सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून साध्या आणि सोप्या पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
खुप सुंदर सर...अतिशय गोड अभंग सादर केला चाल आवाज खुप छान कसं सांगू शब्द कमी पडतात माझ्या कडे तुमचें आभार मानायला खुप सुंदर धन्यवाद नमस्कार सर 💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍
संपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि ऐकला. फारच छान. एकाच प्रसंगावर चे दोन अभंग असूनही वेगळे पण लक्षात येतंय. धन्यवाद कल्पेश जी. अभंगाला सुरवात केल्या केल्या पहाणार्यांची संख्या पहा. शुभेच्छा.
🙏🏻 धन्यवाद माऊली खुप सुंदर अभग खुप छान ऐकविला🙏🏻 🚩🚩🚩
शुभ सकाळ कलपेशजी सुंदर सादरीकरण
राम कृष्ण हरी माऊली.
खुपचं छान, धन्यवाद.
खुप खुप छान अप्रतिम अभंग माऊली धन्यवाद, आभार माऊली
किती सोप्या पध्दतीने शिकवता धन्यवाद माऊली
षटतिला एकादशीनिमित्त उदंड उपकार झाले माऊली धन्यवाद
अप्रतिम सुंदर गोड अभंग आहे आवडले एकूण मला सर गोड आवाज आहे गायन छान👌👌🌹🌹🚩
महाराज खूप सुंदर आहे हे अभंग ऐकून मनाला आनंद झाला
खूप सुंदर माऊली
अति सुंदर माऊली खूप छान 👍🙏
खूपच सुंदर अभंग
Jai Hari Mauli. Chaan abhang.Excellent notation.
जय हरी माऊली तुम्ही ग्रेट आहात माझे आवडते गीत ऐकून माझे मन प्रसन्न झाले ♥️ आपले सर्व नोटेशन सोपे असतात धन्यवाद माऊली 💐💐🙏
खूप सुंदर सर अतिशय सुंदर सादरीकरण सुपर समजावे असे नोटेशन तुमचे आभार मानावे तितके कमीच आहे
जय जय रामकृष्ण हरी.💐🌹🪷🏵️🌺👏👏
खूप छान अभंग माऊली
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून साध्या आणि सोप्या पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
खुप छान मावली 👍 धन्यवाद मावली 💐💐🙏🙏🥰
पाळणा गीताची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहतोय आशा आहे पाळणा गीत बनवाल.
नाही घेता येणार
Copyright आहे
@@kalpeshjadhav1986 खूप छान आहे
एकाच प्रसंगावर आधारित दोन अभंग , पण किती छान प्रकारे वेगळ्या शब्दांत वर्णन केले आहे. तुमचे सादरीकरण नेहमी प्रमाणे अप्रतीम कल्पेशजी.
धन्यवाद मावली 💐💐🙏🙏🥰
दादा खुप छान
खुप सुंदर अभंग दादा
खूप सुंदर सर 👌👌
सकल तीर्थाहूनी पंढरी हे मुकुटमणी .नोटेशन पाठवा.
खुप सुंदर सर...अतिशय गोड अभंग सादर केला चाल आवाज खुप छान कसं सांगू शब्द कमी पडतात माझ्या कडे तुमचें आभार मानायला खुप सुंदर धन्यवाद नमस्कार सर 💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍
छान.अतिशय.सुंदर.अभंगरचना. आहे.खुपच.सुंदर.गायला.आहे.अभंग.जय.सदगुरू. धन्यवाद. निलम.गावडे. आपले.खुपच.आभार.
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर आहे धन्यवाद
खुप सुंदर गायन माऊली
👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
10:39
Ram Krishna Hari👌👌
खुप श्रवणीय माऊली
खुप खुप सुंदर अभंग सर 👌👌🙏🙏
🚩🚩🙏जय हरि माऊली 🚩🚩🚩🙏🙏
खूप सुंदर गायन धन्यवाद सर 👌💐💐👌🚩🚩
Khupach sundar dhanyavad mauli🙏🙏
Super super vais mavuli
Khupach sundar 👌
संपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि ऐकला. फारच छान. एकाच प्रसंगावर चे दोन अभंग असूनही वेगळे पण लक्षात येतंय. धन्यवाद कल्पेश जी. अभंगाला सुरवात केल्या केल्या पहाणार्यांची संख्या पहा. शुभेच्छा.
खुप सुंदर सादरीकरण, माऊली ,,धन्यवाद !"""धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रि ची कथा--अजित कडकडे-""---नोटेशन पाठविण्याची कृपा व्हावी, ही विनंती !!
8
खुप छान👌👍
खुपच सुंदर गायन .
खूप सुंदर आहे भजन
, ,,, अती सुन्दर गोड आवाज
Jay hari Mauli.
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान सर
खुप खुप गायन माऊली आवाज पण खूप गोड आहे ह्या अंभागाचे आलाप पाठवा
Super sir
Khup chan
Khup sundr sir 🙏
खूप छान ,🌹🌹🙏🙏
खुपच सुंदर
खूप खूप सुंदर
खूप सुंदर अभंग आहे
खुप सुंदर.....सर.......आवाज..व..चाल.........धन्यवाद
खूप सुंदर सर
खूप छान
अप्रतिम
🙏🙏 मावली किती किती गोड आवाज 👌👌ताल संगीत अतिशय सुंदर ऐकत रहावे सारखे 👍💐🥰
🙏जय हरी दादा..!
संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग आहे रणी निघता शुर न पाहे मागा रे या अभंगाची चाल व नोटेशन बनवा दादा🙏
Pajabrao ambhore
दादा तुमचे अभंग नॉटेशन चे पुस्तक हवे होते ते त्याची किंमत सांगाल का
7030434051 वर मेसेज करा
खुभ सुंदर गायन धन्यवाद गुरु जी🙏🙏
👌👌 💐💐 🙏🙏 👍😍
OK
Dattu🌹🙏
Dattu 🙏🌹
Good
❤
जातो maghari pandharinatha he bhajan mhanun dakhavave
साई राम गुरुजी
🙏🏽👍👍👌👌🌹
आपले नोटेशन पुस्तक आहे का असेल तर कोठे मिळेल
👌🌹👏👏👏
3:24
खुप छान
फार छान
🙏🙏🙏👌👌👌👌
खूपच सुंदर
खुपच सुंदर