदर्शन लाभेल का तुम्ही महाराष्ट्रची माई आहात
ताई मला तुमची मुलाखत ऐकुन मला माझ्या आजी ची आणी माझ्या आईची आठवण ऐत आहे माझ दुर्दैव माझी आई माझी आणी आजी आज नाही आमच्या ही घरी निंभ्याला अशिच दिवळी हायची ते माझ्या मुलांच्या आणी माझ्या पुतणण्यांच्या नशिबात नाही दुखः वाटते
Peshacha joraver kam krta Tumhi....... Pan swtha kast karun swtha pesa kamun Mag samaja sathi kam kraa .....mg naki Tumhala manu....... Pan Pawar nav ghrane shai vaprun samaj seva karu nka
Rohit dadani nivadalela matadar sangh sarv goshtini kam karnyas dadana khup vav ahe ani te nakkich he kam karun dakhavitil te 1 divas ya maharastrache C M asatil ase mala vatate tya kalat maharastra khup yashaswi asel ,dadanche karyas khup khup shubheccha.
राजकारणाचे ही पलीकडे समाज कारणांमध्ये पवार घराण्याचं किती मोठे योगदान आहे हे ताई तुमच्या माध्यमातून आज कळालं तुमच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर विचार..कष्ट..जिद्द.. मेहनत, परिस्थितीची जाणीव ठेवून केलेलं आजपर्यंतचे काम उल्लेखनीय आहे, आपल्या कार्याला सलाम 🙏, पुढील काळात आपल्या हातुन असेच उल्लेखनीय कार्य, कामगिरी घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
एक प्रेरणा दायी मुलाखत 🙏🙏
Kkk*kk@@malharimande4810
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्तम पध्दतीने सादर केले गेले आहे 🙏
धन्यवाद सर🙏
@@jyotiwaghmare9965 🙏
अतिशय प्रेरणादायी व कल्याणकारी चर्चा ऐकायला मिळाली.
धन्यवाद
आपल्या चॅनलमुळे खूप छान व्यक्तीमत्त्व पहायला ऐकायला मिळाले ताईच्या कामाची अशीच माहीती मिळत राहिली तर पहायला नक्कीच आवडेल🌹🙏
साधी रहाणी.. उच्च विचार..
जमिनीवर पाय...
अन् आकाशाला गवसणी...
असं व्यक्तिमत्त्व...
खरंच ...उत्तुंग व्यक्तिमत्व...
राजकारणी घराण्यातील सूनबाई असूनही समाजकारणातला आपला सहभाग अभिमानास्पदच
अतिशय मोठे सामाजिक कार्य एक नंबर मुलाखत
धन्यवाद BR
Khup sundar mam khup awadale aapale wichar me khup bhagyawan samazato ki tumache amule wichar yekayala bhetale dhanyawad
मा.वहिनीसाहेब सुनंदाताई...तुम्ही ग्रेट आहात...आपल्या सारखी मोठी माणस किती साधी असू शकतात..हे मी जवळून अनुभवल..आपण मला 'पोरी जरा जपून' मुलींच्या व्याख्याना करिता निमंत्रित केलत..
आपले कार्य बघता आले..आपण मला एकयला समोर जाउंन बसलात..सार सार अविस्मरणीय...आ.आप्पा साहेबांच स्वप्न पुर्ण केलत....
खुप खुप शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Ppl
खूपच माहितीपूर्ण, मनमोकळे मार्गदर्शन! ऐकताना, बघताना आपलेपण वाटलं, वाढलं. समर्पणभाव भावला. पवार कुटुंबाचा "आदर्श" घ्यावासा वाटला. हार्दिक अभिनंदन!!!
भववव
अतिशय सुरेख व मार्गदर्शक असणारी सर्व महिलांसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक असणारी ही वास्तववादी मुलाखत आहे
ताई आपण ग्रेट आहात आपल्या हातुन अशीच समाजाची सेवा घडो ,💐💐
अतिशय सुंदर मोजक्या शब्दात विचार मांडणी केली आहे
एक आदर्श व्यक्तिमत्वासह , प्रेरणादायक व आदर्श कार्यक्रम.👍👍👍
सुनंदाताईंचे विचार ऐकून मी आज थक्क झालो ग्रेट विचार आणि कामसुद्धा
ताई आपल काम विदर्भात कराना आम्ही तुम्हाला साथ देऊ
उदंड प्रेम करावं असं तुमचं वयकतिमत तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार कोटी कोटी प्रणाम
आमचे आधार विकसित विचार सतत प्रयत्न बारामती चे रत्न सुनंदा ताई पवार
सुनंदाताई !
आपली मुलाखखत गृहिणी ते अष्टावधानी सुसंस्कृत महिला म्हणून फार सुंदर झाली हं!👌
किती छान दिसतात ताई साहेब स्वभाव पण शांत समजूतदार व खरंच सगळं काही ok आहेत ताई, मी विनंती करेल ह्या कार्यक्रमा च्या आयोजकना की ताई पुंन्हा एकदा येणाऱ्या महिला दिनी बोलवावं मार्गदर्शन करायला ♥️🙏
किती मोठी माणसं आहेत या सुनंदा ताई
केवळ आपल्या मुळे कळाल्या.
महीला सक्षम करण्यासाठी पुरूष प्रधान सुधारणा केली पाहिजे.
अस्या आभासू महिला राजकारण येऊन समाजाचं गरीबच कल्याण केल पाहिजे, खरंच टाइम तुमचं मार्गदर्शन खुप प्रेरणादायी आहे ❤️🎉
कार्यसम्राज्ञनी सुनंदा ताई ग्रेट व्यक्तीमत्व
ताई मी आपल्याला ऐकून आणी बघून प्रभावित झालो आपण खुप मोठ्या परिवाराच्या सुन आहे आपला साधेपणा मला भावला
कामाचा आवाका खूप मोठा आहे.
सुनंदा ताई आपण खूप हुशार आहात.
कर्जत तालुक्यात रोहित दादा च्या निवडणूक काळात लोकांना सांगितले की
मी तुमचे खायला आले नाही?
तुम्हाला खाऊ घालायला आले आहे.
तुमच्या वागण्यात,बोलण्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा आहे त्याचे कारण आप्पासाहेब पवार यांचेवराच अण्णांचे संस्कार झाले आहे.
आपल्या कार्याला, सलाम
काय संस्कारित बोलणं आहे या मातेचं
सलाम या मातेला
Great work Tai
पवार कुटुंब त्यांचे विचार.❤
Hardik shubhkamnaye hardik abhinandan Vahini Dada
तुम्ही खरच समाज साठी आदर्श आहात
अतिशय प्रभावी व सृजनशील व्यक्तिमत्व🙏🙏
उत्कृष्ट कार्य
सलाम🙏🙏🙏🙏
ताई तुमचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहोत या जिल्ह्यात काजू आंबा फणस असे खुप काही निसर्गाने आपल्याला दिले पण आज कोकणात सर्व जास्त महिला आहेत पण यांना ताई तुमचं अनमोल मागदर्शन लाभेल का तुम्ही महाराष्ट्रची माई आहात
Respected Mother, very great talks. Shri Matru Dev Bhawa. Great salute. Very much highly respected.
Phar chhan mulakhat. Rohit pawaranvarache sanskar he aaikadun aalele aahet he nakki. Great tai.
अगदी बरोबर माणसातला देव म्हणजे च आमच्या माननिय सौ.सुनंदा ताई पवार
सत्यमेव जयते 👌🏻🙏
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांतून, बरच काही शिकायला मिळते.
ताई मला तुमची मुलाखत ऐकुन मला माझ्या आजी ची आणी माझ्या आईची आठवण ऐत आहे माझ दुर्दैव माझी आई माझी आणी आजी आज नाही आमच्या ही घरी निंभ्याला अशिच दिवळी हायची ते माझ्या मुलांच्या आणी माझ्या पुतणण्यांच्या नशिबात नाही दुखः वाटते
सुनिता वहिनी पेक्षा तुम्ही 10 पट हुशार आहे
अतिशय मुद्येसुड आणि विचारपूर्वक बोलणे बोलताना कामाचा आवाका कळतो
ताई खुप सुन्दर खूप कॉन्फिडन्स आहे तुमच्या मध्ये
Rohitdadajayho
Kitti lokkanni comments kelet anhi taee n baddal khoop changle comments kelet
साधी रहाणी उच्च विचार एक आदर्श महाराष्ट ची माता
माता ग्रेट आहे. माझा आपणास सलाम.
सुनंदाताईंचे बालपण- त्यांची कामे ऐकून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली.
अशी कामे करताना कधी कंटाळा येत नसे.
Manish Chhanch
माझे आवडते व्यक्तीमत्व ❤
खरेतर अशी व्यक्ती राजकारणात असायला हव्यात
घरच्या गोष्टी chavatyawar
Khup chhan mulakhat
Rajkarani gharanyachya paishyachya joravar maharashtra kabij karanyasathich khatatop
सुनंदा ताई आपण आमच्या कोकणात येऊन कोंकणाचे बारामती बनवा
Salute to Pawar family
👍🙏
ताई फार आपले उपकार आहेत
Yougreatmam
ऐक पद पवार तर दुसरा हाग पवार हाच वारसा आहे .
👌👌👌👌
👌
Very nice
Ok
Kam acha karo shivajiraja Bhosale jijamata Bhosale shambhuraje Bhosale maharana pratap jaisa
साहेब चे वारस बारामतीस्तराव खरी नाळ
ADAR VAD Rohit Dada pawar 🙏
Kaka, dada, mama, thai........
मायी सलाम।तुझ्या सुसंस्कृत पणाला आणि दातृत्वाला
Khup sojwal Ani sunder sunandatai pawar
खूप छान प्रोत्साहीत करणारी मुलाखत
Nanda Vahini khup motha karya ahe tumcha
Evhdha sagala mahiti navhata video mule kalale
Hats of to you
Proud of you Vahini
Sundatai abhinandan.
Nice
Peshacha joraver kam krta Tumhi....... Pan swtha kast karun swtha pesa kamun Mag samaja sathi kam kraa .....mg naki Tumhala manu....... Pan Pawar nav ghrane shai vaprun samaj seva karu nka
खुप चांगली मुलाखत, महणुनच रोहीत पवार चांगले घडले। बेगडी पुढारयांचया मुलाखती घेनयापेक्षा, सुनंदाताई पवार, सुधा मूर्ती यांचया मुलाखती वारोवार प्रसारीत कराव्यात।
😅 वाघ मागे लागल्या गत बोलताय
😢 किती वाघ मागावं लागल्यागत भराभर बोलताय
Mahila CM zhale pahije anhi te supriya sule hech honar aaj nahi udhya
Great work
Sunaytrapawarajitdadachilebaribaykoaaesunpanaaethiubehaypanpawaranchamansabadalkutkonalavaetbolatnahinivdunaalipahijayajitdadakasayasopansunaytrachanaae
Rohit dadani nivadalela matadar sangh sarv goshtini kam karnyas dadana khup vav ahe ani te nakkich he kam karun dakhavitil te 1 divas ya maharastrache C M asatil ase mala vatate tya kalat maharastra khup yashaswi asel ,dadanche karyas khup khup shubheccha.
असे खरे विचार आज पहिल्यांदाच ऐकले आणि मनाला भावून गेले. ग्रेट आहात तुम्ही सल्युट तुमच्या कार्याला!
The great Sunnda tai.... 👏👏🌹🌹
Great work tai🙏
Dadachi baher itaki angvastra ka ni kashasathi aahet
Kisi bhi jati dharm ke logo ne aaj tak pawar sahab ko gali ya bad word use nahi kiya hai.
Kiv ki ye family sab jati dharm ke logo se pyar karte hai.
Gav kutle tumche
राजकारणाचे ही पलीकडे समाज कारणांमध्ये पवार घराण्याचं किती मोठे योगदान आहे हे ताई तुमच्या माध्यमातून आज कळालं तुमच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.🙏🙏🙏🙏🙏
Hats Off to Sunandatai Pawar
👌
Nice