कोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • कोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkan

Комментарии • 21

  • @surekhajedgule2891
    @surekhajedgule2891 Год назад

    Khup Ch Chan video🎉🎉🎉

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 Год назад

    खूप छान व्हिडिओ.

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 Год назад

    👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Apratim surekh gavh nadi madhye muley kadnyachi majja veglich dada

  • @sindhudurgproperties1086
    @sindhudurgproperties1086 Год назад

    Mast sanchit

  • @milindmungekar5673
    @milindmungekar5673 Год назад +1

    संचित, छान व्हिडिओ. गावची आठवण आली.आम्ही सुद्धा मुळे काढायचो, मजा यायची.माझ गाव बांदिवडे.

  • @smitam1299
    @smitam1299 Год назад

    👌👌👍👍👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Год назад

    Khube(mule)kadhanyachi majja tar bharich aste hi maja mi amchya terekhol nadi maddhe baryachda anubhavli pan aata he khube 20 varshe jhali padayche bandach jhale.

  • @pradeep595
    @pradeep595 Год назад

    Khup chhan hota ha video❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    संचित ठाकूर खुपच छान विडीयो दाखवला बर्याच दिवसांनी मुळे काढताना बघितले छान👏✊👍 जय महाराष्ट्र

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Год назад

    नमस्कार संचितभावा
    मुळे बरेच मिळाले कारण
    गावची माणसे अजून नदीत उतरलीच नाही देव बरे करो.

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад

    नदि मधले मुळे काढूची मज्जा वेगळिच असता 3 वर्षापुवी आम्ही मुळे काढले होते मसुर्‍याच्या नंदित गेल्या वर्षि म्हारय काढलव होते मे मधे

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 Год назад +1

    नदीत मुळे काढूची मज्जा च वेगळी हा 🤩

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Год назад

    संचित मुळे नाही तर आम्ही त्याला खुबे म्हणतात पण पाण्यात राहून काढायला खूप मज्जा येते रात्री साठी बस झाले तुमच्या नदीत पाणी गढुळ नाही चिखल नाही आमच्या इकडे चिखल आहे पण छान वाटले विडिओ आवडला

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x Год назад +1

    लय भारी विडीओ 👍

  • @pournimaradheradhe6522
    @pournimaradheradhe6522 Год назад

    निळे उरत ना का त्याचा व्हिडिओ बनवा

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 Год назад

    तूझा आपला मुळे पण भेटले आणि नारळ पण बघणाऱ्या नका काय नाय माका 35 वर्षापूर्वींची आठवण मी पण मुळें काढायला जायची

  • @siddhesh1709
    @siddhesh1709 Год назад

    Sundar ❤

  • @user-ck6pr2bj8c
    @user-ck6pr2bj8c Год назад

    Dada me kokanatli nay pan mala kokan khup avadto tuje video mast astat

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Год назад

    बर्याच दिवसांनी video पाहिला

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Год назад

    👌👌👌