या रचनेत बैरागी, बिलासखानी तोडी आणि गुणकली या रागांची इतकी सुरेख गुंफण केली आहे की त्या स्वर रचनेमुळे भावनिर्मिती झाली आहे, कमलाकर भागवतांनी केली आहे! ती मी थोडी उघडून दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे!
गुरू... व्वा! प्रारंभीचा आलाप अति सुंदर. जुजबी ओळख देऊन लगेच ठेका घेतला आणि भजन सुरू ! पार्टनर, तुला ऐकण्यात जितका आनंद आहे तेवढंच तुला वाजवताना पाहण्यात आहे ! देव बरे करो तुका ... ❤❤
Farch sundar dada 👌🙏
भक्तीरसात भिजून चिंब.
या रचनेत बैरागी, बिलासखानी तोडी आणि गुणकली या रागांची इतकी सुरेख गुंफण केली आहे की त्या स्वर रचनेमुळे भावनिर्मिती झाली आहे, कमलाकर भागवतांनी केली आहे!
ती मी थोडी उघडून दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे!
उत्पत्ति एकादशी निमित्त संवादिनी अभंग सादरीकरण !
👌👌👌...........👌
🙏🙏🙏...........🙏
❤❤❤...........❤
Fantastic as usual. ....वातावरण निर्मिती खूपच छान. ...आपोआप हात जोडले गेले.
@@milindtiwale3477 धन्यवाद!
सर तुमची प्रतिक्रिया खरंच खूप अर्थपूर्ण आणि मार्मिक असते! यातुनच हुरूप वाढतो!
गुरू... व्वा! प्रारंभीचा आलाप अति सुंदर. जुजबी ओळख देऊन लगेच ठेका घेतला आणि भजन सुरू ! पार्टनर, तुला ऐकण्यात जितका आनंद आहे तेवढंच तुला वाजवताना पाहण्यात आहे ! देव बरे करो तुका ... ❤❤
धन्यवाद मित्रा!
फार सुंदर.
अप्रतिम.
@@MarutiJadhav-o9f धन्यवाद!
संवादिनी च्या सुरात गुंतवून ठेवलेस , नेहमीप्रमाणे ❤
@@pradnyakulkarni1226 धन्यवाद!
Bhumatecha kushitala amucha kokan desh.Siger Kamlakar Bhgvat.Yanch song lava.Pliz.
@nandiniurankar1796 धन्यवाद! तुमच्या फर्माईश चा निश्चित विचार करीन
No words to say about your Harmonium Art...salute you Sir❤❤
@@shrikantdeshpande6842 धन्यवाद sir!
आपणास असा आनंद देण्याचा मी नेहमी प्रयत्न करीन!