शिव भोळा चक्रवर्ती l प्रकाश महाराज साठे l कैलास महाराज पवार l संजय महाराज हजारे कृष्णा महाराज भोरकडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #nachu_kirtanache_rangi #kirtan #comedykirtankar ##comedykirtan
    शिव भोळा चक्रवर्ती l प्रकाश महाराज साठे l कैलास महाराज पवार l संजय महाराज हजारे l कृष्णा महाराज भोरकडे
    Shiv Bhola Chakravarti Kirtan by
    Prakash Maharaj Sathe Kirtan
    Kailas Maharaj Pawar Gayan
    Sanjay Maharaj Hajare Gayan
    Krishna Maharaj Bhorkade Pakhawaj

Комментарии • 12

  • @ramakantlokare4713
    @ramakantlokare4713 5 дней назад +6

    रामकृष्ण हरी गायनआचार्य मृदूंग वादक कीर्तन कार यांना 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 17 дней назад +3

    माऊली आपल्या या किर्तन निरूपणातील देवादी देव महादेव आणी श्री हरी विष्णु याबद्दल अतिशय सुंदर आणी छान माहिती दिली मच्छिंद्र अवतार पासुन तर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनापर्यंत सखोल माहिती दिली परंतु यात आपण आपल्या वारकरी संप्रदायाचे गायकवृंद,विणेकरी यांच्याबाबत जे निरूपम केले ते थोडेसे मनाला खटकले कारणकी आज पण गावाकडील निरक्षर जरी असले परंतु हरिपाठ तोंडपाठ असलेले असंख्य वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत त्यामुळे बोलतोय बाकी माऊली मी आपले किर्तन आवर्जून ऐकतो परंतु आजचे आपले किर्तनातील काही निरूपम मनाला खटकले
    रामकृष्ण हरी माऊली

  • @Tidkedadasaheb
    @Tidkedadasaheb 13 часов назад +1

    आमच्या गावामधे झाले कीर्तन भोगलवाडी मध्ये 🙏

  • @user-wb6iu2ey2b
    @user-wb6iu2ey2b 29 дней назад +26

    भाजनकर्यांची निंदा खूप होतेय महाराज आपल्याच गावाकडच्या जुन्या लोकांमुळ संस्कृती टिकून आहे आदर करा माऊली ❤बाकी सर्व छान वाटल

  • @nanagawade7482
    @nanagawade7482 23 дня назад +2

    अतिशय सुंदर किर्तन महाराज ❤❤❤❤

  • @mallikarjunmahetre6498
    @mallikarjunmahetre6498 8 дней назад +2

    ❤❤❤❤❤❤

  • @ganeshrathod8742
    @ganeshrathod8742 23 часа назад

    संजय महाराज हजारे पण कमी नाहीत

  • @RushikeshKavade-nw5ew
    @RushikeshKavade-nw5ew 6 дней назад +1

    ❤1 like कैलास महाराजांसाठी❤

  • @bapunanekar6848
    @bapunanekar6848 День назад

    प्रमाणे पूर्ण ग्यायला हवे होते? कट नव्हते करायला पाहिजे होते कीर्तनातून ❤️❤️

  • @santoshpathare1594
    @santoshpathare1594 Месяц назад +5

    जय हरी माऊली❤❤

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 26 дней назад +3

    जो कोणी भजनी माणसाची निदा करत असेल तर माझे ओपन चैलेंज आहे तुमचा बाप कोण आहे हे मला सांगा. मग बाकी बोलू

  • @mangeshsalunke3915
    @mangeshsalunke3915 Месяц назад +6

    Pahilyanda kirtan awadale aple
    Sundar chintan