नमस्कार गुरुवर्य माऊली, छान सुंदर अभंग, उत्कृष्ट सादरीकरण छान गायन वादन अप्रतिम सादरीकरण धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य
सर पहिल्यांदा तुमचे आभार मानते मी सांगितले आणि लगेच अभंग टाकला धन्यवाद सर प्रणाम तुम्हांला 🙏🙏🌹🌹🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली शुभ सकाळ भारी वाटलं जसी दुधात साखर टाकावी एकच नंबर अभंग टाकला आहे सुंदर चाल आहे सर मस्त गीयीला आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩👋👋
आज खुप छान अभंग निवडला आहे. दररोज मी आपण काही नवीन टाकाल या अपेक्षेने पहात असते सर धन्यवाद. सर मला अग्गोबाई ढग्गोबाई याचे नोटेशन हवे आहे आणि ते तुमच्या कडुन लवकर मिळेल हि अपेक्षा. मी एक हामोनिअम शिकाऊ आहे मला माझ्या नातीसाठी हे गाणे हवे आहे.
नमस्ते माऊली, आपण sargam sangeet vidyalaya चॅनल वरील खालील लिंक ओपन करा, त्यातून आपणास सहज वादन जमेल, सरांनी हार्मोनियम वादन करतांना आपणास दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित केली आहे, मला नंतर अभिप्राय कळवा. ruclips.net/video/BBX4DOXi-pE/видео.html
खुप छान सादरीकरण माऊली 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
जय हरी माऊली माझी आवडती गीत सादरीकरण केलात धन्यवाद माऊली 🙏 आपल्या अप्रतिम आवाजाप्रमाणे नोटेशन ही अगदी सोपे आहे धन्यवाद माऊली ♥️♥️🌹👌🙏
खूप छान सर🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर अंभग 🌹🌹
🙏 सुंदर गुरुजी
अतिशय सुंदर गायन👌👌👌💐💐💐
Good morning sir
अतिशय सुंदर सर खुप छान सादरीकरण जय हरी धन्यवाद सर नमस्कार सर 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐👍👍👍
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
जय हरि सर..छानच
धन्यवाद सर
🙏🙏🙏
अतिशय सुंदर !!!
बरेच दिवस या अभंगाचे नोटेशन शोधत होतो.
👌👌👍👍
खूप सुंदर सादरीकरण.
खूपचं सुंदर अभंग मामा👌👍
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
खूप छान मावली अप्रतिम गुरूजी
धन्यवाद माऊली 🌹🌹🌹
प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद खूप सुंदर नोटेशन देता तुम्ही सर
नमस्कार सर खुप छान धन्यवाद.
Sir, खूप छान....
उभी मुक्ताबाई माळ्यावरी न फिरवी गोफन वरच्यावरी हा अभंग टाका ना सर आभारी आहे आपली माऊली 🙏🙏👋👋🚩
भाऊसाहेब भाऊ अभंग खूपच छान
अतिशय सुंदर माऊली 👌👌👌👌 धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 Krishna Chaya palekar
खूप छान सर
Sundar sir 😊👍
खुप छान सर धन्यवाद
मस्तच 👌👌👌👌👍
धन्यवाद ताई सो🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏
Waw खूपच सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🙏👌
टाळी वाजवावी गुढी उभारावी हा अभंग टाका ना सर आभारी आहे 🙏🙏👋👋🌹🚩
धन्यवाद सर
Sir, तुमच्या हया अभंगाने संत जनाबाईच्या जीवनाचा चित्रपट आठवतो.खूप छान तुमचा आवाज , हार्मोनियम... ऐकताना डोळ्यांमध्ये पाणी आले......super Sir.
धन्यवाद सर जी 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद सर अभंग ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही सर तुमचे कसे आभार मानावे ते समजत नाही धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार गुरुवर्य माऊली,
छान सुंदर अभंग, उत्कृष्ट सादरीकरण
छान गायन वादन अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य,
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य
जय हरी माऊली खुप सुंदरअभंग चाल पन मस्त आहे
क्रूपया, बांधीयला बंगला देवाने कसा ,या अभंगाचे नोटेशन द्या
या
खुप सुंदर अप्रतिम अभंग चाल पण छान आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर सकाळ झाली तुमचा गायन नाने खुप खुप छान वाटले खुप आवडले धन्यवाद सर
Khupch chan shikvni aahe
Khup chan
नमस्कार , गुरूर्वय,
जय हरि माऊली
अतिशय छान,सुश्राव्य , मधूर
घराचे बांधकाम सुरू असलेने ,कामाचा लोड असलेने ,सध्या सरावाला कमी वेळ मिळतो.
धन्यवाद
सर पहिल्यांदा तुमचे आभार मानते मी सांगितले आणि लगेच अभंग टाकला धन्यवाद सर प्रणाम तुम्हांला 🙏🙏🌹🌹🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली शुभ सकाळ भारी वाटलं जसी दुधात साखर टाकावी एकच नंबर अभंग टाकला आहे सुंदर चाल आहे सर मस्त गीयीला आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩👋👋
धन्यवाद माऊली, जय हरी🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
छान.
Sir, Very nice bhajan.
Thanks for giving notation.
Your notation is very useful to everybody.
God bless you.
सर माझा बाप्पा किती गोड दीसतो भजनी ठेका. नोटेशन दाखवा 🙏
Very nice
Khup chan mauli apanas vinanti aahe ki pralhad Shinde yanni gayleli gavlan rutla payi kata ya aadvata ya gavlaniche notation patva pl
सर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अभांगचे नोटेशन कृपया टाकावे ही विनंती जय हरी,
Very good
Sir tumhi sudhansu ramole hya channel राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अभंग टाकलात पण notation chya veli tone konti वापरलेली कीबोर्ड वर.
आदरणीय माऊली, 30 क्रमांकाची tune वापरलेली आहे
आज खुप छान अभंग निवडला आहे. दररोज मी आपण काही नवीन टाकाल या अपेक्षेने पहात असते सर धन्यवाद. सर मला अग्गोबाई ढग्गोबाई याचे नोटेशन हवे आहे आणि ते तुमच्या कडुन लवकर मिळेल हि अपेक्षा. मी एक हामोनिअम शिकाऊ आहे मला माझ्या नातीसाठी हे गाणे हवे आहे.
नमस्ते माऊली, आपण sargam sangeet vidyalaya चॅनल वरील खालील लिंक ओपन करा, त्यातून आपणास सहज वादन जमेल, सरांनी हार्मोनियम वादन करतांना आपणास दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित केली आहे, मला नंतर अभिप्राय कळवा.
ruclips.net/video/BBX4DOXi-pE/видео.html
Very nice sir
requirement noteshion of
Kuthe kuthe shoudu jivala visava pandhricha Pandurang Rudai Asava
Kali 2madhe notation pahije
@@ManaliDegavekar हो नक्कीच
माऊली हा अभंग Lyrics bhetel ka pls🙏
👉 मन lago re माझ्या bhajanachi godi
धन्यवाद सर