पहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- पहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟 । गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishing
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#kokan #konkan #fishing #chadnichemase
#chadnichemaseinkonkan
#chadnichemase
👌👌👌👍😊
Super,duper vdo.
😊❤
lay bhari
Wah Khoop maja ali Sanchit , Dangmode Khoop sundar ahe
संचित तू निवेदन छान करतोस.
रेसिपी दाखव एक नंबर विडीयो आणि काळजी घ्या पाण्याचा वेग कळत नाही
सुदंर चढणीचे माशे धरण्याची मज्जा वेगळीच असता सचित
Khup bhari kuthli khadi aahe hi
खूप छान वाटले पाउस पडला की पाणी वाऱ्या वेगाने नदीला आले आणि त्याच्या बरोबर मासे तिकडे आले मासे बघुन मस्त मजा आली आवडला विडिओ
विडीओ खूप भारी 👌🏻भरपूर मिळाले मासे, रेसीपी दाखव.
Dada mst yar khup divsani tuza video bghitla 😍❤️❤️❤️
व्हिडीओ बघून मसूरयात ईलया सारख्या वाटला.
देवगड येथील मु पो वाडा येथील अदभुत विमलेश्वर मंदिर लेणी गिर्ये गाव येथील प्राचीन रामेश्वर मंदिर कुणकेश्वर येथील पोखर बाव प्राचीन गणपती मंदिर या ठिकाणी जरुर भेट देणे
Wow very lucky man ...amhi kely enjoy lahan pani ....really amazing 🤩 hmmm ..very nice 👌 video
पतल्याक सांग मासे वर धर नाहीतर शेंगटी आसात तर खयतरी कूस लायत....😂
Khop divasani bagital video mast vatal❤❤❤❤.khop Sundar video jhalay ❤❤❤
संचित ठाकूर खुपच छान विडीयो दाखवला पाऊस💦 पडतो आहे वातावरणात बदल झाला आहे मस्तच पावसाळ्यात कोकणातील वातावरण महणजे परवनिच असते धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
मस्त vdo.👌👌👌
Preview madhech tu sagala dakhavun majja ghalvlis vlog chi.. preview madhe thode curious thevat ja ki videot ky honar aahe pudhe. Tu kiti mase milale konte konte milale sagalach dakhavlas. Purna video kashala bagtil mag new viewers.
Sanchit, ur video is number one. Our best wishes to U & ur team. U r really enjoying fishing. Keep it up
Sundar bhava
संचित आता पावसात गावी मासे खायची मजा येत असावी
मी काही दिवसापूर्वी देऊळवाडा, मसुरे येथे धावती भेट दिली होती. आपले घर कोठे आहे?