जग माझ्या वरती जळत सोनु साठे ! नवीन गाण सत्याधारित गीत ! sonu sathe new song
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- नमस्कार मी सोनु साठे लवकरच घेऊन येत आहे एक सत्याधारीत गीत जग माझ्यावर जळते हे गाणं माझा शिष्य शुभम जगधने ह्याने लीहले आहे त्याचं हे दुसर गाणं आहे पाहिले गाणं म्हणजे ( माझ काळीज फाडून बघ ना तुला लखाबाई माझी दिसलं ) एक सुंदर पद्धतींत त्याने हे गाणं लिहले आहे आणि त्याच्या इच्छे नुसार मी हे गाणं गाणार आहे तर कसं वाटत हे गाणं तुम्ही नक्की कॉमेंट करून कळवा तुमचा लाडका सोनु साठे
sonu sathe & team sinner yethe zalela show chasch nal gav madhe zala v tya karyakram zalela he gan v ashech ajun video's maze dusre Chanel's var tumhala baghayla miltil tar maze live video's baghnyasathi maze sarve channels subscribe kara v amlaha tumchi seva karnyachi sandhi dya
sonu sathe all channel name
sonu sathe
vishal sathe official
sonu sathe fans club
singer sonu sathe
chandan kamble & sonu sathe live video
santosh wagh official
*माझ्या लाडक्या शिष्याने म्हणजे शुभम जगधने याने हे गाण लिहिलं आहे त्याच पहिलं गाण (माझ काळीज फाडून बघना लखाबाई माझी दिसलं र) ह्या गाण्याच्या यशा नंतर हे गाण घेऊन आलोय नक्की प्रतिसाद द्या*
Nice lyrics...
सोनू सर मला पण गायच शिकायच आहे तुम्ही शिकवाल का मला कॉल करा 9689840209 please
@@shivam_shinde7878 तू कॉल कर सरांना 9552125525
@@vaibhavsvs1326 ok
नक्की भाऊ
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत
सोनु दादा खुप खुप छान आहे मनाला अतिशय सुंदर आहे धन्यवाद
सोनू दादा खूप गोड आवाज आहे तुझा. किती निर्मळ मनाने गातो song आवडतात तुझे गाणे महाराष्ट्राला 🚩🚩🚩
खरंच खुपच सुंदर गायलं गाणं डोळ्यात पाणी आलं खरंच 🙏🙏🙏🙏♥️♥️💫💫🙏🙏🙏🙏♥️♥️💫💫🙏🙏🙏🙏♥️♥️💫💫
लय भारि रावं भावा
खरंच खुपच सुंदर लेखन आहे ह्या गाण्यातुनच समजले जाते की जेग कसे आहे ते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️💫♥️💫♥️💫♥️💫♥️💫♥️♥️♥️♥️♥️♥️💫♥️♥️💫💫
पप्पा हे गाणं ऐकुन डोळ्याला पाणी आलं खरंच संत्य आधारित गाणं गाता तुम्ही Love you Pappa ✍️✍️✍️ 👍👍👍
शब्द धारदार तुम्ही गायले जोरदार
हृदयात गाणं गेले आरपार
खुपच छान दादा गान बरोबर आहे खच🙏🙏🙏
मला हे गाणं खूप आवडतं सोनुदादा कारण मझ्यासोबत घडलंय
खुप सुंदर लिखान आहे आणि तितकाच धारदार आवाज काळीज चिरत जातय दादा खुप छान आशीच नवनवीन गीत आम्हाला ऐेैकायला मिळोत हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Kdkkkkkkk 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🙂🙂🙂🙂
लय भारी गुरुजी
खूपच सुंदर गाणे आहे
खूप छान सोनू दादा
Khupch sundar gane dada
वारे गायक १ नंबर गायले 💐💐💐💐👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
🌼💐खुप छान सोनु दादा 💐🌼
Must shabdh rachna Sonu dada
शेवटी छान तर असणारच माझ्या भावाने गायलं आहे
Kddkkkkkk 🙏🙏👍👍👌👌👌☺☺☺
माउली पाणी डोळ्यातून थेंबथेंब ग.त
खुपच छान गुरुजी
Nice सोनु भाऊ
एकच नंबर सोनू भाऊ
कडक हा भाव एकच नंबर नादच नाय करायचा
Kya bat hai super sonu dada 1 number 🙏🙏
एक नंबर गुरूजी
तुमची गाणी च आशी असतात सोनू दादा की कोणी आस गावूच शकणार नाही म्हणून जगाची काही ही चूकी नाही एक नंबर
एकच नंबर सोनु दादा
खुप छान गुरूजी या गाण्याचा अर्थ खुप छान आहे
1 च नंबर सोनु साठे
👌👌👌👌👌
Sonu dada laya bhari
एक नंबर दादा
खरच सोनु भाऊ
सोनू भाऊ हे गाणं खूप छान आहे
खोटे नाही सगळे खरचं आहे सोनु भाऊ👌👌👌👌👌👌👌
1 नंबर सोनू दादा
Atishay sundar song 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🙏👍
पप्पा गाणं आयकुन माझ्या डोळ्यात पाणी आलं
लई भारी हो सोनू दादा खरच आज मझ्या डोळ्यात पाणी आलं
गाणं ऐकुण ङोळयात पाणी आलं गुरूजी
तुमचा शिष्य महाराज इंदापुरहुन 🙏🙏🙏
क्या बात है भाऊ नाईस
Kadak Sonu bhi
खुप छान आहेत गाण गुरू
आजची सत्य परीस्थिती आपण गाण्याच्या माध्यमातुन मांडलीत........खुप छान
सवाँत प्रथम अभिनंदन⚘⚘ लेखक शूभम जगधणे आणी महा गायेख सोन साठे यांच जे आशा गाण्याला प्रेरणा देतात
सोनू भाव डोळ्यात पाणी आलं गाणं थेट काळजाला भिडल भाव 👌👌👌👌👌🙏🙏🙏
Khupch chan sonu dada
Sonudada no1
Mest Sonu dada
सोनुजी तुमची लेखनी 1 नंबर
Supar Sonu dada jadhav Vicky music
लय भारि सोनु
Nice guraji 1💯💯❤❤
Nice sonu dada
Nice song
Bhu kup sundar
मस्त लेख गाण पण खूप छान
गुरुजी गाणं आयकुन माझ्या डोळ्यात पाणी आलं
👌
Sonu bhau mast ❤❤
मी तुमचे गाणे रोज म्हणतो
मन मोकळे करणारे गाणे असतात तुमचे
🙏🙏मी तुम्हाला गुरु ठाईच माणतो👍👍
Khup chan khup chan
Super sonu dada
१ नंबर
Sonu sir ekdam kadak👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan song ahe pavan....mala khup avdal ...jay lahuji
Nice song gret brooooo
Mast aa sonu bhiya sathe nise songs my fan
हे गाण कधी येनार आहे सोनु दादा
खूपच भारी संदेश दिला पण तरीही माणूस सूदरत नाही
कारण त्याला त्याचा गर्व अहंकार मोठा वाटतो पण
ह्या गाण्यातून खूप सार काही समजून घ्यायला पाहिजे
सलाम शुभम तुमच्या लेखणीला व सगळ्यांच्या लाडक्या गायकाला धन्यवाद सोनू भाऊ नाद खुळा
🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏👌👌👌✅
एक नंबर भाव
Sonu dada Puraaa hard 🔥🔥🔥🙏❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice sonu kharch mast 👌👌👌🌹🌹🌹🌹
Khupach Chan Ani Sundar gaan...
लय भारी खरच
लय भारी
एकच नबर
Only सोनु साठे
Mst Sonu dada
Khup chhan
Maze tumhi best💯 friend ahe
Nice song sar
Khup mast gan Nagesh nanavare beed
Kdk Sonu dada 👌👌👌
सोनू दादा हे गीत आय कलेवर डोळे माझे भरून आले छान खूप च छान दादा लोक खूप जळतात
Khup chan
मी तुमचा लाडका शिष्य पवन भांड गाव. खांबे
Khup chan good song
सोनु साठे सृष्टी संजय जाधव👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान 🌹🌹🌹🌹
ऐक नंबर आवाज आहे लखाबाई
सर्व गोष्टींच सुख लाभु दे माझ्या गुरुला
👌👌🙏🙏
कडका पप्पा एक नंबर आहे
Kadaaaak guruji
Kharch aahe ya ganyatun sangitaly tumhi
😭😭😭🙏🏽🙏🏽🙏🏽खुप छान सोनु भाऊ 👌🏽👌🏽👌🏽
जबरदस्त गाण
😮😮KY gaylai guruji dolyala Pani aal😮😮
Nice guruji
खुपच सुंदर सोनु भाऊ