व्वा ..... दिवाळीच्या खूप सुंदर गाण्यानी या दिवाळीची सुमधुर, संगीतमय आणि मंगलमय वातावरण निर्मिती झाली आहे. हे आशाताईंनी गायलेले आणि सीमा देव यांच्या वर चित्रीत झालेले गाणे दूरदर्शनवर दिवाळीच्या उत्सवा दरम्यान ऐकत असू. तू सुद्धा फारच अप्रतीम सादरीकरण केले आहे.. तुला आणि सर्व संगीत प्रेमी मंडळींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....
मॅडम, तुमचा आवाज इतका सुन्दर आहे की, आपल्या आवाजात हे सुंदर गीत येवढे छान गाईले गेले आहे की, ते कितीही वेळा ऐकले, तरीही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. फारच सुंदर. पुढच्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. God bless you. 👍👍👍👍👍
णिकेता जी आपली सर्वच गाणी अतिशय कर्णमधुर आहेत. गायन आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असता. 'दिव्या दिव्यांची ज्योत सांगते' हे माझं अतिशय आवडतं गीत आपल्या गोड स्वरांत ऐकून कान तृप्त झाले. लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले 'सुख येता माझ्या दारी' हे आणखी एक माझं आवडतं गीत मला आपल्या स्वरांत ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. आपण कृपया ती पूर्ण कराल नां?
फार छान गायन. अतिशय सुंदर अप्रतिम मधुर वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात असे गायन
निकेता साडी मधे खूप सुंदर दिसत आहेस .गाणे पण खूप छान झाले.खूपच दिवसांनी हे गाणे ऐकले छान छान.
Khupach sunder
Ani
Awaz God Gift
अप्रतिम सतत ऐकावे असे गाणे तहान भुक हरल्या सारखे ताई धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
व्वा .....
दिवाळीच्या खूप सुंदर गाण्यानी या दिवाळीची सुमधुर, संगीतमय आणि मंगलमय वातावरण निर्मिती झाली आहे.
हे आशाताईंनी गायलेले आणि सीमा देव यांच्या वर चित्रीत झालेले गाणे दूरदर्शनवर दिवाळीच्या उत्सवा दरम्यान ऐकत असू.
तू सुद्धा फारच अप्रतीम सादरीकरण केले आहे..
तुला आणि सर्व संगीत प्रेमी मंडळींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....
खूप दिवसांनी ऐकायला मिळाले हे गाणे.निकेता नेहमीप्रमाणे अप्रतिम म्हणलेस.तूला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान म्हणले आहे, भावपूर्ण आहे
स्वरांचा अभ्यास खूप खूप छान आहे
Khup Chan. Dipawalichi Sangeetmay Sunder Bhet Awadali. Apanahi Sarvana Dipawalichya Khup khup Shubhecchya. .
Khupach sunder distiyes. Ani gana pan apratim
Shubh dipawali
Niketa ji...khup sunder....distiyes..
And gane tar sukhad madhur...
Best wishes
छान गाणे गायले निकीता तुजा आवाज फार सुंदर आहे मी हे गाणे खुप दा ऐकते मनाला फार प्रसन्न वाटते 😘
पेटी शिकायची इच्छा खुप आहे त्यामुळे पेटीवरील प्रत्येक. गाणे खूप आवडते धन्यवाद
खूपच छान गायन व जोडीस सुरीले हार्मोनियम वादन
Khoop sunder..... Diwalichya sarvanna Hardik Shubhechha....
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Kuthun yete he sagala kasa shikta ... God gifted ahe he 👍👍 sunder awaj ..
गायन आणि वादन... दोन्हीही खुपच छान. 👍🌹👏👏👏👏👏
अप्रतिम गायन 👌👌...मला नेहमीच तुझी गाणी आवडतात 😍 साडीत खूप सुंदर दिसते ❤️
अप्रतिम सुंदर गायन.🎉❤😊
तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि वादन flawless 👌🏻👌🏻 ऐकतच रहावसं वाटतं
Diwalichya sarvana khoop khoop shubheccha
Excellent. Good start of Diwali.
गाणं खूप सुंदर आहे तुमचे प्रत्येक गाणे आवडतात मन फ्रेश ठेवतात
Chhan peti khup sunder
आवाज सुरेख, अप्रतिम गोड.....
Keep it up.. Very nice performance.. looking so pretty..
Wah kya bat hai lajwab song deviji jay matadi
Aprateem prastuti,
Tujhya Sumadhur Gayan-Vadanamule majhe man ani Vatavaran prasanna ani Mangalamay jhale ....
Tula khoop Shubhashirwad....
👏👏👏👏👏👏👏👏👏
किती एकरुप होऊन गाता तुम्ही.. फार आवडतं मला तुमचं गाणं
मी हे गीत खूप वर्षांनी ऐकत आहे आणि झालेल्या आनंदाचे वर्णन करणे अशक्य aahe🙏🙏
खूप सुंदर, मला खूपच आवडले, सुंदर स्वर, खरंच.
निकेता खूप च छान गाईले मृणाल इनामदार डोंबिवली
अप्रतिम.
गाणे ही छान. दिसतायही छान.
प्रत्येक गाणं तुम्ही खूप खूप छान गाता . उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप.सुरेख.
छानच आहे
khooooooop chhaan. shubh diwali....
अप्रतिम ! आजच हे गाणे आठवले. ! तुमचे पेटी वादन व गायन कौशल्य खुप छान! अभिनंदन व शुभेच्छा !
खुप छान गायन,हार्मोनियम वादन मॅडम
खूपच सुंदर गायन...👌👌🌹🙏
खूप सुंदर गायले, खरोखर.
आवाज पण सुंदर, मला आवडले.
Thanks
खूप छान..!!
सुंदर छान वाटल गाण ऐकताना.
Khup khup sunder gayaly 👌👌👌👌
Khup chan. Khup anand dilat.
Atyant bhavpurn gata tumhi🌺🌺🙏🙏
अप्रतिम गीत गायन👌
सुंदर म्हणले
अप्रतिम निकेता सुंदर
सुंदर, सुरेख व अप्रतिम आवाज. माझ्या मनातले व अत्यंत जवळचे आवडते गीत. I like it.Thanks for upload.
मॅडम, तुमचा आवाज इतका सुन्दर आहे की, आपल्या आवाजात हे सुंदर गीत येवढे छान गाईले गेले आहे की, ते कितीही वेळा ऐकले, तरीही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. फारच सुंदर. पुढच्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. God bless you. 👍👍👍👍👍
Khup surekh😊👌👌👌
गायन आणि वादन खुपच छान
Sunder....... Happy Dipavali
सुंदर गायन, आवाज ही छान आहे
खूपच सुंदर आहे आवाज
Aprateem.... tula Diwalichya Hardik Shubhecchaa.......
Very sweet girl with equally sweet voice .
Sunder aawaz
Khup surekh
णिकेता जी आपली सर्वच गाणी अतिशय कर्णमधुर आहेत. गायन आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असता. 'दिव्या दिव्यांची ज्योत सांगते' हे माझं अतिशय आवडतं गीत आपल्या गोड स्वरांत ऐकून कान तृप्त झाले. लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेले 'सुख येता माझ्या दारी' हे आणखी एक माझं आवडतं गीत मला आपल्या स्वरांत ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. आपण कृपया ती पूर्ण कराल नां?
खूप खूप धन्यवाद!!! मी पूर्ण प्रयत्न करेन ...
मस्त मॅडम, खूप सुंदर गाणं
Apratim
खूप छान गायले आहे.
Beautiful rendition Niketa👏🏻
सुंदर गाणे ताई 👏👏
Thanks for Upload
Very nice all the best
गाणं हेच तुझं जगणं आहे... असचं तुला गाताना
बघुन वाटतं.
खुप सुंदर ताई जुनं ते सोनं
खूप सुंदर 👌👌👌
निकिता ताई खुप छान मला हे गाण्याचे नोटेशन टाकते खूप हे गाणे आवडते 👏👏👏
छान गाणे गायले निकिता खूप खूप धन्यवाद।।। 🌹👍👌
वाह, सुरेख!!
Sunder
आवाज छान आहे
Mastach niketa tai💖💖
Sunder 👏👏
खूपच छान
Kupach sundar.....
Nikita Tai khup chan gayalat
खुप सुंदर गाणे
अप्रतिम
Wawa अप्रतिम
Well played , remembering old days
खुप खुप छान गाणं
You are really great,Nikita. Got nostalgic
निकिता तुझी सर्व गाणी छान आहेत . आवाजात गोडवा आहे .
Very Good
Khup sundar sadrikar ahe tai
सुंदर,,,,,,
खूप खूप सुंदर
ATI sundar .khup Chan aavaj.
सुंदर.
वा खुप छान
Nice songs hare krushna mataji god bless you and your family
Khupach sunder👌👌👍
मस्त!
खूप छान गायलं गीत
Kya baat hei ..jiyo :)
निकिता ताई छान च
very good 👍👍
Chhan 👍
अप्रतिम आवाज आहे 🙏🏻🙏🏻
Junya gaanyanchi beauty veglich.selection pan chaaan.goaad gaylas ga..peti pan chaanach
अतिशय सुंदर गीत धुंद मधुमती रात रे हे गाना आम्हाला आवडेल. आणि कॉमेंटला उत्तर पाठवा
NICE