#माहेरच्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #माहेरच्यास्वयंपाकघरासाठीखरेदी
    #बिबट्यानीलहानमुलेपळवली
    #आईहट्टीआहे
    #सासूलाकामालालावले
    #dailyvlog
    #earlymorningroutine
    #indianyoutuber
    #maharashtravlogger
    #marathichannel
    #marathiyoutuber
    #morningroutine
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #मराठीvlogger
    #माहेरvlog

Комментарии • 430

  • @Yashhsonawane1530
    @Yashhsonawane1530 2 года назад +15

    असं वाटतं सोनाली कि आजीने फक्त अनुभवांचे बोल बोलत रहावे.आणी मी ऐकत राहावे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 года назад +15

    आमच्या कडे असं म्हणतात कि जे लग्नाच्या वेळी नवरा घालतो ते मंगळसूत्र दुसऱ्या ने घालु नये.

    • @rupalithakare9756
      @rupalithakare9756 2 года назад

      ho

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो संपदा ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 2 года назад

    Sorry sonali आमच्या घरातील कार्य असल्यामुळे तुझे व्हिडिओ मिस झाले बघता नाही आले

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 2 года назад

    Sonali tai ata tu chota चैनमधेच krun ghe. झंझटच नकॊ. Vlog 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे मंगला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 года назад

    Raging gele ase mhanayache ahe

  • @seemawalanikar8071
    @seemawalanikar8071 2 года назад

    Maze room shipting che kam suru hote tai thakile thode dur laxsh zale ata reguy baghmar tai papad chan ale mi pan tandalache papad bolate karun . Ajun piko fall pan karte tya mule mala kami wel bhetato

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ठीक आहे ताई काही हरकत नाही वेळ मिळाला की बघत जा खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yasminshikalkar1813
    @yasminshikalkar1813 2 года назад

    Superb conversation

  • @shamalapatil1856
    @shamalapatil1856 2 года назад +2

    आजचा व्हिडिओ छान होता...आजींनी खूप छान तेल मालिश केली जावयाची ..आजच्या रेसिपी पण खूप छान होत्या..खरेदी पण छान झाली ..शाबूचे पापड पण खूप छान 👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे शामला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 2 года назад

    प्रांजल रंग हे तब्बेतीला अतिशय घातकी आहेत,आसनी घातला तरी सगडी फिकट दिसेल एवढंच वापरायचा ,जवळ जवळ ते विषारीच होतात,कारण मिठाशी संबंध येतो त्यांचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो का मी नक्की लक्षात ठेवीन नेक्स्ट टाईम नाही वापरणार खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад +1

    मंगळसूत्र मस्त गाठले आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 года назад +1

    खरं आहे ताई दुसऱ्याच मंगळसूत्र घालायचं नसतं ,छान वाटला vlog आजचा 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swarajlaghuudyog1979
    @swarajlaghuudyog1979 2 года назад +2

    ताई ओटेवरच ट्म कशाचा आहे ते बदल माहिती दिली नाही का ग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई आम्ही वर्षभरात लागणारे धान्य साठविण्यासाठी ड्रम आहे त्याला कनिंग म्हणतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anujakadam4703
    @anujakadam4703 2 года назад +1

    हो ग खर आहे दुसऱ्याच मंगळसूत्र घालायचं नसत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे अंजू ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 года назад

    Colour wapru ch naye karan tyani pandhra ch papad khaun bgha Chan fulun Talal tar Chan hote

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikayadav3433
    @sarikayadav3433 2 года назад +1

    Cookar chi price kiti ahe stil ahe ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      नाही सारिका ताई रेग्युलर ॲल्युमिनियमचा आहे तो मला ६५० रूपयाला मिळाला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hemadevi2290
    @hemadevi2290 2 года назад +1

    Cooker steel cha ka ghetala nahi
    Tumchya aaji khup chan bolatat tyana ajun bolayla sangat ja
    Tumchi aaji khup premal aahe
    Khup god aahe g
    Tyana bhetav ase vatate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी चौकशी केली पण मला तो अवेलेबल झाला नाही म्हणजे मिळाला नाही म्हणून मी तो घेतला खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 2 года назад

    Khup chan finally un tr nighal cooker ghetla tr chan jhal aaila tyaci madat hoil

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 2 года назад

    Thanks tai aaluch fadfad mi nakki karun baghnar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई नक्की करा आणि मला रिप्लाय द्या खुप खुप आभारी आहे प्रमिला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 2 года назад +1

    Ho Sonali dusraya cha mangalsutra ghalu nahi he maghi aai pan sangachi bhau maje ajal sasu Kaduna seva karun ghata hme tula kal comment karnar hote ki aai la masala box ghaun de cooker chan h 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 года назад

    Achi shopping, ajiche javyala tel- malish, sarvch chan hote

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    Sonali tu kal je mansvi chanalla riplai dila tyamule tuje kup kup thanks

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 2 года назад +1

    ताई आळू ची भाजी छान केली साबु पापडला आमच्या कडे साबू कुरडया म्हणतात ताई छान व्हिडिओ आहे ताई 👌👌🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sumitkalyankar8790
    @sumitkalyankar8790 2 года назад +1

    ताई कुकर किती ला मिळाला सांगाना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई मला तो कुकर 650 रूपयाला मिळाला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @sumitkalyankar8790
      @sumitkalyankar8790 2 года назад

      👌👌👌👍

  • @sandeepkamate1538
    @sandeepkamate1538 2 года назад

    Tai mamacha gav konta

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 2 года назад +4

    Recipe, aji ची tel मालीश, वास्तू शांती गिफ्ट, शाबु पापडी तिरंगा कलर👌🥰❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    आजी खूप मालिश छान करते जावयाची

  • @artiborude1481
    @artiborude1481 2 года назад

    Khupch Chan aaji tar super ahe khup kamsu ahet aai ni aaji hi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suvarnarakshe5413
    @suvarnarakshe5413 2 года назад

    Khup chan 👌👌👌👌

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    Sonali mala tuja kup aabhiman ahe

  • @anitashinde8491
    @anitashinde8491 2 года назад

    Aai khup sweet simple

  • @shubhangirebbawar8708
    @shubhangirebbawar8708 2 года назад +1

    सगळ्यांना नमस्कार ताई मसाल्याच्या डब्यात मीठ ठेवु नये मिठाचा डबा सेपरेट ठेवावा आमच्याकडे सुध्दा मौसम ठिक नाही बादल आहे ऊन नाही लक्षात ठेव ताई मीठ सेपरेट डब्यात ठेवावे खुप खुप छान व्हिडिओ 🙏🙏👍👍🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की लक्षात ठेवीन आणि सेप्रेट डबा करेन खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 года назад

    Aaji ni kay mast massage kelay tyanch baghun ch mala zhop Ali baghta baghta meech zhopi gele 😃👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishagadakh7013
    @manishagadakh7013 2 года назад +1

    आजे सासूनी मस्त मॉलिश करून दिली आमच्या जिजूना झोपच आली वाटत😂😂😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratibhakulkarni1435
    @pratibhakulkarni1435 2 года назад

    छान झाला व्हिडीओ आज तुझ्या लग्नाच्या वादिवस दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Vaishalisoudagar25
    @Vaishalisoudagar25 2 года назад +1

    Tumchya maher chya gavach nav ky aahe

  • @sarlapawar2870
    @sarlapawar2870 2 года назад

    Tai mala aajichya lahan panapasunachi story aikayachi ahe karan mazya aajilapan mi nehami vicharate tumache anubhav kase hote sang.mala asa vatate khup khajina asato tyanchyakade kharach request ahe aajichi stori aikava mala juni manase khup aavadta mala asa vatate yanchi pidhi sampu naye karan khup motha aadhar asato tyanchya bolanyat aajila sashtang pranam Nashik varun sarla pawar 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे सरला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 года назад

    Sonali khup divas Zale Tula vicharyachech Rahul Jay ahe Kitto VA Aru Kitivit ahet ga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      वैशाली ताई किट्टो आता 7th standard व आर्यन 5th standard मध्ये जाणार आहेत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 года назад +3

    आज्जी किती कामसू आहेत खूप आवडतात मला त्यांना नमस्कार 🙏🙏, खरंच दुसऱ्यांच्या just लग्नाला कार्यक्रम ला थोडा वेळ घालावे पण साधी पोत असेल तरी चालेल पण स्वतःची असावी ❤❤🙏🙏👍👍🙋‍♀️🙋‍♀️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 2 года назад

    छान vlog आहे दोन्ही भाज्या 1 no

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinigujar1580
    @ashwinigujar1580 2 года назад +2

    Sonali Tu aaji sarkhi distes & jiju khup lucky aahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    खुप छान आहे भोपळा भाजी अळुच फदफदं तोंडाला पाणी सुटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sachitracollection1395
    @sachitracollection1395 2 года назад

    Tai cooker kiti la ghetla g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सुचित्रा ताई मला तो कुकर 650 रूपयाला मिळाला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilimadhopatkar2109
    @nilimadhopatkar2109 2 года назад

    Mast aahe aaji Ani aai sudha Mala mazya aajichi aathavan aali mazya sudha aai aai ashich hoti😭😭
    Aajisathi Ani aaisathi🥰🥰😍😍😘

  • @madhurinikam7639
    @madhurinikam7639 2 года назад

    ताई तुमच्या आजी खूप छान आहेत. मला त्याचं बोलणं खूप आवडते खूप छान बोलतात.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanashridarekar2784
    @dhanashridarekar2784 2 года назад +1

    Aai Chi kalaji ghye Tai... Aajji khup Chan ahe... Love all

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    खुप छान आहे कशाची आहे पापड

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      रेश्मा ताई म्हणुन मी सांगते व्हिडिओ पूर्ण बघत जा मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे कशाचे केले आहे ते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitadamase2984
    @vanitadamase2984 2 года назад +1

    Khupch chan family...sweet family....दृष्ट लागु नये..Always God Bless Your Family..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад +1

    कोणतं तेल आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      रेश्मा ताई ते नेचर शुअर चे कलोंजी oil आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    दोन प्रकार चे पापड्या मस्त दिसतात कशाकशाचे आहे ताई कागदावरचे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      रेश्मा ताई ते सगळे शाबूचे केले आहे फक्त खायचा कलर घातला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    खूप छान भाजी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @realfacts5427
    @realfacts5427 2 года назад

    Hi Tai maheri kontya devichi paradi aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई आमच्या घरी सौंदती यल्लम्मा देवीची परडी आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poojabhor498
    @poojabhor498 2 года назад +1

    पापडि कशी बनवली ते सांगा ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      पूजाताई मी रोजच्या व्हिडिओमध्ये थोडे शेअर करत आहे म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की व्हिडिओ रोजच्या रोज बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल ताई मी सर्व माहिती शेअर केली आहे ती नक्की बघा असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tanujamore9514
    @tanujamore9514 2 года назад

    Tai khup chan dada na khup changl sasar milal ahe te tite khup chan rahtat ajun 1 me jath madhe rahte tume jath la ala ki mazya ghari ya ani tume bhandi jamge shop madhun ghyayla havi hoti tite bharpur vryty ahet mazi mulgi tumchi subcriber ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे तनुजा ताई 🙏 मी जत मध्ये मीटअप ठेवणार आहे तेव्हा आपण सगळे नक्कीच भेटू असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwiniskitchen7789
    @ashwiniskitchen7789 2 года назад

    Tai khup chhan

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад

    व्हिडिओ मस्त

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatiwalekar8827
    @swatiwalekar8827 2 года назад

    ताई तो dinner 🍽️ set किती ल भेटला तुला...price

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      स्वाती ताई मला तो सेट 300 रूपयाला मिळाला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 2 года назад

    आजींनी तेल मालीश छान केले आणि तिरंगी शाबूपापड मस्त . कुकर खरेदी छान आजचा Vlogs भारी वाटला.👌👌👍👍❤️❤️💖

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 года назад

    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 आजीने खूप छान मालिश केली दाजींची खूप छान व्हिडिओ झाला 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

    • @sonuborikar3458
      @sonuborikar3458 2 года назад

      @@pranjalShindevlogs 8

  • @rupalikhillare4460
    @rupalikhillare4460 2 года назад

    Aaji khup changli malish keli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilimadandgaval3068
    @nilimadandgaval3068 2 года назад

    Nice vlog👌bhaji mast
    Aani Sonali kharch mangalsutrra konache ghalt nahi Karan te subhgya che aste pan tu rag Manu nakos
    Dusre tyzi aaji khupch masty g 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निलिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 2 года назад

    तुमची आजी मस्त आहे ताई.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 2 года назад

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunandashevade6138
    @sunandashevade6138 2 года назад

    Mast aahe sagle vatavaran tumchi aji ajoba kuthe aahet ai ektaya shetat rahatat ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सुनंदा माझ्या वडीलांचे आई वडील आता नाही आहेत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanasatpute6593
    @kalpanasatpute6593 2 года назад

    खूप छान व्हीडीओ आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwiniskitchen7789
    @ashwiniskitchen7789 2 года назад

    Tai tu aditing kashi karte g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      अश्वीनीताई मी kinemaster app वर एडिटिंग करते RUclips वर सर्च करा तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane 2 года назад

    🤣🤣🤣👍👌Fharch laki aahe javaibapu..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shraddhahappythought
    @shraddhahappythought 2 года назад

    ताई तुळस खुप छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे श्रद्धा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nalinirewandkar6432
    @nalinirewandkar6432 2 года назад

    खूप छान...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे नलिनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mrunalinijoshi6407
    @mrunalinijoshi6407 2 года назад

    आज्जी खरच खूप छान आहेत. माझा नमस्कार सांग 🙏🏼🙏🏼

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे मृणालिनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yash_shelar0203
    @yash_shelar0203 2 года назад

    Tai hya oil cha vas khup yeto na

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotsnasawantfadtare
    @jyotsnasawantfadtare 2 года назад

    Tai ya veles khup lavkar paus aala aahe tya mule papadacha problemch zala aahe tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mangalgagare5608
    @mangalgagare5608 2 года назад +2

    Tai you are a great & loving Daughter...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मंगल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pranalipatil7282
    @pranalipatil7282 2 года назад

    taii aaji chhan ahe g👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रणाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 года назад

    Rahun gele ase mhanayache ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      वैशाली ताई मी समजून घेतले

  • @PriyankaSharma-pr6tf
    @PriyankaSharma-pr6tf 2 года назад +1

    Ag lagnat navara jo mangalsutra ghalato, jyacha tyacha navara vegala mhanun mangalsutra vegle aste tyamule dusaryanch ghalu naye mag aai,bahin konihi aso dusaryanch ghalu naye aapal mangaly,soubhagya aapla navaryane bandhalelya mangalautrat aste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 года назад

    Hi sonali.colour tiranga.aaji chhan malish kartat.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @truptisatpute2660
    @truptisatpute2660 2 года назад

    आजींचं एक खूप कौतुक वाटत की camera समोर आलाय दिसलं की लगे पदर टोक्यावर आहे की नाही बघतात खुप छान खूप साध्या आहेत आजी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे तृप्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujatadivate7428
    @sujatadivate7428 2 года назад

    सोनाली अळू ची भाजी छान व्हिडियो मस्तच आई व आजी खूप काम करतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    Sonali aamhya gari sarvana gevun ye

  • @aimanlqrabagwan9389
    @aimanlqrabagwan9389 2 года назад

    छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutajadhav4916
    @amrutajadhav4916 2 года назад

    aaichya swypakghrat chan bdl kelas sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitatupsamudre1873
    @kavitatupsamudre1873 2 года назад +1

    Hi taie video Chan aaji kupa Ch mast aahet aaluch fadfad bhopala bhaje mast gefat Chan aai aaje na namaskar taie rag Manu naka majaya kade pun aascha kukaer hote tacha soft jhala hota Dal salatyachi lavatana japun lavat ja manav aaina vedio kupa Chan 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saojitadka3
    @saojitadka3 2 года назад

    Khup chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhushankadam44
    @bhushankadam44 2 года назад +1

    Khup chan aji

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 года назад

    Tai pahile kiti kadak un hot teva karyache na papad la un lagt aamche tevach kele mi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई पण मुलांना सुट्टी लागली नव्हती खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sevasamarthanch1234
    @sevasamarthanch1234 2 года назад

    Nice vlogs tai aaji khup chan malish krte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ASDscornerKon
    @ASDscornerKon 2 года назад

    सोनाली खूप छान माझ्या आईची आई अशीच सुंदर होती आणि अशीच होती पण ती वयाच्या नव्वद वर्षांच्याअसतांना अशीच मदत करायची आज तुझ्या आजीला पाहूमला माझ्याआजीची आठवण आली केले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    Sonali tu kup hushar samjdar ahes g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreeswamisamarth6804
    @shreeswamisamarth6804 2 года назад

    ताई साबु पापडीला बटाटा आणि हिरवी मिरची घालायची छान होतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की नेक्स्ट टाईम ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @janvhibagal6693
    @janvhibagal6693 2 года назад

    Tai aaj 3.30 video aala nahi ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      जान्हवी ताई मी २:००वाजता एकच व्हिडिओ पाठवला आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalithakare9756
    @rupalithakare9756 2 года назад

    as color mde ka bnvta tai 😀 amchakde fkt lgnat varmaila khayla deta kurdai papdi ti fkt color mde budvta ani mg sukvun talta..as upvasach color mde kshala budvl subudana papad white ch chan dista

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @netradhamdhere6040
    @netradhamdhere6040 2 года назад

    Nice video recipes chan hoti 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे नेत्रा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shailapachhapure1463
    @shailapachhapure1463 2 года назад

    ताई तुमच्या शेतात कलिंगड आहेत का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      नाही ताई मामाच्या शेतात आहेत खुप खुप आभारी आहे शैला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mrunalbagul7517
    @mrunalbagul7517 2 года назад

    Dada khara lucky aahet evdhe prem karanrya sasu bhetlya 1 nahi 2 te pan khup chaan javai evdha man milau bhetna pan bhagyach smajva🙏❤️😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sukhadadavdekar450
    @sukhadadavdekar450 2 года назад

    Aaji kherch khup chan ahey

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुखदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetabhosle8664
    @neetabhosle8664 2 года назад

    Khup ch chaan vlog...aaji kadun naatjavai chi ashi tel lavun malish baray vatle...asach prem rahu de sarvanche..aaji aai the gr8🤗🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shriharithorbole5547
    @shriharithorbole5547 2 года назад

    Khup chan video tai,maji aji pan ashich malish karte, recipe chan 👌👌❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalisanam5336
    @dipalisanam5336 2 года назад

    Hi Tai Mala pn yete ghatvayala.ek vichryche ahe next Friday LA vaibhavlakmi udyapan kele tar chalele ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      दिपाली ताई अमावस्या झाल्यानंतर पहिल्या शुक्रवारी चालू करा खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @dipalisanam5336
      @dipalisanam5336 2 года назад

      Tai mala chalu nahi kryche pudhcha shukrwar maza last ahe the vicharte udyapan Karu ka

    • @dipalisanam5336
      @dipalisanam5336 2 года назад

      @@pranjalShindevlogs tnxs🙏🏻

  • @sarojsakatsarojsakat2216
    @sarojsakatsarojsakat2216 2 года назад

    Tai mast vlog tai khrr sangu kolhapurpeksha ethe enjoy krtoy tumche video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सरोज ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aparnashendekulkarni3838
    @aparnashendekulkarni3838 2 года назад

    अग सोनाली तुला हक्काने सांगते; मसाल्यासाठी प्लास्टिकचा डबा वापरणे चांगले नाही आरोग्याच्या दृष्टीने.ज्यात तू हळद जिरे म्होरी काढलेस ना तो डबा वाया न घालवता त्यात तू रांगोळी व रांगोळी चे रंग काढू शकतेस व त्यासाठी स्टीलचा डबा आण. जास्त महाग नसतो.बाकी नेहेमीप्रमाणे video मस्त

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे अपर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️