Baramati Lok Sabha | अजित दादांशी वैर, बालेकिल्ल्यातच तीन नेत्यांकडून हिशोब चुकता होण्याची भीती
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- #BaramatiLo Sabha #SunetraPawar #AjitPawar #VijayShitare #HarshVardhanPatil #SangramThopte #MaharashtraTimes
गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ पुण्याच्या राजकारणात अजित पवारांचा बोलाला चालतो. राज्याच्या राजकारणात पाय रोवल्यानंतरही पुण्याच्या राजकारणावरील पकड अजित पवारांनी कमी होऊ दिली नाही... पण जिल्ह्यातल्या विरोधकांनाही धाकात ठेवणाऱ्या अजित पवारांना आता बारामतीत खिंडीत गाठलं जातंय.. बारामतीची जागा जिंकण्यासाठी अजित पवार आकाश-पाताळ एक करण्याच्या तयारीत असताना जिल्ह्यातले विरोधक अजितदादांसोबतचा राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी दंड थोपटून बसलेत.. स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तीन नेत्यांनी अजित दादांचं टेन्शन एवढं वाढवलंय की त्यासाठी थेट देवेंद्र फडणवीसांनाही हस्तक्षेप करण्याची वेळ आलीय.. हे नेते नेमके कोण आहेत आणि अजित दादांना कसं नुकसान होऊ शकतं तेच या व्हिडीओत पाहू..
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मा शिवतारे साहेब विजय निश्चित आहे 🐅💐🐅 अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐🐅💐
हीच वेळ. टायमिंग साधा. हिशोब. ताकद दाखवून द्या. 1 .. 2.. 3 ... मिळुन.
अजून चौथा साथीदार सोबत घ्या आणि तिरडी बांधा.
😂😂😂😂
Rahul दादा कुल दौंड
😂😂😂😅
@@sagardada4518😂😢
या माजोरडा अजित पवार याचा माज या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन उतरविलाच पाहीजे. या तिन्ही नेत्यांनी या बाबतीत वरिष्ठांचे एकू नये. हो म्हणायच पण जे मनात आहे तेच करायचे. विधानसभा निवडणुकीत हा तुम्हा तिघांनाही आडवा येणारच आहे. हे लक्षात घ्यावे.
Bapavar ulatnarya manasala tyachhi jaga Dakhavach.bap ha😂bapach Ashto
@@ashokpawar1870 Absolutely right 👉
Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
The state love to see him as visionary of state #BelovedCM
एका काकाचा हात डोक्यावरचा बाजूला झाल्यावर इतक्या अडचणी निर्माण होतात हे चांगलचं अजित पवाराला कळाल.
आता माघार घेऊ नये.... द्या जाहीर चेलेंज तुम्ही पण..
बारामती लोकसभा मतदारसंघातील हीच ती वेळ हर्षवर्धन पाटील विजय बापू शिवतारे संग्राम दादा थोपटे राहुल दादा हीच ती वेळ बारामती लोकसभेचा ऐतिहासिक निकालाची
या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार हे नक्की.😊
फक्त बाप्पुच ऊघडपणे विरोध करतात, बाकीचे घाबरतात.
विजय शिवतारे..हर्षवर्धन पाटील यांनी एकनाथ शिंदे.अजित दादा फडणवीस साहेब यांचे वर अजिबात विश्वास ठेवू नये
कारण राजकारणी नेते दिलेले आश्वासन कधीही पाळत नाहीत😂
सधी आलीय अंहकार हरण करण्याची
माज उतरला पाहिजे
अजित पवारसाहेब ला पाडा
कुठलीही व्यक्ती कायम शिखरावर राहू शकत नाही . कधी ना कधी पाय उतार व्हावेच लागते .ती वेळ आली आहे असं वाटत. फक्त जोर लगाके हैशा म्हणायची गरज आहे.
आता फक्त एक मराठा कोटी मराठा निवडुन येणार तुम्ही जरा दम धरा.
Nice speech madam
दादांची मस्ती उतरण्याची वेळ आली आहे आली आली आता तुझी पाळी आली 😂😂
Good
Only sangram thopte
तुम्ही बोलताय ते खरे असंच होणार
Chandrakant Dada is the most beloved leader in State. He has very good relations with all political leaders and all party workers. Where as some political party leaders with just 40 MLAs support demanded amd got CM or Dy CM post, bit he has more than 80 MLAs support clearly.
The state love to see him as visionary of state #BelovedCM
Shri Sharadchandra Pawar saheb is big Don of Maharastra in the political centre, Jai shivaji Jai bhavani Jai Maharastra.
बाप बापच असतो अजित बेटा.
खिंडीत पकडलाय???
अजीत पवार बस बोबल त
शिवतारे यांना जनतेने निवडून द्यावे
पिंपरी चिंचवडचा विकास झाला तो कांग्रेसमुळे.... रामकृष्ण मोरे हेच खरे पिंपरीचे शिल्पकार
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताई खासदार म्हणून निवडून येणार
अजीत ने राजकारण संपून घेतले
Only saheb
स्वाभिमान असायला हवा. लाचारी... स्वार्थ... या गोष्टी माणसाला स्वाभिमान विकायला लावतात
अजित दादा आत्ता निवडून येत नाही अस मला वाटत कारण तीन तीन उमेदवार त्यांचे विरोधात आहे म्हणून दादा निवडून येत नाही
चोरांना नुकसान फायदयाच काही देणघेण नसत 🙏
म्हणून म्हणतात अति झाले की माती होतीच
संग्राम दादा निवडून येऊ शकतात विजय बापू व हर्षवर्धन पाटील तुम्ही स्वतः पाहिले निवडून या मग पाडापाडी करायला जा
Pandharinath yes
तुम्हाची सगळ्यांची गेम भाजप करणार 👏🏻
बरोबर 😂😂😂😂
तुम्हा. तिघांना. आपटल दादा ने. दादा दादाचं असतो किंग अजित पवार
एनसीपी खरी ताकत अजित दादा मध्ये आहेत.त्यामुळे किती ही विरोध झाला तरी दादाचा उमेदवार निवडणूक येणार.
केळ घ्या केळं 12रू डझन
नाय येत
100 takke ajitdada padnar
हे तात्पुरते आहे।भाजपचे नेते अशा बापुंचे बंड थंड करतील।।
Ajit pawar che rajkaran ya nivadnukit sampnar ahe...
Lachar zale dada dada aajun vel geli nahi join pawar saheb
असंच्च #कमलिविरोधात पणं लढा मग मानू 👀
Nehmi satyacha vijay होणार, aajvar lok साहेबांन chya chhatrakhali aslyane ghabart hote. Aata tyana ti bhiti rahili नाहि.
Yamule badla chi hi khari vel आहे. Aani ha badal itihas gadnar 100%.
Nahitari pudhe mage 70000 vikas baher yenyar, sadhya band आहे. Velevar , sarv marathi aamdar cha kata barobar kaghla jail. कार्यकर्ते चर्चा आहे
Ajit dada sarvanna purun urtil
Vikasacha Vada Ajit dada
Ajit Samla ,
He saty ahe
.majurda .😅😅
Jagtap he ajit dada nna madat kartil patil yanchya peksha bharne nama powerful aahet virodhat gele tar mulila zp hi mushkil hoel baramatit tai nna darveles ji lead milat hoti ti ya veles shakya nahi aahe karan tai peksha dada he vikasachya babtit saras aahet daund madhe kul dada aani thorat gat he dadanach madat kartil koni kahihi logic lava ya veles baji tar ajit dada ch martil
Ek khsdar padtil pn nivdun tr pawarch yenar na .....amdarkila paya pdtil dada n chya ....medi kai news deto srvana mahit ahe ....
Ajit pawar should resign n do agricuktural activities.shivtare ni suke ringat asude.shevti matdar ha raj ahe.to kunChya bajune ahe te konala mahit nahimrajkrnyani matadarala tKen for granted ghetke ahe.7 th may kach thide samjel ki kay kely.matadarani .Ctuallu voters should cast vyte for new person .must give defeat to thise cunnung ookiticians who do nothing inly giving soeechd.n using power ata viters ne sarvana ikun ghya.ni tyna dhada shikvnyachi vel jawal aki ahe.
MAJURDA😅😅
Vat lavnar aahe tychee aanaji pant
Bhor madhun ajit dada lead genar ani indapur madhun pan
😂
😂😂😂
Only ajit dada